एकूण 6 परिणाम
November 22, 2020
सोलापूर : आयुर्वेद शाखेच्या शल्य (जनरल सर्जरी) आणि शालाक्‍य (इएनटी) पदव्युत्तर अभ्यासक्रमात त्या-त्या विषयांतील विविध शस्त्रक्रियांचा अभ्यास समाविष्टच आहे. सदर विषयातील शस्त्रक्रिया करणे, हा आयुर्वेद पदव्युत्तर शल्यविशारदांचा हक्कच आहे. यावर भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषद (स्नातकोत्तर आयुर्वेद...
November 08, 2020
पुणे : शांताबाईंना ब्रेन ट्युमर असल्यानं डॉक्टरांनी दोन शस्त्रक्रिया करण्यासाठी सांगितले होते. धुनी-भांडी करुन चार मुलींना संभाळणाऱ्या शांताबाईंच्या मुलींनी लोकांकडून हात उसणे, कर्जाने पैसे घेऊन मागील वर्षी एक शस्त्रक्रिया केली. पुन्हा दुसरी शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याने मुलगी...
October 27, 2020
पुणे (गोखलेनगर) : "'मागील वर्षी माझ्या आईला अचानक अर्धांगवायूचा झटका आला आणि दावखण्यात घेऊन गेल्यावर ब्रेन ट्यूमर देखील असल्याचं समजलं. आम्ही घरामध्ये चार बहिणी दोन बहिणींची लग्न झाली आहेत. घरामध्ये आता आई शांताबाई, लहान बहिण शारदा व मी शुभांगी तिघीजणी असतो.''असं सांगत होती पुण्यातील जुनी वडारवाडी...
October 24, 2020
मुंबई - प्रसिध्द अभिनेता इरफान खान याने अल्पावधीतच बॉलीवू़डमधून एक्झिट घेतली. यामुळे त्याच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला. त्याच्या जाण्याने बॉलीवूड एका गुणी अभिनेत्याला मुकली आहे. आपल्या अभिनयाने इरफानने एक वेगळे स्थान निर्माण केले. त्याचा ठसा कधीही न मिटणारा आहे. इरफानच्या मुलाने सध्या इरफानचा...
September 22, 2020
मुंबई - कोरोनामुळे मुंबईतील रेल्वे लोकलसेवा ठप्प आहे. त्यामुळे सर्वसामान्य कर्मचारी बस ने प्रवास करीत आहेत. बसच्या वाहतूक सेवेवर त्याचा मोठा ताण पडत आहे. त्यामुळे मुंबईतील बेस्ट प्रशासन प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. बेस्ट बसेस मध्ये सध्या एकाच आसनावर बसण्याची परवानगी आहे....
September 20, 2020
मेंढला (नरखेड) (जि. नागपूर) : सध्याच्या काळात लहान मुलं मोबाईलच्या प्रचंड आहारी गेली आहेत. मोबाईल हातात असल्याशिवाय मुलांच्या घशाखील घासही जात नाही. त्यामुळे पालक त्यांच्या हातात मोबाईल देऊन घास भरवतात.मात्र लहान मुलांचे हे लाड त्यांच्या जीवावर बेतणारे असल्याचे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात...