एकूण 3 परिणाम
January 20, 2021
मुंबई: वादग्रस्त टिपू सुलतान याचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी शिवसेनेने सुरु केल्याचा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. सत्तेसाठी शिवसेना पुरती लाचार झाल्याची टीका त्यांनी केली आहे.  शिवसेना नेत्यांनी टिपू सुलतानाचा वाढदिवस साजरा करण्याचे पोस्टर...
January 01, 2021
जळगाव : मेहरूण तलावावर मैत्रिणीसह वॉकिंग करणाऱ्या तरुणावर चॉपरने हल्ला करून लूटमार करणाऱ्या टोळीतील शोएब शेख ऊर्फ माकोडा शेख नरूद्दीन (वय २२, रा. टिपू सुलतान चौक, तांबापुरा) याला एमआयडीसी पोलिसांनी भुसावळ येथून अटक केली. गुन्हा घडल्यापासून फरारी असलेल्या या टोळीतील...
November 22, 2020
मिरज (सांगली) : शहरातील पोलिस ठाण्यासमोर दोघा तरुणांना सांगलीच्या एमडी गॅंगचा प्रमुख मोहसीन पठाण यांने काही तरुणांना सोबत घेऊन हा हल्ला केला. इम्रान नदाफ आणि यूनूस नदाफ अशी जखमी तरुणांची नावे आहेत. हल्ल्यावेळी युनुस नदाफ या जखमी तरुणाने जखमी अवस्थेतही हल्लेखोर मोसिन पठाण याला पकडून ठेवले त्यानंतर...