एकूण 838 परिणाम
जानेवारी 09, 2019
नवी दिल्ली - सवर्णांना दहा टक्के आरक्षणाची तरतूद देणारे घटनादुरुस्ती विधेयक आज लोकसभेमध्ये सर्व पक्षांच्या पाठिंब्यामुळे ३२३ विरुद्ध ३ अशा दोनतृतीयांश बहुमताने संमत झाले. सामाजिक समरससतेचा हा निर्णय असून ब्राह्मण, बनिया, ठाकूर, पटेल, जाट, गुज्जर, मुस्लिम, ख्रिश्‍चन, शीख सर्वांना या आरक्षणाचा फायदा...
जानेवारी 06, 2019
नाशिक - माझे पती केशव गोसावी शहीद झाल्यानंतर आठ दिवसांनीच आम्हाला कन्यारत्न झाले. त्यामुळे मुलीला उत्तम शिक्षण देऊन तिला सैन्यात भरती करणार आहे. पतीचा वारसा पुढे सुरू राहावा, असे मनोमन वाटते, असे शहीद गोसावी यांच्या पत्नी यशोदा गोसावी यांनी नमूद करत पतीचे स्मारक उभारण्याचे आश्‍वासन मला देण्यात आले...
जानेवारी 03, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि समविचारी पक्षांची आघाडी निश्‍चित आहे, त्याची चिंता तुम्ही करू नका. आधी तुमच्यासोबत तुमचा सहकारी पक्ष शिवसेना राहतो का, ते आधी बघा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले. चंद्रकांत पाटील...
जानेवारी 02, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विदेश दौरे गेल्या साडेचार वर्षांत प्रचंड चर्चेत राहिले. मात्र, आता निवडणुकीच्या वर्षात मोदींनी विदेशाऐवजी स्वदेश दौऱ्यांना प्राधान्य दिल्याचे दिसते. "चलो गाँव की ओर'चा संकल्प निवडणुकीच्या निमित्ताने घेणारे पंतप्रधान संसद अधिवेशनानंतर देशव्यापी दौऱ्यासाठी...
डिसेंबर 31, 2018
खेड - शिवापूर - थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी कोकणात आणि गोव्याला जाण्यासाठी रविवारी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडले, त्यामुळे रविवारी दिवसभर पुणे- सातारा रस्त्यावर रविवारी वाहतूक कोंडी झाली. त्यातच रस्त्याच्या अपूर्ण कामांमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला....
डिसेंबर 24, 2018
जीएसटी दरांत आणखी कपातीचे केले सूतोवाच  नवी दिल्ली - वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) दरातील ताज्या कपातीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भविष्यात आणखी दर घटविण्याचे संकेत दिले आहेत. विद्यमान 12 ते 18 टक्‍क्‍यांऐवजी या दरम्यानचा "सुधारित करा'चा टप्पा लागू केला जाऊ शकतो. तसेच, चैनीच्या वस्तूंवरील 28...
डिसेंबर 24, 2018
पुणे :. 'अपयशाचे श्रेय नेतृत्वाने स्वीकारले पाहिजे' असे वक्तव्य केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात केले होते. याच विधानाचे 'कौतुक' करत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी ''गडकरी साहेब सुरुवात स्वतःपासून कराल का ?'' असा सवाल खुल्या पत्रातून विचारत त्यांचा पाहूणचार घेतला. ''अनेक...
डिसेंबर 24, 2018
पुणे : पुणे-मुंबई दृतगती महामार्गावरील उर्से टोलनाक्यावर तळेगाव दाभाडे पोलिसांनी शनिवार (ता.२२) आणि रविवारी (ता.२३) सकाळी केलेल्या कारवाईत एक कंटेनर, एक टेम्पोसह एकूण २७ टन जनावरांचे मांस जप्त केले असून, दोन्ही चालकांना वाहन आणि मुद्देमालासह अटक केली आहे. सोलापूर येथून न्हावा शेवा बंदराकडे ...
डिसेंबर 22, 2018
देवानंद पवार यांचे श्रीपाद जोशींना प्रत्युत्तर  यवतमाळ - आमची नाळ शेतकऱ्यांशी जुळलेली असल्यामुळे वास्तवाचे भान आम्हाला कायम असते. साहित्याचा मूळ हेतू विसरून बेभान झालेल्यांनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. अध्यक्ष तुम्हीच बेभान झालात, असे प्रत्युत्तर शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद...
डिसेंबर 22, 2018
मुंबई - सोहराबुद्दीन शेख, त्याची पत्नी कौसरबी आणि सहकारी तुलसीराम प्रजापती यांच्या २००५ मधील चकमकप्रकरणी सर्व २२ आरोपींची सबळ पुराव्यांअभावी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी सुटका केली. त्यात २१ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.  न्यायालयासमोर आलेले पुरावे असमाधानकारक होते. त्यातून कट रचल्याचे...
डिसेंबर 22, 2018
नागपूर : पहिल्या तीन झोनमधील 12 प्रभागांच्या दौऱ्यानंतर महापौर नंदा जिचकार यांना कॉंग्रेस नगरसेवकांच्या बहिष्काराला सामोरे जावे लागले. महापौर दौऱ्यावरून कॉंग्रेस नगरसेवक व महापौर यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाल्याचे चित्र आहे. महापौर नंदा जिचकार यांनी जनतेला घाबरत असल्यानेच कॉंग्रेस नगरसेवकांनी...
डिसेंबर 21, 2018
शांघाय- क्वांटम सॅटेलाईटने 24.9 बिलियन पिक्सेल इतक्या प्रचंड शक्तीच्या कॅमेराने चिनमधील शांघाय शहराचा हा फोटो काढला आहे. तो फोटो इतका स्पष्ट आहे की,  त्या फोटोतील प्रत्येक वस्तू कितीही झूम करून पाहिली तरीही प्रतिमा ब्लर होत नाही. या कॅमेऱ्याची कमाल म्हणजे रस्त्यावरच्या वाहनाच्या नंबर प्लेट सुद्धा...
डिसेंबर 19, 2018
मुंबई - आर्थिक संकटात सापडलेल्या "आयएल अँड एफएस' कंपनीने निधी उभारणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याअंतर्गत आता समूहातील कंपनी असलेल्या आयएल अँड एफएस ट्रान्स्पोर्ट नेटवर्क लिमिटेडच्या मालकीचे रस्ते प्रकल्प आणि टोल वे, स्थावर मालमत्तांची विक्री केली जाणार आहे. यासाठी इच्छुकांकडून...
डिसेंबर 18, 2018
बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत भूमिपूजन केलेले एकही काम अद्याप सुरु झालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मेट्रो प्रकल्प यांपैकी काम सुरु नाहीत. त्यांचे हात लागलेले एकही काम सुरु नाही, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज (मंगळवार...
डिसेंबर 18, 2018
औरंगाबाद - "राफेल विमान खरेदीत कुठलाही गैरप्रकार झालेला नसून, ती प्रक्रिया नियमाप्रमाणे झाली. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या 2013 च्या नियमावलीनुसार ती झाली होती, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. राफेल लढाऊ विमान खरेदीप्रक्रियेत सरकारने...
डिसेंबर 18, 2018
कोळकी - कोळकी-फलटण हद्दीवर असलेल्या पृथ्वी चौकामध्ये वाहनांची कोंडी नित्याचीच झाली आहे. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी, वाहनचालक त्रस्त झाले आहेत. पृथ्वी चौकामध्ये पुणे, सातारा, सांगली व फलटण शहरामधील वाहनांची तसेच एसटी बसची ये-जा सुरू असते. फलटण तालुक्‍यात श्रीराम, स्वराज, शरयू व साखरवाडी असे चार...
डिसेंबर 17, 2018
केडगाव, (पुणे) शिरूर-सातारा मार्गावरील केडगाव(ता.दौंड) येथील रेल्वे उड्डाणपुलासाठी घेण्यात येत असलेली पथकर वसुली सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आज सोमवारपासून बंद करण्यात आली. हा टोल बंद करावा यासाठी दैनिक 'सकाळ' व आमदार राहुल कुल यांनी पाठपुरावा केला होता. या निर्णयामुळे चालकांकडून समाधान...
डिसेंबर 17, 2018
नागपूर - दुष्काळी भागातील शेतकऱ्यांकडून जमीन महसूल सूट देण्याचे आदेश शासनाने दिल्यानंतर प्रशासनाकडून त्यांची वसुली सुरू असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे सरकारचे आदेश मानण्यास प्रशासन तयार नसल्याचे दिसले. हा महसूल शेतकऱ्यांना परत करून वसूल करणाऱ्यावर कारवाई करणार का, हाच खरा सवाल आहे.  नैसर्गिक...
डिसेंबर 17, 2018
माळेगाव - 'कांदा, साखर, दुधासह शेतीमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा सरकारविरुद्ध उद्रेक झाला. भाजप सरकारचा पाडाव करण्यासाठीच पाच राज्यांच्या निवडणुकांत शेतकऱ्यांनी निर्णायक भूमिका घेतली. त्यामुळेच आता केंद्राकडून पुन्हा कर्जमाफीची चर्चा केली जात आहे. गमावलेला जनाधार मिळविण्याचा...
डिसेंबर 17, 2018
मुंबई -  केंद्र सरकार मुंबईकडून हजारो कोटी रुपये घेऊन जाते; मात्र काहीही देत नाही. म्हणून कोस्टल रोडचे श्रेय मुंबईकरांचेच आहे; त्यावर कोणी दावा करू नये, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपला लगावला. सागरी मार्गाच्या (कोस्टल रोड) नरिमन पॉईंट ते वरळीपर्यंतच्या टप्प्याचे...