एकूण 322 परिणाम
फेब्रुवारी 12, 2019
मंगळवेढा : दुष्काळात होरपळलेल्या तालुक्याच्या दक्षिण भागातील शेतकऱ्याला आज सायंकाळी अवकाळी पावसाने अल्पशा पाण्यावर डाळिंब, केळी ,द्राक्षे,या पिकासह आंब्याच्या मोहोरास चांगलेच झोडपून काढले. फळपिकापासून कर्जमुक्तीच्या आशेवर असलेल्या शेतकऱ्याला उलट कर्जात ढकलले. एक तर दुष्काळी परिस्थितीत...
फेब्रुवारी 12, 2019
नारायणगाव - सध्या थंडीच्या लाटेमुळे फळ, भाजीपाला व फुले पिकांवरील दवबिंदूचे रूपांतर हिमकणात झाल्याने कोवळी पिके काळी पडली आहेत. पिकांच्या मुळालगत जमिनीचे तापमान कमी झाल्याने मुळाद्वारे होणारे अन्नद्रव्याचे शोषणाचे प्रमाण कमी झाले आहे. नीचांकी तापमानाचे विपरीत परिणाम द्राक्ष, पपई, केळी, अंजीर,...
फेब्रुवारी 07, 2019
मोहोळ - एप्रिल व मे या दोन महिन्यात मोहोळ तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने केळी व डाळिंब या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाने 79 हेक्टर क्षेत्रासाठी 122 लाभार्थ्यांना बारा लाख रुपये रक्कम नुकसान भरपाईपोटी त्यांच्या खात्यावर वर्ग केल्याची माहिती...
फेब्रुवारी 05, 2019
लाल चुटुक रंगाचा शालू. हातात, गळ्यात, कानात माणकाचे अलंकार. नथीतील डाळिंबी खडा लांबूनही उठून दिसणारा. केसात लाल गुलाब. "या, सुमाताईच ना?' मी विचारलं. माझा प्रश्न ऐकून सत्तरी ओलांडलेल्या सुमाताई छानपैकी लाजल्या. आज आमच्या संस्थेच्या वृद्धाश्रमात एकाच रंगाची आभूषणं वापरून नटण्याची स्पर्धा होती....
जानेवारी 29, 2019
मोहोळ : चालू दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुका कृषी विभागाने बांधबंदिस्ती व शेततळ्यासाठी चार कोटी चाळीस लाख रुपयाचा कृती आराखडा तयार केला असून तो मंजुरीसाठी पाठविला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी श्रीधर जोशी यांनी दिली. मोहोळ तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे रोहयो अंतर्गत मजुरांना...
जानेवारी 05, 2019
खुलताबाद : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस तीव्र होत असून, फळबागेसाठी पाणीच नसल्याने सालुखेडा (ता. खुलताबाद) येथील किशोर काळे यांनी डाळिंबाची सुमारे 700 झाडे शुक्रवारी (ता. चार) ट्रॅक्‍टरद्वारे तोडली आहेत.  शेतकरी किशोर काळे यांनी 2013 ला डाळिंबाची लागवड केली. पाच वर्षे त्यांनी ही बाग...
जानेवारी 05, 2019
मोहोळ : पापरीच्या खरबूजासह मोहोळ तालुक्यातील विविध गावातील फळांनी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे लक्ष वेधले. त्यांनी दर्जेदार फळांचे व फळे उत्पादक शेतकऱ्यांचे  कौतुक केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे "मागोवा 2018" हे वार्षिक तंत्रज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. या...
डिसेंबर 27, 2018
यवत - दौंड तालुक्‍याच्या नैॡत्य भागातील जिरायती पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हे शेतकरी कांदा पिकवतात. मात्र अतिकमी बाजारभावामुळे त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सरकारने दोन रुपये प्रतिकिलो अनुदान जाहीर केले असले, तरी ते अत्यंत अपुरे आहेच; शिवाय...
डिसेंबर 25, 2018
टाकळी हाजी - येथील शेतकरी महिला मनीषा संजय बारहाते यांनी ३२ गोणी कांदा बाजारपेठेत पाठवल्यावर खर्च वजा जाता अवघे चार रुपये हाती आले. तुटपुंजी शेती व त्यात कुकडी नदीला येणारे काही काळाचे आवर्तन, यातून शेती व्यवसाय बारहाते या करतात. जनावरांसाठी चारा, गहू, बाजरी आणि डाळिंबाची शेती या सारखी पिके घेतात....
डिसेंबर 21, 2018
जळगाव : खानदेशातील हिवाळ्यामधील प्रसिद्ध मेनू असलेले भरीत बनविण्याचा विश्‍वविक्रम आज (ता.21) जळगावातील सागर पार्क मैदानावर सकाळी करण्यात आला. महाकाय कढईत एकाचवेळी अडीच हजार किलो वांग्यांचे भरीत विख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी केला असून, त्यांच्यासोबत अडीचशे जणांचा चमू मदतीस होता.  जळगावातील मराठी...
डिसेंबर 19, 2018
औरंगाबाद - मराठवाड्यातून युरोप खंडात डाळिंबाची निर्यात होणार आहे. यासाठी कृषी पणन मंडळ आणि करमाड फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या पुढाकाराने सुमारे 500 डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची युरोपियन "अनार नेट'वर नोंदणी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 100 शेतकरी निर्यातीसाठी सज्ज झाले असून,...
डिसेंबर 18, 2018
सांगली - देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे डाळिंबाचे दर २५ ते ३० रुपये असे दर मिळत आहे. निर्यातक्षम डाळिंबाला प्रतिकिलोस ९० ते १३० रुपये असा दर मिळत आहे. गेल्यावर्षीर्पेक्षा यंदाच्या हंगामात डाळिंबाला १० ते १५ रुपये प्रतिकिलोस दर कमी मिळत असल्याने ...
डिसेंबर 12, 2018
बिजवडी - शेतकऱ्याचे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांद्याची सद्यःस्थिती पाहता, त्याच्या विक्रीतून नफा मिळण्याऐवजी पदरमोडच करावी लागत आहे, तर माणदेशातील हुकमी आर्थिक स्त्रोत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या डाळिंबाचा मार शेतकऱ्यांना आता सोसवेनासा झाला आहे.  डाळिंब फळबाग व कांदा लागणीतून...
डिसेंबर 12, 2018
मुंबई - राज्यातील उन्हाळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान देण्यात यावे. तसेच मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात कांद्यासाठी भावांतर योजना लागू करावी, कांदा निर्यातीस प्रोत्साहन अनुदान द्यावे, अशी मागणी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज मंत्रिमंडळ...
डिसेंबर 11, 2018
आटपाडी - वादळी पावसामुळे टँकरच्या पाण्यावर जोपासलेल्या डाळींबाचे तेलकट आणि करपा रोगाने मोठे नुकसान केले आहे. याचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी दोन लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन बळीराजा शेतकरी संघटनेने तहसीलदारांना दिले.         20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण आटपाडी तालुक्यात कमी-अधिक...
डिसेंबर 08, 2018
अंबासन - बागलाण तालुक्यात दोन युवा शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, शेतमालाला भाव मिळत नसल्याने नैराश्येपोटी आत्महत्या करून जीवन संपविल्याच्या घटना घडल्या असून, जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील भडाणे येथील शेतकरी तात्याभाऊ साहेबराव खैरनार यांनी कांदा चाळीत गळफास लावून आत्महत्या केली. तर सारदे...
डिसेंबर 08, 2018
रावेर : जून 2018 मध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे झालेल्या केळीच्या नुकसानीची सरसकट भरपाई शेतकऱ्यांच्या पदरात पडलीच नाही. मात्र, दोन वर्षांपूर्वी 2016 मध्ये झालेल्या जास्त तापमानामुळे करपलेल्या केळीचे आणि अन्य फळपिकांचे 265 कोटी रुपयांच्या नुकसानीची भरपाई आणि मागील वर्षी अतिपावसाने झालेल्या कपाशी आणि...
डिसेंबर 07, 2018
मालेगाव - दुबार पेरणी करूनही डोळ्यादेखत ज्वारी, भुईमुगाचं पीक जळालं. प्यायला पाणी नाही. चारा नसल्याने जनावरं कशी पोसायची?, कुठं कामधंदापण मिळत नाही. दुष्काळामुळे पोरासोरांची लग्नं थांबली. पीकविमा काढूनही पैसे मिळत नाहीत. सरकारनं दीड लाख कर्ज माफ केलं, पण माझ्यावर सहा लाखांचं कर्ज आहे. उर्वरित...
डिसेंबर 05, 2018
नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात अवघा 60 टक्के पाऊस झाला असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत 36 टक्‍क्‍यांनी कमी पाऊस झाला. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचा वणवा पेटला आहे. पावसाला उशिरा सुरवात झाल्याने जूनच्या अखेरपासून...
डिसेंबर 01, 2018
पतंजलीचा संत्रा ज्यूस मार्चमध्ये चाखायला मिळणार नागपूर : मिहानमधील रामदेवबाबा यांच्या पतंजली फूडपार्कमधील संत्रा ज्यूससह तीन युनिट मार्चमध्ये सुरू होणार आहेत. 800 टन संत्रा ज्यूस आणि 600 टन भारतीय हिरव्या पालेभाज्यांवर येथे प्रक्रिया केली जाणार आहे. विशेष म्हणजे रामदेवबाबा यांनी भूमिपूजनाप्रसंगी 18...