एकूण 33 परिणाम
सप्टेंबर 10, 2019
नवी दिल्ली: जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताचा केवळ सात खेळाडूंचा संघ सहभागी होईल. या ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसाठी मीराबाई चानू हिच्यासह एकंदर चार महिला आणि तीन पुरुष वेटलिफ्टर्सची निवड झाली आहे.  माजी विजेत्या मीराबाईसह (49 किलो), राष्ट्रकुल विजेती झिल्ली दालाबेहेरा (45 किलो), स्नेहा सोरेन (55...
सप्टेंबर 08, 2019
ऑलिंपिक चळवळीची ‘अधिक वेगवान-अधिक उत्तुंग-अधिक भक्कम’ ही त्रिसूत्री राबवत बुलेट ट्रेनपासून अगदी नेलकटरपर्यंत तंत्रज्ञानाचे आविष्कार सादर करत मोटारीपासून मोबाईलच्या बाजारपेठेत ठसा उमटवलेला देश म्हणजे जपान. तिसऱ्यांदा ऑलिंपिकसाठी सज्ज झालेल्या आणि प्रत्यक्षात दुसऱ्यांदा आयोजन करणाऱ्या टोकियोत पुढच्या...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई : भारतीय महिला हॉकी संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाच्या आक्रमणास तोडीस तोड उत्तर दिले आणि टोकियोत सुरु असलेल्या ऑलिंपिक चाचणी हॉकी स्पर्धेतील लढत 2-2 अशी बरोबरीत सोडवली. वंदना कटारिया आणि गुरजीत कौरने प्रत्येकी एक गोल करीत भारतास दोनदा पिछाडीवरून बरोबरी साधून दिली. जागतिक क्रमवारीत ऑस्ट्रेलिया...
ऑगस्ट 11, 2019
मुंबई : टोकियो ऑलिंपिकसाठी भारतीय हॉकी संघ अद्याप पात्र ठरले नसले, तरी ऑलिंपिक हॉकी चाचणी स्पर्धेत त्यांचा सहभाग असेल. या चाचणी स्पर्धेद्वारे ऑलिंपिक पात्रता लढतीसाठी तयार होण्याची संधी भारतीय संघांना मिळणार आहे. टोकियोतील चाचणी स्पर्धेसाठी भारतीय संघ आज रवाना झाले. हॉकी इंडियाने...
जुलै 25, 2019
टोकियो : पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो 2020 ऑलिंपिक स्पर्धेला आता एक वर्ष बाकी आहे. स्पर्धेच्या अधिकृत "काऊंटडाऊन'ला सुरवात करताना ऑलिंपिक संयोजकांनी स्पर्धेच्या पदकांचे रेखाचित्र सादर केले. विशेष म्हणजे "हाय टेक' ते इको फ्रेंडली अशी घोषणा त्यांनी पुन्हा एकदा दिली. ...
जून 13, 2019
धुळे : सांख्यिकीय आकडेवारीतून देश आरोग्यदृष्ट्या सुदृढ दर्शविण्याचा प्रयत्न त्या- त्या सरकारकडून होताना दिसतो. तरीही यातील विषमता लपून राहिलेली नाही. दिवसागणिक वैद्यकीय सेवा महागडी होत आहे. यावर नेमके काय उपाय करावेत आणि सर्वांना माफक दरात, उत्तम आरोग्य सेवा कशी मिळू शकते, यावर भारताची भूमिका...
ऑक्टोबर 13, 2018
दक्षतेमुळे सुमारे 128 कोटी गोठवण्यात यश मुंबई - कॉसमॉस बॅंकेपाठोपाठ आता मुंबईतील बॅंक ऑफ मॉरिशियसचा (एसबीएम) सर्व्हर हॅक करून सोसायटी फॉर वर्ल्ड वाइड इंटरबॅंक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन (स्वीफ्ट) यंत्रणेचा वापर करून 147 कोटी रुपये विविध खात्यांत वळते करण्यात आले आहेत. युरोपातील तीन व...
सप्टेंबर 11, 2018
मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न साकारले. आता ऑलिंपिक पदक जिंकणे हेच केवळ शिल्लक आहे. त्यावरच सर्व लक्ष केंद्रित केले आहे, असे राही सरनोबतने सांगितले. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेली पहिली महिला नेमबाज, असा मान राहीने मिळवला आहे.  दुखापतीमुळे दीर्घ ब्रेक घेणे भाग...
जुलै 29, 2018
हैदराबाद - भारताची दुहेरीतील अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा लवकर "ममा' बनणार आहे. तिने टोकियोला 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकचे लक्ष्य ठेवले आहे. त्यादृष्टीने पुनरागमन करून "सुपरमॉम' बनण्याचे तिचे लक्ष्य आहे.  एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत 31 वर्षीय सानिया म्हणाली, की पुनरागमन करताना क्रमवारीच्या...
जुलै 07, 2018
टोकिओ : ओम सुप्रिम पंथाचा नेता आणि इतर सहा जणांना जपानमध्ये आज मृत्युदंड देण्यात आला. 1995 मध्ये टोकिओतील सब-वेमध्ये रेल्वे गाडीमध्ये विषारी रासायनिक वायूचा वापर करून करण्यात आलेल्या हल्ल्यात 13 जण मृत्युमुखी पडले होते. ओम सुप्रिम पंथाच्या सदस्यांनी हा हल्ला केला होता, या हल्ल्यामुळे संपूर्ण जपान...
जुलै 01, 2018
नव्यानं बाजारात येणाऱ्या एअर कंडिशनरचं डिफॉल्ट तापमान (एसी सुरू होण्याच्या वेळचं तापमान) 24 अंश सेल्सिअस असं निश्‍चित करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्रालयानं संबंधित कंपन्यांना दिले आहेत. यांमुळं ऊर्जा वाचेल आणि आरोग्यावरही चांगले परिणाम होतील, असं मंत्रालयाचं म्हणणं आहे. या निर्णयामुळं नेमकी किती...
एप्रिल 15, 2018
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी देदीप्यमान कामगिरी नोंदविली असून, २०२० च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या दृष्टीने जोरदार पूर्वतयारी केली आहे. येत्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेप्रमाणे भारताच्या पूर्वेला, म्हणजे टोकियो येथे होणार आहेत. राष्ट्रकुल...
नोव्हेंबर 17, 2017
नियोजित वेळेपूर्वी गाडी सुटल्याने व्यक्त केली दिलगिरी टोकियो: जपानमधील टोकियो आणि उत्तरेकडील उपनगरांना जोडणाऱ्या मार्गावर धावणारी रेल्वे वीस सेकंद लवकर सुटल्यामुळे रेल्वे सेवा पुरविणाऱ्या कंपनीने प्रवाशांची माफी मागितली आहे. वेळ पाळण्यातील काटेकोरपणा आणि विनयशीलपणे...
ऑक्टोबर 30, 2017
शांतताप्रिय आर्थिक महासत्ता म्हणून जपानला पुन्हा उभारी देण्यासाठी अबे यांना अनेक बदल करायचे आहेत; पण त्यासाठी सहमती निर्माण करणे ही बाब महत्त्वाची ठरेल. प्रतिनिधिगृहाच्या (जपान) नुकत्याच झालेल्या मुदतपूर्व निवडणुकीत सत्ताधारी लिबरल डेमॉक्रॅटिक पार्टी (एलडीपी) आणि कोमितो आघाडीला दणदणीत यश मिळाले...
ऑक्टोबर 10, 2017
जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांनी 28 सप्टेंबरला अनपेक्षितपणे संसदेचे कनिष्ठ सभागृह विसर्जित करून मुदतपूर्व निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. अबे यांच्या लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडीला दोनतृतीयांश बहुमत असताना चौदा महिने आधीच ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. ब्रिटनमध्ये...
ऑगस्ट 07, 2017
आयुष्यात कधी कधी अशा गोष्टी घडतात, की कुठल्या तरी अदृश्‍य शक्तीचे अस्तित्व नाकारायला मन धजावत नाही. अशीच एक गोष्ट. काही वर्षांपूर्वीची. आमचे टोकियोला पोस्टिंग होते. तेथे दोन वर्षे राहून आम्ही अल्जेरियाला गेलो. टोकियो आणि अल्जेरिया सगळ्याच बाबतींत दोन टोके. तेव्हा डॉलर काही आजच्यासारखे...
जुलै 14, 2017
औरंगाबाद -  वन्यजीव छायाचित्रणात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांना जपानचा नेचर बेस्ट एशिया पुरस्कार घोषित झाला. गोवा येथे काढलेल्या बेडकाच्या छायाचित्राची आशियातील साडेआठ हजार छायाचित्रांतून ‘हायली ऑनर्ड’ प्रकारात निवड झाली. सलग...
जून 18, 2017
टोकियोच्या खाडीत अपघात, सात खलाशी बेपत्ता, तीन जखमी टोकियो / वॉशिंग्टन: अमेरिकी नौदलाची एक विनाशिका आणि फिलिपिन्सच्या मालवाहू जहाजाची धडक झाली. या अपघातानंतर अमेरिकी नौदलाचे सात कर्मचारी बेपत्ता आहेत, तर तीन जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात आले. जपानमधील टोकियोच्या खाडीत हा अपघात...
मे 09, 2017
टोकियो : 'सुरक्षिततावादा'विषयी भीती बाळगण्याचे कारण नसून उदारीकरण प्रबळ करण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज व्यक्त केले. इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल फायनान्स (आयआयएफ) येथे आयोजित परिसंवादात ते बोलत होते. उदारीकरण हाच 'सुरक्षिततावादा'वर उपाय ठरेल, असेही ते...
एप्रिल 19, 2017
टोकिओ - जपानची सुरक्षा करण्यास अमेरिका कटिबद्ध असल्याचे अमेरिकेने आज स्पष्ट केले. दर आठवड्याला क्षेपणास्त्र चाचणी घेण्याचा इशारा उत्तर कोरियाने दिला असून, त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी जपानला आश्वासन दिले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून येत असलेला दबाव झुगारून उत्तर...