एकूण 153 परिणाम
नोव्हेंबर 03, 2018
बारामती : शहरात पोलिस कर्मचाऱ्यांची दिवसा व रात्रीची गस्त अधिक प्रभावी व्हावी व चोरीसह इतर घटनांना आळा बसावा, यासाठी आता तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील व अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांच्या पुढाकारातून आता जिल्ह्यातील सर्वच शहरात रॅफिड (रेडिओ...
नोव्हेंबर 01, 2018
जळगाव  - जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत १,८४२ शाळांपैकी सुमारे २१२ शाळा डिजिटल शिक्षणासंबंधी कार्यरत झाल्या आहेत. त्यासाठी शासनाच्या माध्यमातून सुमारे ५० लाखांवर खर्च झाला आहे. डिजिटल शिक्षणासंबंधी शाळांमध्ये कार्यवाही सुरू आहे. परंतु, या शाळांना वीजजोडणीची गरज आहे. मागील तीन वर्षांपासून डिजिटल...
ऑक्टोबर 25, 2018
औरंगाबाद - पशुगणनेसाठी आयटी तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचा निर्णय या वर्षी पशुसंवर्धन विभागाने घेतला. यासाठी प्रगणकांना ६२३ टॅब देण्यात आले. मात्र, नेटवर्क कनेक्‍टिव्हिटीसाठी सिम कार्डच मिळाले नसल्याने राज्यभरात पशुगणना अद्याप सुरू होऊ शकली नाही. विशेष म्हणजे, एक ऑक्‍टोबरपासून पशुगणनेला...
ऑक्टोबर 04, 2018
पिंपरी - पापुद्रे निघालेल्या रंगहीन भिंती, कोपऱ्यांना गेलेले तडे, गळके छत, जळमटलेले वर्ग हे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. पण आपण त्याचा विचार किती गांभीर्याने करतो, हा खरा प्रश्‍न आहे. विद्यार्थ्यांची मानसिकता किती बदलते, हे जाणून घेत नाही. नेमकी हीच स्थिती ओळखून महापालिकेच्या चऱ्होली- पठारे मळा...
सप्टेंबर 30, 2018
वेगवेगळ्या प्रकारच्या गेम्सनी सगळ्यांना वेड लावलं आहे. कॉंप्युटर, स्मार्ट फोन, टॅब अशा उपकरणांचा वापर करून या गेम्स खेळता येतात. या गेमिंगमधल्या काही महत्त्वाच्या घटकांची ओळख... लहानपणापासूनच सगळ्यांच्या, विशेषकरून मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं होतं ते व्हिडिओ गेम्सनी! थोडंफार...
सप्टेंबर 30, 2018
प्रवास हा पालकत्वाच्या प्रक्रियेतला खूप मोठा टप्पा असतो. मुलांना नवनवीन अनुभव द्यायची ही एक छान संधी असते. अचानक आलेल्या समस्यांना तोंड द्यायला ती शिकतात. अनोळखी व्यक्तींशी संभाषण साधायला, नवीन चवीचं अन्न खायला, नेहमीच्या कंफर्ट झोनच्या बाहेर येऊन थोडीफार अडचण आनंदानं सहन करायलाही शिकतात. त्यांना...
सप्टेंबर 29, 2018
पुणे  - राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजना राबविणे सुलभ जावे, यासाठी पशुगणना हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने टॅबद्वारे ही गणना होणार आहे, अशी माहिती राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव...
सप्टेंबर 19, 2018
नागपूर - सीएसआर फंडातून मिळणाऱ्या दहा कोटींच्या निधीतून यंदा जिल्हा परिषदेच्या अडीचशे शाळा डिजिटल करण्यात येणार आहेत. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल झाल्या आहेत. त्यात ही भर पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा असल्याने डिजिटल ग्रामपंचायतीचा मानही नागपूर जिल्ह्याला मिळाला...
सप्टेंबर 13, 2018
सांगली - युवक कॉंग्रेस पदाधिकारी निवडीसाठी तीन दिवसाच्या मतदान प्रक्रियेनंतर आज कॉंग्रेस कमिटीमध्ये मतमोजणी झाली. जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक मंगेश चव्हाण विजयी झाले. जिल्हा महासचिवपदी दिनेश सोळगे निवडून आले. निवडीनंतर कॉंग्रेस कमिटीसमोर फटाक्‍याची आतषबाजी व गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला. दरम्यान या...
सप्टेंबर 12, 2018
सांगली : युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष, प्रदेश महासचिव, जिल्हाध्यक्ष, जिल्हा महासचिव व विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी आज तिसऱ्या दिवशी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. जिल्ह्यातील नोंदणीकृत 18 हजार 767 मतदारांपैकी 7058 जणांनी मतदान केले. "टॅब' वर ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली. जिल्हाध्यक्ष...
सप्टेंबर 08, 2018
सातारा - पाटीवरती रेगुट्या मारणे, त्यामधून अ आ ई शिकणे यापलीकडे आता प्राथमिक शाळांची धाव पोचली आहे. पाटीवरची बोटे आता स्क्रीनवर फिरू लागली आहेत, तर अ आ ई चा आवाज आता साउंडमधून येऊ लागला आहे. कारण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील मुले आता मागे न राहता इंटरनेट साक्षर बनत आहेत. तब्बल एक हजार ८९८...
सप्टेंबर 05, 2018
शाळा म्हणजे ज्ञानमंदिरच. साक्षात येथे मूर्ती घडतात. दगडांना आपल्या कलानैपुण्याने दैवत्व देणाऱ्या मूर्तिकाराप्रमाणे शिक्षक मुलांना घडवतात. जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात असे शेकडो मूर्तिकार भावी पिढी घडवत आहेत. त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केल्याशिवाय ‘शिक्षक दिन’ अपूर्ण राहील. ‘सकाळ’ने प्रातिनिधिक...
सप्टेंबर 01, 2018
पुणे : शहर पोलिस आयुक्तालयातील प्रत्येक पोलिस ठाण्यात शनिवारपासून ‘व्हिजीटर्स मॅनेजमेंट सिस्टिम’ सुरू करण्यात आली. या अंतर्गत पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची संगणीकृत नोंदीसोबतच संबंधितांचे छायाचित्र, येण्याचा उद्देश, येण्याची व जाण्याची वेळ आदींची नोंद करण्यात येत आहे. या यंत्रणेमुळे...
ऑगस्ट 13, 2018
खामखेडा (नाशिक) - पडक्या भिंती, गळकी छपर अशी ओळख पुसताना संगणक, प्रोजेक्टर, स्मार्ट बोर्ड अशा तंत्रज्ञानाने युक्त डिजिटल क्लासरूम, रंग रंगोटीने आकर्षक इमारती, शिक्षकाची अध्यापनातील नाविन्यपूर्णता, शिक्षकांच्या धडपडीतून वाढलेली शाळेची गुणवत्ता आणि लोकप्रियता यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना पालक व...
ऑगस्ट 03, 2018
मोखाडा - अतिदुर्गम पालघर जिल्हयात कुपोषणाला आळा घालण्यात शासनाला यश आलेले असतानाच तातडीने रूग्ण सेवा मिळावी म्हणून मोटार बाईक अॅम्बुलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध भागात देण्यात येणाऱ्या 5 अॅम्बुलन्स बाईक सेवेचे ऊदघाटन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते मोखाड्यात करण्यात...
जुलै 19, 2018
कऱ्हाड - अंगणवाडीची कार्यवाहीही डिजिटल करण्यासाठी तेथे येणाऱ्या बालकांचेही आधार कार्ड काढण्यासाठी सरकारने सूचना दिल्या आहेत. मात्र, त्यासाठी आवश्‍यक त्या साधन- सुविधांची गैरसोय होती. त्यामुळे बालकांच्या आधार नोंदणीचे काम पूर्ण होण्यासाठी अडचणी येत होत्या. त्याची दखल घेऊन शासनाने आता आधार नोंदणीसाठी...
जुलै 17, 2018
आज 17 जुलै म्हणजे वर्ल्ड इमोजी डे आहे. 2014 पासून इमोजी दिवस साजरा केला जातो. जेरेमी बर्ज यांनी विकिपीडिया पारमाणेच इमोजीपीडिया (Emojipedia) बनविले होते.  सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर माणसाच्या प्रत्येक भावनेसाठी आज इमोजी उपलब्ध आहेत. स्मार्टफोन, टॅब, संगणक या सगळ्या इंटरनेट हाताळण्याच्या...
जून 28, 2018
पुणे - विद्यार्थ्यांच्या आवडीचे व त्यांना उपयुक्त माहितीच्या माध्यमातून "स्मार्ट' बनविणारे "फूल टू स्मार्ट' हे विशेष सदर "सकाळ'तर्फे विद्यार्थ्यांच्या भेटीला पुन्हा येत आहे. माहिती संकलनाबरोबर बक्षिसांचा भरगच्च खजिनाही यानिमित्ताने लुटता येणार आहे.  विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबरच नेतृत्वगुण...
जून 27, 2018
बारामती - सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी फूल टू स्मार्ट या अभिनव स्पर्धेस बारामती शहरातील सर्व शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  येथील म.ए.सो. चे कै. ग.भि. देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आर.एन. आगरवाल टेक्निकल विद्यालय, धों. आ. सातव विद्यालय, श्री छत्रपती...
जून 09, 2018
पुणे - विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबरच नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘सकाळ’ने गेल्यावर्षी इयत्ता चौथी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी ‘ज्युनिअर लीडर’ ही भव्य बक्षीस योजना राबविली होती. यातील विजेत्या स्पर्धकांची नावे जाहीर केली आहेत. २७ जून ते २४ ऑक्‍टोबर २०१७ या...