एकूण 503 परिणाम
मे 21, 2019
रोम : स्पेनचा टेनिसपटू रॅफेल नदाल याने इटालियन एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेत विजेतेपद संपादन केले. त्याने अंतिम सामन्यात सर्बियाचा आव्हानवीर नोव्हाक जोकोविच याला 6-0, 4-6, 6-1 असे पराभूत केले. पुढील महिन्यात 33 वर्षांचा होणाऱ्या नदालने या कामगिरीबरोबरच आगामी फ्रेंच ओपनसाठी आपले आव्हान...
मे 19, 2019
"एकला-चलो-रे', "थेट एव्हरेस्ट-त्याआधी-आणि-त्यानंतर-काहीच-नाही' असे गिर्यारोहणातील पायंडे बाजूला सारत महाराष्ट्रातील मराठी युवकांची एक संस्था अष्टहजारी शिखरचढाईत इतिहास घडवते आहे. जगातील सर्वांत उंचीची 14 पैकी सात शिखरे सर करत या संस्थेनं निम्मं ध्येय साध्य केलं आहे. ही संस्था, त्यांची कार्यपद्धती,...
मे 19, 2019
तेवढ्यात एकाचं लक्ष तिथल्या बिट्टी आंब्याच्या टोपलीकडं गेलं. मग काय, तिथंच असलेल्या छोट्या मोरीत आम्ही आंबे धुऊन घेतले आणि चढाओढ लावून भरपूर आंबे भराभर खाल्ले. हॉलभर आंब्याच्या कोयी, सालींचा पसारा झाला होता. कोयी एकमेकांना फेकून मारण्याचाही खेळ आम्ही खेळून घेतला. भिंतीवर आंब्याचे "नकाशे' उठले होते...
मे 14, 2019
माद्रिद : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने माद्रिद ओपन एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्याने ग्रीसचा आव्हानवीर स्टेफानोस त्सित्सिपास याचे आव्हान 6-3, 6-4 असे परतावून लावले. जोकोविचने याबरोबरच स्पेनचा मातब्बर टेनिसपटू रॅफेल नदाल याच्या 33 मास्टर्स विजेतेपदांच्या विश्‍...
मे 12, 2019
उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या स्तरावर झेप घ्यायला सर्वतोपरी मदत करणारी "लक्ष्य' ही संस्था. "लक्ष्य' संस्थेचं वेगळेपण म्हणजे खेळाडू जेव्हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत असतात तेव्हा त्या वयात ते खेळाडूला मदतीची साथ देतात. नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनानिमित्त या संस्थेची ओळख आणि सध्या कळसाध्याय गाठलेल्या...
मे 10, 2019
माद्रिद : स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने कारकिर्दीत बाराशेवा विजय संपादन केला; पण त्यासाठी त्याला कडवा संघर्ष करावा लागला. माद्रिद एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेत त्याने फ्रान्सच्या गेल मॉंफीसचे कडवे आव्हान 6-0, 4-6, 7-6 (7-3) असे परतावून लावले. त्याला दोन मॅचपॉइंट वाचवावे लागले. पहिला...
मे 07, 2019
लंडन : ब्रिटनचा टेनिसपटू अँडी मरे याला क्वीन्स क्‍लब टेनिस स्पर्धेच्या संयोजकांनी वाइल्ड कार्ड दिले आहे. ही स्पर्धा 17 ते 23 जूनदरम्यान होते. विंबल्डनच्या पूर्वतयारीसाठी स्पर्धेचे आयोजन केले जाते. क्वीन्स क्‍लब ही ग्रास कोर्टवरील प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. मरेच्या कंबरेवर...
मे 03, 2019
पुणे : प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ही म्हण चुकीची असून परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट अशी असायला हवी असे मत दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू जाँटी ऱ्होड्स यांनी  व्यक्त केले.   इंडियन क्रिकेट अकॅडमी च्या सहकार्याने जाँटी ऱ्होड्स नवोदित खेळाडूंना डेक्कन जिमखाना येथे प्रशिक्षण देत आहेत.  याच...
एप्रिल 20, 2019
पुणे : शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळविणाऱ्या खेळाडूंना सवलतीचे क्रीडा गुण देण्याची तरतूद करण्यात आली असली, तरी संघटनांच्या उदासीनतेमुळे पात्र विद्यार्थी या क्रीडा गुणांपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.  शासनाच्या आदेशानुसार 49...
एप्रिल 13, 2019
मी  लहानपणापासून स्कूटरवर आईच्या मागे बसून टेबल टेनिस शिकायला जायचो. तेव्हा सिग्नलजवळ माझ्याच वयाची मुले भीक मागताना दिसली, की मी जरा अस्वस्थ व्हायचो. आईला विचारायचो : ‘ही मुलं माझ्यासारखी खेळ शिकायला का येऊ शकत नाहीत? कधी येऊ शकतील?’ या प्रश्नांना त्या वेळी उत्तर नव्हते. पुढे अनेक...
एप्रिल 02, 2019
चीनबरोबरील संबंध दृढ करतानाच अन्य देशांशीही मैत्रीचे संबंध राखता येतील. चीनशी संबंधांबाबत नेमकी कोणती पावले उचलावीत, या दृष्टीने काही तज्ज्ञांनी ठोस विचार मांडले आहेत. उभय देशांच्या संबंधांना निश्‍चित दिशा देणारा हा ‘पुणे कृती कार्यक्रम’ सर्वसमावेशक आहे. स ध्या देश निवडणुकीच्या प्रचारधुमाळीत मग्न...
मार्च 26, 2019
सध्या आचारसंहिता लागू होऊन निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असली तरी पुण्यातील सोसायट्यांची "रन'धुमाळी सुरू आहे. मुख्य म्हणजे ही रनधुमाळी आयपीएलच्याच सुमारास सुरू असली तरी ती वेगळ्याच लीगशी संबंधित आहे. ही लीग आहे सकाळ सोसायटी क्रिकेट लीग!  यंदा पहिलेच वर्ष असलेल्या या लीगला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला...
मार्च 25, 2019
मायामी, फ्लोरिडा : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जपानच्या नाओमी ओसाकाला मायामी टेनिस स्पर्धेत धक्कादायक पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या फेरीत तिला तैवानच्या ह्‌सिह स्यु-वेई हिने 4-6, 7-6 (9-7), 6-3 असे पराभूत केले. नाओमीने गेल्या सलग दोन ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत....
मार्च 17, 2019
वेळ गेल्यानंतर एखादी गोष्ट केली, तर पश्‍चात्ताप होतो. शारीरिक तंदुरुस्तीपासून इतर अनेक गोष्टींमध्ये हे सांगता येईल. मात्र पश्‍चात्तापाची वेळ येण्यापेक्षा आधीच थोडी तयारी करणं आवश्‍यक आहे. पूर्वतयारी नेमकी, योग्य असली, की मग अनेक गोष्टी सोप्या होतात आणि जगणंही मग आनंददायी होतं. पुण्यातल्या ओशो रजनीश...
मार्च 14, 2019
इंडियन वेल्स - सर्बियाच्या अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविच याचे इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेतील आव्हान चौथ्या फेरीत संपुष्टात आले. जर्मनीच्या फिलीप कोलश्रायबरने त्याचा सरळ सेटमध्ये ६-४, ६-४ असा पराभव केला. त्याची गाठ आता गेल मोंफिसशी होईल. महिला विभागात नाओमी ओसाका आणि सिमोना...
मार्च 07, 2019
पुणे - क्रिकेट खेळायला आबालवृद्धांनाही आवडते. मग वाट कसली पाहता; करा तुमच्या सोसायटीतील लहान-थोरांना एकत्र आणि करा तुमची सोसायटी टीम. ‘सकाळ सोसायटी क्रिकेट लीग’ या पुण्यातील हौसिंग सोसायटीच्या हाफ पीच क्रिकेट लीगची नावनोंदणी सुरू झाली आहे.  सोसायटीतील क्रिकेट खेळणारा प्रत्येकजण यामध्ये सहभागी होऊ...
मार्च 03, 2019
पुणे - तुम्हाला क्रिकेट खेळायला आवडते? मग तुमच्या सोसायटीतील लहानथोरांना एकाच टीममध्ये या क्रिकेट सामन्यात खेळता येईल, अशी तुमची एकच टीम करण्याची संधी घेऊन आली आहे ‘सकाळ सोसायटी क्रिकेट लीग’. पुण्यातील हाउसिंग सोसायटीच्या या हाफ पीच क्रिकेट लीगची नावनोंदणी सुरू झाली आहे.  सोसायटीत क्रिकेट खेळणारा...
फेब्रुवारी 19, 2019
कऱ्हाड - शहरातील पायाभूत सुविधांना प्राधान्य देत पालिकेने अर्थसंकल्पात चौदा कोटी नव्वद लाखांची तरतूद केली आहे. त्यातून वाढीव हद्दवाढ भागातील नागरिकांसाठी विशेष प्रयत्न होणार आहेत. त्याचा स्वतंत्र विकास आराखडा तयार केला असून, शहरातील रखडलेल्या योजनांसह नव्या काही योजनांना प्राधान्याने पूर्ण...
फेब्रुवारी 15, 2019
दिल्ली/पुणे -  ‘खो-खो’ खेळाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील समावेशाची चर्चा रंगत असतानाच क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या निर्णयानंतर ‘खो-खो’ खेळाच्या स्पर्धांचे आयोजन राष्ट्रीय अजिंक्‍यपद स्पर्धेपर्यंतच मर्यादित असल्याचे स्पष्ट झाले  आहे.  तलवारबाजी आणि सॉफ्ट टेनिस या ‘अन्य’ खेळाच्या सूचीत...
फेब्रुवारी 15, 2019
पिंपरी - अतिक्रमणविरोधी विभागाने गुरुवारी (ता. १४) चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी परिसरात केलेल्या कारवाईत ६० हून अधिक बांधकामे पाडली. चिंचवडगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील दहा दुकाने, टेनिस कोर्टाजवळील पार्किंगसाठीच्या आरक्षित असलेल्या जागेवरील ३० पत्राशेडवर कारवाई केली. वाल्हेकरवाडी...