एकूण 310 परिणाम
जानेवारी 09, 2019
शिवसेनेने पाठिंबा काढला; दगडफेकीत १० बसगाड्यांचे नुकसान मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मंगळवारी (ता. ८) २७ आगारांतून एकही बस बाहेर पडली नाही. परंतु, शिवसेनेने माघार घेतल्यामुळे संपकऱ्यांमध्ये फूट पडली, तरी संप सुरूच आहे. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दगडफेकीत १० बसगाड्यांचे नुकसान...
जानेवारी 09, 2019
मुंबई - बेस्टच्या कर्मचारी आणि कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे मंगळवारी (ता. 8) सुमारे 27 लाख प्रवाशांचे "मेगा हाल' झाले. घरापासून रेल्वेस्थानक गाठणे अवघड झाल्यामुळे शेअर रिक्षासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या; तर लांबचा प्रवास करणाऱ्यांचा खिसा टॅक्‍सीचालकांनी रिकामा केला.  विविध मागण्यांसाठी "...
जानेवारी 07, 2019
कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी नेत्यांना आपलं राजकीय वर्चस्व वापरावं लागतं.. अनेकदा ते चुकीच्या कामांसाठी वापरलं जातं.. राजकीयदृष्ट्या ते त्यांच्यासाठी गरजेचं आणि अपरिहार्यही असतं.. परंतु, हे करत असताना आपण आपल्या नेत्याला कोणतं काम सांगतोय, याचं तारतम्य कार्यकर्त्यानं जसं ठेवायला हवं, तसं त्या...
जानेवारी 04, 2019
पुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) दिवे येथील ‘टेस्टिंग ट्रॅक’वर वाहनांना योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचा कोटा ऑटो रिक्षा आणि टुरिस्ट टॅक्‍सीसाठी वाढविण्यात आला आहे. या वाहनांव्यतिरिक्त अन्य परिवहन वाहनांचा कोटा पूर्वीप्रमाणेच राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. आरटीओकडून वाहनांच्या...
डिसेंबर 25, 2018
मुंबई - जादूटोणा केल्यामुळे मुलाचा मृत्यू झाल्याच्या संशयावरून वाकोला येथे एका व्यक्तीची हत्या करणाऱ्या चौकडीला पोलिसांनी अटक केली. अजीम अमिदशाह खान, जाहिद उमरशाद खान, गुड्डू युसूफ शेख आणि जितेंद्र जीवन यादव अशी त्यांची नावे आहेत. सांताक्रूझ पूर्वेकडील कलिना येथील बिल्सिल्ला मिल्क सेंटरसमोर...
डिसेंबर 23, 2018
नऊ मुलं घेऊन जाणारी रेल्वेतली आई, संताची आई, बाळाचा व्यवहार करणारी आई आणि त्या व्यवहार करणाऱ्या आईची आई, या सगळ्या "आई' समाजाचे वास्तव दाखवणारे चेहरे आहेत. जिथं भरपूर आहे, तिथं किंमत नाही. जिथं किंमत आहे, तिथं मिळत नाही, असा सगळा मामला. हे सगळं चित्र डोळ्यांत साठवताना मी दगडासारखा झालो होतो. त्या...
डिसेंबर 21, 2018
मुंबई - उच्च न्यायालयाने इस्थर अन्हुया बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषी चंद्रभान सानप याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात त्याने केलेले अपील न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने फेटाळून लावले. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मीळ आहे, असेही त्यांनी...
डिसेंबर 20, 2018
पुणे - कचऱ्याचे ढीग, दारूच्या बाटल्या, वर्षानुवर्षे पडून असलेली वाहने, साचलेले पाणी आणि त्याच्यावर घोंगावणारे डास हे चित्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) आवारातील आहे. अवैध वाहतूक करणारी अवजड वाहने, रिक्षा, दुचाकी, खासगी बस कार्यालयाच्या आवारात वर्षानुवर्षांपासून पडून आहेत. परिसरामध्ये...
डिसेंबर 15, 2018
‘‘मी  कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतो तेव्हा स्क्रीन ओपन करताच मला व्हॉट्‌सॲप, फेसबुक, यू-ट्यूब इत्यादींवर बरेच नोटिफिकेशन्स आल्याचे आकडे दिसतात. मग मी व्हॉट्‌सॲप उघडतो. त्यावर तीस-चाळीस मिनिटे खर्च होतात. मग फेसबुक. त्यावर वीस-पंचवीस मिनिटे जातात. यू- ट्यूबवर आणखी अर्धा तास जातो. जो कॉल करणार...
डिसेंबर 09, 2018
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इफ्फी) आंतररराष्ट्रीय स्पर्धेतल्या चित्रपटांमध्ये यंदा जगण्यातला विरोधाभास आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा विपरीत परिणाम यांवर मार्मिक भाष्य करण्यात आलं. युक्रेनच्या सर्गेई लोझनित्सा दिग्दर्शित "डोनबास' या चित्रपटानं महोत्सवात बाजी मारली. युनेस्को गांधी...
डिसेंबर 05, 2018
सातारा - उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात तयार करण्यात आलेल्या ‘फिटनेस टेस्ट ट्रॅक’चे उद्या (ता. पाच) उद्‌घाटन होणार असून,  या ट्रॅकवर गुरुवारपासून (ता. सहा) प्रत्यक्षात वाहनांची तपासणी सुरू होणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून कऱ्हाडला जाण्याची होत असलेली वाहनधारकांची परवड थांबणार आहे. ‘...
डिसेंबर 05, 2018
आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० कार्तिक कृष्ण द्वादशी. आजचा वार : ट्युसडेवार. आजचा सुविचार : युतीचे तोरण चढे...गर्जती तोफांचे चौघडे! ............................... नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) कालचा दिवस सुवर्णाक्षरात कुठेतरी लिहून ठेवावा लागेल. मन कसे तृप्त झाले...
डिसेंबर 04, 2018
दादू : (खट्याळपणे फोन फिरवत) हालोव...कौन बात कर रहा है? सदूभय्या है का? सदू : (नम्रतेची मात्रा वाढवत) जी, बोल रहा हूं? आपका शुभनाम? दादू : (हसू दाबत) हनुमान चालीसा पढे हैं का? सदू : (कपाळावर आठी) नहीं! क्‍यूं? दादू : (मोकळ्या गळ्याने) जय हनुमान ज्ञान गुन सागर। जय कपिस तिहुं लोक उजागर। सदू : (...
डिसेंबर 01, 2018
वास्तविक, बदल हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. त्या बदलांशी जुळवून घेतच आपण पुढे जात असतो. परंतु, अलीकडे अनेक जण अशी तक्रार करतात, की सध्या बदलांचा वेग खूपच जास्त आहे. पालकांना मुलांविषयी काळजी वाटते. वर्षानुवर्षे विशिष्ट व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील नव्या प्रवाहांविषयी भीतीची...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई - ब्रिटिश वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना असलेले मुंबईचे प्रवेशद्वार अर्थात ‘गेटवे ऑफ इंडिया’ची दिमाखदार भव्यदिव्य वास्तू पाहून पर्यटक सुखावून जातो. ‘गेटवे’च्या परिसरात आल्यावर फेसाळणारा समुद्र आणि पंचतारांकित ताजमहाल हॉटेलच्या सान्निध्यात तो हरखून जातो. मात्र, आजूबाजूला टॅक्‍सी...
नोव्हेंबर 19, 2018
मुंबई - ओला, उबर टॅक्‍सीचालकांचा संप आणि त्यातच मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक यामुळे आज प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. रविवारी सुटी असल्याने अनेक जण फिरण्याकरिता बाहेर पडले होते. मात्र संप आणि मेगाब्लॉकमुळे त्यांची कोंडी झाली.  ओला, उबर चालक-मालकांनी प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा काम बंद आंदोलन सुरू केले...
नोव्हेंबर 15, 2018
इतिहासास अवघे ठाऊक असतें. कुठेही खुट्ट जरी झाले तरी तो आपल्या बखरीत नोंद करून ठेवतो. खळ्ळ-खटॅक झाले तर विचारूच नका... पण हे असले काही घडेल, हे त्याच्या स्वप्नातदेखील नव्हते...  ""काहीही झालं तरी उत्तर भारतीय आपले भाईबंद आहेत...,'' राजेसाहेबांच्या मुखातून हे वाक्‍य घरंगळले, तेव्हा इतिहासाने कलाटणी...
नोव्हेंबर 12, 2018
पुणे - नॅशनल परमिट असलेल्या ट्रकला दोन चालकांची सक्ती केंद्र सरकारने रद्द केली आहे. तसेच व्यावसायिक वापराच्या नव्या आणि आठ वर्षांच्या आतील वाहनांना दर दोन वर्षांनी परमिटचे नूतनीकरण करण्याचीही मुभा देण्यात आली आहे. केंद्रीय मोटार वाहन कायद्यात व्यावसायिक वाहनांच्या (ट्रान्स्पोर्ट) वापरातील काही...
नोव्हेंबर 07, 2018
मुंबई : मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकातून दोन वर्षांच्या चिमुरड्याचे अपहरण करणाऱ्या महिलेला अवघ्या 24 तासांच्या आत गजाआड करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. पार्वतीदेवी रामछबिला विश्‍वकर्मा असे अटकेत घेतलेल्या महिलेचे नाव आहे. मूल होत नसल्याच्या नैराश्‍येतून हे कृत्य केल्याची कबुली तिने दिली आहे...
नोव्हेंबर 06, 2018
मिसेस वाघ : (पंजा उडवत) अहो, शुक शुक!... मि. वाघ : (गुरमाळलेल्या आवाजात) ऊंऽऽ.... मिसेस वाघ : (मिश्‍या फेंदारून) मेलं सतत काय ते लोळत पडायचं? उठा की आता!! मि. वाघ : (डोळे मिटूनच) अजून पाचच मिनिटं!! मिसेस वाघ : (वैतागून) दिवाळीच्या दिवसांत कसली मेली ती इतकी झोप? उठा, तोंडबिंड घ्या विसळून!! मि. वाघ...