एकूण 152 परिणाम
नोव्हेंबर 22, 2016
विधिमंडळ झाले एसी : सहा कोटींचा खर्च नागपूर - विधिमंडळाच्या कामकाजाची पेपरलेसच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. याकरिता सर्व आमदारांना टॅब देण्यात येणार आहेत. आमदारांना टॅब देणारे महाराष्ट्र हे देशातील तिसरे राज्य असेल. विभानसभेत 288 तर विधान परिषदेत 78 सदस्य आहे. या सर्व...
नोव्हेंबर 21, 2016
‘दूरचित्रवाणी’ या माध्यमाचे खरे सामर्थ्य त्या माध्यमाच्या वैशिष्ट्यांत आहे. व्यापक समाजाचा आपण भाग आहोत, असे वाटण्याची मानसिक गरज हे माध्यम पूर्ण करते. त्या अर्थाने टीव्ही हाच टीव्हीचा खरा कार्यक्रम... आजच्या जागतिक दूरचित्रवाणी दिनानिमित्त. टीव्हीसंबंधीची आपल्याकडील चर्चा बहुतेक वेळा मालिकांमधील...
नोव्हेंबर 20, 2016
पुणे - 'मोबाईल ऍपमुळे बौद्धिक संपदा हक्क (आयपीआर) सेवा थेट वापरकर्त्यांच्या हातातच येणार आहे. देशभरातील मोबाईल फोन्सचा वापर विलक्षण वेगाने वाढत आहे. "आयपीआर'च्या फायद्यापासून आतापर्यंत अनभिज्ञ असलेल्यांना असे मोबाईल ऍप नक्कीच फायद्याचे ठरेल,'' असे मत कायदा व न्याय आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स तसेच माहिती...
नोव्हेंबर 18, 2016
दिवाळी व्हेकेशन म्हटले की, पहिल्यांदा प्लॅनिंग सुरू होते ते म्हणजे पर्यटनाला कुठे जायचे? जंगल कॅम्प, बेस कॅम्प, सुंदर पर्यटनस्थळे, मनोरंजन पार्क असे भरपूर पर्याय दिसू लागतात.  मात्र, स्थळ निश्‍चित झाले तरी सामानामध्ये नेमके काय-काय घ्यावे, हे ठरलेले नसते. आजच्या टेक्‍नोसॅव्ही युगात ट्रॅव्हल...
नोव्हेंबर 16, 2016
नाशिक - युवासेनेतर्फे आतापर्यंत दहा हजार शैक्षणिक टॅबचे वाटप करण्यात आले आहे. कॉपीराइट घेतलेल्या मराठी माध्यमासह इंग्रजी, सेमी इंग्रजी, गुजराथी व ऊर्दू माध्यमातील पुस्तकांचा या टॅबमध्ये समावेश आहे. टॅब हाताळता यावा, यासाठी शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले आहे. सरकारला टॅब...
नोव्हेंबर 11, 2016
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याविरुद्ध इम्रानखान यांनी पुकारलेली रस्त्यावरची लढाई आता न्यायालयात पोचली आहे. शरीफ यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इम्रान व मुहंमद ताहिर उल कादरी यांनी २ नोव्हेंबरला इस्लामाबादेत बेमुदत धरणे आंदोलन पुकारले होते; परंतु सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ यांच्या...
ऑक्टोबर 18, 2016
न्यूयॉर्क: एकेकाळी मोबाईल विश्‍वातील 'अनभिषिक्त सम्राट' असलेली 'नोकिया' कंपनी स्मार्टफोनच्या लाटेत मुख्य प्रवाहातून बाहेर फेकली गेली. 'मायक्रोसॉफ्ट'ने 'नोकिया' विकत घेतल्यानंतरही या कंपनीचा घसरता आलेख सावरलेला नाही. आता यातून तोडगा काढण्याच्या प्रयत्नांतील एक भाग म्हणून 'नोकिया' या ब्रॅंडचा वापर...
ऑक्टोबर 17, 2016
सोलापूर - ‘सकाळ’ने प्रसिद्ध केलेल्या ‘माझी शाळा, गुणवत्तापूर्ण शाळा’ या मालिकेतील शाळांपैकी ३९ शाळा निवडून त्या शाळा मॉडेल बनविल्या जातील. त्यासाठी प्रिसिजन फाउंडेशनकडून प्रयत्न करण्यात येतील. पहिल्या टप्प्यात या शाळांना ‘इंटरॲक्‍टिव इ-लर्निंग कीट’ भेट देण्यात येणार असल्याचे फाउंडेशनच्या अध्यक्षा...
ऑक्टोबर 13, 2016
पिंपरी - महापालिका शिक्षण मंडळाने २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी १५१ कोटींचा मूळ अर्थसंकल्प मंजूर केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्यावर अधिक भर देऊन वाढीव तरतूद केली आहे. परिणामी आधुनिक शिक्षण प्रणाली शिकवण्यासाठी शिक्षकांना ‘टॅब’ देणार आहेत. बालवाडीच्या...
ऑक्टोबर 10, 2016
न्यूयॉर्क: तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपची मोकळी 'रॅम' वापरून सगळी सिस्टिमच संथ करणे आणि बॅटरी जास्त वापरण्यासाठी 'गुगल क्रोम' 'प्रसिद्ध' आहे. पण येत्या डिसेंबरमध्ये हे चित्र बदलण्याची दाट शक्‍यता आहे. 'क्रोम'चे नवे व्हर्जन कमीत कमी 'रॅम' वापरणार असल्याचा दावा 'गुगल'ने केला आहे. 'क्रोम 55' हे या...
सप्टेंबर 05, 2016
मुंबई - मुंबई महापालिकेच्या शाळांतील आठवी व नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेले टॅब चार्ज करण्यासाठी त्यांना आता रांग लावावी लागणार नाही. त्यासाठी या विद्यार्थ्यांच्या वर्गांत स्वतंत्र चार्जिंग पॉईंट आणि स्पाईक गार्ड बसवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र एक प्लग...
जून 21, 2016
नाशिक - नाशिक येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे ग्रामीण भागातील शिबिरांसाठी राबविण्यात येत असलेल्या टॅब्लेट (टॅब) चाचणी प्रणालीचा प्रयोग राज्यातील अन्य जिल्ह्यांसाठी पथदर्शी प्रयोग ठरणार आहे.  परिवहन कार्यालयाने या प्रणालीसंदर्भातील अहवाल नाशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाकडून मागविला...