एकूण 18 परिणाम
जानेवारी 10, 2020
बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर येतात. काही लोकांच्या पसंतीला पडतात तर काहींकडे दर्शक पाठ फिरवतात. अशात २०२० हे वर्ष मनोरंजनानी भरगच्चं असंच असणार आहे. दर वर्षी अनेक सिनेमांचे रिमेक येत असतात काही सिनेमांचे सिक्वल देखील येतात. २०२० मध्ये अनेक चित्रपटांचे सिक्वल येणार आहेत. चला एक नजर...
डिसेंबर 26, 2019
मुंबई : मराठमोळा बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा-देशमुख ही जोडी शाहरुख-गौरी खान इतकीच फेमस आहे. कपल कसे असावे? असं विचारलं तर अनेकजण या जोडीचं उदाहरण देतात. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 'कपल गोल्स'च्या बाबतीत रितेश-जेनेलिया हे प्रचंड जागरूक असल्याचे त्यांच्या सोशल...
डिसेंबर 24, 2019
फ्लॅशबॅक 2019 : 2019 वर्षं आता संपत आलंय. डिसेंबर महिना सुरू होताच वर्षातील चांगल्या-वाईट गोष्टींचा आढावा घेतला जातो. चित्रपटसृष्टीबाबत बोलायचे झाल्यास अनेक चांगले चित्रपट या वर्षाने आपल्याला दिले. तर काही चित्रपटांना काही हे वर्ष मानवलं नाही. काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर करोडोंचा गल्ला जमवला, तर...
नोव्हेंबर 18, 2019
मुंबई : वाणी कपूर या अभिनेत्रीने 2013 मध्ये 'शुद्ध देसी रोमान्स' या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 2016 मध्ये रणवीर सिंगसोबत तिने 'बेफिक्रे' आणि 2019 मध्ये ती 'वॉर' या चित्रपटातून झळकली. वाणीने मोजकेच सिनेमे केले असले तरी आपल्या अभिनयाने बि-टाउनमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. तिच्या...
ऑक्टोबर 23, 2019
मुंबई : मायकेल जॅक्‍सन आणि ब्रुनो मार्स सारखे परिपुर्ण कलाकार होण्याची माझी इच्छा असल्याचे बॉलिवूड कलाकार टायगर श्रॉफने म्हणले आहे. टायगर श्रॉफ हा बॉलिवूड मध्ये ऍक्‍शन हीरो म्हणून ओळखला जातो. तरी देखील त्याने आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून काही म्युझीक अल्बम...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशन यांचा 'वॉर' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांक़डून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. दमदार  अॅक्शन आणि उत्तम डान्स अशा क़ॉम्बिनेशनसह हृतिक आणि टायगर पहिल्यांदाच एकत्र दिसले आणि या जोडीने...
सप्टेंबर 29, 2019
मी दररोज माझ्या दिवसाची सुरवात जिममध्ये जाऊनच करतो. त्यासाठी कधीच सुटी घेत नाही. अर्थात, कधीकधी मी १८-२० तास चित्रीकरण करत असतो. त्यामुळं खूप थकतो. अशा वेळी आरामाची गरज असते. त्यामुळं मी आरामही करतो. कारण, आराम न केल्यास त्याचा परिणाम इतर गोष्टींवरही होत असतो. फिटनेसबरोबरच वेलनेस सांभाळणं तितकंच...
सप्टेंबर 05, 2019
मुंबई : हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा अॅक्शनपट असलेल्या 'वॉर' या चित्रपटातील 'घुंगरू' हे गाणं आज प्रदर्शित झालं. रिलीजनंतर काही वेळातच हे #Ghungroo सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. डान्समधला एक्सपर्ट हृतिक आणि क्यूट आणि हॉट अंदाजातील वाणी कपूर या गाण्यात दिसतात. ...
सप्टेंबर 05, 2019
मुंबईः एका चाहत्याने अभिनेत्रीला सोशल मीडियावर नको तो प्रश्न विचारला. अभिनेत्रीनेही त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. यामुऴे अभिनेत्री चर्चेत आली आहे. 'बर्फी', 'रेड' या चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारी अभिनेत्री इलियाना डिक्रूझ हिने नुकताच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळा अनेक...
ऑगस्ट 27, 2019
मुंबई : हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ या दोघांची ऑनस्क्रीन अॅक्शन आता चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 'वॉर' या चित्रपटात हे दोन स्टार्स एकमेकांना भिडणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्ट झाला. ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर खूप कमी वेळात हा ट्रेलर सोशल मीडियावर हीट झाला आहे. #...
जुलै 15, 2019
मुंबईः हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ या दोघांची ऑनस्क्रीन अॅक्शन आता चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 'वॉर' या चित्रपटात हे दोन स्टार्स एकमेकांना भिडणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.  हृतिक आणि टायगरच्या चाहत्यांना दोघांना चित्रपटात एकत्र काम करताना...
एप्रिल 30, 2019
स्टुडंट ऑफ द इयर - 2 हा चित्रपट शूटींग सुरु झाल्यापासूनच चित्रपटप्रेमींसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे. या चित्रपटाचे 'हुक अप' हे गाणे थोड्यावेळापूर्वीच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात आलिया आणि टायगरची कमाल केमिस्ट्री बघायला मिळत आहे. यु ट्यूबवर हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून तासाभरातच 5 लाखांवर...
एप्रिल 12, 2019
टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे स्टारर बहुचर्चित चित्रपट 'स्टूडंट ऑफ द इयर 2' ची प्रतिक्षा संपली आहे. हा चित्रपट 10 मे ला प्रदर्शित होणार आहे. काही वेळापूर्वीच यु ट्यूबवर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.  हा ट्रेलर बघितल्यानंतर दिसणारे फ्रेश चेहरे...
फेब्रुवारी 07, 2019
नृत्य हे आपल्या पायांनी स्वप्न पाहण्यासारखे आहे. बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफ नृत्य करायला लागतो, तेव्हा हेच सिद्ध करतो. तरूण डान्सिंग सेन्सेशन असलेला टायगर श्रॉफ चित्रपट, स्टंट्स, फिटनेस किंवा नृत्य अशा प्रत्येक गोष्टीचे आव्हान घेतो. त्याने आपला #...
एप्रिल 11, 2018
मुंबई - बागी 2 सिनेमाच्या यशानंतर टायगर श्रॉफ पुन्हा एकदा सज्ज झाला आहे तो 'स्टुडंट ऑफ द इयर 2' साठी. आलिया भट, वरुण धवन आणि सिध्दार्थ मल्होत्रा स्टारर सिनेमा 'स्टुडंट ऑफ द इयर'ने बॉक्स ऑफिसवर धुम केली होती. आता याच सिनेमाचा पार्ट 2 येणार आहे. पण सिनेमाची स्टार कास्ट मात्र...
फेब्रुवारी 09, 2018
धकधक गर्ल माधुरी दीक्षितने "एक दोन तीन...' या गाण्यावर बहारदार नृत्य करून सर्वांना थिरकायला लावलं होतं. आजही हे गाणं एव्हरग्रीन आहे. आता म्हणे या गाण्याचं नवं व्हर्जन रसिकांच्या भेटीला येणार आहे. टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी यांची मुख्य भूमिका असलेला आगामी चित्रपट "बागी-2'...
सप्टेंबर 21, 2017
पुणे : साजिद नाडीअडवाला यांचा आगामी चित्रपट बागी २ च्या शूटिंगला पुण्यात सुरवात झाली . २०१६ मध्ये 'बागी'  चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता या  चित्रपटाच्या दुसरा भागाच्या शूटिंगला पुण्यातल्या एका काॅलेजमध्ये सुरूवात झाली आहे.   'बागी 2' हा एक अॅक्शन फिल्म असून या चित्रपटात मुख्य भूमिकेत टायगर...
जून 16, 2017
"मुन्ना मायकल' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. पण या चित्रपटाचे प्रमोशन एका अनोख्या पद्धतीने करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी "ऍण्ड पिक्‍चर्स'वर "मैं हूँ मायकल' या टॅलेण्ट हंट शोची सुरुवात होणार आहे. "मुन्ना मायकल' या चित्रपटात डान्सला खूप महत्त्व आहे. हा चित्रपट प्रदर्शित...