एकूण 458 परिणाम
डिसेंबर 18, 2018
पुणे : वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर पुणे पोलीस जबरदस्त दंड आकारतात. शिस्त लावण्यासाठी त्यांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद असले तरी ते करत असलेली कारवाई पक्षपाती आहे. जंगली महाराज रस्त्यावरील पदपथावर ७ डिसेंबरला मुंबईतील एका पोलीस उपायुक्तांनी त्यांची गाडी पार्क केली. सदर गोष्टीची तक्रार मी ट्विटर...
डिसेंबर 17, 2018
मुंबई - प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी पंतप्रधान मोदी यांना भेटण्याची वेळ मागितली आहे. भूमाफियांकडून मिळणाऱ्या धमक्यांविरोधात तक्रार करण्यासाठी सायरा बानो यांनी मोदींकडे ही विनंती केली आहे. सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवरून...
डिसेंबर 15, 2018
नागपूर : सोशल मीडियातून व्हिडिओसह कुठलाही संदेश दिला जातो. त्यामुळे सामाजिक, आर्थिक सुधारणांसाठीही त्याचा वापर करता येऊ शकते. आणीबाणीसदृश स्थितीत जनतेला संभ्रमाच्या स्थितीतून बाहेर काढण्याची क्षमता यात आहे. अतिशय जलद गतीने संदेशांची देवाणघेवाण होत असल्याने आता सोशल मीडिया पाचवा स्तंभ झाल्याचे मत...
डिसेंबर 12, 2018
मुंबई: उर्जित पटेल यांनी आरबीआय गव्हर्नर पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या शक्तिकांत दास यांच्या विषयी चांगल्या वाईट चर्चांना उधाण आले आहे. त्यातही दास यांची शैक्षणिक पात्रता हा चर्चेचा विषय ठरत आहे. रघुराम राजन, उर्जित पटेल यांसारख्या अर्थशास्त्रातील पार्श्वभूमी असलेल्या '...
डिसेंबर 11, 2018
लखनौ- पाच राज्यांच्या विधानसभा निवडुकीचे सुरवातीचे कौल समोर आल्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या निकालांच्या कलावर चांगलीच चुटकी घेतली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, जेंव्हा एक एक मिळून अकरा होतात, तेव्हा मोठ-मोठ्या...
डिसेंबर 05, 2018
ठाणे - ठाण्यातील एका नामांकित शाळेतील शिक्षिकांना भेटणं झालं, तेव्हा चक्क त्या काश्‍मिरी भाषेतील वाक्‍यं पाठ करत बसल्या होत्या. आश्‍चर्याने विचारलंच, आपल्याकडे कधीपासून काश्‍मिरी शिकवायला लागले? तेव्हा कळलं, की त्या रोज वेगवेगळ्या भाषेतली पाच-पाच वाक्‍य पाठ करताहेत आणि यामुळे साऱ्या भाषांचा...
डिसेंबर 05, 2018
मुंबई - कधी कल्पक, कधी विनोदी, कधी उपहासात्मक तर कधी मिश्‍कील... मुंबई पोलिसांच्या ट्विटर खात्यावरील अशा ट्विप्पण्या, "मीम्स' मुंबईकरांच्या ओठांवर स्मिताची रेषा उमटवून जातात. सुमारे 46 लाख अनुगामी असलेला "@ मुंबईपोलिस' हा त्यांचा ट्विटर हॅण्डल जसा मुंबईकर आणि पोलिस दल...
डिसेंबर 02, 2018
पुणे : देशातील 23 भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (आयआयटी) प्रवेश घेण्याची "क्रेझ' वाढत आहे. मात्र, दोन वर्षांपासून असणारे तिसऱ्या क्रमांकाचे स्थान राज्याने यंदाही कायम ठेवले आहे. 11 हजार 500 जागांमध्ये राज्यातील पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यात पुण्यातील 100 हून अधिक जणांचा सहभाग...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांची मुलगी कधीच राजकारणात येणार नाही. दोन दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी 'माहितीच्या अधिकाराखाली माहीती मिळवा की, आपल्या तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवरच्या एका तरी नेत्याच्या मुलावर एका तरी गुन्ह्याची नोंद आहे का...
नोव्हेंबर 19, 2018
मुंबई : अभिनेता रितेश देशमुखच्या बहुप्रतिक्षित 'माऊली' या चित्रपटातील 'माझी पंढरीची माय' हे गाणे आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने प्रदर्शित झाले आहे. रितेशच्या लय भारी या सिनेमातील 'माऊली माऊली' हे गाणे खूप गाजले होते, त्यामुळे 'माझी पंढरीची माय' हे गाणे प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडेल हे पाहणे...
नोव्हेंबर 11, 2018
मुंबई : सोशल मीडियात सुरू झालेल्या "मी टू'च्या वादळाने पुन्हा एकदा सिनेसृष्टी हादरली. कधीकाळची "मिस इंडिया' आणि अभिनेत्री निहारिका सिंह हिने नवाझुद्दीन सिद्दीकी, साजिद खान आणि भूषणकुमार यांच्यासोबत काम करताना आलेले अनुभव सोशल मीडियावर शेअर केले आहेत. "मिस लव्हली' या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेल्या...
ऑक्टोबर 30, 2018
नवी दिल्ली : सोशल मीडियापैकी एक असलेल्या 'ट्विटर'वर नेटिझन्सची संख्या जास्त आहे. या ट्विटरवर नेटिझन्ससाठी काही पर्यायही दिले जातात. यामध्ये 'लाईक'चा पर्यायही असतो. मात्र, आता हा लाईकचे बटण काढून टाकण्यात येणार आहे, याबाबतची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक दोर्से यांनी दिली...
ऑक्टोबर 17, 2018
नवी दिल्ली : जगभरात व्हिडिओ पाहण्यासाठी वापरण्यात येणारे यू ट्यूब तासभर बंद पडल्याने युजर्सकडून नाराजी दर्शविण्यात आली. अखेर तासाच्या खोळंब्यानंतर यू ट्यूब पुन्हा सुरु झाले आहे. Thanks for your reports about YouTube, YouTube TV and YouTube Music access issues. We're working on resolving this and...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई : मी टू मोहिम आता देशभर जोर धरु लागली आहे. बॉलिवूडमध्ये या मोहिमेने विशेष स्थान मिळवले आहे. अनेक बॉलिवूड पुरुष कलाकारांचे नाव छळवणूक प्रकरणी समोर आली आहेत. कुणावरही आरोप सिध्द झाले नसले तरी एकानंतर एक महिला कलाकार, या क्षेत्रात नवीन असलेल्या महिलांनी आपल्यावरील लैंगिक गैरवर्तवणुकीविरोधात आवाज...
ऑक्टोबर 15, 2018
ब्रिटनच्या शाही घराण्याची सून म्हणजेच 'डचेस ऑफ ससेक्स' मेगन मार्कल लवकरच आई होणार आहे. केनिंग्सटन पॅलेसकडून ही माहिती अधिकृतरित्या देण्यात आली आहे. याच वर्षी मे महिन्यात प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कल यांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता.  या गोड बातमीमुळे लवकरच नव्या पाहुण्याचे शाही घरात...
ऑक्टोबर 13, 2018
गेले काही दिवस देशभरात घोंघावत असलेले ‘मी टू’ मोहिमेचे वादळ अजूनही शमलेले नाही. शमण्याची शक्‍यता दिसत नाही आणि खरे तर तसे ते शमूदेखील नये. शतकानुशतके पुरुषप्रधान संस्कृतीचे आघात निमूटपणे पचवणाऱ्या सर्वसामान्य स्त्रीला कधी नव्हे तो आपला आवाज गवसला आहे. ज्या गोष्टी खोल मनाच्या तळाशी गाडून टाकून कुढत...
ऑक्टोबर 12, 2018
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानसेवक आहेत. ते विष्णूचा 11 वा अवतार आहेत, असे भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी ट्विटरवर सांगितले. अवधूत वाघ यांच्या या ट्विटनंतर विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला. Hon PM @narendramodi ji is the 11th #Avatar of Lord Vishnu यदा यदा हि धर्मस्य... — Avadhut Wagh...
ऑक्टोबर 08, 2018
अभिनेत्री सोनम कपूर हिने वैतागून ट्विटरपासून जरा लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. 'काही काळासाठी मी माझे ट्विटर अकाउंट बंद करत आहे. इथे खूप जास्त नकारात्मकता आहे.' असं ट्विट सोनमने शनिवारी केलं.    I’m going off twitter for a while. It’s just too negative. Peace and love to all ! —...
सप्टेंबर 30, 2018
नवी दिल्ली- काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीनी पंतप्रधान नरेद्र मोदींवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. 'चौकीदार की दाढ़ी में तिनका', असे म्हणत राहुल गांधींनी मोदींवर हल्ला चढवला आहे. नरेंद्र मोदी हे गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावर असताना, तेथील एका प्रकल्पाचा उल्लेख करत त्यामध्ये फसवणूक केल्याचा आरोप राहुल...
सप्टेंबर 19, 2018
मुंबई - सद्यस्थितीतील सर्वांत लोकप्रिय संदेश प्रणाली (इन्स्टंट मेसेजिंग) व्हॉट्‌सऍप नजीकच्या काळात आपल्या युजर्सना दोन नवीन फिचरची भेट देणार आहे. "स्वाईप टू रिप्लाय' आणि "डार्क मोड' अशी या फिचरची नावे आहेत. याआधारे युजर्सना व्हॉट्‌सऍपचा वापर करणे अधिक सोपे ठरणार आहे. ऍण्ड्रॉईड आणि आयफोनसाठी दोन्ही...