एकूण 15 परिणाम
डिसेंबर 30, 2019
नागपूर : व्यावसायिक आणि बॅंकिंग क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन पुरातन टपाल विभागानेही गेल्या वर्षभरात आपल्या डिजिटल व्यवहारांवर लक्ष केंद्रित केले. परिणामी पुरातन टपाल विभागाचे रूपडे बदलत असून, नागरिकांनीही सुविधांमुळे या विभागाला प्राधान्य दिल्याचे चित्र आहे. डिजिटल...
डिसेंबर 23, 2019
अकोले  : "शिर्डी संस्थान, नगरपंचायत, कोपरगाव नगरपालिका, कोपरगावातील दोन्ही सहकारी साखर कारखाने यांत धरणग्रस्त व कालवेग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी द्यावी, अन्यथा शिर्डी-कोपरगावला "निळवंडे'तून पाणी जाऊ देणार नाही,' असा इशारा ज्येष्ठ नेते व अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक मीनानाथ पांडे...
डिसेंबर 23, 2019
शेवगाव : शेवगावातील शिक्षण विभागच "सैराट' झाला आहे. शिक्षक, केंद्रप्रमुखांसह गटशिक्षणाधिकाऱ्यांनी चक्क झिंगाट गाण्यावर ठेका धरून "नवशिक्षण' दिले. एकमेकांना खांद्यावर घेऊन शिक्षकच नाचायला लागल्यावर विद्यार्थीही चेकाळले. तेही व्यासपीठावर चढले. टाळ्या-शिट्या वाजवीत त्यांनी मास्तरांना चिअर-अप केले....
डिसेंबर 23, 2019
नगर : बुरुडगाव कचरा डेपोच्या बायोमेंथॅनेशन प्रकल्पाच्या ठेकेदाराला महापालिकेने नोटीस पाठविली आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठेकेदाराने काम बंद केले आहे.  बुरुडगाव कचरा डेपोमध्ये उभारण्यात येत असलेल्या बायोमेंथॅनेशन प्रकल्पाचे काम बंद आहे. ठेकेदार संस्थेने काम पूर्ण होण्यापूर्वीच देयक अदा करण्याची...
डिसेंबर 23, 2019
  नगर : तंत्रज्ञानात प्रगती झाल्याने टपालसेवा मागे पडून ई-मेल, टेलिग्राम, व्हॉट्‌सऍप, अशी क्षणार्धात पोचणारी सेवा अस्तित्वात आली आहे. तरीही प्रशासन अजूनही टपालातच अडकून पडले आहे. जिल्हा प्रशासनात अजूनही तो पत्रप्रपंच सुरू आहे. मजल-दरमजल आणि मुक्काम- दरमुक्काम करीत ते ईप्सितस्थळी पोचते. यात वेळेचा...
डिसेंबर 21, 2019
जुने नाशिक- टपाल विभागाच्या नाशिक विभागाकडून काल (ता.20)  महामेळावा घेण्यात आला. त्यात एका दिवसात विभागातून इंडियन पोस्ट बॅंकेची 10 हजार 600 खाती उघडण्याचा विक्रम करण्यात आला असून आतापर्यत वर्षभरात चाळीस हजार खाती उघडण्यात आली आहे. अशी माहिती जीपीओ टपाल कार्यालयाचे वरिष्ठ...
डिसेंबर 15, 2019
जळगाव : भारतीय डाक विभागाने मुलींच्या नावाने गुंतवणूक होण्याच्या उद्देशाने "सुकन्या समृद्धी योजना' सुरू केली आहे. या योजनेला जळगाव विभागात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तरीही सुकन्या योजनेत अद्याप खाते न उघडणाऱ्यांसाठी आता "बालिका शक्‍ती सुकन्या'अभियान राबविण्यात येत असून, त्यासाठी पोस्ट विभाग...
नोव्हेंबर 29, 2019
लातूर : ई-मेल आणि सोशल मीडियाच्या अति वापरामुळे पत्र लेखन करणे आणि नातेवाईकांना पत्र पाठविण्याची परंपरा इतिहास जमा होत चालली आहे. अशा काळात पुन्हा एकदा पत्र लिहिण्याची मजा अनुभवता यावी, त्याची सवय लागावी म्हणून टपाल विभागाने विद्यार्थ्यांबरोबर नागरिकांसाठी निबंध स्पर्धा आयोजित केली आहे...
नोव्हेंबर 26, 2019
कोल्हापूर - जगातले सर्वांत उंचीवरचे पोस्ट ऑफिस १४ हजार ५६७ फूट उंचीवर आपल्या भारतात हिक्‍कीमला आहे. देशातले सर्वांत अधिक उंचीवरचे शेवटचे खेडे चितकूल ११ हजार ३२० फूट उंचीवर आहे. ही ठिकाणे हिमाचल प्रदेशात लाहूल व स्पीती व्हॅलीत आहेत. या ठिकाणी जायचं आणि तेही गिअर नसलेल्या मोपेडवरून असे या १२ जणांनी...
ऑक्टोबर 09, 2019
कोल्हापूर - माहिती तंत्रज्ञानामुळे टपालाव्दारे पाठविल्या जाणाऱ्या पत्रांची संख्या काहीशी कमी जरूर झाली आहे तरीही कार्यालयीन कामकाजातील कागदपत्रे टपालाव्दारे पाठवण्याचे महत्व आजही कायम आहे अशी पत्रे घेऊन घरोघरी जाणाऱ्या पोस्टमनला टपाल खात्याच्या अनेक महत्वपूर्ण, जनउपयोगी योजनांची माहिती...
सप्टेंबर 22, 2019
पुणे : महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त भारतीय टपाल पुणे विभागाने अभिनव उपक्रम राबवत, टपाल विभागाच्या मेल मोटार वाहनांवर चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत शहरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत गाड्यांवर 'महात्मा गांधी...
ऑगस्ट 10, 2019
औरंगाबाद : आपल्या पाल्याच्या भविष्याचा विचार करीत पालक वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवणूक करीत असतो. याअनुषंगाने लेकीच्या नावाने होणाऱ्या गुंतवणुकीचे प्रमाण वाढल्याचे सुखद चित्र जिल्ह्यात आहे. सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक पालकांनी केली आहे. या योजनेत औरंगाबाद व जालना...
ऑगस्ट 09, 2019
पुणे - भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र विभागाच्या भरतीप्रक्रियेद्वारे नियुक्त झालेल्या दिव्यांग उमेदवारांना अचानक कामावरून कमी करण्यात आले. औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार, पुन्हा कामावर घ्यावे, या मागणीसाठी या दिव्यांग उमेदवारांनी पुणे स्टेशन येथील टपाल कार्यालयासमोर...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली : बॅंकांप्रमाणेच टपाल विभागातील भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षाही आता हिंदी व इंग्रजीप्रमाणे सर्व, म्हणजे 22 प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात येतील, असे आश्वासन दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज राज्यसभेत दिले. या गोंधळामुळे आज राज्यसभेचा प्रश्नोत्तर तासात आणि शून्य तास...
जुलै 16, 2019
नवी दिल्ली : बँकांत प्रमाणेच टपाल विभागातील भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षाही आता हिंदी व इंग्रजी प्रमाणेच मराठीसह सर्व म्हणजे 22 प्रादेशिक भाषांमध्येही घेण्यात येतील असे आश्वासन केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज राज्यसभेत दिले. या गोंधळामुळे आज राज्यसभेचा प्रश्नोत्तर...