एकूण 27 परिणाम
ऑगस्ट 11, 2019
नागपूर : केंद्र सरकारने संसदेत पारित केलेला ट्रिपल तलाक विरोधी कायदा महिलांच्या सक्षमीकरणासाठी असून सुधारणेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे त्यात असलेली शिक्षेची तरतूद योग्यच असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री आरीफ मोहम्मद खान यांनी व्यक्त केले....
ऑगस्ट 08, 2019
नागपूर  : ट्रिपल तलाक विधेयक मंजूर झाल्याचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या मुस्लिम महिलांना ट्रोल करून सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल लज्जास्पद टीका केल्याचे प्रकरण मानकापूर पोलिसांत पोहोचले. पोलिसांनी हीना नामक महिलेच्या तक्रारीवरून नजीर अल्तमश, गुलाम जिलानी, झैदी शोएब आणि...
ऑगस्ट 02, 2019
ठाणे : सुप्रसिद्ध सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या छायाचित्रांचा वापर करून सोशल मीडियात राजकीय, सामाजिक गैरसमज पसरवणारे मजकूर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात अनासपुरे यांनी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून कासारवडवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला...
जुलै 31, 2019
नवी दिल्ली : विरोधी पक्षांमधील विस्कळितपणाचा लाभ उठवून सरकारने आज तोंडी तलाक विधेयक राज्यसभेतही मंजूर करण्यात यश मिळविले. 99 विरुद्ध 84 अशा मताधिक्‍याने हे विधेयक संमत झाले. अण्णा द्रमुक, संयुक्त जनता दल या सरकारबरोबर असलेल्या पक्षांनी सभात्याग करून सरकारला मदत केली. तर बहुजन समाज पक्ष...
जुलै 30, 2019
नवी दिल्ली : तोंडी तलाकला गुन्हा ठरविणारे मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण विधेयक लोकसभेत संमत झाल्यानंतर आज (मंगळवार) राज्यसभेत सादर करण्यात आले.  राज्यसभेत या विधेयकावर चार तास चर्चा होणार आहे. केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे विधेयक राज्यसभेत सादर केले. या विधेयकावर विरोधकांच्या सर्व...
जुलै 25, 2019
नवी दिल्ली : लोकसभेत झालेल्या चर्चेनंतर तोंडी तलाक विधेयक आज (गुरूवार) मंजूर करण्यात आले. आता हे विधेयक मंजुरीसाठी राज्यसभेत पाठवण्यात येणार आहे. या विधेयकाच्या बाजूने 303 मते पडली असून, विधेयकाच्या विरोधात 82 मते पडली. तोंडी तलाक विधेयकावरील चर्चेदरम्यान केंद्रीयमंत्री...
मे 01, 2019
मुंबई: शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशात बुरखा किंवा नकाब परिधान करण्यावर बंदीची मागणी केली आहे. उद्धव यांनी सामनातील संपादकीयद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे. चेहरा झाकणार्‍या व्यक्ती राष्ट्रीय आणि सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा...
ऑगस्ट 10, 2018
नवी दिल्ली : 'तिहेरी तलाकसंदर्भात मी काहीही वक्तव्य करणार नाही. या विषयावर पक्षाची भूमिका स्पष्ट आहे', असे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी आज (शुक्रवार) सांगितले. तिहेरी तलाकच्या विधेयकात केंद्र सरकारने काल (गुरुवार) सुधारणा केल्या होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर गांधी यांनी कोणतेही वक्तव्य...
एप्रिल 02, 2018
जळगाव जामोद (बुलडाणा) - 'ट्रिपल तलाक' हा मुस्लिम समाजातील मोठा प्रश्‍न नाही. मात्र राज्यकर्ते त्याला मोठा प्रश्‍न मानून देशाला वेगळ्या मुद्यांमध्ये गुंतवून मुस्लिम समाजात फुट पाडत आहे. भारतीय घटनेने आम्हाला ते स्वातंत्र्य दिलेले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने तीन तलाक...
मार्च 20, 2018
सातारा: वापस लो...वापस लो... तीन तलाक बिल वापस लो..., हुकुमत बदल सकती है...शरियत नहीं असे फलक हातात घेऊन आज (मंगळवार) शेकडो मुस्लिम महिलांनी ट्रिपल तलाक विधेयकाचा निषेर्धात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ट्रिपल तलाक...
मार्च 15, 2018
जळगाव - 'ट्रिपल तलाक' हा मुस्लीम समाजातील मोठा प्रश्‍न नाही. मात्र राज्यकर्ते त्याला मोठा प्रश्‍न मानून देशाला वेगळ्या मुद्यांमध्ये गुंतवून मुस्लीम समाजात फुट पाडत आहे. भारतीय घटनेने आम्हाला ते स्वातंत्र्य दिलेले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने तीन तलाक कायदा हा...
जानेवारी 06, 2018
नवी दिल्ली : संसदेच्या आज संपलेल्या हिवाळी अधिवेशनात तोंडी तलाकला कायद्याने बंदी घालणारे मुस्लिम महिला विवाहाधिकार- 2017 हे बहुचर्चित विधेयक राज्यसभेत मंजूर करवून घेण्यात सरकारला अपयश आले. आता येत्या 29 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनात हे विधेयक सरकार राज्यसभेत पुन्हा मंजुरीसाठी...
जानेवारी 04, 2018
नवी दिल्ली : तीनदा तलाकची कालबाह्य प्रथा रद्द करण्यासाठी आणलेले विधेयक राज्यसभेत काल दुपारी प्रचंड गोंधळ व वादावादीत सादर करण्यात आले. हे विधेयक सिलेक्‍ट समितीकडे पाठविण्याची विरोधकांची मागणी सरकारने फेटाळली आहे. या विधेयकाचे भवितव्य काय, या प्रश्‍नावर एका वरिष्ठ भाजप नेत्याने सांगितले की विधेयक...
जानेवारी 01, 2018
नवी दिल्ली - तिहेरी तलाकविरोधात न्यायालयानी लढाई लढणाऱ्या इशरत जहाँ हिने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये तिचे स्वागत करण्यात आले. हावडा येथील भाजप कार्यालयात तिने भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर इशरत म्हणाली, की माझे समर्थन करणाऱ्यांचेच मी समर्थन करणार आहे. इशरत ही तिहेरी तलाक...
डिसेंबर 28, 2017
नवी दिल्ली : तोंडी तलाकच्या प्रथेला बंदी घालणाऱ्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित प्रस्तावित कायद्याचे विधेयक आज (गुरुवार) केंद्र सरकारने लोकसभेत मांडले. कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी सरकारतर्फे हे विधेयक मांडले. लोकसभेत अददुद्दीन ओवेसी यांच्यासह काही खासदारांनी या विधेयकाला विरोध केला आहे.  तोंडी...
डिसेंबर 28, 2017
नवी दिल्ली : मुस्लिम समाजामध्ये प्रचलित असलेली 'ट्रिपल तलाक'ची प्रथा हा फौजदारी गुन्हा ठरवून त्यासाठी पतीला तीन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद करणाऱ्या प्रस्तावित कायद्याचे विधेयक आज (गुरुवारी) लोकसभेत मांडले जाणार आहे.  या कायद्यात तलाक देण्यात...
सप्टेंबर 20, 2017
पुणे : "मुस्लिमधर्मीय पुरुष कायद्याचा उपयोग स्वतःच्या सुखप्राप्तीसाठी करत असताना मुस्लिम कायद्याचे उल्लंघन होत नाही का? याउलट अन्यायकारक 'ट्रिपल तलाक', 'हलाल निकाह'ला मुस्लिम महिलांनी विरोध केला की कायद्याचे उल्लंघन होते का? या कायद्याच्या आडून मुस्लिम महिलांचे...
ऑगस्ट 23, 2017
'तिहेरी तलाक'ची प्रथा घटनाबाह्य असल्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल देशातील मुस्लिम महिलांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. भारतीय राज्यघटनेने चौदाव्या कलमानुसार देशातील सर्व नागरिकांना समानतेचा हक्क प्रदान केला आहे. 'धार्मिक स्वातंत्र्या'ची सबब...
ऑगस्ट 22, 2017
नवी दिल्ली : तोंडी तलाकविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी स्वागत केले. 'या निर्णयामुळे मुस्लिम महिलांच्या आयुष्यातील नव्या पर्व सुरू झाले आहे' अशी प्रतिक्रिया शहा यांनी व्यक्त केली.  पत्रकार परिषदेमध्ये शहा म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो...
ऑगस्ट 22, 2017
नवी दिल्ली : तोंडी तलाकविरोधात (ट्रिपल तलाक) संसदेत कायदा बनवावा, असे आदेश केंद्र सरकारला देतानाच तोंडी तलाकवर सहा महिने बंदी घालण्याचा एेतिहासिक निकाल आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयाने दिला. देशभराचे लक्ष या निकालाकडे लागले होते. सरन्यायाधीश जे. एस. खेहेर यांच्या...