एकूण 95 परिणाम
मे 25, 2019
लंडन : संभाव्य विजेते असे बिरुद घेऊन इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेपूर्वी पहिल्याच सराव सामन्यात पराभवाचा धक्का बसला. न्यूझीलंडने भारतावर सहा विकेट राखून मात केली. मातब्बर फलंदाज जेमतेम पावणे दोनशेचा टप्पा कसाबसा पार करू शकले. त्यामुळे गोलंदाजांना पुरेसे पाठबळ...
फेब्रुवारी 11, 2019
हॅमिल्टन (न्यूझीलंड) : न्यूझीलंडच्या पुरुष आणि महिला संघाने रविवारी भारताविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत विजय मिळविला. पुरुष संघाने अखेरच्या सामन्यात 4 धावांनी सरशी साधत 2-1, तर महिलांनी 2 धावांनी विजय मिळवून 3-0 अशी मालिका जिंकली. कॉलिन मुन्‍रो, टीम साऊदी आणि सोफी डिव्हाइन न्यूझीलंडच्या...
जानेवारी 14, 2019
ऍडलेड : अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या सध्याच्या खराब फॉर्मकडे पाहता भारतीय संघ व्यवस्थापनाने विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी राखीव यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंतचा गांभीर्याने विचार सुरू केला आहे. निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनीच यासंदर्भातील संकेत दिले आहेत.  रिषभ पंतला...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई : विश्‍वकरंडक ट्‌वेंटी- 20 स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य लढतीसाठी मिताली राजला वगळण्याच्या निर्णयाची भारतीय क्रिकेट मंडळाची प्रशासकीय समिती चौकशी करणार आहे. यासंदर्भात लवकरच मिताली, तसेच कर्णधार हरमनप्रीत कौर यांना समन्स बजावण्यात येईल. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा-  WWT20 :...
नोव्हेंबर 07, 2018
लखनौ : रोहित शर्माने मंगळवारी धावांचे फटाके फोडत येथील नव्या कोऱ्या अटलबिहारी बाजपेयी स्टेडियमचे थाटात उद्‌घाटन केले. रोहितच्या फटकेबाजीने भारताने 20 षटकांत 195 धावांची मजल मारली. संथ खेळपट्टी आणि लांब सीमारेषेमुळे या मैदानावर धावांचा पाऊस पडणार नाही, हा अंदाज एकट्या रोहितने आपल्या फटकेबाजीने खोटा...
ऑक्टोबर 24, 2018
विशाखापट्टणम - कितीही धावांचे आव्हान दिले तरी भारताला हरविणे कठीण आहे, याची जाणीव झालेला वेस्ट इंडीजचा संघ गोलंदाजीत तरी कमजोर पडला आहे. रविवारच्या पराभवानंतर सावरण्याच्या आतच त्यांना उद्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी तयार व्हायचे आहे. भारताच्या वर्चस्वापेक्षा विक्रमांचीच अधिक उत्सुकता असेल....
ऑगस्ट 10, 2018
मेलबर्न : 'सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये सर्वोत्तम कौशल्य विराट कोहलीकडेच आहे', अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी भारतीय कर्णधाराचे तोंडभरून कौतुक केले. 'खडूस' या विशेषणाने परिचित असलेल्या वॉ यांनी सहसा कुणाचेही कौतुक केलेले नाही. पण कोहलीचा उल्लेख मात्र त्यांनी 'बिग ऑकेजन प्लेअर...
जुलै 20, 2018
नवी दिल्ली : केंद्र सरकारविरोधात मांडलेल्या अविश्‍वास ठरावावरील चर्चेदरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी शीघ्र कवितांनी विनोदाची झालर चढविली. त्यांच्या काही क्षणांच्याच भाषणाने दिवसभर चर्चेने दमलेल्या सत्ताधारी आणि विरोधकांना 'रिफ्रेश' केले.  'आजचा अविश्‍वासदर्शक ठराव म्हणजे...
जुलै 09, 2018
ब्रिस्टल : ब्रिस्टलच्या मैदानावर तिसर्‍या निर्णायक टी२० सामन्यात रविवारच्या सुट्टीचा फायदा घेत खचाखच भरलेल्या प्रेक्षकांना सामना चालू झाल्यापासून चौकार षटकारांची बरसात अनुभवायला मिळाली. खेळपट्टी फलंदाजीला पोषक होती आणि मैदानही काहीसे छोटे होते ज्याचा पुरेपूर फायदा फलंदाजांनी घेतला. जेसन रॉयने अंगात...
जुलै 03, 2018
भारताने आयर्लंडचा उडवलेला धुव्वा यातून नवोदित कसोटी संघ आणि प्रस्थापित संघ यामध्ये किती मोठी दरी आहे हे सिद्ध झाले. आयर्लंडचे बहुतेक खेळाडू इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळत असतात; परंतु 1970 च्या दशकात त्यांच्या असलेल्या क्षमतेच्या जवळपासही सध्याचा संघ नसल्याचे दिसून येते. केवळ दोन ट्‌...
मे 27, 2018
आयपीएलमध्ये साखळीत पहिले दोन क्रमांक मिळविलेल्या दोन संघांनी अंतिम फेरी गाठणे अगदी सार्थ ठरले आहे. हे दोन्ही संघ निर्णायक क्षणी इतरांपेक्षा कांकणभर सरस होते. त्यामुळे ते यास सर्वार्थाने पात्र आहेत. साखळीतील दुसरा संघ करंडक जिंकतो असे इतिहास सांगतो. त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांना आपला लाडका संघ...
मे 27, 2018
मुंबई - भारतीय क्रिकेटच्या पंढरीत हवामान तापले आहे, तसा आयपीएलच्या अंतिम सामन्याचा ज्वरही कमालीचा चढला आहे. वानखेडे स्टेडियमवर उद्या (ता. २७) त्यात हाय व्होल्टेज महामुकाबल्याची भर पडेल आणि त्यातून निश्‍चित होईल यंदाच्या आयपीएलचा विजेता. धोनीच्या चेन्नईचे धुरंधर आणि रशीद खानच्या एकहाती करामतीच्या...
मे 23, 2018
जोहान्सबर्ग - आयपीएलमध्ये काहीच दिवसांपूर्वी अद्‌भुत झेल पडकल्यामुळे स्पायडरमॅनची उपमा मिळालेल्या एबी डिव्हिलियर्सने "आता आपण थकलो आहोत', असे सांगत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय केले. आयपीएलमधून त्याच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर चार दिवसांतच "ट्‌विटर'वरून निवृत्तीचा...
मे 03, 2018
मुंबई -  मोसम संपत असताना आयसीसीने वार्षिक मानांकनाचे अपडेट केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे अव्वल स्थान आणखी भक्कम झाल्याचे कालच जाहीर झाले. आज इतर प्रकारातील नवी मानांकन क्रमवारी जाहीर झाली. त्यानुसार एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या स्थानी गेला आहे. ट्‌वेन्टी-२०...
एप्रिल 20, 2018
नवी दिल्ली : वयाच्या 38 व्या वर्षी ख्रिस गेलने काल (गुरुवार) यंदाच्या 'आयपीएल'मधील पहिले शतक झळकाविले आणि 'सामनावीरा'चा पुरस्कार स्वीकारल्यानंतर चक्क वीरेंद्र सेहवागचे आभार मानले. कारण, यंदाच्या 'आयपीएल'पूर्वी झालेल्या लिलावामध्ये ख्रिस गेलला कोणत्याही संघाने करारबद्ध करण्यास उत्सुकता दर्शविली...
एप्रिल 17, 2018
गेल्या दोन सामन्यांपासून आव्हानाचा पाठलाग करून विजय मिळविण्याचा ‘ट्रेंड’ बदलत चालल्याचे दिसून येत आहे. आता प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारून संघ विजय मिळवत आहेत.  चांगली सुरवात मिळाली, तर धावसंख्या दोनशे किंवा त्यापेक्षा अधिक नोंदवली जाऊ शकते आणि टी- २० मध्ये ही धावसंख्या नक्कीच पुरेशी...
एप्रिल 10, 2018
चेन्नईची विजयी फॉर्म कायम राखण्याची इच्छा असेल, पण त्यांच्याप्रमाणेच पहिला सामना जिंकलेल्या कोलकात्याचे आव्हान खडतर असेल. एम. ए. चिदंबरम स्टेडियमवरील प्रेक्षकांसाठी हा मोठा क्षण असेल. दोन वर्षांच्या ब्रेकनंतर ते आपल्या आवडत्या संघाला खेळताना पाहतील. स्टेडियम खचाखच भरलेले असेल आणि सगळीकडे चेन्नईच्या...
मार्च 21, 2018
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरली जाणारी 'डिसिजन रिव्ह्यू सिस्टिम' (डीआरएस) यंदाच्या 'इंडियन प्रीमिअर लीग'मध्येही (आयपीएल) वापरली जाणार आहे. 'आयपीएल'चा यंदा 11 वा मोसम आहे. 'आयपीएल'मध्ये 'डीआरएस'चा प्रथमच वापर होणार आहे.  "या स्पर्धेत 'डीआरएस'चा वापर करण्याची कल्पना गेल्या अनेक वर्षांपासून...
मार्च 17, 2018
कोलंबो : महमुदल्ला याच्या आक्रमक फलंदाजीमुळे बांगलादेशने निदहास तिरंगी ट्‌वेंटी 20 स्पर्धेच्या सांगता लढतीत यजमान श्रीलंकेचा पराभव केला आणि स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. अर्थात, त्यांच्या विजयाला प्रतिस्पर्धी संघांमधील खेळाडूंमध्ये ठराविक अंतराने झालेल्या बाचाबाचीचे गालबोट लागले. आता या स्पर्धेत...
मार्च 13, 2018
लंडन : इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची धडाकेबाज फलंदाज डॅनी वॅटची भारतीय क्रिकेटरसिकांना ओळख विराट कोहलीमुळे आहे.. विराटला ट्‌विटरवरून लग्नाची मागणी घालणारी डॅनी वॅट आता पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे.. आणि यावेळी तिच्याकडे असेल विराट कोहलीने भेट म्हणून दिलेली खास बॅट!  भारत, ऑस्ट्रेलिया...