एकूण 34 परिणाम
ऑगस्ट 28, 2018
जकार्ता : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून पदकाची लयलूट सुरुच असून, खेळाडूंना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी खुद्द क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड घेत आहेत. राठोड यांनी खेळाडूंना जेवण आणून दिल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. एका खेळाडूलाच खेळाडूच्या समस्यांची जाणीव होऊ शकते,...
जुलै 31, 2018
नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या यशात मोलाचा वाटा उचललेल्या मनिका बत्रासला अजूनही दिल्ली सरकारने बक्षीस दिलेले नाही. या संदर्भातील प्रस्ताव अजूनही राज्य मंत्रिमंडळासमोर चर्चेस आहे. मनिकाने राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्य तसेच एक ब्रॉंझ...
जुलै 23, 2018
मुंबई / नवी दिल्ली- मेलबर्न येथील जागतिक टेबल टेनिस मालिकेतील स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय महिला संघास एअर इंडियाने फ्लाईट ओव्हरबूक्‍ड असल्याचे सांगत प्रवेश नाकारला. अखेर उच्च स्तरावरील हस्तक्षेपानंतर आज दुपारी रवाना होणारा संघ रात्री 10.30 च्या विमानाने मेलबर्नला रवाना...
जून 22, 2018
पुणे, ता. 21 ः सिंबायोसिस स्पोर्टस सेंटरच्या वतीने आयोजित पहिल्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत महिला गटाचे विजेतेपद मुंबई शहर संघाच्या श्वेता पारटेने मिळविले. प्रभात रस्त्यावरील सिंबायोसिस स्पोर्टस सेंटरमध्ये झालेल्या या स्पर्धेत महिला गटातील अंतिम लढतीत चौथे...
जून 22, 2018
पुणे, ता. 21 : रेडिएंट स्पोर्टस अकादमी आणि टेबल टेनिस प्रमोशन फाउंडेशनच्या वतीने आयोजित दुसऱ्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेस उद्यापासून (ता. 22) प्रारंभ होत असून, यांत पुरुष व महिला गटात अनुक्रमे सनत बोकील आणि ईशा जोशीला अग्रमानांकन...
जून 15, 2018
पुणे : सिंबायोसिस स्पोर्टस सेंटरच्या वतीने आयोजित पहिल्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत अठरा वर्षांखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद ठाण्याचा अव्वल मानांकित दिपीत पाटीलने विजेतेपद मिळविले.  प्रभात रोडवरील सिंबायोसिस स्पोर्टस सेंटरमध्ये झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या...
जून 13, 2018
बंगळूरु - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या फिटनेस चॅलेंजला कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नरेंद्र मोदी यांनी कुमारस्वामी आणि टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा यांना फिटनेस चॅलेंज दिलं होतं. मात्र आपल्याला स्वतःच्या फिटनेसपेक्षा राज्याच्या...
जून 03, 2018
पॅरिस - पेट्रा क्विटोवाचे फ्रेंच ओपनमधील आव्हान तिसऱ्याच फेरीत आटोपले. ॲनेट काँटावेईटने तिला ७-६ (८-६), ७-६ (७-४) असे पराभूत केले. मारिया शारापोवा आणि गार्बीन मुगुरुझा यांनी झटपट विजय मिळविले. पेट्राने क्‍ले कोर्टवर १३ सामने जिंकले होते. तिला आठवे मानांकन होते. इस्टोनियाच्या ॲनेटला २५वे मानांकन आहे...
मे 30, 2018
पुणे - दिवसातील आठ तास शाळेत...त्यानंतर पाच तास टेबल टेनिसच्या कोर्टवर...आणि मग घरी येऊन शाळेत दिलेला गृहपाठ पूर्ण करणे, असा अत्यंत "बिझी' दिनक्रम असणाऱ्या व टेबल टेनिसमध्ये राष्ट्रीय स्तरावर चमकलेला खेळाडू आर्यन पानसे याने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या...
मे 22, 2018
नवी दिल्ली - भारताच्या जी. साथियन आणि सनील शेट्टी यांना थायलंड ओपन टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.  साथियन-शेट्टी जोडीने प्रथम जपानच्या जोडीचा 3-1, नंतर मलेशियाचा 3-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत मजल मारली होती. उपांत्य फेरीत त्यांनी भारताच्याच...
मे 09, 2018
बॅंकॉक - भारताचा टेबल टेनिसपटू मानव ठक्कर याने अर्जेंटिनात होणाऱ्या युवा ऑलिंपिकसाठी मंगळवारी आपले तिकीट निश्‍चित केले. त्याने पात्रता फेरीत सिंगापूरच्या शाओ जोश चुआ याचा ४-० असा पराभव करून ही पात्रता सिद्ध केली. मानव कुमार गटात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने चुआचा ११-४...
मे 04, 2018
हामस्टॅड (स्वीडन) - जागतिक टेबल टेनिसमधील दक्षिण आणि उत्तर कोरिया या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतील महिलांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष होते; पण ही लढत झालीच नाही. त्यांनी एकमेकांशी न खेळता उर्वरित स्पर्धेत संयुक्त संघ खेळवण्याचे ठरवले.  उत्तर आणि दक्षिण कोरियाने एकमेकांविरुद्ध उपांत्य लढत...
मे 03, 2018
मुंबई - अनुभवी शरथ कमलच्या चमकदार कामगिरीमुळे भारताने जागतिक टेबल टेनिस स्पर्धेतील प्लेऑफच्या आशा कायम राखल्या. भारताने ०-२ पिछाडीनंतर क्रोएशियाला हरवले.  स्वीडनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत शरथ कमल सुरवातीला जागतिक क्रमवारीत ३९ वा असलेल्या आंद्रेज गासिनाविरुद्ध पराजित...
एप्रिल 26, 2018
नवी दिल्ली  - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील ऐतिहासिक यशामुळे आत्मविश्‍वास उंचावलेला भारतीय टेबल टेनिस संघ जागतिक अजिंक्‍यपद टेबिल  टेनिस स्पर्धेसाठी बुधवारी स्वीडनला रवाना झाला. ही स्पर्धा २९ एप्रिल ते ६ मेदरम्यान पार पडणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी...
एप्रिल 18, 2018
नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाच्या कामगिरीत टेबल टेनिसपटू मनिका बात्राची कामगिरी लक्षवेधक ठरली. आपल्या या कामगिरीने देशातील टेबल टेनिसमध्ये क्रांती घडावी, अशी आशा तिने मंगळवारी मायदेशी परतल्यावर व्यक्त केली. राष्ट्रकुल स्पर्धेत मनिकाने सहभाग घेतलेल्या...
एप्रिल 16, 2018
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट शहरी गेले पंधरवडाभर सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय पथकाने घसघशीत यश मिळवून देशाची मान उंच केली, याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच. कथुआ आणि उन्नावच्या शिसारी आणणाऱ्या बातम्यांच्या आणि राजकीय चिखलफेकीच्या गढूळ वातावरणात गोल्ड कोस्टच्या...
एप्रिल 15, 2018
भारताने सध्या सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांत वेटलिफ्टिंग, नेमबाजी, कुस्ती या खेळांतील यशाच्या जोरावर पदक क्रमवारीत तिसरे स्थान पटकाविले आहे. या सर्व खेळांत राष्ट्रकुल स्पर्धेपेक्षा आशियायी क्रीडा स्पर्धेचा दर्जा खूपच वरचा आहे. जागतिक स्तरावर दबदबा असलेले चीन, कोरिया आणि जपान यांच्या...
एप्रिल 15, 2018
आदल्या दिवशी महिलांच्या दुहेरीत रौप्यपदक जिंकल्यानंतर भारताची अव्वल टेबल टेनिस खेळाडू मनिका बात्राने आज महिलांच्या एकेरीत पदकाचा रंग सोनेरी केला. राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये भारताची पताका उंच झळकाविणारी मनिका एकेरीत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय...
एप्रिल 09, 2018
भारतीय महिला संघाने राष्ट्रकुल क्रीडा टेबल टेनिस स्पर्धेत इतिहास घडवला. मनिका बत्रा आणि तिच्या सहकाऱ्यांनी सिंगापूरची या स्पर्धेतील मक्तेदारी मोडीत काढत सुवर्णपदक जिंकले. भारतीय महिला टेबल टेनिसमधील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. नवी दिल्लीतील २०१० च्या स्पर्धेत...
मार्च 29, 2018
कोल्हापूर - ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अपंग टेबल टेनिसपटू वैष्णवी विनायक सुतार हिची निवड झाली आहे. चार ते पंधरा एप्रिल दरम्यान स्पर्धा होत आहे. ती उद्या (ता.३०)  रवाना होत आहेत. पँरा टेबल टेनिसमधून देशातील फक्त दोन खेळाडूंची निवड...