एकूण 304 परिणाम
मे 25, 2019
पीएम नरेंद्र मोदी  चर्चा रंगलेली आहे. गल्लोगल्ली, रस्तोरस्ती, रेल्वे स्टेशन आणि बसस्थानके, रिक्षा तसेच टॅक्‍सी... सगळीकडे मोदी... मोदी आणि मोदीच आहेत. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा जीवनप्रवास रेखाटणारा... सगळ्यांना प्रेरणा देणारा... त्यांच्या जीवनातील चढ-उतार मांडणारा "पीएम नरेंद्र...
मे 10, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय हवाई दलाच्या जेट विमानांचा वापर "खासगी टॅक्‍सी'प्रमाणे केला असल्याचा आरोप कॉंग्रेसने आज केला आहे. मोदींनी निवडणूक प्रचारासाठी जेट विमान वापरताना केवळ 744 रुपये भाडे भरले, असा दावा कॉंग्रेसने केला.  माध्यमांनी दिलेल्या वृत्ताच्या आधारे...
मे 10, 2019
नवी दिल्ली : तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी आयएनएस विक्रांत या युद्धनौकेचा वापर "वैयक्तिक टॅक्‍सी'प्रमाणे केल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप माजी नौदल प्रमुख ऍडमिरल (निवृत्त) एल. रामदास यांनी आज फेटाळला. त्या वेळी आयएनएस विराटचे कमांडिंग ऑफिसर असलेले व्हाइस ऍडमिरल (...
मे 09, 2019
पश्‍चिम बंगालमध्ये मुसंडी मारून खूप काही पदरात पाडून घेण्याच्या व्यूहरचनेने भाजप प्रचारयंत्रणा राबवत आहे. त्याला कडवे प्रत्युत्तर तृणमूल काँग्रेसकडून दिले जात आहे. त्यामुळे निवडणुकीची हवा तापतच आहे. पश्‍चिम बंगालमधील निम्म्याहून अधिक जागा जिंकण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या मोहिमेला प्रचाराच्या...
मे 06, 2019
मुंबई - अमराठी भाषकांना मराठी भाषेचे ज्ञान मिळावे, यासाठी मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाने स्वतंत्र मराठी प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम सुरू करण्याचे ठरवले आहे. या अभ्यासक्रमासाठी पुस्तकनिर्मितीचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मराठी भाषेचा व्यवहार भाषा म्हणून करण्याच्या दृष्टीने या अभ्यासक्रमासाठी...
मे 04, 2019
मुंबई - मध्यरात्री १२ वाजल्यानंतर रिक्षा-टॅक्‍सीचालक नियमित भाड्यापेक्षा वाढीव भाडे आकारतात. मात्र, डिजिटल मीटर आल्यानंतरही त्यांच्याकडून प्रवाशांची होणारी लूटमार थांबलेली नाही. रात्री ११ नंतरच डिजिटल मीटरमध्ये नाईट चार्जप्रमाणे भाडे दाखवले जात असल्याने त्यांचे प्रवाशांशी खटके उडत आहेत. अमित जगाते...
मे 03, 2019
वीकएंड पर्यटन यंदाच्या उन्हाळ्यानं कहर केलाय. सूर्यदेव नक्कीच कोपलेला दिसतोय. उन्हाच्या लाटांच्या तीव्रतेमुळं अंगाची काहिली होऊ लागलीय. जिवाची ही तगमग घालविण्यासाठी अनेकांनी हिमालयात जाण्याची तयारी सुरू केली असेल. आपल्याकडं वीकएंड पर्यटनासाठी एक पर्याय आहे; तो म्हणजे माथेरान. पश्‍चिम महाराष्ट्रातील...
एप्रिल 29, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मुंबई सज्ज झाली असून महिलांसाठी विशेष सखी केंद्र, नवमतदारांसाठी सरकारची "फिंगी' सेल्फी पाठवा स्पर्धा, अपंगांसाठी व्हिलचेअर टॅक्‍सी व डोलीची सुविधा अशा विविध सोई पुरवण्यात येणार आहेत. मतदानाचा टक्का वाढावा म्हणून निवडणूक आयोगाने चोख व्यवस्था केली...
एप्रिल 22, 2019
पुणे - पुणे हा काँग्रेस आघाडीचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या पाच वर्षांत शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. हे चित्र बदलण्यासाठी काँग्रेसचा एक निष्ठावंत सैनिक म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरलो असून, पुणेकरांचा आपल्याला मनापासून पाठिंबा मिळेल, असा विश्‍वास काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी ‘सकाळ...
एप्रिल 21, 2019
गुगलच्या ऑफिसमध्ये एका ठिकाणी कीहोल, व्हेअर 2 आणि झिप्डॅशच्या लोकांना बसवण्यात आलं आणि त्यांना मॅप्सचं "गुगल व्हर्जन' बनवण्याचं काम देण्यात आलं. यानंतर मग ही मंडळी गुगल मॅप्सवर काम करायला लागली. गुगल मॅप्स लोकांसाठी उपलब्ध झाल्यानंतर जवळपास एक वर्षभर लोकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही; पण...
एप्रिल 18, 2019
मुंबई - चेंबूर ते महालक्ष्मीदरम्यान धावणाऱ्या मोनो रेल्वेचे कामकाज व्यवस्थित चालत नसल्यामुळे दररोज सरासरी 40 फेऱ्या रद्द होत आहेत. मोनो वेळेवर धावत नसल्यामुळे प्रवाशांना ताटकळत थांबावे लागत आहे. मोनो रेल्वेचा चेंबूर-वडाळा हा पहिला टप्पा 2014 मध्ये सुरू झाला. चेंबूर ते महालक्ष्मी (सातरस्ता) हा...
एप्रिल 16, 2019
मुंबई - परिवहन विभागाने 1400 सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या आणि 375 लिटरपेक्षा लहान डिकी असलेल्या वाहनांना पर्यटन टॅक्‍सी परवाना न देण्याचे निर्देश 1 एप्रिलला दिले होते. परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी हा निर्णय 15 दिवसांत मागे घेतला आहे. प्रत्येक आरटीओ विभागात सर्व वाहनांना टुरिस्ट...
एप्रिल 14, 2019
जीपीएसमुळं आपल्याला फक्त आपलं स्थान कळतं; पण प्रत्यक्षात हालचालीची नोंद घेण्यासाठी जीपीएस ट्रॅकिंग युनिट वापरलं जातं. जीपीएस ट्रॅकिंग युनिटचा उपयोग एखादी वस्तू/व्यक्ती चालत किंवा फिरत असताना तो/ती कोणत्या वेळी कुठं आहे/होती ही माहिती साठवण्यासाठी आणि पाठवण्यासाठी होतो. जीपीएस ट्रॅकिंगच्या साह्यानं...
मार्च 30, 2019
"सी-डॅक'कडून स्पीच-टू स्पीच' भाषांतराचे तंत्रज्ञान विकसित  पुणे - एखादा माणूस इंग्रजीत बोलत असताना, त्याचे संभाषण तुम्हाला तुमच्या भाषेत ऐकू आले तर! काय, आश्‍चर्य वाटतंय ना! अहो, पण हे लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे बरं का! एवढंच नव्हे तर तुम्ही मराठीतून साधलेला संवाद त्या संबंधित माणसाला त्यांच्या...
मार्च 22, 2019
संवेदनशीलता हरवते आहे, अशी चर्चा सुरू असते आपल्या आसपास. तसे काही अनुभव आपणही घेतो. त्याचवेळी सुखद अनुभवही. आपल्यापैकी बरेच जण नोकरीनिमित्त उबर, ओला टॅक्‍सीने प्रवास करीत असतील. मलाही कामानिमित्त असा प्रवास करावा लागतो. काही दिवसांपूर्वी संध्याकाळी मी हडपसरहून काम संपवून माझ्या घरी संध्याकाळी परतत...
मार्च 08, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष जाहीरनामे घेऊन बाहेर पडतील. आश्‍वासनांचा महापूर दारात येईल. या पार्श्‍वभूमीवर सजग पुणेकर म्हणून आपले प्रश्‍न आणि त्या प्रश्‍नांवर तज्ज्ञांनी सुचविलेली उत्तरे ‘सकाळ’मध्ये प्रकाशित करीत आहोत. या चर्चेतून पुणेकरांचा जाहीरनामा तयार व्हावा आणि भविष्यातील...
मार्च 08, 2019
महिला दिन 2019  मुंबई - जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नासा फक्‍त अंतराळ वीरांगनांचा "स्पेसवॉक' घेत आहे, जगातील महिला राष्ट्रप्रमुखांची संख्याही लक्षणीय आहे. हे चित्र "उंच माझा झोका', असे दिसत असले, तरी सर्वसाधारण महिलांच्या स्थितीत मात्र फारसा फरक झालेला नाही. संपूर्ण जगात ख्याती असलेल्या...
मार्च 06, 2019
पुणे  वाहनांच्या गर्दीने गजबजलेल्या लोहगाव विमानतळाची मंगळवारी (ता. 5) कोंडीतून सुटका झाली. कारण नव्या पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी आता सुरू झाली. त्यामुळे किमान पहिल्या दिवशी तरी प्रवाशांना दिलासा मिळाल्याचे चित्र होते.  लोहगाव विमानतळावर या पूर्वी ओला- उबर, टॅक्‍सी स्टॅंड आवारातच...
मार्च 02, 2019
पुणे - प्रवासी घेण्यासाठी कार किंवा बस विमानतळाच्या आवारात गेल्यावर तीन मिनिटांत त्यांनी वाहनात बसून बाहेर यायला हवे अन्यथा त्यांना 340 रुपये दंड होणार आहे. तसेच विमानतळाच्या वाहनतळावरील शुल्कही निश्‍चित झाले असून त्याची अंमलबजावणी पाच मार्चपासून होणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने या बाबतचा...
फेब्रुवारी 25, 2019
पुणे - सक्षम सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय नसल्यामुळे शहरातील ‘कॅब’ची संख्या वाढून आता ३३ हजारांवर पोचली आहे. मागील सुमारे चार वर्षांत कॅबची संख्या दहापट वाढली आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कॅब’ने ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे, तर कॅब कंपन्यांना संलग्न रिक्षांचीही संख्या दोन्ही शहरांत...