एकूण 2118 परिणाम
मे 25, 2019
सी. आर. पाटलांचे ६ लाख ८९ हजारांचे मताधिक्‍य नाशिक - लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत देशात सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून येण्याचा मान खानदेशी पुत्र सी. आर. पाटील यांनी मिळविला आहे. नवसारी मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार धर्मेशभाई पटेल यांचा त्यांनी तब्बल ६ लाख ८९ हजार ६६८ मतांनी पराभव केला आहे....
मे 21, 2019
कडाक्‍याच्या उन्हात वाहत्या नदीत डुंबण्याचा मोह कोणाला होत नाही? गारवा मिळवण्यासाठी पावले आपसूक नदीकडे वळत. पोहण्यासाठी एकच गर्दी होई. हे काही वर्षांपूर्वीपर्यंतचे कोल्हापूर- सांगली जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णेकाठी हमखास दिसणारे सुखद चित्र आता धूसर होत आहे. गेल्या काही वर्षांत हवाहवासा वाटणारा...
मे 20, 2019
मुंबई - पावसाळ्याच्या तोंडावर होत असलेल्या मेट्रोच्या खोदकामामुळे भूमिगत वीजवाहिन्या तुटणार नाहीत, अशी हमी देण्याची मागणी महावितरणने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) केली आहे.  मुलुंड, भांडुप, ठाणे, नवी मुंबईत महावितरणमार्फत वीजपुरवठा केला जातो. याच मार्गातून मेट्रो- 4 (वडाळा-...
मे 20, 2019
कोल्हापूर - परंपरेनुसार बुद्ध पौर्णिमेच्या स्वच्छ चंद्रप्रकाशात जिल्ह्यातील वन विभागाच्या हद्दीत वन्यजीव गणना रात्रभर झाली. यात एका ठिकाणी वाघाचे, दोन ठिकाणी बिबट्याचे, तर दोन ठिकाणी अस्वल अशा वन्यजीवांचा वावर असल्याचे संकेत मिळाले. गव्यांचे कळप अनेक ठिकाणी दिसून आले.  रात्रभर मचाणावर बसून वनपाल,...
मे 19, 2019
पणजी : पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज दुपारी तीन वाजेपर्यंत 60 टक्के मतदान झाले. या मतदानाला सकाळी सातपासून सुरवात झाली असून, सायंकाळी सहापर्यंत मतदान करण्याची वेळ आहे. नुकत्याच झालेल्या उत्तर गोवा लोकसभा निवडणुकीवेळी पणजी मतदारसंघातून 71.58 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे पणजी...
मे 17, 2019
नागपूर : कन्हान नदीतून वाळू काढण्यासाठी वेकोलिने पाण्याचा प्रवाहच रोखून नागपूरकरांच्या टंचाईत भर घातली. महापालिकेने ठणकावल्यानंतर नदीतील पाण्याचा प्रवाह रोखणारा रस्ता काढण्यात आला. त्यामुळे कन्हान नदीतून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाण्याचा प्रवाह सुरळीत झाला. तामसवाडीजवळील कन्हान नदीच्या पात्रात...
मे 13, 2019
लोणावळा - राज्यभर उकाड्याचे प्रमाण वाढल्याने लोणावळा-खंडाळा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पर्यटकांची जलपर्यटनास पसंती मिळत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात सुटी घालविण्यासाठी मावळातील पवना धरण परिसर, कार्ला येथील एमटीडीसी नौकानयन केंद्रासह लोणावळा परिसरातील खासगी जलक्रीडेची ठिकाणे...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 11, 2019
माझ्या मित्र - मैत्रिणींनो,  उन्हाळ्याची सुटी म्हणजे सर्व मुला-मुलींकरिता सर्वांत आनंदाचा काळ असतो. खरं सांगतो, मी पण त्याला अपवाद नव्हतो. शेवटचा पेपर देऊन परीक्षा हॉल बाहेर पडताना एक वेगळीच मजा असते. मी लहान होतो तेव्हा परीक्षेचा शेवटचा पेपर झाला, की दप्तर खोलीच्या कोपऱ्यात टाकायचो ते दोन महिने न...
मे 11, 2019
मुंबई - पावसाळ्यात मुंबईतील पाणी भरण्याची ठिकाणे कमी झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, प्रत्यक्षात पाणी साचणारी ४८ नवीन ठिकाणे सापडली आहेत आणि त्यात शहरात सर्वाधिक ३६ जागा आहेत. त्यामुळे यंदा वाढलेल्या पाणी तुंबण्याच्या नव्या ठिकाणांमुळे पालिकेची डोकेदुखी...
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...
मे 09, 2019
देवरूख - यावर्षीचा उन्हाळा गेल्या काही वर्षांच्या तुलनेत कडक असल्याने तालुकाभरातील नदी नाल्यांची पात्र कोरडी ठाक पडली आहेत. नैसर्गिक जलस्त्रोतांनीही मान टाकल्याने संगमेश्‍वर तालुक्‍यात पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले आहे.हंडाभर पाण्यासाठी महिलांना दिवसरात्र पायपीट करावी लागत आहे. बारमाही नैसर्गिक...
मे 09, 2019
बीजिंग - अमेरिका-चीनमधील संघर्षाचा फटका उभय देशांमधील व्यापाराला बसला असून, जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत द्विपक्षी व्यापार २० टक्क्यांनी घटल्याचे समोर आले आहे. अमेरिकेने आणखी २०० अब्ज डॉलरच्या आयातीवर अतिरिक्त शुल्क आकारणी केली, तर ही स्थिती आणखी बिघडण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे. ...
मे 09, 2019
कऱ्हाड : कॉम्पलेक्ससह इमारतीतून येणारे सांडपाणी भुयारी गाटर योजनेला जो़डण्याचा उपक्रम पालिकेने कोरडी गटारे उपक्रमातंर्गत हाती घेतला आहे. मोठी कॉम्पेलक्स, बंगले आदीचे सांडपाणी थेट भुयारी गटारीशी जोडण्याचा बहुतांशी जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग येथे होतो आहे. त्यासाठी सोमवार पेठेची प्रयोगिक तत्वार निवड...
मे 09, 2019
कोल्हापूर - खुद्द विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी खासगी सावकारांचा पिच्छा सुरू केला आहे. ‘सावकाराविरोधात तक्रारी द्यायला पुढे या’, असे आवाहन केले आहे. त्यामुळे खासगी सावकार आणि त्याने पोसलेल्या टोळक्‍यांना न घाबरता आता पिचलेल्या कर्जदाराकडून जबरदस्तीने किंवा व्याजापोटी घेतलेला एखादा...
मे 09, 2019
मुंबई - मेट्रो मार्गाबरोबरच मुंबईमध्ये सुरू असलेल्या वाढत्या बांधकामाच्या त्रासाने मुंबईकर हैराण झालेला असतानाच सतत हादरे बसत असल्याने जमिनीखाली राहणारे सरपटणारे प्राणीही बिथरले आहेत. त्यातच कडाक्‍याच्या उन्हामुळे जमिनीत पाणीसाठाही आटत असल्याने ओलाव्याच्या शोधात नाग, साप आणि अजगरासारखे प्राणी...
मे 08, 2019
नवी दिल्ली - अमेरिकेने इराणकडून खनिज तेल खरेदी करण्यास मज्जाव केल्यानंतर भारताने या देशाकडून होणारी आयात लक्षणियरीत्या घटवली आहे. एप्रिल महिन्यातील आकडेवारीनुसार, इराणकडून झालेली खनिज तेलाची आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत ५७ टक्‍क्‍यांनी कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  एप्रिल महिन्यात इराणकडून...
मे 08, 2019
पुणे - मध्य प्रदेशातून तस्करी करून पिस्तूल विक्री करणारा मोहसीन ऊर्फ मोबा बडेसाब शेख हा सराईत गुन्हेगार. वाघोलीतील जाधववस्तीमध्ये पाळलेल्या कबुतरांच्या ढाबळीमध्ये तस्करी केलेले पिस्तूल शेख लपवून ठेवत असे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या ढाबळीतून पिस्तुलांसह काडतुसे जप्त केली. कबुतरांच्या ढाबळी...
मे 06, 2019
मुंबई - पाकिस्तानकडून पसरवल्या जाणाऱ्या दहशतवादाला प्रत्येक पातळीवर जशास तसे उत्तर देणे शक्‍य आहे, असा मान्यवरांचा सूर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने आयोजित पुलवामा आणि बालकोटनंतर पाकिस्तानच्या दहशतवादाविरुद्ध करावयाच्या उपाययोजनांबद्दलच्या परिसंवादात होता....
मे 06, 2019
नवी दिल्ली : ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेत साखळी बॉंबस्फोट घडवून आणणाऱ्या आत्मघाती हल्लेखोरांपैकी काही जणांनी भारतातील काश्‍मीर, केरळ आणि बंगळूरला भेट दिली होती. तेथे त्यांना प्रशिक्षण देण्यात आले असावे, असा दावा श्रीलंकेच्या लष्करप्रमुखांनी केला आहे.  श्रीलंकेचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल महेश...