एकूण 376 परिणाम
जून 10, 2019
पॅरिस : क्‍ले सम्राट राफेल नदालने फ्रेंच टेनिस स्पर्धेतील विजेतेपदांची तपपूर्ती करताना 18 वे ग्रॅंडस्लॅम विजेतेपदही पटकावले. नदालने डॉमिनिक थिएम याचे चार सेटमधील कडवे आव्हान परतवत एकच स्पर्धा 12 वेळा जिंकलेला पहिला टेनिसपटू होण्याचा मान मिळवला. ही कामगिरी करताना त्याने मार्गारेट कोर्ट...
जून 09, 2019
भारतीय क्रिकेट संघातला जसप्रीत बुमरा सध्या कमाल करतो आहे. सन 2011पर्यंत जो मुलगा अहमदाबादच्या गल्लीत टेनिस चेंडूवर क्रिकेट खेळत होता, तोच आता भारतीय गोलंदाजीतला तो मुख्य स्तंभ बनला आहे. कोणतंही औपचारिक प्रशिक्षण न घेतलेल्या, केवळ टीव्ही बघून शिकलेल्या जसप्रीतची कहाणी प्रेरणादायी आहे....
जून 04, 2019
पॅरिस : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली. सलग दहाव्यांदा या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाताना त्याने जर्मनीच्या यान लिनार्ड स्टर्फ याचा 6-3, 6-2, 6-2 असा पराभव केला. जोकोविचच्या झंझावातासमोर...
जून 01, 2019
पॅरिस : अग्रमानांकित जपानच्या नाओमी ओसाकाला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत तिसऱ्या फेरीतच पराभूत व्हावे लागले. चेक प्रजासत्ताकाच्या कॅटरीना सिनीयाकोवाकडून ती 4-6, 2-6 अशी हरली.  सिनीयाकोवा जागतिक क्रमवारीत 42व्या क्रमांकावर आहे. नाओमीकडून 38 वेळा सोपे फटके चुकले. याचाच तिला...
मे 31, 2019
पॅरिस : स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने नॉर्वेच्या कॅस्पर रुडला 6-3, 6-1, 7-6 (10-8) असे हरवून फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत चौथी फेरी गाठली.  2015 नंतर प्रथमच सहभागी झालेल्या फेडररने अद्याप एकही सेट गमावलेला नाही. त्याला तिसरे मानांकन असून त्याने 14व्या वेळी चौथी फेरी गाठली. पहिले तीन...
मे 25, 2019
पॅरिस : फ्रेंच ओपन या टेनिस मोसमातील दुसऱ्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धेला रविवारपासून प्रारंभ होत आहे. स्पेनचा रॅफेल नदाल आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोविच यांची पुरुष एकेरीत संभाव्य विजेते म्हणून गणना होत आहे. तीन वर्षांच्या ब्रेकनंतर सहभागी झालेला स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर क्‍ले कोर्टवर प्रभाव...
मे 21, 2019
रोम : स्पेनचा टेनिसपटू रॅफेल नदाल याने इटालियन एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेत विजेतेपद संपादन केले. त्याने अंतिम सामन्यात सर्बियाचा आव्हानवीर नोव्हाक जोकोविच याला 6-0, 4-6, 6-1 असे पराभूत केले. पुढील महिन्यात 33 वर्षांचा होणाऱ्या नदालने या कामगिरीबरोबरच आगामी फ्रेंच ओपनसाठी आपले आव्हान...
मे 19, 2019
"एकला-चलो-रे', "थेट एव्हरेस्ट-त्याआधी-आणि-त्यानंतर-काहीच-नाही' असे गिर्यारोहणातील पायंडे बाजूला सारत महाराष्ट्रातील मराठी युवकांची एक संस्था अष्टहजारी शिखरचढाईत इतिहास घडवते आहे. जगातील सर्वांत उंचीची 14 पैकी सात शिखरे सर करत या संस्थेनं निम्मं ध्येय साध्य केलं आहे. ही संस्था, त्यांची कार्यपद्धती,...
मे 19, 2019
तेवढ्यात एकाचं लक्ष तिथल्या बिट्टी आंब्याच्या टोपलीकडं गेलं. मग काय, तिथंच असलेल्या छोट्या मोरीत आम्ही आंबे धुऊन घेतले आणि चढाओढ लावून भरपूर आंबे भराभर खाल्ले. हॉलभर आंब्याच्या कोयी, सालींचा पसारा झाला होता. कोयी एकमेकांना फेकून मारण्याचाही खेळ आम्ही खेळून घेतला. भिंतीवर आंब्याचे "नकाशे' उठले होते...
मे 14, 2019
माद्रिद : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने माद्रिद ओपन एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्याने ग्रीसचा आव्हानवीर स्टेफानोस त्सित्सिपास याचे आव्हान 6-3, 6-4 असे परतावून लावले. जोकोविचने याबरोबरच स्पेनचा मातब्बर टेनिसपटू रॅफेल नदाल याच्या 33 मास्टर्स विजेतेपदांच्या विश्‍...
मे 12, 2019
उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या स्तरावर झेप घ्यायला सर्वतोपरी मदत करणारी "लक्ष्य' ही संस्था. "लक्ष्य' संस्थेचं वेगळेपण म्हणजे खेळाडू जेव्हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत असतात तेव्हा त्या वयात ते खेळाडूला मदतीची साथ देतात. नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनानिमित्त या संस्थेची ओळख आणि सध्या कळसाध्याय गाठलेल्या...
एप्रिल 13, 2019
मी  लहानपणापासून स्कूटरवर आईच्या मागे बसून टेबल टेनिस शिकायला जायचो. तेव्हा सिग्नलजवळ माझ्याच वयाची मुले भीक मागताना दिसली, की मी जरा अस्वस्थ व्हायचो. आईला विचारायचो : ‘ही मुलं माझ्यासारखी खेळ शिकायला का येऊ शकत नाहीत? कधी येऊ शकतील?’ या प्रश्नांना त्या वेळी उत्तर नव्हते. पुढे अनेक...
मार्च 25, 2019
मायामी, फ्लोरिडा : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जपानच्या नाओमी ओसाकाला मायामी टेनिस स्पर्धेत धक्कादायक पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या फेरीत तिला तैवानच्या ह्‌सिह स्यु-वेई हिने 4-6, 7-6 (9-7), 6-3 असे पराभूत केले. नाओमीने गेल्या सलग दोन ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत....
मार्च 14, 2019
इंडियन वेल्स - सर्बियाच्या अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविच याचे इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेतील आव्हान चौथ्या फेरीत संपुष्टात आले. जर्मनीच्या फिलीप कोलश्रायबरने त्याचा सरळ सेटमध्ये ६-४, ६-४ असा पराभव केला. त्याची गाठ आता गेल मोंफिसशी होईल. महिला विभागात नाओमी ओसाका आणि सिमोना...
मार्च 03, 2019
पुणे - तुम्हाला क्रिकेट खेळायला आवडते? मग तुमच्या सोसायटीतील लहानथोरांना एकाच टीममध्ये या क्रिकेट सामन्यात खेळता येईल, अशी तुमची एकच टीम करण्याची संधी घेऊन आली आहे ‘सकाळ सोसायटी क्रिकेट लीग’. पुण्यातील हाउसिंग सोसायटीच्या या हाफ पीच क्रिकेट लीगची नावनोंदणी सुरू झाली आहे.  सोसायटीत क्रिकेट खेळणारा...
फेब्रुवारी 15, 2019
दिल्ली/पुणे -  ‘खो-खो’ खेळाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील समावेशाची चर्चा रंगत असतानाच क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या निर्णयानंतर ‘खो-खो’ खेळाच्या स्पर्धांचे आयोजन राष्ट्रीय अजिंक्‍यपद स्पर्धेपर्यंतच मर्यादित असल्याचे स्पष्ट झाले  आहे.  तलवारबाजी आणि सॉफ्ट टेनिस या ‘अन्य’ खेळाच्या सूचीत...
फेब्रुवारी 15, 2019
पिंपरी - अतिक्रमणविरोधी विभागाने गुरुवारी (ता. १४) चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी परिसरात केलेल्या कारवाईत ६० हून अधिक बांधकामे पाडली. चिंचवडगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील दहा दुकाने, टेनिस कोर्टाजवळील पार्किंगसाठीच्या आरक्षित असलेल्या जागेवरील ३० पत्राशेडवर कारवाई केली. वाल्हेकरवाडी...
फेब्रुवारी 03, 2019
जळगाव - दहा हजार चौरस फुटांची भव्यता... आकर्षक फ्लोरिंग... नयनरम्य रंगसंगती अन्‌ मनमोहक झुंबर... मुंबई- पुण्यातील सभागृहांना लाजवेल असे दिमाखदार रूप... कोल्हे हिल्सवरील निसर्गरम्य परिसरात इतर आवश्‍यक सोयी-सुविधांसह सज्ज झालाय ‘गोल्डन पिकॉक हॉल’. भव्य सोहळ्यांसाठी तयार झालेला हा ‘शाही दरबार’...
फेब्रुवारी 03, 2019
रॉजर फेडरर, रफाएल नदाल आणि नोवाक जोकोविच या तिघांनी 2003 ते 2019 पर्यंत झालेल्या 63 ग्रॅंड स्लॅम स्पर्धांपैकी 52 स्पर्धांचं विजेतेपद मिळवलं आहे. फेडररनं 20, नदालनं 17 आणि 2019 ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावून जोकोविचनं 15 ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. या तिघांनी इतक्‍या ग्रॅंड स्लॅम स्पर्धा...
जानेवारी 01, 2019
पुणे : टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धा सदैव पुण्यातच होईल. या स्पर्धेमुळे नवोदितांना प्रेरणा मिळेल. ऍकॅडमीच्या माध्यमातून भविष्यात विजेते निर्माण होतील, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात...