एकूण 37 परिणाम
जुलै 22, 2019
जिथे धागा तयार होतो, तिथेच वस्त्र तयार करण्याचा कारखाना असेल; तर नफ्याचे गणित मांडणे सोपे जाते. त्याच धर्तीवर रत्नागिरी येथील हृषीकेश परांजपे यांनी काजू बी प्रक्रिया उद्योग यशस्वी केला. सातासमुद्रापार भरारी मारत अमेरिकेत काजूगराची निर्यात साधली. याच उद्योगातून त्यांनी उत्पन्नाची आणखी एक संधी शोधून...
मे 29, 2019
लातूर - गेल्या पावसाळ्यात जून महिन्याच्या सुरवातीला तीन दिवस व त्यानंतर ऑगस्टमध्ये मध्यात काही भागांत थोडाबहूत पडलेला पाऊस वगळता लातूर जिल्ह्यावर पावसाने अवकृपाच केली. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती वाढली आहे. हातचा गेलेला रब्बी, आटलेले पाण्याचे स्रोत याआधी रेल्वेने पाणी आणावे लागणाऱ्या...
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
डिसेंबर 12, 2018
शिराळा (ता. जि. अमरावती) येथील विजय ऊर्फ मनोहर रघुपतराव देशमुख यांची सुमारे ५० एकर शेती  खारपाण पट्ट्यात आहे. येथे विविध पिके घेण्यास मर्यादा येतात. त्यामुळे अन्य शेतकऱ्यांची सुमारे १५० एकर शेती कसायला घेत कापूस या मुख्य पिकाद्वारे त्यांनी एकूण २०० एकरांंपर्यंत शेतीचा विस्तार साधला आहे. चार...
नोव्हेंबर 27, 2018
जालना जिल्ह्यातील भिलपुरी येथील ७३ वर्षे वयाचे कुटुंबप्रमुख शिवाजीराव दामोदर लहाने. त्यांना शंकर आणि नारायण ही मुलं. चार एकर कोरडवाहू शेती असलेल्या या कुटुंबाकडं आजघडीला चार मोठ्या म्हशी, दोन वगारं, दोन गायी, एक कालवड, चार बैल असं पशुधन आहे. बैल खुट्यावर असणं हे शेतकऱ्याचं वैभव असल्याचं शिवाजीराव...
ऑक्टोबर 10, 2018
प्रत्येकात कुठले ना कुठले कसब दडलेले असते. गरज असते त्याला योग्य संधी देण्याची.  जिद्द, आत्मविश्‍वास अन्‌ झपाटलेपण या बाबी अंगात असतील तर वेळ, पैसा व ठिकाण अशा कशाचीही अडचण येऊनही त्याला दूर करण्याची ताकद त्या व्यक्तीत येते. लातूर जिल्ह्यात मुरूड नावाचे गाव आहे. तेथे वास्तव्यास असणाऱ्या देशमुख...
ऑक्टोबर 02, 2018
‘महाराष्ट्र कौशल्य विकास कार्यक्रम’ राज्याच्या समूह शेतीसाठी वरदान ठरू शकेल. सुमारे ४५ हजार युवा शेतक-यांना याद्वारे  वैयक्तिक प्रशिक्षण मिळणार आहे. त्यातून तंत्र, आर्थिक व विपणन कौशल्य आत्मसात होऊन राज्यात पंधरा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या तयार होऊ शकतात, असे प्रतिपादन कृषी खात्याचे माजी अतिरिक्त...
ऑगस्ट 05, 2018
जळगाव शहराच्या पिंप्राळा भागातील देवकाबाई बारी या पूर्वी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होत्या. दर बुधवारी पिंप्राळा येथील आठवडे बाजारात त्या भाजी विक्रीसाठी जायच्या. सुभाष व चेतन ही त्यांची मुले नोकरी करतात. चेतन यांचा शहरातील काही चॉकलेट निर्माते, मोठे वितरक यांच्याशी संपर्क आला होता. त्यातून...
जुलै 20, 2018
पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बिरोबावाडी येथील केशव बबनराव होले हा उच्चशिक्षित युवा शेतकरी आहे. सध्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षणशास्त्र विषयात होले एमफिल करीत आहेत. शिक्षण क्षेत्राबरोबरच शेतीतही चांगले करिअर करण्याकडे त्यांचा अोढा आहे.  अशी आहे होले यांची शेती  होले यांची...
एप्रिल 27, 2018
पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या उत्तरेकडे सुमारे दीडशे कुटुंबाचे डोणे गाव वसले आहे. या भागात पावसाचे जास्त प्रमाण असल्याने भातासाठी हा प्रसिद्ध पट्टा आहे. आपल्या भागातील समस्या दूर करून शेती अधिक फायदेशीर व समृद्ध करण्यासाठी गावातील सुमारे वीस होतकरू समविचारी शेतकरी एकत्र आले. त्यांनी...
एप्रिल 27, 2018
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील भादोले येथे सुधाकर पाटील यांची सात एकर शेती आहे. ऊस हे त्यांचे मुख्य पीक आहे. त्यांनी एम.ए.ची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. काही काळ त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. परंतु, त्यात अपेक्षित यश मिळू शकले नाही.  सेंद्रिय शेतीला सुरवात   घरची शेती...
एप्रिल 24, 2018
वर्धा जिल्ह्यात डोंगरकड्याच्या पायथ्याशी बोथली, हेटी, किन्हाळा आणि दानापूर ही चार गावे वसली आहेत. बोथली आणि हेटी यांचा कारभार गट ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चालतो. दोन्ही गावांची मिळून लोकसंख्या ११६४ आहे. सिंचनाच्या सोयी नसल्याने कापूस, सोयाबीन यांसारख्या कोरडवाहू पिकांचाच आधार शेतकऱ्यांना असतो. पण...
एप्रिल 22, 2018
ओढा आणि विहिरी, आड आणि हापशे क्रमश: कोरडे होत गेले हे आपल्या उघड्या डोळ्यांसमोर घडलेलं अवस्थांतर आहे. कुठं हरपलं पाणी? आपण शिवारभर बोअरिंग मशिन चालवल्या आणि भुईच्या छाताडाची चाळणी करून टाकली. रस्त्यावरून आल्या गेल्या कुणालाही पाणी विचारणं ही हजार वर्षांची संस्कृती सांगणारे आपण त्या जीव वाचवणाऱ्या...
एप्रिल 18, 2018
सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहरापासून पाच  किलोमीटर अंतरावर खिंगर हे गाव. येथील शेतकऱ्यांचे स्ट्रॉबेरी हे प्रमुख पीक. येथील दुधाणे कुटुंबाची दहा एकर शेती अाहे. दुधाणे यांचे तीन भावांचे एकत्र कुटुंब असून यामध्ये राजेंद्र हे थोरले अाहेत. ते शेतातील कामांची जबाबदारी पाहतात, तर दोन नंबरचे सुनील वीज...
एप्रिल 17, 2018
बडनेरा (ता. जि. अमरावती) येथील दारोकार कुटुंबाची सुमारे चार एकर शेती. शेतीमध्ये भाजीपाला पिके घेण्यावर त्यांचा भर असतो. शेतीला पूरक व्यवसायाची जोड म्हणून दारोकार कुटुंबातील अाशिष अाणि पंकज या उच्चशिक्षित तरुण भावंडांनी नंतर कुक्कुटपालनामध्ये अधिक लक्ष घातले. अार्थिक स्थैर्य मिळावे म्हणून त्यांनी...
एप्रिल 17, 2018
पालघर जिल्ह्यात अतिशय दुर्गम आदिवासी भागात असलेल्या कोरतड येथे विलास पाडवी यांनी केळीची शेती यशस्वी केली आहे. त्या माध्यमातून पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना भागात नव्या पिकांच्या लागवडीसाठी प्रेरणा दिली. सुधारीत तंत्र, कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन घेत त्यांनी शेतीचा विकास साधला आहे. स्थानिक देशी...
मार्च 30, 2018
नांदेड जिल्ह्यात उमरी तालुक्यापासून अगदी जवळ असलेले गोरठा हे गाव सुधारित तंत्रज्ञानाच्या वाटेवरून चालले आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे इथल्या शेतकऱ्यांत तयार झालेली प्रयोगशील वृत्ती. उमरी- गोरठा परिसरात कापूस, सोयाबीन ही मुख्य पिके आहेत; मात्र शाश्वत शेतीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना अन्य पर्याय...
मार्च 26, 2018
कोल्हापूर जिल्ह्याची मुख्य अोळखच मुळी उसासाठी आहे. त्यातही शिरोळ तालुक्यात अनेक प्रगतीशील शेतकरी पाहण्यास मिळतात. तालुक्यातील अौरवाड येथे संजय कोले यांची संयुक्त कुटुंबाची सुमारे पंचवीस एकर शेती आहे. जवळपास सर्वच क्षेत्र त्यांनी उसासाठी दिले आहे. या तालुक्‍यातील बहुतांशी शेतकरी आडसाली हंगामाची निवड...
मार्च 25, 2018
महामंडळाची राज्यामध्ये पडेगाव (जि. औरंगाबाद), बिलाखेड (जि. जळगाव), दहीवडी, (जि. सातारा), महूद (जि. सोलापूर), रांजणी (सांगली), अंबेजोगाई (जि. बीड), मुखेड (जि. नांदेड), तीर्थ (जि. उस्मानाबाद), पोहरा (जि. अमरावती), बोंद्री (जि. नागपूर)  ही  केंद्रे कार्यरत आहेत. सुधारित जातीचे मेंढे नर व बोकड यांचे...
मार्च 23, 2018
नगर जिल्ह्यातील अंतरवाली (ता. नेवासे) येथील कानडे कुटुंबाचा पोल्ट्री उद्योग आज केवळ पंचक्रोशीतच नव्हे, तर जिल्ह्याच्या बाहेर, तसेच परराज्यातही अोळखला जात आहे. विविध टप्पे पार करीत व्यवसायाचे विस्तारीकरण त्यांनी केले आहे.  कानडे यांचा व्यवसाय, वृद्धीचे टप्पे   अंकुश कानडे जिल्हा परिषदेत प्राथमिक...