एकूण 360 परिणाम
जून 18, 2017
कॅस्टनेट्‌स हे स्पॅनिश लोकसंगीतात वाजवलं जाणारं वाद्य. ते हाताच्या मुठीत मावेल एवढंच असतं.  दोन्ही हातांत दोन असं धरून, अंगठ्याला दोरीनं बांधून उर्वरित चार बोटांनी क्रमाक्रमानं एकमेकांवर आघात करून ते वाजवलं जातं. म्हणजे एका हातानं चार वेळा आणि दुसऱ्या हातानं पाचव्या वेळेस. नृत्याच्या वेळी हातात...
जून 16, 2017
नांदेड - शहरातील ऍटो व टॅक्‍सी संघटनेचे पदाधिकारी डी. के. कांबळे (वय 35) यांचे ह्रदयविकाराच्या धक्‍क्‍याने आज शुक्रवारी (ता. सोळा) सकाळी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस शहर वाहतूक शाखेतील सहाय्यक पोलिस निरीक्षक जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची...
जून 08, 2017
आजोबा गेले ती सरत्या मार्गशीर्षातील संध्याकाळ होती. सहा वाजल्यापासूनच सगळीकडे अंधारून आलं होतं. हवेत गारवा जाणवत होता. माणसं घराकडे परतत होती. गुरे-ढोरे गोठ्यात आधीच बांधली होती. आजूबाजूच्या घरातील बाया-मुली चुली पेटवत होत्या. सकाळपासूनच आजोबांची हालचाल थंडावत चालली होती. दादांच्या सांगण्यावरून...
जून 07, 2017
मुंबई - ऍपवर आधारित ओला आणि उबेर टॅक्‍सींना लागू करण्यात येणाऱ्या सरकारी नियमांना विरोध करणारी याचिका काही चालकांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. सहा चालकांनी केलेल्या याचिकेचा उल्लेख मंगळवारी (ता. 6) मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे करण्यात आला....
जून 04, 2017
जेमतेम १०-१२ वर्षांच्या त्या दोन मुलींचा तो संवाद ऐकून मी अस्वस्थ होऊन गेलो. दहाव्या-बाराव्या वर्षी यांना प्रेम कसं कळायला लागतं... ? आणि जे ‘कळलेलं’ असतं, ते खरोखर ‘प्रेम’च असतं का? ‘प्रेम’ या शब्दाचा अर्थही माहीत नसण्याच्या या वयात प्रेमाच्या आजच्या ‘परिभाषे’तून त्या दोघींमध्ये काही संवाद सुरू...
मे 29, 2017
जीएसटी रचनेत कमी कर; शीतपेये, रेफ्रिजरेटर जादा करामुळे महागणार नवी दिल्ली: वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी जुलैपासून सुरू झाल्यानंतर शीतपेये आणि दूरचित्रवाणी संच, वॉशिंग मशिन आणि रेफ्रिजरेटर यांसारख्या ग्राहकोपयोगी वस्तू महागणार आहेत. स्मार्टफोन, छोट्या मोटारी आणि दैनंदिन वापराच्या वस्तू...
मे 29, 2017
मुंबई - गेल्या वर्षी पूर्व द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे मानसिक तणावाखाली असलेला टॅक्‍सीचालक मंगरू वर्मा याने शुक्रवारी (ता. 26) गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगरू (वय 36) शुक्रवारी सायंकाळी वडाळा येथील घरी मृतावस्थेत आढळला. गेल्या वर्षी झालेल्या...
मे 29, 2017
जीएसटी रचनेत कमी कर; शीतपेये, रेफ्रिजरेटर जादा करामुळे महागणार नवी दिल्ली, ता. 28 (पीटीआय) : वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी जुलैपासून सुरू झाल्यानंतर शीतपेये आणि दूरचित्रवाणी संच, वॉशिंग मशिन आणि रेफ्रिजरेटर यांसारख्या ग्राहकोपयोगी वस्तू महागणार आहेत. स्मार्टफोन, छोट्या मोटारी आणि...
मे 27, 2017
रात्री साडे अकराची वेळ. दिवसभराच्या कामातून वाचन, चिंतन करायची माझी हक्काची वेळ सुरु झालेली. एवढ्यात फोनची रिंग ऐकायला आली. रात्री समीरचा फोन येणं हे फार काही नवल नव्हतं. आम्ही त्याला गमतीत निशाचरच म्हणायचो. तरीही दीर्घकाळ संपर्कात नसलेला समीर अचानक फोन करणं जरा चिंताजनक वाटलं! हळूच, काही बरं...
मे 27, 2017
सांगली - गेल्या साठ वर्षांत शहरांच्या वाढ आणि नियोजनाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याचवेळी ग्रामीण भागातून शहरांकडे लोकांचे वाढते लोंढे शहरांपुढच्या समस्या अधिक बिकट होत असून त्याची उत्तरे नव्या अभियंत्यांना शोधावी लागतील, असे मत हिंदुस्थान कन्स्ट्रक्‍शन कंपनीचे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांनी व्यक्त केले....
मे 26, 2017
सांगली : गेल्या साठ वर्षात शहरांच्या वाढ आणि नियोजनाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याचवेळी ग्रामीण भागातून शहरांकडे लोकांचे वाढते लोंढे शहरांपुढील समस्या अधिक बिकट होत असून त्याची उत्तरे नव्या अभियंत्यांना शोधावी लागतील असे मत हिंदुस्थान कन्स्ट्रक्‍शन कंपनीचे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांनी व्यक्त केले....
मे 26, 2017
नव्या नियमामुळे टुरिस्ट टॅक्‍सीचीही शहरसेवा मुंबई - एकीकडे काळी-पिवळी टॅक्‍सी आणि रिक्षा यांच्या संख्येवर निर्बंध असताना नव्या सिटी टॅक्‍सी नियमानुसार ऍप व वेब बेस टॅक्‍सींसाठी अमर्याद परवाने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यानुसार टुरिस्ट टॅक्‍सी...
मे 25, 2017
समर यूथ समीट २०१७ - खणखणीत आत्मविश्‍वासाची विविध वक्‍त्यांकडून पेरणी कोल्हापूर - महाविद्यालयीन जीवनातच करिअरचा मार्ग निवडणे उज्ज्वल भविष्याचा मंत्र आहे. ज्याच्याकडे बुद्धीचे भांडवल आहे आणि ज्याला वशिल्याची गरज नाही, त्याने स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग स्वीकारावा व परिस्थितीचा बाऊ न करता कष्टाची तयारी...
मे 25, 2017
मुंबई - सध्या मुंबईतील वाहतूक व्यवस्थेनुसार जास्तीत जास्त ताशी 50 किलोमीटर वेगाने टॅक्‍सी चालवली जाते. राज्य सरकार ताशी 80 किलोमीटरच्या वेग नियंत्रकाची सक्ती कशासाठी करत आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने केली. टॅक्‍सींमध्ये वेग नियंत्रक लावण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला...
मे 24, 2017
शिरूर (पुणे): जांबूत येथील शिस्तार वस्तीवर अल्पवयीन मुलीला (वय 10) मध्यरात्री झोपेतून उचलून नेऊन शेतामध्ये बलात्कार करण्याची घटना घडली आहे. याबाबत पिडीत मुलीच्या आईने शिरूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. शिरूर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी...
मे 24, 2017
जिल्हा परिषदेत झाडाझडती; तिसऱ्या दिवशी 14 अधिकारी, 37 कर्मचारी गैरहजर औरंगाबादः जिल्हा परिषदेत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला ठेंगा दाखवत उशिरा येण्याचे सत्र तिसऱ्या दिवशी सुद्धा कायम ठेवले असून, बुधवारी (ता. 24) 14 अधिकारी तर 37 कर्मचारी कार्यालयात गैरहजर आढळून आले...
मे 24, 2017
औरंगाबाद: प्रवाशी वाहतूक आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना वेग नियंत्रक (स्पीड गर्व्हनर) बसवण्याचा निर्णय गेल्यावर्षी घेण्यात आला. त्यानुसार हलक्‍या वाहनांना 1 मेपासून अचानक वेग नियंत्रक (स्पिड गर्व्हनर) बसवण्याची सक्ती करण्यात आली. मात्र, बाजारात हलक्‍या वाहनांचे वेग नियंत्रक उपलब्ध नसल्याने अखेर या...
मे 24, 2017
मुंबई - मुंबई विमानतळ परिसरात बेकायदा प्रवेश टोल आकारून प्रवाशांची लूट सुरू असल्याचा आरोप करत मंगळवारी शिवसेनेने हा टोल नाका बंद पाडला. शिवसेनेच्या या आंदोलनामुळे परिसरात बराच वेळ तणाव पसरला होता. हा टोल पुन्हा सुरू केल्यास विमानतळच बंद पाडू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. मुंबई विमानतळ परिसर...
मे 24, 2017
फिर्यादी कम वकील : (काळा कोट सावरत टेचात) माय लॉर्ड...अत्यंत विषण्ण मनाने मी ही अब्रुनुकसानीची आणखी एक केस आपल्या सन्माननीय कोर्टापुढे मांडतो आहे. प्रतिवादी आणि प्रतिवादीच्या वकिलांनी वारंवार अपमान केल्याने माझ्या अशिलाची, म्हंजे माझीच, मानसिक स्थिती भयंकर ढासळली आहे. प्रतिवादीचे वकील : (...
मे 21, 2017
आज वाहतूक सुरळीत शक्‍य; टॅक्‍सीसह हॉटेलचे अव्वाच्या सव्वा दर नाशिक - उत्तराखंडमधील ऋषिकेश- बद्रिनाथ महामार्गावरील हत्तीपर्वत येथे भूस्खलन झाल्याने कोसळलेली दरड फोडण्याचे काम वेगाने सुरू आहे. आज दुपारपासून बद्रिनाथमधून चारचाकी वाहने सोडण्यास सुरवात झाली. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार...