एकूण 526 परिणाम
डिसेंबर 14, 2018
पुणे - मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’ने दोन ते सोळा वयोगटांतील मुला-मुलींसाठी ‘किड्‌स आयडॉल २०१८’चे आयोजन केले आहे. या नृत्य स्पर्धेची अंतिम फेरी २५ डिसेंबर रोजी होणार असून, सोलो डान्स व फॅन्सी ड्रेस असे स्पर्धेचे स्वरूप आहे.  स्पर्धेसाठी अनुक्रमे १५, १६, २२ आणि २३ डिसेंबर रोजी...
डिसेंबर 12, 2018
नागपूर - जीएसटी अनुदान वाढीनंतर राज्य सरकारने तीन महिन्यांतील फरकाचे 104 कोटी दिल्याने महापालिकेला दिलासा मिळाला आहे. या रकमेतून कंत्राटदारांचे थकीत 135 कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे. तीन दिवसांत सप्टेंबरपर्यंतची बिले चुकता करण्यात येईल, असे स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी मंगळवारी...
डिसेंबर 10, 2018
मुंबई - मुंबई शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत पाच वर्षांत सोनसाखळी चोरीच्या ५ हजार १३४ घटना घडल्या असून, त्यातील २ हजार २६० प्रकरणांचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. पहिल्यांदा चोरी करून नंतर त्या करणे बंद करण्यासह विविध कारणांमुळे अशा प्रकरणांचा उलगडा होत...
डिसेंबर 09, 2018
बारामती शहर : एकीकडे स्वच्छतेसाठी आम्ही तयार आहोत,असे फलक नगरपालिकेने गावात लावले असताना दुसरीकडे शहराच्या अनेक भागातील कचरा उचलला जात नसल्याने त्याचा त्रास लोकांना सहन करावा लागत आहे. स्वच्छतेबाबत बारामतीकर अद्यापही असमाधानीच असल्याचे चित्र आहे.  गेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत बारामती...
डिसेंबर 07, 2018
पिंपरी - घटना घडल्याची माहिती मिळताच अवघ्या सात ते दहा मिनिटांमध्ये पोलिस घटनास्थळी पोचतात. या प्रतिसादाची वेळ आणखी जलद करण्यासाठी शहराच्या विविध भागांमध्ये पथके नियुक्त करण्यात येणार आहेत. घटनेनंतर जवळचे पथक घटनास्थळी  त्वरित पोचेल. त्यामुळे पोलिसांचा प्रतिसाद जलद होण्याबरोबरच तपास आणि मदत...
डिसेंबर 03, 2018
कऱ्हाड - शहरातील कचरा कोंडाळ्यांसह ५० कचरा टाकण्याची ठिकाणे हटवल्याने शहराच्या स्वच्छतेत तर भर पडली. त्याशिवाय त्या कचऱ्याच्या ढिगावर अन्नाच्या शोधार्थ येणाऱ्या मोकाट कुत्र्यांची संख्या २५ टक्‍क्‍यांनी घटली आहे.  पालिकेने मागील वर्षापासून स्वच्छता अभियानात सहभाग घेतला आहे. त्यानुसार...
डिसेंबर 03, 2018
पुणे - मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’ने दोन ते सोळा वयोगटातील मुला-मुलींसाठी ‘किडस्‌ आयडॉल २०१८’चे आयोजन केले आहे. या नृत्य स्पर्धेची अंतिम फेरी २५ डिसेंबर रोजी होणार असून, सोलो डान्स व फॅन्सी ड्रेस असे स्पर्धेचे स्वरूप आहे.  स्पर्धेसाठी अनुक्रमे १५, १६, २२ आणि २३ डिसेंबर रोजी...
डिसेंबर 02, 2018
नागपूर - विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ शेतीच्या एका तर काही वेळाने दुसऱ्या भागात अतिशय शिस्तबद्धपणे मधमाश्‍यांचे परागसिंचन सुरू आहे. शिवारात फुला-फुलांवर हजारो मधमाश्‍या रुंजन घालताहेत. डोळ्यांना दिसेल तेवढ्या भागात एकाचवेळी ही असल्याची कल्पना करा. अविश्‍वसनीय, अवर्णनीय आनंद देणारी ही प्रक्रिया...
डिसेंबर 02, 2018
रायपूर : इतर अनेक राज्यांबरोबरच छत्तीसगडमधील बस्तर या आपल्या बालेकिल्ल्यातच नक्षलवाद्यांची कोंडी होत असल्याने ते सुरक्षा जवानांशी लढताना नवे तंत्र वापरत आहेत. गनिमी काव्याचे तंत्र वापरून नक्षलवादी मानवी पुतळ्यांच्या हाती बनावट बंदुका ठेवून हे पुतळे मोक्‍याच्या ठिकाणी उभे करत आहेत. गेल्या काही...
नोव्हेंबर 29, 2018
सोलापूर - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर प्रशासक नियुक्‍ती होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला. मार्च 2018 च्या तुलनेत सद्यःस्थितीत बिगरशेती संस्थांकडील थकबाकीत मोठी वाढ झाली असून, शेती कर्जाची थकबाकीही वसूल झालेली नाही. मार्च 2019 पर्यंत बिगरशेती संस्थांकडील थकबाकी वसूल न झाल्यास एनपीए साठी मोठी...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 166 निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. शिवाय, शेकडो नागरीक जखमी झाले होते. यामध्ये दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, मुंबई पोलिसांच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, चकमक फेम पोलिस निरीक्षक विजय...
नोव्हेंबर 26, 2018
गुरुवार, ता. २२. वेळ : दुपारी २ ची. स्थळ : ओरियन मॉल. हे पनवेल शहरातील एक सर्वांत गजबजलेले ठिकाण. या चारमजली इमारतीत सुमारे शंभराहून अधिक दुकाने आणि सिनेमागृह आहे. अशी ठिकाणे म्हणजे दहशतवाद्यांची संभाव्य सॉफ्ट टार्गेट. म्हणूनच तेथील सुरक्षा खरेच चोख आहे का? हे पडताळण्यासाठी पनवेल...
नोव्हेंबर 24, 2018
नाशिक - पुणेस्थित मालकाच्या अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनीची संशयितांनी संगनमताने बनावट कागदपत्रे बनवून कंपनीत अनधिकृतरीत्या प्रवेश केला. कंपनीची पाच कोटी 70 लाखांच्या मशिनरीची परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संशयित राजू शंकर पवार, ज्ञानोबा जाधव, ए. जी. बांधेकर, प्रकाश बांधेकर व...
नोव्हेंबर 23, 2018
आळंदी - आळंदीत कोट्यवधी रुपये खर्चून काँक्रीटचे रस्ते बनविले. मात्र रस्त्यांवरील धूळ कमी झाली नाही. अनेक ठिकाणी ठेकेदाराने अर्धवट काम सोडल्याने तेथे धुळीचे साम्राज्य आहे. त्यातच प्रांताधिकाऱ्यांनी यात्रेसंदर्भात घेतलेल्या बैठकीनंतर पालिकेने खड्डे बुजविण्यासाठी मुरुमाऐवजी लाल माती टाकली, त्यामुळे...
नोव्हेंबर 21, 2018
सातारा - गेल्या काही वर्षांपासून केवळ चर्चेत असलेल्या सातारा मेडिकल कॉलेजसाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाची २५ एकर जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. आता सात-बारा उताऱ्यावर सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नाव लागल्यानंतर कॉलेज उभारणीसाठी ‘डिपीआर’ तयार करण्यात येणार आहे.  सकाळचे मोबाईल...
नोव्हेंबर 19, 2018
आळंदी - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्त कार्तिकी वारीची सुरवात ३० नोव्हेंबरला होणार आहे. कार्तिकी एकादशी ३ डिसेंबर, तर संजीवन समाधी दिन सोहळा ५ डिसेंबरला होणार आहे. देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. विकास ढगे यांनी ही माहिती दिली. कार्तिक वद्य अष्टमीला शुक्रवारी (ता. ३०)...
नोव्हेंबर 16, 2018
जळगाव : वनविभागाने विकसित केलेल्या लांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी रस्त्यावरील चौफेर परिसर बहरला आहे. वृक्षराजीमुळे परिसरात हिरवळ निर्माण झाली असून या भागात शहराच्या विस्तारीकरणाची प्रक्रिया झपाट्याने सुरू झाली आहे. महापालिकेने या भागाकडे लक्ष दिल्यास विकासकामांनाही चालना मिळून चांगली वसाहत या भागात...
नोव्हेंबर 16, 2018
सातारा - सलग तीन महिने स्वस्त धान्य न घेतल्याने त्या शिधापत्रिकांवरील धान्य बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सातारा जिल्ह्यात ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्‍टोबरमध्ये धान्य न उचलणाऱ्या तब्बल ५५ हजार शिधापत्रिकांची नोंद ई-पॉस मशिनद्वारे संगणकावर झाली आहे. या शिधापत्रिकाधारकांना त्यावर का धान्य घेतले...
नोव्हेंबर 15, 2018
सोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री. राधाकृष्णन यांची समिती नियुक्ती केली होती. या समितीने रस्ता सुरक्षेसंदर्भात उपाययोजना सुचविण्यातील दिल्लीतील इंटिग्रेटेड मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट सिस्टिम...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे - विठ्ठलवाडी येथील नदीपात्रालगत बांधलेला २४ मीटर रुंद रस्ता काढण्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जाऊ लागली आहे. हा रस्ता २४ मीटर रुंद रस्ता बांधला असताना, प्रत्यक्षात तो काढताना त्यापेक्षा अधिक रुंदीचा काढण्यात आला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. महापालिकेने...