एकूण 23 परिणाम
January 18, 2021
या   ‘वित्त’रूपी नभमंडळात ‘शेअर मार्केट’ नावाचा ‘चंद्र’ भरदिवसा तळपत असतो. त्याचे अनेक ‘उपग्रह’ त्याच्या भोवती पिंगा घालत असतात. मात्र, ही सर्व हालचाल पृथ्वीवरून मर्त्य माणूस करत असतो. अशा या काही महत्त्वाच्या महारथी ग्रहांचा हा अभ्यास त्यांची ‘कुंडली’ मांडून करता येतो. नुकतेच पहिल्या चार...
January 13, 2021
मुंबई- आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या वाढत्या मागणीमुळे सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 200 अंकांनी वाढून नव्या उच्च स्तरावर पोहोचला आहे. विदेशातून येणाऱ्या गुंतवणुकीमुळे शेअर बाजाराला बळ मिळाले आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स 201.65 अंकांनी (0.41 टक्के)...
January 11, 2021
भारतीय बाजारात परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी आणि डॉलरच्या तुलनेत भक्कम झालेला रुपया; तसेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात ‘टीसीएस’चे उत्तम अपेक्षित तिमाही निकाल या सर्वांच्या जोरावर तेजीची घोडदौड चालू ठेवत गेल्या आठवड्यात सेन्सेक्स ४८,७८२ अंशांवर, तसेच निफ्टी १४,३४७ अंशांवर...
January 06, 2021
मुंबई - अमेरिकेतील प्रतिकूल वातावरणाकडे दुर्लक्ष करून आज भारतीय शेअर बाजार निर्देशांकाने पुन्हा नवा सर्वकालिक उच्चांक नोंदवला. २१ डिसेंबरच्या मोठ्या पडझडीनंतर निफ्टीने सलग दहाव्या सत्रात वाढ नोंदवली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा...
January 01, 2021
नव्या वर्षाच्या सुरुवातीला शेअर बाजारामध्ये सकारात्मक ओपनिंग झाल्याचे पाहायला मिळाले. सेन्सेक्स 183.24 अंशांनी वाढ नोंदवत  47,934.57 वर व्यवहार करत होता. सेन्सेक्समध्ये  टीसीएस, एसबीआय, रिलायंन्स आणि बजाज ग्रुपच्या शेअरमध्ये तेजीचे वातावरण दिसले. BSE मधील कंपन्यांच्या मार्केट कॅपने 188...
December 31, 2020
सोलापूरः येथील एन.के. ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्‍नॉलॉजीच्या 35 विद्यार्थ्यांची टीसीएस या राष्ट्रीयस्तरावरील नामांकित कंपनीमध्ये निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. दफेदार यांनी दिली.  टाटा कन्स्ल्टंसी सर्व्हिसेस या जागतिक आय.टी. सर्व्हिसेस कंपनीने...
December 29, 2020
कऱ्हाड : येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील नामांकित कंपन्यांनी घेतलेल्या कॅम्पस इंटरव्यूहमध्ये 185 विद्यार्थ्यांना नोकरीची संधी आहे. त्यात सर्वोच्च 25 लाखांच्या नोकरीचे पॅकेज आयटीच्या प्रगती शर्मा विद्यार्थिनीने पटकावले आहे. कोरोना काळात नोकऱ्यांची स्थिती बिकट असतानाच येथील शासकीय...
December 28, 2020
जानेवारी २०२० च्या सुरुवातीला ‘सेन्सेक्स’ ४१,३४९ अंशांवर होता, तर वर्षअखेरीस ४७,००० अंशांच्या समीप पोचला आहे. कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात ‘सेन्सेक्स’ने २५,६३८ अंशांपर्यंत घसरण दाखविली. यानंतर सर्वांना ‘सरप्राईज’ देत ‘व्ही शेप’ रिकव्हरी करीत ‘सेन्सेक्स’ने वर्षअखेरीस नव्या उच्चांकाला गवसणी घातली. ...
December 11, 2020
मुंबई - आंतरराष्ट्रीय बाजार कमकुवत झाल्याने देशांतर्गत शेअर बाजाराच्या घोडदौडीला आज लगाम लागला. ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ दोन्ही घसरणीवर बंद झाले. सेन्सेक्स बुधवारी १४४ अंशांच्या घसरणीसह ४५,९६० च्या पातळीवर बंद झाला, तर ‘निफ्टी’ ५१ अंशांच्या घसरणीसह १३,४७८ अंशांवर बंद झाला. - ताज्या बातम्यांसाठी...
December 09, 2020
मुंबई- भारतीय शेअर बाजारातील तेजीचा हंगाम अजूनही सुरु आहे. सेन्सेक्स रोज नव्या उंचीवर जाताना दिसत आहे. बुधवारीही सेन्सेक्सने पुन्हा एकदा उसळी घेतली. आतापर्यंतच्या सर्वोच्च अंकावर सेन्सेक्सने झेप घेतली. विदेशी गुंतवणूक आल्याने आणि सकारात्मक जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्समध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये...
November 25, 2020
गडहिंग्लज : कोरोनामुळे आयटी, सॉफ्टवेअर कंपन्यांतील कर्मचारी आणि विद्यार्थी हे घटक सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन आहेत. परंतु, सगळ्याच कंपन्यांचे इंटरनेट स्पीड ग्रामीण भागात कासवगतीने सुरू असल्याने हे घटक त्रस्त झाले आहेत. कंपन्या ग्राहकांच्या गळ्यात इंटरनेट पॅक घालून मालामाल झाले आहेत, तर दुसऱ्या...
November 14, 2020
नागपूर ः माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची आणि नावाजलेली कंपनी टीसीएसने आपली व्यवसायाची विस्तार योजना जारी केली असून आज केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांना अधिकाऱ्यांनी हजारो तरुणांना रोजगाराची संधी देण्यात येणार असल्याचे सांगितले.  हेही वाचा - घरी सरणाची...
November 05, 2020
खानदेशातील लोणखेडा येथील एका गावातूनच शालेय व बारावीपर्यंतचे शिक्षण घेऊन आपल्या मेहनतीच्या जोरावर आज स्वप्नवत आयुष्य जगणाऱ्या स्वीजल पाटील या तरुणाची ही कहाणी. शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या स्वीजलचे दहावीला असतानाच आयुष्यात जास्तीत जास्त शिकून जगातील मोठ्या शहरात चुणूक...
October 18, 2020
पुणे : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र पदवी प्रवेश परीक्षेसाठी 35 टक्‍क्‍यांपर्यंत अनुपस्थिती असल्याने संस्थाचालकही चिंतेत पडले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरले नाहीत किंवा अर्ज भरूनही परीक्षा दिली नाही, अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी द्यावी, अशी मागणी उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत...
October 12, 2020
‘कोविड-१९’च्या साथीमुळे ‘कर व इतर कायदे (काही शिथील केलेल्या तरतुदीं) अध्यादेश २०२०’ लागू करण्यात आला होता. त्यातील तरतुदी काही दुरुस्त्या करून कायद्यात रुपांतर करण्यासाठी ‘वित्त विधेयक-२’ संसदेकडून मंजूर झाले असून, राष्ट्रपतींनी त्यास २९ सप्टेंबरला मान्यता दिली. ‘वित्त कायदा-२’ द्वारे केलेले बदल...
October 06, 2020
नवी दिल्ली: भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रसिध्द टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजनंतरची भारतातील दुसरी सर्वात मोठी भांडवल असणारी कंपनी ठरली आहे. भांडवल बाजारातील टीसीएसची किमंत 10 लाख कोटी रुपयांहून अधिक झालं आहे. याबद्दल टीसीएसने सांगितले होते की, या आठवड्याच्या अखेरीस...
October 04, 2020
पुणे - तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल आणि योग्य संधी मिळत नसेल तर चिंता करू नका. कारण, आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. यामुळे तुमच्या कौशल्याच्या आधारे नोकरी तर मिळेल, पण त्याचबरोबर विविध कॉर्पोरेट्‌सला त्यांच्या...
October 02, 2020
पुणे ः तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल आणि योग्य संधी मिळत नसेल. तर चिंता करू नका. कारण, आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. यामुळे तुमच्या कौशल्याच्या आधारे नोकरी तर मिळेल, पण त्याचबरोबर विविध कॉर्पोरेट्‌सला त्यांच्या...
October 01, 2020
नवी दिल्ली - कोरोनाकाळात सरकारने नागरिकांना विविध प्रकारच्या सवलती दिल्या होत्या. त्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत होती ती संपली असून १ ऑक्टोबरपासून देशभरात बँक, वाहन, वाहन चालविण्यासाठी परवाना आणि सेवा व वस्तू कर (जीएसटी) तसेच, परदेशात पैसे पाठविण्यापासून गुगलवर बैठक आयोजित करणे आदी अनेक नियमांमध्ये...
September 28, 2020
नवी दिल्ली: कोरोनाकाळात देशाची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात खालावली आहे. याकाळात देशात बेरोजगारीचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलं. देशाचा जीडीपी आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत '-24' टक्क्यांपर्यंत उतरला आहे. अशातच सामान्य लोकांच्या खिशाला अजून झळ पोहचणार असल्याचे दिसत आहे. कारण पुढील महिन्यापासून...