एकूण 2093 परिणाम
फेब्रुवारी 22, 2019
ठाणे : राज्यातील पहिले वातानुकुलीत पोस्ट कार्यालय असे शेखी मिरवणाऱ्या ठाणे पूर्वेकडील कोपरी पोस्ट कार्यालयाची पुरती दुरवस्था झाली आहे. या कार्यालयातील संपूर्ण वातानुकुलीत यंत्रणाच ठप्प झाली असून हवा आतबाहेर येण्याजाण्यासाठी एक्झॉस्ट फॅनचीदेखील व्यवस्था नसल्याने...
फेब्रुवारी 22, 2019
युतीच्या घोषणेमुळे कल्याण मतदारसंघातील शिवसेनेच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या गोटात शांतता पसरली आहे. आघाडीला ‘मनसे’च्या ‘इंजिन’मुळे गती मिळाल्यास ‘आगरी कार्ड’च्या बळावर चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. शिवसेनेतून २००९ मध्ये आनंद परांजपे निवडून आले होते. त्यानंतर ते...
फेब्रुवारी 21, 2019
कोल्हापूर - प्रेमास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने हातात कोयता घेऊन तरुणीच्या घरात सिनेस्टाईलने दहशत माजवली. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी संबधित तरुणाला अटक केली. प्रणव दीपक पाटील (वय २३, रा. जिव्हाळा कॉलनी) असे त्या संशयिताचे नाव आहे. काल (ता. १९) रात्री मंगळवार पेठ परिसरात हा प्रकार घडला. ...
फेब्रुवारी 21, 2019
ठाणे : ठाण्यातील कोरम मॉलमध्ये बिबट्या शिरल्याची माहिती सकाळी 6.30 नंतर वाऱ्यासारखी समाजमाध्यमांवरून सर्वत्र पसरली. त्यानंतर बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांनी या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मॉलमधून बिबट्या बाहेर पडल्याचे समजताच पोलिस व वन विभागाने बिबट्याचा शोध सुरू केला. अखेर...
फेब्रुवारी 21, 2019
ठाणे : प्रेयसीला घरी बोलावून तिची धारदार शस्त्राने निघृण हत्या केल्याप्रकरणी तरुणाला जन्मठेप आणि 25 हजारांचा दंड अशी शिक्षा ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली. अमर देवानंद पाटील (23, रा. डोंबिवली, निळजे) असे आरोपीचे नाव असून स्वप्नाली घाडी असे मृत तरुणीचे नाव होते....
फेब्रुवारी 21, 2019
ठाणे : पैशांचे आमिष दाखवून गरजू महिलांना वेश्‍याव्यवसाय करायला लावणाऱ्या 35 वर्षीय महिलेस ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. रेणुका शिंदे असे या महिलेचे नाव असून, तिच्या तावडीतून तिघी पीडित महिलांची सुटका करण्यात आली. ही कारवाई...
फेब्रुवारी 20, 2019
मुंबई : भाजप-शिवसेना युतीच्या पार्श्वभूमीवर अफझलखानाशी युती करणाऱ्याला शिवाजी महाराजांनी कठोर शिक्षा केली असती, असे सांगून शिवसेनेला शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही. सत्तेसाठी लाचार शिवसेनेची अवस्था "वाकला कणा, मोडला बाणा, म्हणे मला वाघ म्हणा...,' अशी झाली असल्याची टीका...
फेब्रुवारी 20, 2019
ठाणेठाणे-मुंबईसह परराज्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या बोगस फार्मासिष्ट प्रमाणपत्र घोटाळ्यात पुन्हा काही औषध दुकानदारांना पोलिसांनी अटक केली आहे. महिन्याभरापूर्वी ठाणे पोलिसांनी या टोळीचा छडा लावून सहा जणांना अटक केली होती. या बोगस...
फेब्रुवारी 20, 2019
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयातील 75 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यात काही पोलिस अधिकाऱ्यांची शहराबाहेर बदली झाली. तीन सहायक पोलिस आयुक्त, 14 पोलिस निरीक्षक, 16 सहायक निरीक्षक आणि 52 उपनिरीक्षकांचा यामध्ये समावेश आहे.  लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियमावलीनुसार या...
फेब्रुवारी 19, 2019
जुन्नर  : जुन्नर तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी बिबट्या सफारी व दाऱ्या घाटाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओझर येथे बोलताना दिले. तिर्थक्षेत्र विकास आराखडया अंतर्गत अष्टविनायकांना जोडणाऱ्या २८० कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी ओझर...
फेब्रुवारी 19, 2019
वज्रेश्वरी - ठाणे गौण खनिज दक्षता पथक यांना मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी तालुक्यातील उसगाव या ठिकाणी सर्व्हे नंबर 95/2 या जागेमध्ये सुरु असलेल्या अनधिकृत दगड खाणीत मोठ्या प्रमाणात उत्खनन केलेले दगड खडी सापडले. त्यामध्ये एक जेसिबी, एक डंपर जप्त करून गणेशपुरी पोलिस ठाणे...
फेब्रुवारी 19, 2019
पिंपरी - पोलिसांकडे ई-चलनाद्वारे दंड भरण्याची वेळ येऊ देऊ नका. त्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा, असे आवाहन अतिरिक्त पोलिस आयुक्त मकरंद रानडे यांनी केले.  रानडे यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालयात वन स्टेट वन ई-चलन मशिनचे वाटप करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.  याप्रसंगी वाहतूक...
फेब्रुवारी 17, 2019
पुणे : विमाननगर येथील फिनीक्स मॉलमधील दुकानदारास माथाडी कामगार असल्याचे सांगत खंडणी मागणाऱ्यास विमानतळ पोलिसांनी अटक केली. रवि ससाणे (रा.खुलेवाडी, नगररस्ता) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी वडगाव शेरी येथील 33 वर्षीय व्यक्तिने विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी...
फेब्रुवारी 17, 2019
ठाणे  - ठाणे परिवहन सेवेने तिकीट दरवाढ करण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ जीसीसी कंत्राटदाराची झोळी भरण्यासाठी घेतला आहे. अशी पाकिटमारी करून त्यातून निवडणूक निधी मिळवण्याचा सत्ताधारी शिवसेनेचा डाव आहे; मात्र या विरोधात आत्ता गप्प बसणार नसून, या जीसीसी ठेक्‍याच्या विरोधात उच्च...
फेब्रुवारी 17, 2019
सिंधुदुर्गनगरी - जम्मू काश्मीर पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) च्या ताफ्यावर अतिरेक्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा सर्तक झाली आहे. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने दिवस रात्र गस्त घालण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात येत असून...
फेब्रुवारी 17, 2019
बारामती- तालुक्यातील सोनगाव येथील सीआरपीएफचा जवान अशोक बाबुराव इंगवले याला आज बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप या जवानाने केला. केवळ मारहाण केली नाही तर अत्यंत अपमानास्पद वागणूक देऊन बेड्या घालून लॉकअप मध्ये ठेवण्यात आल्याचा आरोप इंगवले यांनी केला आहे . दरम्यान या...
फेब्रुवारी 17, 2019
ठाणे - आपल्या आवडीच्या दूरचित्रवाणीवाहिन्या निवडण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) ग्राहकांना ३१ मार्चपर्यंत मुदत दिली असली, तरी या वाहिन्यांची यादी केबलचालकांकडे न दिल्याने ६ फेब्रुवारीपासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातील शेकडो घरांमध्ये सशुल्क...
फेब्रुवारी 17, 2019
ठाणे : गणवेश परिधान केला नाही म्हणून रिक्षाचालकाकडून अवघ्या 50 रुपयांची लाच घेणाऱ्या वाहतूक पोलिसाविरोधात ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. गिरीष अहिरराव असे लाचखोर पोलिस शिपायाचे नाव असून, तो ठाणे वाहतूक शाखेअंतर्गत ठाणे...
फेब्रुवारी 17, 2019
सात-आठ वर्षांपूर्वीच्या त्या घटनेचा उल्लेखही कुटुंबातल्या कुणाच्याच बोलण्यात आला नव्हता. मी त्यांना विचारलं ः ""तुम्ही आम्हाला ही गोष्ट काल सकाळी का नाही सांगितलीत?'' त्यावर अब्दुलशेठ म्हणाले ः ""खरंच माफ करा आम्हाला. काल सकाळी घडलेल्या त्या घटनेमुळे आम्ही सगळेच खूप अस्वस्थ होतो, त्यामुळे लक्षातच...
फेब्रुवारी 16, 2019
पाली - तळागाळातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी शासन विविध उपाययोजना करते. मात्र दुर्गम आणि दऱ्याखोऱ्यातील मुले अजूनही या सेवा सुविधांपासून कोसो दूर आहेत. आजही सुधागड तालुक्यातील कोंडी धनगर वाड्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट खडतर आहे. येथील विद्यार्थ्यांना उच्च प्राथमिक च्या पुढील शिक्षणासाठी...