एकूण 152 परिणाम
जून 02, 2018
पुणे - अभिषेक बच्चन यांच्या नेतृत्वाखालील सुपरस्टार्स इलेव्हन आणि पुण्याच्या खेळाडूंचा ‘व्हीटीपी इलेव्हन’ यांच्यातला ‘सकाळ सुपरस्टार कप फुटबॉल’ सामना शनिवारी (ता. २) सायंकाळी म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात रंगणार आहे. अभिषेक बच्चन यांच्याबरोबर रणबीर कपूर, दिनो मारिओ, शब्बीर...
जून 01, 2018
उन्हाच्या तापाशी आपल्या स्वास्थ्याचा ताळमेळ जुळविताना सगळ्यांनाच बरीच कसरत करावी लागते आहे. त्यातही रोजच्या जीवनात सर्वाधिक कार्यरत असणारे, वापरले जाणारे आपले महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय म्हणजे आपले डोळे. त्यांना उन्हाची झळ बसू नये, त्यांचे स्वास्थ्य बिघडू नये म्हणून विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्‍यक आहे...
मे 25, 2018
नांदेड - रस्त्यात अडवून दुचाकीवरून खाली पाडून एका फायनान्स कंपनीत वसुली करणाऱ्या व्यक्तीला चाकुचा धाक दाखवून लुटले. रोख रक्कम आणि इतर सामान असा दोन लाखाचा ऐवज दोन अज्ञात चोरट्यांनी काढून घेतला.  मुदखेड येथील भारत फायनान्समध्ये वसुली प्रतिनीधी म्हणून रामेश्‍वर मोहनराव ढवळे (वय २५) हे आपल्या...
मे 05, 2018
पाली- सुधागड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद वाफेघर शाळेने लोकसहभागातून व ग्रामपंचायतीच्या मदतीने दोन वर्गखोल्या डिजिटल केल्या आहेत. त्याच बरोबर विदयार्थ्यांना टॅबचे वाटप देखिल करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण व तंत्रशिक्षणाची जोड़ देऊन शिक्षणाचा प्रचार प्रसार वाडीवस्तीवरील...
एप्रिल 29, 2018
पिलखोड (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव शहरातील महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सध्या परीक्षा सुरु आहेत. आशा परिस्थिती ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वस्तू चोरीला जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालीची भीती पसरली आहे. महाविद्यालयीन व्यवस्थापनातर्फे विद्यार्थ्यांचे साहित्य...
एप्रिल 28, 2018
पाली : रायगड जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये सध्या चैतन्यमय व उत्साही वातावरण पहायला मिळत आहे. कारण अाहे ते म्हणजे रायगड जिल्ह्या परिषदेच्या शाळांत पहिल्यांदाच राबविले गेलेले उन्हाळी शिबीर. या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व अध्ययन स्तर उंचावण्याबरोबरच त्यांना शाळेची गोडी...
एप्रिल 16, 2018
सातारा - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळाही आता डिजिटल युगात मागे राहिल्या नाहीत. विद्यार्थ्यांना संगणक हाताळणे, टॅबद्वारे शिक्षण घेणे, ॲपद्वारे अभ्यास करणे, ‘व्हीसी’द्वारे परदेशातही संवाद साधणे सहज सोपे होऊ लागले आहे. या तंत्रज्ञानाचा सर्वच विद्यार्थ्यांना लाभ व्हावा, यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग...
एप्रिल 06, 2018
मुंबई  - अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कामाला गती देण्यासाठी प्रशासनाने संगणक प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीनुसार एफडीएच्या राज्यातील 428 अधिकाऱ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले आहे. त्यासाठी 48 लाख खर्च करण्यात आले आहेत. या टॅबमुळे अधिकाऱ्यांचे काम सुलभ होऊन एफडीएचा कारभारही गतिमान होणार आहे. ...
मार्च 29, 2018
‘ईएसडीएस’ या नाशिकमध्ये मुख्यालय असलेल्या आयटी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी राजीव पापनेजा काही महिन्यांपूर्वी एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सांगत होते, ‘‘डेटा इज मोअर इम्पॉर्टन्ट दॅन बेटा.’’ बाहेर जाताना तुम्ही एकवेळ तुमच्या मुलाला काही वेळेसाठी इतरांकडे सोपवाल; परंतु तुमचा स्मार्टफोन किंवा लॅपटॉप,...
मार्च 22, 2018
सोलापूर - महापालिकेच्या उर्दू माध्यमातील सर्व शाळा डिजीटल झाल्या. माध्यमातील सर्व शिक्षकांनी आपला "खारी'चा वाटा उचलला आणि त्यातून एलईडी टीव्हीचे वाटप महापौर शोभा बनशेट्टी आणि उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांच्या हस्ते आज झाले.  उर्दू माध्यमाच्या एकूण 22 शाळा आहेत. त्यामध्ये बालवाडी ते सातवीपर्यंत...
मार्च 19, 2018
औरंगाबाद - चोरीचे मोबाईल विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हेशाखेच्या पथकाने रविवारी (ता. 18) अटक केली. त्यांच्याकडून एकूण एक लाख रुपये किमतीचे 12 मोबाईल, टॅब पोलिसांनी जप्त केले. शेख अजीम ऊर्फ उस्मान शेख नाजीम (वय 28, रा. आजम कॉलनी, रोशन गेट) व फेरोजखान असमतखान दुर्राणी (वय 48, रा. कैसर...
मार्च 09, 2018
पाली (रायगड) : माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घ्यावा, त्यांच्या शालेय जीवनातील अनुभवांना उजाळा द्यावा व शाळेसाठी लोकसहभागातून मदत उभी करायची हा विचार शाळेचे शिक्षक कुणाल पवार यांच्या मनात आला आणि त्याप्रमाणे त्यांनी "पुन्हा जाऊया शाळेला" या उपक्रमातंर्गत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला. यावेळी माजी...
फेब्रुवारी 17, 2018
डेस्कटॉप असो वा स्मार्टफोनसारखे गॅजेट, अनेक जण दिवसभर त्यात डोके घालून बसलेले दिसतात. सतत टेक्‍स्टिंग, इंटरनेट सर्फिंग, ई-मेल पाठवणे, भरमसाट ॲप्लिकेशन वापरणे आणि गेम खेळणे, चॅनेल सर्फिंग करणे अशा गोष्टी करण्यात ते मग्न असतात. एक प्रकारे त्यांना या गॅजेटचे व्यसनच लागलेले असते. त्यामुळे त्यांच्या...
फेब्रुवारी 06, 2018
मुंबई - मुंबई महापालिकेच्या मागील 10 वर्षांच्या कामांची कॅगमार्फत चौकशी करा, म्हणजे खरा डल्लामार कोण आहे, हे जनतेसमोर येईल, असा पलटवार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. मराठवाड्यातील हल्लाबोल यात्रेला प्रचंड प्रतिसाद...
फेब्रुवारी 02, 2018
पंढरपूर: कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन पंढरपूर संचलित लोटस इंग्लीश स्कूल मध्ये जपान मधील टोपान प्रिंटींग कंपनी लि. टोकिओच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. जपानी शाळांमधील विद्यार्थींच्या प्रमाणे या शाळेतील विद्यार्थ्यांकडून गणित सोडवण्यासाठी "यारोकी"...
जानेवारी 21, 2018
मी नातवंडांना सांगू लागलो ः ‘‘ ‘दहशतवादी कृत्यांत सामील असलेले सगळेजण धार्मिक दहशतवादी असतात,’ हा माध्यमांनी करून दिलेला गैरसमज नागरिकांनी प्रथम पुसून टाकला पाहिजे. नंतर ‘अत्यंत धोकादायक आणि कमी धोकादायक’ अशा विचारसरणींचं वर्गीकरण केलं पाहिजे. दहशतवादाशी लढताना न्याय्य कारणांचा गंभीरपणे विचार केला...
जानेवारी 07, 2018
नागपूर - राज्यात प्रगत शिक्षण अभियान राबविण्यात येत असून नागपूर हा देशातील पहिला डिजिटल जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. सर्व शाळा डिजिटल झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्यातील २५४ पैकी केवळ ७ शाळा प्रगत असून इतर २४७ शाळा अप्रगत असल्याची माहिती खुद्द शिक्षणाधिकाऱ्यांनी गुरुवारी झालेल्या...
जानेवारी 04, 2018
पुणे- येत्या 8 एप्रिलला होणाऱ्या राज्यसेवा पुर्व परिक्षेच्या तयारीच्या उद्देशाने शिवनेरी फाउंडेशनच्या सुहास कोकाटे यांनी विद्यार्थ्यांशी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला.महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा सर्वात महत्त्वाची मानली जाते. या परिक्षेची तयारी नेमकी कशी...
जानेवारी 02, 2018
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला कोणती पुस्तके संदर्भासाठी वापरायची यापासून ते कोचिंग, अभ्यासिका उपलब्ध होणे आदी अनेक समस्या असतात. अशा परिस्थितीत त्याला त्याच्या सोयीच्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध झाल्यास संबंधितांच्या वेळेत आणि खर्चातही बचत होते. एका "क्‍लिक'वर माहितीचा खजिना मिळाल्यास...
डिसेंबर 21, 2017
पुणे - कॉसमॉस को-ऑप. बॅंकेला फिनॅकल प्रणालीवर आधारित नावीन्यपूर्ण आविष्कारांबद्दल इन्फोसिस कंपनीतर्फे दोन पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले. हे पुरस्कार मायक्रो एटीएमसह टॅब बॅंकिंग ग्राहक सेवा आणि ग्राहक गरजेनुसार फिनॅकल प्रणालीमध्ये सेवा-सुविधा विकसित करणे यासाठी देण्यात आले आहेत. ‘...