एकूण 94 परिणाम
जानेवारी 23, 2020
कुर्डू (सोलापूर) : सिना माढा उपसा सिंचन योजनेच्या कॅनॉलमध्ये ट्रॅक्टर व ट्रॉली उलटल्याने नऊजण जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता. २३) व्होळे (ता. माढा) येथे भेंड रोडवर जयंत पाटील यांच्या वस्तीजवळ साकाळी सातच्या सुमारास घडली आहे. जखमींमध्ये पाच पुरुष व चार महिलांचा समावेश आहे. कॅनॉलमध्ये...
जानेवारी 20, 2020
सातारा ः येथील शिवसह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूल आणि कूपर कार्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथे नुकत्याच झालेल्या स्पेलींग बी स्पर्धेत मोना स्कूलच्या चित्रा स्वामी हिने विजेतेपद मिळविले. या स्पर्धेत सातारा इंग्लिश मिडियम स्कूलची सेजल विनायक बगाडे हिने उपविजेतेपद मिळविले.   या स्पर्धेत सातारा...
जानेवारी 19, 2020
शेगाव (जि.बुलडाणा) : ट्रॅक्टरने रेती वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची तलाठ्याने चौकशी करताच ट्रॅक्टर चालकांनी हायड्रोलीकच्या ट्रॉलीमधील रेती रस्त्यावर खाली करून पळ काढल्याची घटना 17 जानेवारी रोजी रात्री 10.15 वाजता सुमारास भोनगाव शिवारात घडली. हेही वाचा - बोगस घरकुल प्रकरणात तत्कालीन बीडीओ...
जानेवारी 18, 2020
मानवत (जि.परभणी) : तालुक्यातील वाळु घाटावरून सध्या अवैध वाळू उपसा सुरु आहे. तालुक्यातील एकाही वाळू घाटाचा लिलाव झालेला नसताना रात्री चोरटी वाहतूक केली जात आहे. दुसऱ्या बाजूला मागणी वाढल्याने वाळूच्या दरात मोठी वाढ झाली. वाळुमाफियांना रोखण्याचे महसूल प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले आहे. तालुक्यातील...
जानेवारी 18, 2020
मूर्तिजापूर : येथून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्ग सहावरील कोहिनूर फाट्याजवळ शनिवारी (ता.18) सकाळी चार वाजताच्या दरम्यान नागपूर वरून अकोल्याकडे येणाऱ्या वृत्तपत्र वाहक टॕक्सी उभ्या ट्रॅक्टरला धडकल्याने भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर तीघे जखमी झाले आहेत. हे वाचा - सावधान...बनावट नोटा चलनात...
जानेवारी 11, 2020
संग्रामपूर(बुलडाणा): संग्रामपूर ते वरवट बकाल रस्त्यावर रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि एसटी यांच्यात जबर अपघात झाला. ही घटना शनिवार (ता.11) सकाळी 6.25 वाजता संग्रामपूर जवळ घडली. यामध्ये दोन्ही वाहनाचे चालकांसह 10 ते 15 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पाच जणांना उपचारासाठी...
जानेवारी 09, 2020
गोवर्धन (ता. अमळनेर) : अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई करणाऱ्या महसूल पथकावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने वाहनाला धडक देऊन हल्ला चढविला. ही घटना खर्दे- वासरे रस्त्यावर बुधवारी (ता. 8) मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. कर्मचारी बचावले असून, तहसीलदारांच्या वाहनाचे मात्र...
जानेवारी 08, 2020
सोलापूर जिल्ह्यात पिलीव (ता. माळशिरस) येथील सुनील सातपुते यांची वडिलोपार्जित दोन एकर शेती होती. तिघा भावांच्या वाटणीत त्यांच्या वाट्याला अवघी सात गुंठे शेती आली. त्यांचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले आहे. फलटण येथे मामा ट्रॅक्टर, जेसीबी व्यवसायात होते. लहानपणी मामाकडे सुटीला गेले की या...
जानेवारी 07, 2020
कळमनुरी ः खराब रस्ते, वाहनांची वर्दळ अन् त्यातुन होणारे अपघात यामुळे त्रस्त झालेल्या वाहनधारकांना अवेळी निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मदतीचा हात वेळेवर मिळणे गरजेचे असते. खड्डेमुक्त रस्ते करणार या शासनाच्या घोषणेनंतरही प्रशासनाकडून कामे होत नसल्याने अपघात होऊच नये, यासाठी पुढाकार...
डिसेंबर 31, 2019
कळमनुरी(जि. हिंगोली): चोरट्या पद्धतीने होत असलेली वाळू वाहतूक रोखण्यासाठी कळमनुरी तहसीलदारांनी सोमवारी (ता. ३०) मध्यरात्रीच्या थंडीच्या कडाक्यात शेकोटी पेटवत अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केल्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले...
डिसेंबर 30, 2019
तामसा : तामसा येथे पंधरा वर्षांपासून किरायाच्या घरामध्ये वास्तव्य केलेल्या गोदावरी जगदेवराव पवार यांनी वर्षापूर्वी बांधलेल्या स्वतःच्या घरासमोरील अंगणात मेहनत व उत्साहाने फुलबाग व पालेभाज्यांचे विविध प्रकार प्रयत्नपूर्वक विकसित करून अनोखा छंद जपला असून सध्या त्यांचे अंगण विविध प्रकारच्या फुलांनी...
डिसेंबर 30, 2019
माजलगांव : राष्ट्रीय महामार्ग कल्याण - विशाखापट्टणम हा चांगला महामार्ग झाल्याने व पुणे - मुंबईचे अंतर काही तासातच गाठता येत असल्याने या रस्त्यावरून बीड - परभणी - नांदेड या तीनही जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर टॅ्व्हल्सची वाहतुक सुरू असते. दोन दिवसांपूर्वीच गंगामसला फाट्याजवळ टॅ्व्हल्स - कारच्या...
डिसेंबर 30, 2019
कुर्डुवाडी (सोलापूर) : कुर्डुवाडी- बार्शी रस्त्यावर ऊसाच्या ट्रॉलीला कारची जोरदार धडक बसल्याने कारने पेट घेतला. हा अपघात एवढा भीषण होता की, कार ट्रॉलीच्या खाली घुसुन अडकली व कारमधील दोघेजण जागेवरच ठार झाले. ही घटना चिंचगाव (ता. माढा) परिसरात रविवार (ता. २९) रात्री ११ च्या सुमारास घडली. अविनाश...
डिसेंबर 28, 2019
इंदापूर : उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील शहा (ता. इंदापूर) येथील अंगणवाडीची भिंत दोन दिवसांपूर्वी वाळूमाफियांच्या ट्रॅक्टर वाहतुकीमुळे पडली. मात्र अद्याप याची दखल प्रशासन पातळीवर घेतली गेली नाही. उजनी धरण फुगवट्याजवळ शहा या गावातील पिरान टेकडी हे शेकडो पक्षांचे गोकुळ फुलविण्याचे केंद्र...
डिसेंबर 27, 2019
इंदापूर : उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील मौजे शहा (ता. इंदापूर) येथील अंगणवाडीची भिंत दोन दिवसांपूर्वी वाळूमाफियांच्या ट्रॅक्टर वाहतुकीमुळे पडली. मात्र, अद्याप याची दखल प्रशासकीय पातळीवर घेतली गेली नाही. या गावातील पिराणटेकडी हे शेकडो पक्षांचे गोकुळ फुलविण्याचे स्थान आहे. या टेकडीजवळ भीमा...
डिसेंबर 27, 2019
शिर्सुफळ : टॅक्ट्ररसह मोकळी पाण्याची टाकी घेऊन घरी परतताना चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाला. यावेळी टॅक्ट्ररखाली सापडून चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शिर्सुफळ (ता. बारामती) येथे गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेत अक्षय बाळासो भारती (25...
डिसेंबर 27, 2019
औरंगाबाद : दरवर्षी प्रमाणे यंदाही शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान व माहितीचा खजिना असणारे ‘सकाळ-अॅग्रोवन कृषी प्रदर्शन औरंगाबाद येथील बीड बायपासजवळील जबिंदा ग्राउंडवर २७ ते ३० डिसेंबर दरम्यान होत आहे. कृषी प्रदर्शनातील तयारी पूर्ण झाली आहे. या निमित्ताने औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी,...
डिसेंबर 23, 2019
बेळगाव - कधी काळी चूल-मूल सांभाळणाऱ्या स्त्रीला शिक्षण मिळालं आणि तिच्या कर्तृत्वाला गगन ठेंगणे झाले. दुय्यम पद्धतीची कामे ही महिलांनीच करायची, असा अलिखित नियमच होता; पण हळूहळू काळ बदलला. ग्रामीण भागात शेतीची दुय्यम कामं ही महिलांच्याच वाट्याला येतात, पण आता काळ बदललाय. सैराट चित्रपटात आर्ची ट्रॅक्...
डिसेंबर 18, 2019
नांदेड :- श्रीक्षेत्र माळेगाव येथे भव्य व अत्याधुनिक कृषि प्रदर्शन भरविण्यासाठी सर्व उत्पादक कंपनी व त्यांचे प्रतिनिधी यांनी सहकार्य करुन प्रदर्शनात सहभाग नोंदवावा व शेतकऱ्यांना उपयुक्त असलेले तंत्रज्ञान प्रात्याक्षिकाच्या माध्यमातुन शेतकऱ्याना उपलब्ध करुन दयावे व मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा,...
डिसेंबर 17, 2019
नांद्रा (ता. पाचोरा) : खरिपाची व रब्बीची एकत्र आलेली शेतीकामे अशातच मजुरांचा तुटवडा यामुळे राणीचे बांबरुड (ता. पाचोरा) येथील प्रयोगशील युवा शेतकऱ्याने त्यांच्या शेतावर ट्रॅक्टरच्या साहाय्याने दोन मजूर लावून जुगाड यंत्राचा वापर मक्याची यशस्वी लागवड केली. युवा शेतकऱ्याची ही शक्कल यशस्वी ठरली असून...