एकूण 214 परिणाम
मार्च 15, 2019
अकोल्यात प्रतिक्विंटल  २००० ते २७५० रुपये अकोला  - स्थानिक जनता भाजी बाजारात टोमॅटोचे दर प्रतिक्रेट ४०० ते ५५० रुपयांपर्यंत पोचले आहेत. २० किलो वजनाच्या एका क्रेटचे हे दर आहेत. येथील बाजारात टोमॅटोची दररोज ७०० ते ८०० क्रेट आवक होत आहे. बाजारात येणारा माल दररोज विक्री होत असल्याने व आवक कमी...
फेब्रुवारी 25, 2019
इस्लामाबाद - भारताने पाकिस्तानला चांगलेच जेरीस आणले आहे. सर्वच पातळ्यांवर पाकिस्तानची कोंडी झाली आहे. त्यातच भारतीय शेतकऱ्यांनी आपला माल पाकिस्तानमध्ये न पाठवण्याचा निर्णय घेतल्याने तेथे टोमॅटोचे दर 180 ते 200 रुपये प्रती किलो झाले आहेत. त्यामुळे याचा फटका पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांना बसतो आहे...
फेब्रुवारी 24, 2019
दुष्काळाने जगण्याचा प्रश्‍न भीषण केला, हातातोंडाची लढाई कशी लढायची हा प्रश्‍न. त्यालाच जलसंधारणाने दिले उत्तर. वाट बिकट, खाचखळग्यांची, वळणावळणाची तरीही श्रमाने ती सोपी होत आहे, तिची ही गाथा... ‘संस्कृती संवर्धन’नांदेड - सगरोळीच्या (ता. बिलोली) संस्कृती संवर्धन मंडळाने पंचवीस वर्षांत नांदेड आणि बीड...
फेब्रुवारी 24, 2019
छत्तीसगडमधली खाद्यसंस्कृती संपन्न आहे. तसमई, खुरमी, ठेठरी, चिला असे तिथले बरेच स्थानिक पदार्थ स्वादिष्ट असतात. तसमई हा एक खिरीसारखा गोड पदार्थ असतो. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत हा पदार्थ खाल्ला जातो. खुरमी हासुद्धा एक गोडाचाच प्रकार आहे; पण यात गहू आणि तांदूळ याचा वापर करतात. यात गूळ, चिरौंजी,...
फेब्रुवारी 21, 2019
नवी दिल्ली : काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नाड्या आवळण्यास सुरवात केली आहे. याचाच परिणाम म्हणून आता पाकिस्तानमध्ये आता महागाई प्रचंड वाढू लागली आहे. लाहोरमध्ये टोमॅटो खरेदी करण्यासाठी एका किलोसाठी तब्बल 180 रुपये मोजावे लागत आहेत. इतर...
फेब्रुवारी 17, 2019
वैदर्भीय लोक जेवण्याच्या बाबतीत अतिशय आग्रही. वैदर्भीयांचा आदरातिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. विदर्भ म्हटलं की "सावजी' हे नाव हमखास येणारच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीरवड्या ही विदर्भाची खासियतच. अशाच काही खास वैदर्भीय पाककृतींविषयी.. महाराष्ट्रातला ईशान्य भाग हा एकेकाळी मध्य...
फेब्रुवारी 05, 2019
रोहणा (ता. आर्वी, जि. वर्धा) येथील अविनाश बबनराव कहाते यांनी बाजारपेठेची गरज ओळखून भाजीपाला लागवडीवर भर दिला. पीक उत्पादनवाढीसाठी लागवडीपासूनच नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास सुरवात केली. टोमॅटो, मिरची, हळद, आले या पिकांच्या जोडीला सोयाबीन, कपाशीसारख्या पारंपरिक पिकांच्या उत्पादनातही...
फेब्रुवारी 01, 2019
बारामती: बारामतीच्या केव्हीकेत जंगली वांग्याच्या खुंटावर टोमॅटो किंवा भोपळ्याच्या खुंटावर कलिंगडाचे कलम करून उत्पादन घेतले, मात्र आता त्यापलीकडे जाऊन एकाच पिकातून दोन उत्पादने घेण्याचा अनोखा प्रयोग बारामतीत साकारला आहे. जमिनीच्या खाली बटाटे व जमिनीच्या वर टोमॅटोचे उत्पादन असा हा अनोखा...
जानेवारी 09, 2019
बारामती - कधीकाळी चित्रपटात ‘आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा’ हे गाणे चर्चेत होते... त्या वेळी फळबागांमध्ये कलम करण्याला सुरवात झाली होती. मात्र गेल्या दोन वर्षांत भाजीपाल्याच्या बाबतीतही ‘कलम’ हे तंत्र बारामतीत साकारले आहे. कृषिक प्रदर्शनातून राज्यभरातील शेतकऱ्यांना अधिक उत्पादनाचे हे तंत्र...
जानेवारी 08, 2019
बारामती : कधीकाळी चित्रपटात "आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा' हे गाणे चर्चेत होते. त्यावेळी फळबागांमध्ये कलम करण्याला सुरवात झाली होती. मात्र गेल्या दोन वर्षांत भाजीपाल्याच्या बाबतीतही "कलम' हे तंत्र बारामतीत साकारले आहे. कृषिक प्रदर्शनातून राज्यभरातील शेतकऱ्यांना अधिक उत्पादनाचे हे तंत्र...
डिसेंबर 06, 2018
सोलापूर - मागील चार-पाच महिन्यांच्या तुलनेत बाजारात टोमॅटोची आवक आलेली नाही. आवक कमी असल्यास भाव वाढतात. मात्र, टोमॅटोची आवक कमी झाली असतानाही दर नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा सोलापूर बाजार समितीमध्ये जुलै महिन्यापासून टोमॅटोला दरच...
नोव्हेंबर 30, 2018
नारायणगाव - शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव पुढील आठ दिवसांत निश्‍चित केले जाईल. मात्र पवार कुटुंबीयांपैकी कोणीही शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढविणार नाही, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.  जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नारायणगाव (ता....
नोव्हेंबर 12, 2018
मोहोळ- सलग मागील चार महिन्यापासुन दराची मंदी, मोठा फवारणीचा खर्च, शेंडे व फळ अळीचा प्रादुर्भाव यामुळे बाजारातील आवक घटल्याने वांग्याने शंभरी गाठली आहे, सार्वजनिक व घरगुती सोहळ्यातुन वांग्याची भाजी गायब झाली आहे. सध्या डाळींबापेक्षा वांगी महाग अशी बाजारातील अवस्था आहे. लागवडीपासुन दोन महिन्यात...
नोव्हेंबर 11, 2018
नाशिक - कांदा, बटाटा आणि टोमॅटो या तीन पिकांचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून ऑपरेशन ग्रीनच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात कांद्याचे क्लस्टर साकारले जाणार आहे. त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असून, शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना...
नोव्हेंबर 09, 2018
वालचंदनगर : ऐन दिवाळीत टोमॅटोचे दर काेसळल्याने शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली. त्यामुळे शेतकऱयांचे अताेनात नुकसान होत आहे.  गेल्या आठवड्यापासून टोमॅटोचे दर कमी होण्यास सुरवात झाली. सध्या टोमॅटोच्या २० किलोच्या कॅरेटला मुंबईतील वाशी मार्केटमध्ये ५० ते ७० रुपयांचा दर...
नोव्हेंबर 03, 2018
औरंगाबाद : मागील वर्षभरात टोमॅटोने शेतकऱ्यांना जोरदार आर्थिक झटका दिला. डिसेंबर 2017 पासून दर पडलेलेच असल्याने शेतकऱ्यांची मेहनत तर वाया गेलीच; शिवाय लावलेला खर्चही निघाला नाही. ऐन दुष्काळाच्या तोंडी या शेतकऱ्यांवर टोमॅटोमुळे कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील...
ऑक्टोबर 19, 2018
औरंगाबाद : शेततळं तयार करून चार पैसे पिकातून मिळतील असं वाटलं होतं. त्यासाठी जवळचे होते नव्हते ते दीड लाख रुपये तळं तयार करण्यासाठी घातलं. या वरीस तळं तयार झाल्यानं लई आनंद झाला व्हता बगा. आता जमीन बागाईत होईल असं वाटलं; पण झालं उलटंच, जवळ पावसाचा पत्त्याच नसल्यानं विहीर उपशावर आली. शेततळं भरावं तर...
ऑक्टोबर 09, 2018
शिरोळ तालुक्‍यातील ऊस पट्ट्यात सहा-साडेसहा हजार लोकसंख्या असणाऱ्या उमळवाडने स्वातंत्र्यपूर्व काळापासून पेरूचे गाव म्हणून ओळख निर्माण केली आहे. दीडशे वर्षांपासून गावामध्ये पेरूचे उत्पादन घेतले जात आहे. उमळवाड सोडले तर आसपास एकही बाग नाही; मात्र उमळवाडमध्ये ६० एकरांवर पेरूच्या बागा आहेत. कृष्णा काठी...
ऑक्टोबर 02, 2018
महाळुंगे पडवळ - आंबेगाव तालुक्‍यात बाजारभावाअभावी झेंडूची फुले मातीमोल झाली असून, ऐन नवरात्रोत्सवाच्या तोंडावर फुले फेकून देण्याचा प्रसंग शेतकऱ्यांवर ओढावला आहे.  तर, गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बाजारभावात सुधारणा होत नसल्याने टोमॅटो उत्पादकांनी तोडणी थांबविली आहे. पिकासाठी...
सप्टेंबर 26, 2018
औरंगाबाद - अगोदरच दुष्काळी स्थिती आणि त्यातच टोमॅटोचे दर कोसळल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. तोडणी आणि वाहतुकीचा खर्चही निघणे अवघड झाल्याने शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली. माळीवाडा (ता. औरंगाबाद) परिसरात टोमॅटोचे भरघोस उत्पादन घेतले जाते; मात्र दर घसरल्याने धुळे-सोलापूर...