एकूण 6 परिणाम
October 18, 2020
पिंपरी : भोसरी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून माजी स्वीकृत नगरसेवकासह सात जणांवर कारवाई केली. ही कारवाई कासारवाडी येथे करण्यात आली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कुणाल दशरथ लांडगे (वय 36 रा. कासारवाडी), असे माजी स्वीकृत...
October 18, 2020
पुणे : डेक्कन येथील भिडे पुलाजवळच्या नदीपात्रामध्ये सेल्फी काढताना पाण्यात बुडालेल्या दोन तरुणांचे मृतदेह रविवारी सकाळी आठ वाजता सापडले. महापालिका पुल व संगम पुल अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एनडीआरएफ) जवानांना मृतदेह आढळून आले. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना...
October 18, 2020
नागपूर : सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात कोण कधी फेमस होईल, हे सांगता येत नाही. कधी कोणाचा व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल होईल हे सांगता येणार नाही. सध्या ‘बाबा का ढाबा’ची देशभरात चांगलीच चर्चा होत आहे. मटर-पनीरसोबत पराठे विकणाऱ्या या बाबाच्या दुकानाबाहेर जत्रा भरत आहे. सोशल मीडियामुळे ढाबावाले बाबा...
October 17, 2020
पुणे : ''गेल्या वर्षभरात एका मागून एक आर्थिक संकट आल्याने आम्ही हैराण झालो आहोत. त्यातून मार्ग काढण्याऐवजी घरी बसले तर हे संकट आणखी बळावेल म्हणून फूड डिलिव्हरी पार्टनर झाले. कोरोनाचा प्रसार वाढत असतानाही मी भर पावसात माझे कर्तव्य पार पाडले. त्यातून येणाऱ्या पैशातून परिस्थिती काहीशी सुधारली आहे....
October 09, 2020
नवी दिल्ली : सोशल मीडियाच्या कमालीने रातोरात देशभर प्रसिद्ध झालेला 'बाबा का ढाबा आपल्यालाही माहीत असेलच. आता 'बाबा का ढाबा'वरुन दिल्लीतले लोक घरबसल्या जेवण ऑर्डर करु शकणार आहेत. याचं कारण असं की आता 'बाबा का ढाबा' झोमॅटो या ऑनलाईन फूड डिलीव्हरी ऍपवर देखील उपलब्ध झाला आहे. याबाबतची...
October 01, 2020
नवी दिल्ली - फू़ड ऑर्डर डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो आणि स्विगी या कंपन्यांना गूगलने एक नोटीस पाठवली आहे. दोन्ही कंपन्यांकडून प्ले स्टोअरच्या नियमांचे उल्लंघन केलं जात असल्याचं गूगलने म्हटलं आहे. यासह गूगलने दोन्ही कंपन्यांना त्यांच्या ऍपमध्ये नवं फीचर ऍड कऱण्यास सांगितलं आहे. ...