एकूण 1060 परिणाम
मे 23, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. यामध्ये भाजपला विजय मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्व पुढे येत असताना भाजपच्या नेतेमंडळींनी आपल्या नावापूर्वी असलेला 'चौकीदार' हा शब्द आता काढून टाकला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा...
मे 22, 2019
१. इथे फेसबुकवर यावेळी जी पोस्ट-युद्धे निवडणुकीच्या निमित्ताने झाली ती मूळ निवडणुकीहून अधिक झुंजार होती. निवडणुकीत हरल्यावर प्रतिस्पर्धी अनेकदा एकमेकांचे अभिनंदन करतात. इथे मात्र या वेळेस वार आरपार गेले आहेत. अनेकजणांच्या मैत्र्या तुटल्या आहेत, अनेक जणांचे परस्पर स्नेह मंदावले आहेत....
मे 19, 2019
पुणे - दांपत्यांतील वादाला कारणीभूत ठरत असलेला सोशल मीडिया साथीदाराच्या शोधात असलेल्यांना स्थळाची चौकशी करण्यासाठी मदत करीत आहे. त्यामुळेच पत्ता आल्यानंतर लगेच संबंधित मुलाचे किंवा मुलीचे सोशल मीडियावरील अकाउंट तपासण्याचे प्रमाण वाढले आहे. स्थळ म्हणून आलेली ती किंवा तो कसा दिसतो, त्याचे सोशल...
मे 18, 2019
नवी दिल्ली ः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करण्याची स्पर्धाच भाजप नेत्यांमध्ये लागल्याने पक्षाचे नेतृत्व बॅकफूटवर गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पक्षानेही यावर सारवासारव करत या नेत्यांची प्रकरणे पक्षाच्या शिस्तभंग कारवाई समितीकडे सुपूर्त करण्याचा निर्णय आज घेतला....
मे 17, 2019
फेक न्यूज, चुकीची माहिती या भाजपने मागच्या पाच वर्षातल्या सत्तेत या देशाला दिलेल्या भेटी आहेत. मी फेक न्यूज, चुकीची माहिती यांचा अभ्यास करत असल्यानं जे जाणवत होतं, जे घडेल असं वाटत होतं ते आज घडलं.  खोटी माहिती आणि खोट्या बातम्या पसरविणाऱ्या भाजप आणि विशेषतः मोदी यांना शह देण्याच्या राजकारणात...
मे 17, 2019
नमोजीभाई : (चमकून) जे श्री क्रष्ण...क्‍यारे आव्या मोटाभाई : (घाम पुसत बसून घेत) अमणाज! नमोजीभाई : (आपुलकीने चौकशी करत) शुं कहे छे आपडो बंगाल? मोटाभाई : (पडेल आवाजात) सारु छे! नमोजीभाई : (दिवास्वप्न बघत) तमे तो बहु मेहनत करो छो, मोटाभाई! मोटाभाई : (गुडघे चोळत) थाकी गया!! नमोजीभाई : (सहानुभूतीने) हवे...
मे 16, 2019
मार्मिक टिप्पणी, चपखल भाषा आणि मतदारांच्या मर्मावर बोट ठेवणारी शब्दचित्र कळा यामुळे लोकसभा निवडणुकीत जाहिरातयुद्ध रंगले. मात्र त्यात कोणत्याही पक्षाकडे ठोसपणे मांडता येईल, असा वास्तव दाखवणारा आणि टणत्कार असणारा संदेश नव्हता, हेही तितकेच खरे. रा जीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाला ‘...
मे 15, 2019
कोलकता : भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान झालेल्या राड्यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून बंगाली लेखक पंडित विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड केल्याने तृणमुल काँग्रेस, ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटचे प्रोफाईल फोटो म्हणून विद्यासागर...
मे 14, 2019
इंदूर ः मध्य प्रदेशमधील देवास लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा आगळी ठरण्याची चिन्हे आहेत. येथे परंपरागत प्रतिस्पर्धी असलेल्या भाजप आणि कॉंग्रेस या पक्षांनी दोन वेगवेगळ्या क्षेत्रांतील नामवंतांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले आहे. यात कॉंग्रेसकडून लोकगायक प्रल्हाद सिंह टिपणीया, तर भाजपकडून निवृत्त...
मे 13, 2019
श्रीनगर ः बालाकोटमधील हवाईहल्ल्यांच्या वेळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे पाकिस्तानी रडारला चकवा देण्यात भारतीय विमाने यशस्वी होऊ शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विधान अत्यंत दुःखद आणि लाजिरवाणे असल्याची टीका जम्मू आणि काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज केली. दरम्यान,...
मे 12, 2019
औरंगाबादः आंतरराष्ट्रीय मासिक टाईमच्या कव्हर पेजवर मोदींचा फोटो नुकताच झळकला. टाईमच्या मासिकावर आपल्या देशाच्या पंतप्रधानाचे छायाचित्र प्रसिध्द होणे तशी अभिनंदनाची बाब. पण यावेळी मात्र हा फोटो "इंडियाज डिव्हायडर इन चीफ' या शिर्षकाखाली प्रसिध्द करण्यात आला आहे. मोदींना `भारताला विभागणारा प्रमुख' असे...
मे 11, 2019
अमरावती (आंध्र प्रदेश) : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे महिषासूर असून, देशात शांतता आणण्यासाठी त्यांना "बंगाली दुर्गे'ने (पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी) पराभूत करायला हवे, अशी टीका आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी केली.  विरोधकांच्या महाआघाडीबाबत नायडू यांनी...
मे 11, 2019
लेखणीनं लिहायचे दिवस मागे पडत आहेत, कुंचल्यानं फटकारे मारण्याची संधी कमी होत आहे. गोष्टीचं किंवा कवितेचं रेखाचित्र अथवा पुस्तकाचं मुखपृष्ठ काढायचं असेल तर पेन्सिल, रंगपेटी वगैरेची गरज उरलेली नाही. अर्थात त्यासाठी तुमच्याकडं हवा संगणक. सर्जनाच्या सगळ्या शक्‍यता संगणकामध्ये दडलेल्या आहेत. कोणत्याही ‘...
मे 09, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. सर्वांत आधी जाणून घ्या आजचं भविष्य, पंचांग आणि दिनविशेष! - जाणून घ्या आजचे दिनमान आणि...
मे 05, 2019
आयपीएलच्या 12व्या पर्वातील एक संस्मरणीय क्षण शनिवारी घडला. सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा डावखुरा युवा गोलंदाज खलिल अहमद याने रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या आक्रमणाला यशस्वी प्रत्युत्तर दिले. त्याने विराटची विकेट टिपली आणि जोरदार जल्लोष केला.  सामन्याची सुरवात नाट्यमय झाली...
मे 05, 2019
देवेंद्रांनी ब्रह्मदेवाला विचारलं : 'पृथ्वीवर निर्माण केलेल्या मानवाला तुम्ही प्रगतीचं वरदान दिलं. त्याला मुखपोकळी देऊन त्यातून भाषा निर्माण होईल अशी सोय केली. बोलल्यामुळे माणसं एकमेकांचे विचार समजून घेऊ लागली. त्यातून त्यांचा सुसंवाद घडून माणूस माणसाच्या जवळ आला; परंतु आजकाल आम्ही पाहतो की माणसं...
मे 02, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुक प्रचाराची धामधूम संपल्यानंतर राज्यातील प्रमुख नेत्यांनी दुष्काळी भागावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 29 एप्रिलपासूनच सोलापूर व उस्मानाबाद जिल्हयात दाखल झाले असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखिल दुष्काळी भागांचे दौरे आयोजित...
मे 01, 2019
शिमला : किन्नौर जिल्ह्यातील प्रचार सभा उरकून शिमला येथे एका हॉटेलवर परतल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली. या वेळी तत्काळ डॉक्‍टरांना बोलावण्यात आले; मात्र गडकरी यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून स्पष्ट करण्यात आले.  लोकसभा निवडणुकीच्या...
एप्रिल 30, 2019
भोपाळ: मध्य प्रदेशातील गुणा येथील बहुजन समाज पक्षाच्या (बसप) उमेदवाराने हत्तीला वाऱ्यावर सोडून कॉंग्रेसचा हात हातामध्ये घेतल्यानंतर "बसप'च्या सर्वेसर्वा मायावती संतापल्या आहेत. मध्य प्रदेशात कॉंग्रेसच्या कमलनाथ सरकारला पाठिंबा द्यायचा की नाही, याचा आम्ही पुनर्विचार करून काँग्रेसचे सरकार पाडू अशी...
एप्रिल 28, 2019
पिंपरी - मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघात सोमवारी (ता. २९) मतदान होणार आहे. त्यामुळे शनिवारी (ता. २७) सायंकाळी सहा वाजता प्रचार संपला. मात्र, ४३ अंशांवर पोचलेल्या तापमानाची पर्वा न करता शहरातील सुमारे साडेबारा लाख मतदारांपर्यंत पोचण्यासाठी महायुती आणि महाआघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिवाचे रान...