एकूण 224 परिणाम
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - महाराष्ट्रातला शेतकरी अजूनही वाट बघतोय की अजून कर्जमाफीमध्ये काही तरी मिळेल; परंतु सरकारने ठिबक सिंचन योजनेसारखी कर्जमाफी शेतकऱ्यांना दिल्याची टीका विधानसभेतील गटनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर बोलताना...
नोव्हेंबर 28, 2018
मंगळवेढा - सध्या तालुक्यामध्ये दुष्काळाची भीषण तीव्रता असून, शेतकऱ्यांनी आत्महत्या सुरू केल्या, जनावरांचे हाल सुरू आहेत, सरकारला नुसत्या घोषणा करून चालणार नाही तर त्यासाठीच्या ठोस उपाय योजना कधी करणार असा सवाल आमदार भारत भालके यांनी विधानसभेत उपस्थित केला.     कलम 293 अन्वये सुरू असलेल्या चर्चेत ते...
नोव्हेंबर 24, 2018
मोहोळ : गेल्या आठवडयात मोहोळ तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे वाफळे (ता. मोहोळ) येथील 16 सिमेंट बंधारे व 4 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरले असुन पाझर तलाव निम्मे भरले आहेत, यामुळे गावाला जाणवणारी भीषण पाणी टंचाई दुर झाली असल्याची माहीती मोहोळ येथील लघुपाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता पंडीत भोसले...
नोव्हेंबर 23, 2018
परभणी शहरापासून सुमारे दहा किलोमीटरवरील इटलापूर येथील दत्तात्रय व बाळासाहेब या पुंड बंधूंचे संयुक्त कुटुंब दहा एकर शेती कसते. सुमारे एक एकरात वर्षभर थोड्या थोड्या गुंठ्यात १२ ते १३ प्रकारचा भाजीपाला पिकवला जातो. एकत्रित शेती, थेट विक्री या बाबींसमवेत हंगामनिहाय पिके व जनावरे संगोपनाची जोड यातून...
नोव्हेंबर 11, 2018
सोयगाव : दुष्काळात आधार मिळावा यासाठी शेततळ्यावर ऊसाचा मळा फुलवून पिंपरी (अंतुर) च्या शेतकऱ्याने सोयगाव तालुक्यात एकमेव उस उत्पादक शेतकरी म्हणून शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान या उसाची पुढील महिन्यात कापणीवर आला असल्याचे प्रयोगशील शेतकऱ्याने सांगितले. खरिपाच्या पिकांना फाटा देत आणि केळी बागांना...
नोव्हेंबर 03, 2018
औरंगाबाद : मागील वर्षभरात टोमॅटोने शेतकऱ्यांना जोरदार आर्थिक झटका दिला. डिसेंबर 2017 पासून दर पडलेलेच असल्याने शेतकऱ्यांची मेहनत तर वाया गेलीच; शिवाय लावलेला खर्चही निघाला नाही. ऐन दुष्काळाच्या तोंडी या शेतकऱ्यांवर टोमॅटोमुळे कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील...
ऑक्टोबर 29, 2018
जळगाव जिल्ह्यातील गोरगावले (ता. चोपडा) तालुक्यापासून १० कि.मी. अंतरावरील गाव. येथील तरुण शेतकरी महेश दिलीप महाजन यांच्याकडे वडिलोपार्जित १३ एकर शेती आहे. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर आयटीआय करून पुण्यातील नामांकित कंपनीमध्ये नोकरी करत होते. मात्र, लहान भाऊ आणि वडिलांच्या लागोपाठ झालेल्या...
ऑक्टोबर 24, 2018
औरंगाबाद - पोषक हवामान, सुपीक जमीन आणि दळणवळणाची साधने औरंगाबादसाठी जमेची बाजू ठरल्या होत्या; मात्र व्यवहारात झालेल्या ‘डोकेदुखी’मुळे पैठण क्षेत्रात हाती घेतलेले ऊस लागवडीचे क्षेत्र अधांतरी आहे. या ठिकाणी पाच कोटी रुपये खर्चून ठिबक सिंचन प्रकल्प उभारण्याचा विचारही आता ‘...
ऑक्टोबर 21, 2018
नाशिक - लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच राज्यात 'इलेक्‍शन फंडा'ची सुरवात सत्ताधाऱ्यांकडून झाली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकरिता जुन्या योजनांना नवीन स्वरूप देत उपाययोजना विधानमंडळात जाहीर केल्याप्रमाणे शनिवारी (ता. 20) कागदावर आणल्या आहेत. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर...
ऑक्टोबर 21, 2018
नाशिक - लोकसभा-विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच राज्यात ‘इलेक्‍शन फंडा’ची सुरवात सत्ताधाऱ्यांकडून झाली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासाठी जुन्या योजनांनाच नवीन स्वरूप देत उपाययोजना विधानमंडळात जाहीर केल्याप्रमाणे आज कागदावर आणल्या आहेत. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर २१ हजार २२२...
ऑक्टोबर 18, 2018
सातारा -  जिल्ह्यात महाबळेश्‍वर, सातारा तालुका वगळता सर्वच तालुक्‍यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, भूजल पातळी खालावल्यामुळे यंदा 110 गावांत पाणीटंचाईचे संकट निर्माण होणार आहे. माण तालुक्‍यात सरासरीपेक्षा निम्माच पाऊस झाल्याने टंचाईची तीव्रता वाढणार आहे. पूर्व भागात पावसाळ्यापासूनच काही गावांना...
ऑक्टोबर 12, 2018
भोसरी - सोलर पॅनेल बसवून वीजबिलात प्रति महिना पन्नास हजारांची बचत, कचऱ्यापासून खतनिर्मिती आदी पर्यावरणपूरक प्रकल्प राबविणारी दिघी-परांडेनगरातील सुमन शिल्प सोसायटी आदर्श सोसायटी ठरली असून, ‘रेड डॉट’ मोहीम राबवून आरोग्याची काळजी घेणारी महापालिका हद्दीतील ही पहिलीच सोसायटी आहे. सोसायटीने वर्षाच्या...
ऑक्टोबर 11, 2018
पुणे : ''नवीन धरणे बांधणे आता शक्य नाही, यापूर्वी बांधलेल्या धरणांतील पाणीसाठ्याचा वापर योग्य पध्दतीने करण्याची गरज आहे. ठिबक सिंचनाला महत्त्व देण्याची आवश्यकता आहे, ''असे प्रतिपादन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले. भारती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आनंदरावदादा पाटील यांच्या...
ऑक्टोबर 11, 2018
मुंबई - घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रातील कंत्राटदार, जबाबदार यंत्रणांचे अधिकारी, राजकीय नेत्यांच्या अभद्र युतीमुळे राज्यात जागोजागी महाउकीरडे तयार होत असल्याच्या सद्यःस्थितीवर "सकाळ'ने टाकलेल्या प्रकाशझोतानंतर संबंधितांविरोधात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पर्यावरणाबरोबरच मानवी...
ऑक्टोबर 10, 2018
जुन्नर (पुणे) : पारगाव तर्फे आळे ता. जुन्नर येथील इनामतीमळा परिसरातील मंगळवारी (ता. 9) दुपारी अकरा शेतकऱ्यांचा तोडणीस आलेला सतरा एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. कारखाना सुरू होताच या उसाची प्राधान्याने तोडणी करून गाळप केला जाईल असे श्री विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष...
ऑक्टोबर 09, 2018
कोल्हापूर - शेतीतील बेभरवशाची जोखीम नको म्हणून अनेक जण नोकरीला प्राधान्य देतात; पण पुनाळ (ता. पन्हाळा) येथील दोघा बहीण-भावाने मात्र वेगळी वाट धरत २० हजार झाडांची गुलाब शेती फुलवली आहे. शिक्षण घेतच सौरभ शिंदे व शिवानी शिंदे या भावंडांनी गुलाब शेती करीत श्रमाचे मोल ज्ञानार्जनासाठी वापरून प्रेरणादायी...
ऑक्टोबर 02, 2018
महाळुंगे पडवळ - आंबेगाव तालुक्‍यात बाजारभावाअभावी झेंडूची फुले मातीमोल झाली असून, ऐन नवरात्रोत्सवाच्या तोंडावर फुले फेकून देण्याचा प्रसंग शेतकऱ्यांवर ओढावला आहे.  तर, गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बाजारभावात सुधारणा होत नसल्याने टोमॅटो उत्पादकांनी तोडणी थांबविली आहे. पिकासाठी गुंतवलेल्या लाखो...
सप्टेंबर 29, 2018
एक बंधाऱ्याने वाडीचे आणि मग शंभरहून अधिक बंधाऱ्यांनी साऱ्या गावचेच चित्र बदलले. यासाठी ग्रामस्थांची मेहनत घेतली. परिणामी मेमध्ये विहिरींमध्ये पाणी उपलब्ध झाले. कधीही न पिकणारा भाजीपाला पिकू लागला. उत्पन्नाचा स्रोत वाढला. समृद्धीची पावले उमटू लागली आणि गावची ओळख बंधाऱ्यांचे गाव अशी झाली. आरे-वाकी-...
सप्टेंबर 18, 2018
पुणे - सांगली जिल्ह्यातील कासेगावाहून पुण्यात आलेला युवक नोकरी करताना लहान-मोठ्या वस्तू विकू लागतो. पुढे सौरऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात उतरतो. कंपनी स्थापन करतो अन्‌ प्रत्येक जिल्ह्यात सौरऊर्जेचा प्रकाश पोचवितो. त्याची कंपनी आता या क्षेत्रात अग्रणी झाली आहे. "टेबल स्पेस'वर वस्तू विकणारा...
सप्टेंबर 17, 2018
मुंबई - ठिबक सिंचन पद्धतीनेच शेतीला पाणी देण्याची अट बंधनकारक करत शेतकरी पाणीवापर संस्थांना परवाने देण्याचे धोरण जलसंपदा विभागाने अवलंबले आहे. यादृष्टीने कोयना, कृष्णा आणि टेंभू या उपसा सिंचन योजनांत प्रायोगिक पातळीवर याची अंमलबजावणी करण्यात येणार असून...