एकूण 310 परिणाम
नोव्हेंबर 06, 2016
तीन जण जखमी; पूर्व मुक्त मार्गावर टॅक्‍सीचा चुराडा मुंबई - पूर्व मुक्त मार्गावर टॅक्‍सीचालकाचे नियंत्रण सुटल्याने आज झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, तर 3 जण जखमी झाले. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. जखमींवर भायखळ्यातील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हर्षकेश वर्मा (वय...
नोव्हेंबर 05, 2016
कोल्हापूर - कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी नागरी हवाई वाहतूक महासंचलनालयाने नवीन टर्मिनल इमारत व संबंधित कामासाठी 19 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन ई-टेंडर मागवल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात म्हटले आहे की, कोल्हापूर विमानतळ एन्व्हायर्मेंट इम्पॅक्‍ट असेसमेंटसाठी...
ऑक्टोबर 24, 2016
पुणे : ओला, उबेर यांसारख्या कॅब सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांच्या सेवेला अधिकृत दर्जा देण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. नागरिकांची गरज लक्षात घेऊन अशा प्रकारच्या वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) शहरांतर्गत प्रवासी वाहतुकीचा परवाना देण्याचा मसुदा तयार केला आहे.  राज्य सरकारच्या...
ऑक्टोबर 18, 2016
मुंबई : मोबाईल ऍपवर आधारित ओला-उबेर टॅक्‍सी सेवेला नियमांच्या चौकटीत आणण्यासाठी परिवहन विभागाने अखेर महाराष्ट्र सिटी टॅक्‍सी नियम-2016 चा सुधारित मसुदा सोमवारी (ता.17) जाहीर केला. त्यानुसार भाडे ठरवण्याचे अधिकार परिवहन विभागाला देण्यात आले आहेत. त्याचबरोबर वाहनचालकाला बॅच...
सप्टेंबर 22, 2016
ग्राहक पंचायतीचे सर्वेक्षण; ओला-उबेरला पसंती मुंबई - मुंबई ग्राहक पंचायतीच्या सर्वेक्षणात 94 टक्के नागरिकांनी काळी-पिवळी टॅक्‍सी-रिक्षांविरोधात राग व्यक्त केला आहे. ओला-उबेरच्या टॅक्‍सीसेवेला त्यांनी पसंती दिली. टॅक्‍सी-रिक्षांचे चालक अनेकदा भाडे नाकारतात, असे निरीक्षण...
सप्टेंबर 22, 2016
रेल्वे स्टेशन आवारातील कोंडी फोडण्यासाठी विविध उपाय पुणे - पुणे रेल्वे स्टेशन आवारात प्रवाशांची ने-आण करण्यासाठी येणाऱ्या वाहनांमुळे होणारी कोंडी फोडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विविध उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेशन परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी रिक्षांसाठी स्वतंत्र लेन...
सप्टेंबर 21, 2016
नागपूर - ऑनलाइन प्रवासी वाहतूक सेवा उपलब्ध करून देणाऱ्या ओला, उबेर व अन्य टॅक्‍सीविरुद्ध कारवाईची धडक मोहीम प्रादेशिक परिवहन विभागाने हाती घेतली आहे. याअंतर्गत आतापर्यंत 12 टॅक्‍सीचालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यातील पाच टॅक्‍सी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.    उपराजधानीत ओला, उबेरसह...
ऑगस्ट 08, 2016
औद्योगिक क्रांतीतला चौथा टप्पा म्हणजे ‘इंडस्ट्री ४.०’. या इंडस्ट्रीमुळं तंत्रज्ञानावर आधारित अनेक नोकऱ्यांवर संक्रांत येणं आणि नव्या नोकऱ्या निर्माण होणं अपेक्षित आहे. वाढतं तंत्रज्ञान थेट मानवी जीवनात हस्तक्षेप करू लागलं आहे, याचं लक्षणीय उदाहरण म्हणजे माणसं करत असणारी कित्येक कामं आता संगणकाच्या...
जुलै 05, 2016
आदिमानवाची जसजशी प्रगती होत गेली, तसतसा तो स्थायिक होऊन एका जागी राहू लागला. कालांतराने पंचमहाभूते व जंगली श्वापदे यांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी त्याने घर बांधण्याची कला शिकून घेतली. घरापाठोपाठ दारही आले. मानवाच्या काही दुर्गुणांना दूर ठेवण्यासाठी दाराला कुलूप लावण्याची गरज भासू लागली....
जून 21, 2016
मुंबईकरांसाठी आजचा दिवस वाहतुकीच्या दृष्टीने त्रासदायकच ठरत आहे. मुसळधार पावसामुळे नेहमीप्रमाणे तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत झाली. त्यातच मुंबईतील टॅक्‍सी चालकांनीही संप पुकारला आहे. ‘ओला‘, ‘उबेर‘सारख्या सेवांवर बंदी घालण्याची त्यांची मागणी आहे.  एकीकडे ‘ओला‘ आणि ‘उबेर‘सारख्या...