एकूण 103 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा आज शेवटचा रविवार आहे आणि आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली. मोदी यांच्या प्रचार सभांना गर्दी उसळली असली तरी सोशल मीडियावर मात्र वेगळे चित्र पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात ट्विटरवर आज...
ऑक्टोबर 12, 2019
नवाझुद्दीन सिद्दीकीने काहीही केलं तरी तो लगेच चर्चेत येतो... आता तर त्याचा चित्रपट येणार म्हणल्यावर त्याची चर्चा नको व्हायला? काल (ता. 11) नवाझच्या 'मोतीचूर चकनाचूर' या चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च झाले. यातही त्याचा अभिनय भाव खाऊन गेलाय. काल पासून हा ट्रेलर सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. विशेष म्हणजे या...
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : मिलिंद सोमण, वय ५३ वर्ष, पण फिटनेस एखाद्या विशीतल्या तरुणाचाही लाजवेल असा. भारतात कुणाचा फिटनेस पहावा तर तो त्याचाच. सध्या मिलिंद सोमण याचा एक फोटो व्हायरल झालाय. व्हायरल झालेल्या फोटोमुळे मिलिंद पुन्हा एकदा चर्चेत आलाय.  पाठीवर तब्बल 12 किलो वजन घेऊन 2 डिग्री सेल्सियस थंडगार पाण्यात मिलिंद...
ऑक्टोबर 11, 2019
पुण्यात चहा अटळ आहे. म्हणून कित्येकदा ‘चहाटळ’ हे विशेषण पुणेकरांना लावले जाते. पुण्याचा हा चहाबाजपणा पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या रूपांत समोर येतो. थोड्याच दिवसांत ‘चहाबाज पुणेकर’ अशी पुणेकरांची ओळख निर्माण झाली, तर त्यात नवल वाटायला नको एवढा ‘अमृततुल्य’चा सुळसुळाट झाला आहे. अचानकपणे एवढे चहाचे पेव कसे...
ऑक्टोबर 10, 2019
मुर्शिदाबाद​ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते प्रकाश पाल यांची काही अज्ञातांनी हत्या केली. प्रकाश यांच्यासह त्यांची पत्नी ब्युटी पाल आणि त्यांचा सहा वर्षीय मुलगा अंगण पाल याचीही हत्या करण्यात आली. ब्युटी पाल या आठ महिन्यांच्या गरोदर होत्या. ही घटना पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथे घडली....
ऑक्टोबर 09, 2019
मुंबई : भारतातला सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे 'बिग बॉस'. सध्या बिग बॉसचं तेरावं पर्व चालू आहे. बिग बॉस शो हा कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतो. घरातील वाद विवाद, अफेअर आणि दिले जाणारे टास्क यांमुळे हा शो चर्चेचा विषय ठरतो. आताही तो अशाच एका कारणाने चर्चेत आहे आणि यावेळी बिग बॉस...
ऑक्टोबर 09, 2019
राफेल बॉरडेव (फ्रान्स) : विजयदशमी व वायुसेनादलाच्या निमित्ताने काल (ता. 8) राफेल हे लढाऊ विमान भारतीय हवाई दलात दाखल झाले. संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी फ्रान्समध्ये जाऊन हे लढाऊ विमान स्विकारले. भारतीय परंपरेनुसार त्यांनी विमानावर ओम चिन्ह रेखाटत श्रीफळ वाहिले. तसेच चाकाखाली लिंबू ठेवले होते....
ऑक्टोबर 07, 2019
जळगाव ः येथील फुले मार्केटमध्ये खरेदी करून बाहेर पडताना मानेवर रासायनिक द्रावण टाकून ऍड. पूजा ओमप्रकाश व्यास (रा. बालाजीपेठ) यांच्या गळ्यातील साडेपाच ग्रॅमची सोनसाखळी तोडून जीन्स पॅन्ट व टी-शर्ट परिधान केलेल्या तरुणीने पळ काढला. मात्र, बाजारातील गर्दीला बाजूला सारत मुख्य रस्त्यापर्यंत पाठलाग करून...
ऑक्टोबर 04, 2019
पुणे- वाचून आर्श्‍चयच वाटेल, पण सध्या तरुणींप्रमाणेच तरुणही सलूनच्या वाऱ्या करत आहेत. त्याला कारण आहे ‘बिअर्ड शेव्ह’चा ट्रेंड... काही वर्षांपूर्वी असणारा क्‍लीन शेव्हचा ट्रेंड केव्हाच मागे पडलाय. त्याची जागा ‘बिअर्ड शेव्ह’ने घेतलीये... मात्र आता दाढी ठेवायची तर तिला मेंटेन...
ऑक्टोबर 03, 2019
यवतमाळ : यवतमाळ विधानसभा मतदारसंघात गेल्या दशकापासून सलग दोन वेळा कुणीही विधानसभेत पोहोचले नाही. प्रत्येक वेळी मतदारांनी वेगवेगळ्या उमेदवारांना विधानभवनाचा रस्ता दाखविला आहे. त्यामुळे हा "ट्रेंड' कायम राहणार की, बदलणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. भाजपने पुन्हा एकदा...
सप्टेंबर 25, 2019
विधानसभा 2019  पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर होण्यासाठी अल्प कालावधी शिल्लक असताना मतदारसंघात हवा तयार करण्यासाठी इच्छुकांना सोशल मीडियाशिवाय पर्याय नाही. यासाठी नेमलेल्या एजन्सीकडून अधिकृत फेसबुक पेज, फॅन क्‍लब पेजेस आणि व्हॉट्‌सॲपवरून मेसेजचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे. पक्षाचे नेते...
सप्टेंबर 22, 2019
प्राचीन काळापासून शरिरावर गोंदवलं जायचं.. मात्र, काळानुसार आता गोंदवण्याला टॅटू या नावाने ओळखले जातं. सध्या तरुण पिढीमध्ये टॅटूचा ट्रेंड अधिक प्रमाणात असून, अनेकजण शरीरावर टॅटू काढतात. टॅटू ही एक नवीन हटके फॅशन झाली असून, कलर टॅटूला अधिक मागणी वाढलीय. पण, हेच कलर टॅटू शरीरासाठी घातक...
सप्टेंबर 21, 2019
नैसर्गिकदृष्ट्या दलित चळवळ, दलित राजकारण हे डाव्या विचारसरणीच्या पक्षांसोबत पुढे जाणे आवश्‍यक असताना डाव्यांना दूर सारून काँग्रेसच्या नादी लागलेले दलित राजकारण आता उजव्या विचारसरणीच्या कडेवर जाऊन बसल्यासारखी अवस्था आहे...  स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई : तेलगु चित्रपट 'सेरा नरसिम्हा रेड्डी' या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि साऊथस्टार चिरंजीवी एकत्र दिसणार आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीलाच अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेतला चेहरा दिसतो आणि त्यानंतर 'भारत माता की जय' असे नारे...
सप्टेंबर 16, 2019
ह्युस्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करणार आहेत. या आठवड्यात ते अमेरिका दौऱ्यावर असून टेक्सास मधील ह्युस्टनमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होणार असून मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकत्रितपणे 50 हजार लोकांना संबोधित करणार आहेत.  पुण्यातील...
सप्टेंबर 16, 2019
पुणे - ‘आज विचार स्वातंत्र्यावर सरकार व त्याचबरोबर झुंडशाही नियंत्रण आणू पाहते आहे. विचार स्वातंत्र्याबद्दल सांगावे लागते, आठवावे लागते, याचे कारण जागतिक परिस्थितीत दडले आहे,’’अशी टीका विचारवंत आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी रविवारी येथे व्यक्त केले.  चपळगावकर यांना प्रसिद्ध समीक्षक डॉ...
सप्टेंबर 11, 2019
सलमान खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'दबंग 3' प्रदर्शनाच्या तयारीत आहे. दबंगची रिलीज डेट 100 दिवसांवर आली असल्याने #100DaystoDabangg3 हा हॅशटॅग व्हायरल होत आहे. सलमानच्या चाहत्यांनी हा हॅशटॅग ट्रेंड केला आहे. यावरून लक्षात येतंय की दबंग3 ची उत्सुकता मोठ्या प्रमाणात आहे.  सलमाननेही ट्विट...
सप्टेंबर 08, 2019
यंदा ‘मिशन मंगल’ आणि ‘बाटला हाऊस’ असे बहुचर्चित चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले असताना सगळ्यात जास्त चर्चा होती ती ‘सॅक्रेड गेम्स’ या बहुचर्चित वेब सिरीजच्या दुसऱ्या सीझनची. महानायक अमिताभ बच्चन यांनीही वेब सिरीजमध्ये येण्याचं सूतोवाच केलंय आणि अक्षयकुमार तर या विश्वात प्रवेशासाठी सज्जही झाल्याची...
सप्टेंबर 06, 2019
आणखी एका IAS अधिकाऱ्याचा राजीनामा... पाकिस्तानात फक्त इथं तुम्ही जाऊ शकता व्हिसाशिवाय!... औरंगजेबाला जे जमलं नाही, ते या सरकारनं करून दाखविलं! : अमाेल काेल्हे... विराटने शेअर केला हनिमूनचा हा किस्सा... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...
सप्टेंबर 05, 2019
मुंबई : हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा अॅक्शनपट असलेल्या 'वॉर' या चित्रपटातील 'घुंगरू' हे गाणं आज प्रदर्शित झालं. रिलीजनंतर काही वेळातच हे #Ghungroo सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. डान्समधला एक्सपर्ट हृतिक आणि क्यूट आणि हॉट अंदाजातील वाणी कपूर या गाण्यात दिसतात.  घुंगरूमध्ये सगळ्यात आकर्षक घेतले...