एकूण 1618 परिणाम
मे 26, 2019
बोर्ड (पालघर) : राष्ट्रीयकृत बँकांचा हलगर्जीपणा, कृषी विभागाची उदासिनता आणि वीमा कंपनीच्या लबाडीच्या त्रिवेणी संगमाच्या अशुध्द पाण्यात शेतकऱ्याला मात्र गटांगळ्या खाण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत 2018 च्या खरिप हंगामातील बावीस तर 2016 च्या खरीप हंगामातील चौदा...
मे 25, 2019
नागपूर - ‘नागपूर लोकसभा मतदारसंघातून पाच लाखांच्या मताधिक्‍याने जर मी निवडून आलो नाही तर राजकारणातून संन्यास घेईन’, असे बोलणाऱ्या नाना पटोले यांनी आता आपला शब्द पाळून संन्यास घ्यावाच. अन्यथा जनता त्यांना संन्यास घेण्यास भाग पाडेल,’’ असे नितीन गडकरी आज ‘सरकारनामा’शी बोलताना म्हणाले.  नागपुरात पराभूत...
मे 24, 2019
जळगाव ः मनसे फॅक्‍टर अर्थातच राज ठाकरे यांच्या सभांमुळे भाजपा-शिवसेनेला मोठा फटका बसेल, असा कयास बांधला जात असतानाच मनसेचा युतीला तोटा होण्याऐवजी फायदाच झाला, असे प्रतिपादन जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केले. अप्रत्यक्षरित्या मनसेला सोबत घेण्याची चूक...
मे 21, 2019
नांदेड : उत्पन्नाचे प्रमाणपत्र देण्यासाठी दोनशे रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या महा ई-सेवा केंद्र चालकासह दोघेजण एसीबीच्या जाळ्यात अडकले. ही कारवाई मुक्रमाबाद येथे सोमवारी (ता. 20) करण्यात आली.  मुक्रमाबाद परिसरात राहणारा एक तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे उत्पनाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी त्याने महा ई-...
मे 21, 2019
खेड शिवापूर - पुणे-सातारा महामार्गावरील येथील टोल नाक्‍यावर सोमवारी (ता. २०) बिबट्याच्या बछड्यांची तस्करी करणाऱ्या तीन जणांना राजगड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन ते चार महिने वयाचे बिबट्याचे दोन बछडे ताब्यात घेण्यात आले. त्यांना कात्रज (पुणे) येथील वन्यजीव अनाथालयाकडे सुपूर्त...
मे 18, 2019
कायगाव :  औरंगाबाद-पुणे  महामार्गावरील नवीन कायगाव (ता.गंगापूर, जि.औरंगाबाद) परिसरात पुणेकडून यवतमाळला जाणाऱ्या कारला आडवून चाकूचा धाक दाखवून 60 हजारच्या वर ऐवज लुटल्याची घटना शनिवारी (ता.18) पहाटे एकनंतर घडली. याबाबत गुन्हे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, औरंगाबाद पुणे राष्ट्रीय महामार्गा वरील...
मे 18, 2019
लोणी काळभोर : महामार्ग सुरक्षा (पोलिस) पथक ही डिजीटल झाले असुन, 'एक राज्य, एक ई-चलन' प्रकल्पा अंतर्गत पुणे-सोलापुर महामार्गावर पाटस टोल नाका, इंदापुर तर मुबंई-पुणे एक्स्प्रेस वेवर तळेगाव टोलनाक्यासह पुणे प्रादेशिक विभागातील आठ केंद्रावर शुक्रवार (ता. 17) पासून अमंलबजावणी सुरु झाली आहे...
मे 17, 2019
कणकवली - महामार्ग चौपदरीकरणातील विविध प्रश्‍नांबाबत असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या संतापाचा उद्रेक झाला. शहर आणि तालुक्‍यातील प्रकल्पग्रस्त, तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता बनगोसावी आणि उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना धारेवर धरले. जमावाने शेडेकरांना धक्काबुक्की...
मे 16, 2019
कोल्हापूर - माझ्यासह संचालकांचा सिक्कीम दौरा पूर्वनियोजित होता. तशी माहिती समाजमाध्यमांवरही मी दिली होती. माझ्या घराच्या दारात फलक लावून लोकांना मी १४ मेपर्यंत घरी नसल्याचे सांगितले होते. तरीही आम्ही बॅंकेत नसताना त्यांचा बॅंकेत येण्याचा उद्देश काय? आम्ही असताना का आला नाही? अशा गोष्टीत पुढे यायला...
मे 14, 2019
निमुच (मध्य प्रदेश) : "मोदीजी, भारतात जेव्हा पाऊस पडेल, त्या वेळी रडारवरून आपली सर्व विमाने गायब होतील का?' असा टोमणा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारला. ढगांमुळे रडारवरून विमान गायब झाल्याबाबतच्या मोदींच्या विधानाची याला पार्श्‍वभूमी होती.  राहुल यांनी आज मध्य...
मे 13, 2019
सायगाव - नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या पुणे- बंगळूर महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्‍यापासून सातारा आणि पुणे या दोन्ही बाजूकडे दुपारी तीनपासून सायंकाळपर्यंत वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनचालक आणि रुग्णांना विकतचा मनस्ताप भोगावा लागला.  जिल्ह्यात नेहमीच...
मे 12, 2019
पुणे : जिल्हा प्रशासनाकडून दुष्काळ तक्रार निवारण व आपत्ती व्यवस्थापनाकरीता कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षामार्फत नागरिकांकडून दुष्काळाविषयी तक्रारींकरीता स्वतंत्रपणे नोंद घेऊन चारा छावणी, पाणी टंचाई व त्याबाबतच्या उपाययोजना करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येत आहे.  जिल्ह्यामध्ये टँकरची...
मे 11, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या व्हिडिओमध्ये राहुल गांधी हेलिकॉप्टर दुरुस्त करणाऱ्या पायलटला मदत करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ स्वतः राहुल गांधी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. फोटोला त्यांनी छान टीमवर्क असे कॅप्शन दिले आहे.  राहुल...
मे 11, 2019
खेड-शिवापूर -  पुणे-सातारा रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) अखेर मुहूर्त सापडला. ‘एनएचएआय’च्या पेट्रोलिंग पथकाने शुक्रवारी खेड-शिवापूर परिसरातील रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या, दुकाने आणि फलक हटविले. शिंदेवाडी ते सारोळादरम्यान...
मे 10, 2019
रामटेक : नागपूर-जबलपूर महामार्गावरील मनसर टोल नाक्‍यावर थांबलेल्या कारला मागून येणाऱ्या भरधाव कारने धडक दिली. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. अपघात इतका जबर होता, की यात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी झालेली नाही. या घटनेचे...
मे 10, 2019
सोमाटणे - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाक्‍यानजीक ओव्हरहेड गॅंट्री (जाहिरात फलक) बसविण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने गुरुवारी (ता. ९) दुपारी १२ ते दोन या वेळेत ब्लॉक घेतला होता. यादरम्यान मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबविल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. दुपारी...
मे 09, 2019
सोमाटणे(पुणे) : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाक्‍यानजीक ओव्हरहेड गँट्री (जाहिरात फलक) बसविण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने गुरुवारी (ता. 9) दुपारी 12 ते दोन या वेळेत ब्लॉक घेतला होता. या दरम्यान मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबविल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. दुपारी सव्वादोननंतर वाहतूक...
मे 09, 2019
नागपुरात २६ मे रोजी दुपारी १२ वाजून दहा मिनिटांनी  नागपूर - सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्‍यावर दिसतो. आपली सावली आपल्यालाच दिसत नाही. यालाच शून्य सावली दिवस (झिरो शॅडो डे) म्हणतात. नागपूर जिल्ह्यातही या शून्य सावली दिवसाचा अनुभव २४ ते २८ या कालावधीत विविध तालुक्‍यांमध्ये अनुभवता येणार आहे, अशी...
मे 08, 2019
पुणे - तुम्ही खरेदी करत असलेला प्रत्येक आंबा चांगलाच असावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) यंत्रणा सक्रिय केली आहे. मार्केट यार्डमधून सातत्याने आंब्याचे नमुने घेण्यात येत असून, त्याच्या तपासण्यांवर भर देण्यात येत आहे. शहरात गेल्या काही वर्षांपासून अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार कॅल्शियम...
मे 08, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजप आघाडी म्हणजे "एनडीए'ला बहुमत मिळेल, याचा पुनरुच्चार करून पक्षाचे सरचिटणीस राम माधव यांनी स्वपक्षीय नेतृत्वाच्या वारेमाप स्वप्नफुग्यांना टाचणी लावली. अर्थात, कालच्या त्यांच्या सत्यकथनानंतर काही घडामोडी झाल्याची शक्‍यता लक्षात घेता आज राम माधव यांनी, भाजपही 2014 चेच...