एकूण 1 परिणाम
ऑगस्ट 20, 2019
कोलंबो : न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात 1 सप्टेंबरपासून ट्वेंटी20 मालिकेला सुरवात होणार आहे. या मालिकेसाठी किवींचा कर्णधार केन विल्यम्सनला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याजागी वेगवान गोलंदाज टीम साउदी संघाचे नेतृत्व करणार आहे.  विल्यम्सनबरोबरच वेगवान गोलंदाज ट्रेंट...