एकूण 34 परिणाम
March 02, 2021
मुंबई:  उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडले होते. याप्रकरणात प्रथम जबाबदारी घेणाऱ्या आणि त्यानंतर खंडन करणारी जैश-उल-हिंद या संघटनेच्या अस्तित्त्वाबातच प्रश्नचिन्हे असल्याचे सूत्रांनी सांगितले. या संघटनेच्या अस्तित्त्वाबाबत अद्याप ठोस पुरावे नसून त्यांनी दिलेली बिटकाईनची लिंकही...
February 28, 2021
मुंबई- महाराष्ट्राची राजधानी मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडले होते. याप्रकरणी रविवारी एक मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना जैश-उल-हिंदने अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवण्याची जबाबदारी घेतली आहे. जैश-उल-हिंदने म्हटलंय की, पिक्चर अजून...
February 28, 2021
भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयानं ता. २५ फेब्रुवारीला सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठीची मार्गदर्शकतत्त्वं आणि नियमावली जाहीर केली. या तत्त्वांच्या आणि नियमावलींच्या विश्लेषणात शिरण्यापूर्वी सर्वप्रथम सरकारचं अभिनंदन. सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्म...
February 26, 2021
कोल्हापूर :व्हाट्सअप च्या माध्यमातून तुम्ही जर क्लाऊड मेसेजिंग ॲप टेलिग्राम वर सुरू केला असाल तर तुम्हाला एक अत्यंत फायदेशीर माहिती आज माहीती तुम्हाला आज सांगणार आहोत. टेलिग्राम फिचर च्या माध्यमातून तुम्ही सहजपणे मेसेज चे शेड्युल बनवू शकता. आज कालच्या व्यस्त जीवनात आपण...
February 25, 2021
केंद्र सरकारकडून नवी माहिती व तंत्रज्ञान नियमावली गुरुवारी जाहीर करण्यात आली. या नियमावलीतून सरकारने डिजिटल मीडियासाठी आचारसंहिता सांगितली आहे. तसेच सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या मेसेजचा मूळ निर्माता कोण आहे हे सरकारला कळायलाच हवे या धोरणावर सरकार कायम आहे. मात्र, व्हॉट्सअॅपवर, सिग्नल, ...
February 23, 2021
मुंबई : व्हॅट्सअ‍ॅप , फेसबुक अशा सोशल मिडियाच्या माध्यमातून तरुणींच्या बनावट नावाने  मैत्री करून आक्षेपार्य व्हिडिओ व फोटो चित्रीत करून ब्लॅकमेल करणाऱ्या बड्या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यातील तिघा आरोपींना हरयाणा आणि राजस्थान येथून अटक करण्यात आली.  सध्याच्या युगात सोशल मिडियाचा...
February 21, 2021
सरकार आणि ट्विटरसारखं समाजमाध्यम यांच्यातल्या सध्याच्या संघर्षानं एक मूलभूत आणि दूरगामी महत्त्‍वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. तो म्हणजे असंतोष निर्माण करण्याची आणि राजकीय-सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याची खरोखर या माध्यमाची ताकद आहे काय ? एक नव्या पद्धतीची सामाजिक चळवळ पुढं आल्याचं मागील दशकानं...
February 16, 2021
नवी दिल्ली : 'न्यूजलाँड्री'ने एका रिपोर्टमधून भाजपच्या द्वेषमूलक प्रचाराबाबतची धक्कादायक माहिती एका रिपोर्टमधून उघडकीस आणली आहे.  Hate factory: Inside Kapil Mishra’s ‘Hindu Ecosystem’ असं या रिपोर्टचं नाव आहे. या रिपोर्टमध्ये न्यूजलाँड्रीने भाजपचे नेते कपिल मिश्रा यांच्या नेतृत्वात चालणाऱ्या हिंदू...
February 11, 2021
नवी दिल्ली - जानेवारी महिन्यात व्हॉटसअ‍ॅपने त्यांच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीचं नोटिफिकेसन सगळ्या युजर्सना पाठवलं होतं. त्यानतंर पॉलिसीमुळे डेटा सुरक्षित नसल्याचं म्हणत युजर्सनी व्हॉटसअ‍ॅपला इतर पर्याय शोधण्यास सुरुवात केली होती. तेव्हा अचानक टेलिग्राम आणि सिग्नल अ‍ॅपच्या डाउनलोडिंगचं...
February 10, 2021
पुणे : सध्या टेक्स्ट मॅसेज पाठवणं बंद झालंय, त्याची जागा ही Whats App आणि टेलिग्राम यांनी घेतली आहे. सध्या प्रत्येकजण या दोन्हीपैकी एकाचा वापर हमखास करताना आपल्याला आढळून येईल. टेलिग्राम हा Whats App ला चांगला पर्याय असल्याची चर्चा सध्या लोकांमध्ये आहे.  टेलिग्राममध्ये...
February 08, 2021
नवी दिल्ली - व्हॉटसअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीची चर्चा गेल्या महिन्याभरात मोठ्या प्रमाणावर झाली. या प्रायव्हसी पॉलिसीचा फटका कंपनीला बसला आहे. भारतात यामुळे व्हॉटसअ‍ॅप युजर्सनी पर्यायी अ‍ॅप शोधण्यास सुरुवात केली. टेलिग्रामने जानेवारी 2021 मध्ये नॉन गेमिंग अ‍ॅपमध्ये डाउनलोडिंगच्या बाबतीत मागे टाकले....
February 08, 2021
नंदोरी (जि. वर्धा) : निसर्गसाथी फाउंडेशन गत काही वर्षांपासून पर्यावरण तथा निसर्ग संवर्धनाचे कार्य करीत आहे. निसर्ग चक्र सुरक्षित तरच पर्यावरण संतुलन चांगले राहील. मात्र दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. याला पायबंद घालण्यासाठी निसर्गातील पशू, पक्षी आदींचे संवर्धन होणे गरजेचे असल्याचे निसर्ग...
January 26, 2021
नवी दिल्ली : इंटरनेट युझर्सच्या डेटा प्रायव्हसीबाबत सध्या चर्चा सुरु आहे. व्हॉट्सएपच्या नव्या प्रायव्हसी धोरणामुळे ही चर्चा जोरात सुरु आहे. या दरम्यानच आता काही हुशार हॅकर्सनी मॅसेजिंग ऍप Telegram ला एका नव्या हत्यारासारखे वापरणे सुरु केलं आहे. काही रिपोर्ट्सनुसार, हॅकर्स टेलिग्राम...
January 18, 2021
व्हॅटस्‌ऍपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत जगभर चर्चा आहे. फेसबुकने आपल्या व्हॅटस्‌ऍप युझरना 8 फेब्रुवारीपर्यंत ही पॉलिसी स्विकारा अथवा तुम्ही व्हॅटसऍप वापरु नका असंच सूचवत गोड भाषेतील धमकीच आहे. काय आहे हे खासगीपणाचं नवं धोरण?  आतापर्यंत व्हॅटसऍप युझरचा डेटा सुरक्षित ठेवत असल्याचा दावा करीत असे....
January 17, 2021
मंगळवेढा (सोलापूर);  येथील श्री संत बसवेश्वराच्या स्मारकाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.  हेही वाचाः व्हॅाटसअप, सिग्नल ते टेलिग्राम ; सोशल मिडियाच बदलतोय चेहरा ...
January 17, 2021
सोलापूर : सध्याला व्हाट्सअप चे बदललेले धोरण हा तरुणांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे . संदेश ग्रहण करण्यासाठी व्हाट्सअप सारखे अनेक ॲप्स बाजारात उपलब्ध आहेत. परंतु व्यक्तीची वैयक्तिक माहिती अबाधित ठेवण्यासाठी काही मोजकेच ॲप्स काम करतात. या आठवड्यामध्ये तर फारशा युजर्सनी व्हाट्सअप च्या बदललेल्या धोरणाला...
January 16, 2021
नवी दिल्ली- प्रचंड टीका आणि विरोधाचा सामना केल्यानंतर इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन व्हॉट्सअपने आपली नवी डेटा-शेअरिंग पॉलिसी सध्या स्थगित केली आहे. नव्या पॉलिसीत फेसबुक आणि इन्स्टाग्रामचे इंटिग्रेशन जास्त होते. त्यामुळे युजर्सला व्हॉट्सअप डेटा फेसबुकवरुनही शेअर करता येतो. व्हॉट्सअपची मालकी...
January 12, 2021
नवी दिल्ली - व्हॉटसअ‍ॅप त्यांच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल करत आहे. त्यांच्या या घोषणेनुसार फेसबुकला डेटा शेअरींग वाढवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. यानंतर युजर्सनी व्हॉटसअ‍ॅपच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. व्हॉटसअ‍ॅपला पर्यायी अ‍ॅपचा वापर करण्यास युजर्सनी सुरुवात केली आहे....
January 09, 2021
1) BhandaraHospitalfire | मन सुन्न करणारी घटना; मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे प्रशासनाला निर्देश भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत निष्पाप 10 बालकांचा मृत्यू होणे, ही अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना आहे. वाचा सविस्तर 2) धक्कादायक! भारतात कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या स्वयंसेवकाचा मृत्यू ...
January 09, 2021
नवी दिल्ली - Whatsapp युजर्सना नव्या अटी आणि नियम स्वीकारण्यासाठी सध्या एक पॉप अप नोटिफिकेशन येत आहे. हे स्वीकारलं नाही तर सध्या नॉट नाउ असा पर्याय दिला आहे. मात्र फेब्रुवारीनंतर हा पर्याय नसेल. युजर्सना 8 फेब्रुवारीपर्यंतचा वेळ दिला असून जर त्यांनी नोटिफिकेशन स्वीकारलं नाही तर व्हॉटसअ‍ॅप वापरता...