एकूण 44 परिणाम
ऑगस्ट 20, 2019
कोलंबो : न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात 1 सप्टेंबरपासून ट्वेंटी20 मालिकेला सुरवात होणार आहे. या मालिकेसाठी किवींचा कर्णधार केन विल्यम्सनला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याजागी वेगवान गोलंदाज टीम साउदी संघाचे नेतृत्व करणार आहे.  विल्यम्सनबरोबरच वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट...
ऑगस्ट 16, 2019
नवी दिल्ली : सध्या क्रिकेटविश्वात तगडे वेगवान गोलंदाज आहेत. त्यांच्या वेग पाहता फलंदाजांच्या मनात धडकी भरते. अनेकवेळा फलंदाजांच्या हेल्मेटला चेंडू लागल्याचे आपण पाहतो. मात्र, श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत चक्क चेंडू फलंदाजाच्या हेल्मेटमध्येच घुसला आणि तेथेट अडकूनही...
जुलै 14, 2019
वर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : इंग्लंड आणि न्यूझालंड यांच्यात होणाऱ्या ऐतिहासिक अंतिम सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे नाणेफेक उशीरा झाली.  न्यूझींलड आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी सर्वोत्तम कामगिरी करत उपांत्यफेरीत गुणतक्त्यातील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर...
जुलै 07, 2019
वर्ल्ड कप 2019 : मुंबई : विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्यफेरी सामन्यासाठी भारतीय संघ 'फेव्हरेट' असल्याचा अंदाज सट्टेबाजांनी व्यक्त केला आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यातील दुसरा उपांत्य सामना हा अटीतटीचा होणार असल्याचा अंदाज सट्टेबाजांनी व्यक्त केला आहे. या सामन्यांवर 20 हजार...
जुलै 04, 2019
वर्ल्ड कप 2019 : चेस्टर ली स्ट्रीट : काही सामन्यांपूर्वी हेलखावे खाणाऱ्या इंग्लंडने अगोदर भारताला आणि आज (बुधवार) न्यूझीलंडचा पराभव करून विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी थाटात गाठली. न्यूझीलंडने हा सामना 120 धावांनी गमावला असला तरी त्यांचाही उपांत्य प्रवेश जवळपास निश्‍चित झाला आहे. तर...
जुलै 03, 2019
वर्ल्ड कप 2019 : चेल्टर ली स्ट्रीट : जॉनी बेअरस्टॉचे सलग दुसरे शतक तसेच त्याने जेसन रॉयशी केलेली वेगवान शतकी भागीदारी त्यामुळे साडेतीनशे धावांचा टप्पा अवाक्‍यात आलेल्या इंग्लंडला आज (बुधवार) विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात जेमतेम 305 धावांपर्यंतच मजल मारता आली. विश्‍...
जुलै 03, 2019
चेस्टर ली स्ट्रिट : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अजून बाद फेरीचे चित्र स्पष्ट होत नाही. हे चित्र अधिक स्पष्ट होण्यासाठी आज (बुधवार) इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान होणारा सामना खूप महत्त्वाचा ठरणार आहे. विशेष म्हणजे या सामन्याचे महत्त्व खेळणाऱ्या संघांपेक्षा उपांत्य फेरीची आस लावून बसलेल्या...
जून 30, 2019
लंडन : ऑस्ट्रेलियाच्या तुफान माऱ्यासमोर यंदाच्या विश्वकरंडकात आणखी एक संघाची पडझड पाहायला मिळाली. मिशेल स्टार्क आणि जेसन बेंडहॉर्फ यांच्या वेगवान गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा डाव अवघ्या 157 धावांत संपुष्टात आला आणि ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर 86 धावांवर सहज विजय मिळविला. या पराभवामुळे न्यूझीलंडला आता...
जून 29, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सनसनाटी हॅट्‌ट्रीक केली. किवींसमोर 244 धावांचे आव्हान आहे.  प्रकाशझोतातील सामन्यात कांगारूंनी नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. त्यांनी निम्मा संघ 92 धावांत गमावला...
जून 27, 2019
वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : पाकिस्तानने जणू 1992च्या स्पर्धेतील कामगिरीपासून प्रेरणा घेत यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत आणखी एक पाऊल पुढे टाकले. पाकिस्तानने बुधवारी झालेल्या सामन्यात स्पर्धेत आतापर्यंत अपराजित असलेल्या न्यूझीलंड संघाचा 6 गडी राखून पराभव केला. या पराभवाने न्यूझीलंडला फारसा फरक पडत...
जून 26, 2019
वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील पुढील प्रवासात पाकिस्तानसाठी प्रत्येक सामना करो वा मरो या स्थितीचा असणार आहे. या प्रवासात आज ते अपराजित न्यूझीलंडशी दोन हात करतील. सर्वाधिक सातत्य राखणारा विरुद्ध सर्वांत बेभरवशी कामगिरी अशी ओळख असणारा संघ असा हा सामना होणार आहे...
जून 14, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक चर्चा कशाची होत आहे, तर ती "झिंग' बेल्सची. ट्रेंट बोल्ट, मिशेल स्टार्क, बेन स्टोक्‍स आणि जसप्रीत बुमरा यांच्या कितीही वेगवान चेंडूने स्पर्श केला तरी या बेल्स काही पडायला तयार नाहीत. त्यामुळे फलंदाज नाही, तर...
मे 26, 2019
विक्रम हे मोडले जाण्यासाठीच असतात, असे नेहमीच बोलले जाते. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसारखी मोठी स्पर्धा होत असते तेव्हा एक ना अनेक विक्रम पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. त्यातील काही पराक्रम आश्‍चर्यचकित करणारे असतात. विश्‍वकरंडक स्पर्धेतही असे विक्रम आणि पराक्रम करण्यात आले आहेत, जे अजूनही आबाधित...
मे 03, 2018
नवी दिल्ली - दिल्ली डेअरडेव्हिल्सने आयपीएलमध्ये बुधवारी राजस्थान रॉयल्सला चार धावांनी हरविले. डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार १२ षटकांत १५१ धावांचे आव्हान असताना राजस्थानचे झुंजार प्रयत्न ट्रेंट बोल्टमुळे अपयशी ठरले. शेवटच्या षटकात १५ धावांची गरज असताना बोल्टने सुरवात वाईडने होऊनही एका...
एप्रिल 17, 2018
कोलकता - नितीश राणा, आंद्रे रसेलची धडाकेबाज फलंदाजी आणि त्यानंतर कुलदीप यादव, सुनील नारायण यांनी दिल्ली डेअरडेव्हिल्सची फिरकी घेत सोमवारी कोलकता नाइट रायडर्सला ७१ धावांनी विजय मिळवून दिला.  प्रथम फलंदाजी करताना कोलकताने ९ बाद २०० धावा केल्या. त्यानंतर दिल्लीचा डाव १४.२ षटकांत १२९ धावांतच आटोपला....
एप्रिल 02, 2018
ख्राइस्टचर्च (न्यूझीलंड) - न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका बरोबरीत सोडविण्याच्या दृष्टीने भक्कम पाऊल टाकताना इंग्लंडने तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आपली आघाडी २३१ धावांपर्यंत वाढवली. तिसऱ्या दिवशी अपुऱ्या प्रकाशामुळे तीन षटके आधी खेळ थांबविण्यात आला.  तिसऱ्या दिवशी खेळ थांबविण्यात आला तेव्हा...
मार्च 23, 2018
ऑकलंड - न्यूझीलंडमधझील पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव ५८ धावांत आटोपला. कसोटी इतिहासातील इंग्लंडची ही एक खराब कामगिरी ठरली. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचा भेदक मारा आणि त्यानंतर कर्णधारक केन विल्यम्सनची चिवट फलंदाजी याच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत पहिल्या...
मार्च 08, 2018
ड्युनेडिन : मधल्या फळीतील फलंदाज रॉस टेलरच्या 147 चेंडूंतील नाबाद 181 धावांच्या खेळीने न्यूझीलंडने बुधवारी चौथ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला. न्यूझीलंडने इंग्लंडचे 336 धावांचे आव्हान पार करताना विक्रमी विजय मिळविला. पाच सामन्यांच्या मालिकेत आता 2-2 अशी बरोबरी झाली आहे. ...
जानेवारी 29, 2018
बंगळूर : इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या मोसमातील खेळाडूंचा लिलाव रविवारी संपन्न झाला. दोन दिवस चाललेल्या या लिलावात १६९ क्रिकेटपटूंची खरेदी झाली आणि त्यासाठी तब्बल ४३१ कोटी ७० लाख रुपयांची उलाढाल झाली. अखेरच्या दिवशी जयदेव उनाडकट सर्वांत महागडा खेळाडू ठरला. टी २० क्रिकेटमधील ख्रिस गेल नावाच्या...
जानेवारी 24, 2018
क्वीन्सटाउन (न्यूझीलंड) - लेग स्पिनर लॉईड पोपच्या (८-३५) फिरकी गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने १९ वर्षांखालील युवा विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांनी मंगळवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडचा ३१ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा डाव ३३.३ षटकांत १२७ धावांत आटोपला होता....