एकूण 747 परिणाम
डिसेंबर 12, 2018
बिजवडी - शेतकऱ्याचे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांद्याची सद्यःस्थिती पाहता, त्याच्या विक्रीतून नफा मिळण्याऐवजी पदरमोडच करावी लागत आहे, तर माणदेशातील हुकमी आर्थिक स्त्रोत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या डाळिंबाचा मार शेतकऱ्यांना आता सोसवेनासा झाला आहे.  डाळिंब फळबाग व कांदा लागणीतून आर्थिक स्थैर्य...
डिसेंबर 12, 2018
मुंबई - राज्यातील उन्हाळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान देण्यात यावे. तसेच मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात कांद्यासाठी भावांतर योजना लागू करावी, कांदा निर्यातीस प्रोत्साहन अनुदान द्यावे, अशी मागणी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज मंत्रिमंडळ...
डिसेंबर 11, 2018
आटपाडी - वादळी पावसामुळे टँकरच्या पाण्यावर जोपासलेल्या डाळींबाचे तेलकट आणि करपा रोगाने मोठे नुकसान केले आहे. याचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी दोन लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन बळीराजा शेतकरी संघटनेने तहसीलदारांना दिले.         20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण आटपाडी तालुक्यात कमी-अधिक...
डिसेंबर 09, 2018
पुणे : अन्नधान्य वितरण विभागाने मागणी करूनही शासनाकडून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांतील तूरडाळ उपलब्ध झालेली नाही, त्यामुळे सध्या रेशन दुकानांमध्ये तूरडाळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. एकीकडे मागणी वाढली असताना तूरडाळ गायब झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.  रेशन दुकानांमध्ये तूरडाळीचा दर 35...
डिसेंबर 09, 2018
नागपूर : आंतरपीक आणि मिश्रपीक पद्धतीमध्ये समन्वय साधून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणारे अनंत भोयर यांचा नुकताच पाच लाखांचा "धरतीमित्र' या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला. काटोल तालुक्‍यातील कचारी सावंगा या छोट्या गावात भोयर गेल्या पंधरा वर्षांपासून नैसर्गिक पद्धतीने शेती करीत आहेत. देशीय...
डिसेंबर 08, 2018
अंबासन - बागलाण तालुक्यात दोन युवा शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, शेतमालाला भाव मिळत नसल्याने नैराश्येपोटी आत्महत्या करून जीवन संपविल्याच्या घटना घडल्या असून, जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील भडाणे येथील शेतकरी तात्याभाऊ साहेबराव खैरनार यांनी कांदा चाळीत गळफास लावून आत्महत्या केली. तर सारदे...
डिसेंबर 08, 2018
रावेर : जून 2018 मध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे झालेल्या केळीच्या नुकसानीची सरसकट भरपाई शेतकऱ्यांच्या पदरात पडलीच नाही. मात्र, दोन वर्षांपूर्वी 2016 मध्ये झालेल्या जास्त तापमानामुळे करपलेल्या केळीचे आणि अन्य फळपिकांचे 265 कोटी रुपयांच्या नुकसानीची भरपाई आणि मागील वर्षी अतिपावसाने झालेल्या कपाशी आणि...
डिसेंबर 07, 2018
मालेगाव - दुबार पेरणी करूनही डोळ्यादेखत ज्वारी, भुईमुगाचं पीक जळालं. प्यायला पाणी नाही. चारा नसल्याने जनावरं कशी पोसायची?, कुठं कामधंदापण मिळत नाही. दुष्काळामुळे पोरासोरांची लग्नं थांबली. पीकविमा काढूनही पैसे मिळत नाहीत. सरकारनं दीड लाख कर्ज माफ केलं, पण माझ्यावर सहा लाखांचं कर्ज आहे. उर्वरित...
डिसेंबर 06, 2018
मोहोळ : जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी व तीचा पोत टिकवुन ठेवण्यासाठी शेतक-यांनी जास्तीत जास्त सेंद्रीय खताचा वापर करावा, तसेच शेतकऱ्यांनी हंगामानुसार पिक विमा भरावा असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सेवा निवृत मृद शास्त्रज्ञ डॉ. अजीतकुमार देशपांडे यांनी केले. मोहोळ येथील कृषी विज्ञान...
डिसेंबर 05, 2018
नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात अवघा 60 टक्के पाऊस झाला असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत 36 टक्‍क्‍यांनी कमी पाऊस झाला. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचा वणवा पेटला आहे. पावसाला उशिरा सुरवात झाल्याने जूनच्या अखेरपासून...
डिसेंबर 01, 2018
ऐरोली - तुर्भे सेक्‍टर २० परिसरातील सीडब्ल्यूसी गोदामात मोठ्या प्रमाणात तृणधान्य आणि डाळींचे साठे आहेत. त्यावर पडलेल्या कीड आणि किटक हे परिसरातील घरांत गेले असल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. त्याची दखल स्थानिक नगरसेविका शुभांगी पाटील यांनी घेऊन योग्य उपाययोजना न केल्यास उग्र आंदोलनाचा इशारा गोदाम...
डिसेंबर 01, 2018
पतंजलीचा संत्रा ज्यूस मार्चमध्ये चाखायला मिळणार नागपूर : मिहानमधील रामदेवबाबा यांच्या पतंजली फूडपार्कमधील संत्रा ज्यूससह तीन युनिट मार्चमध्ये सुरू होणार आहेत. 800 टन संत्रा ज्यूस आणि 600 टन भारतीय हिरव्या पालेभाज्यांवर येथे प्रक्रिया केली जाणार आहे. विशेष म्हणजे रामदेवबाबा यांनी भूमिपूजनाप्रसंगी 18...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : राज्यातील भीषण दुष्काळावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत किंवा कोणताही भरीव दिलासा दिलेला नाही. नेहमीप्रमाणे त्याच-त्याच कोरड्या घोषणा करून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे....
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - राज्यातील लाखो दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित असताना भाजप-शिवसेनेचे सरकार दुष्काळी उपाययोजना सुरू असल्याचे ढोल बडवते आहे. हे वस्तुस्थितीचे "भान' नसलेले "बेभान' सरकार आहे. सरकारने तातडीने प्रभावी व व्यापक उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. शेतकरी सुखी झाला तर मीच या सरकारचा...
नोव्हेंबर 24, 2018
आटपाडी - टँकरच्या पाण्यावर जोपासल्या डाळिंब बागावर वादळाचा पाऊस आणि त्यानंतर थंडीऐवजी पडलेल्या कडक उन्हामुळे तेल्या आणि ओला करपा रोगाने घाला घातला आहे. या रोगापासून विविध महागड्या औषधांची फवारणी घेऊन बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड चालली आहे. तेल्या आणि ओला करपा रोगाने मोठे क्षेत्र बाधित झाले...
नोव्हेंबर 24, 2018
दाखविलेले स्वप्न पूर्ण करणार नागपूर : मी जे बोलतो, त्यावर अनेकजण विश्‍वासच ठेवत नाही. परंतु, स्वप्नवत वाटणाऱ्या अनेक संकल्पना प्रत्यक्षात साकार होत आहे. जे स्वप्न दाखवणार ते पूर्ण करण्याची ताकदही आहे, असे नमूद करीत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री व ऍग्रोव्हिजनचे प्रवर्तक नितीन गडकरी यांनी टीकाकारांना...
नोव्हेंबर 23, 2018
अवघी दीड एकर शेती. पाण्याची भीषण अवस्था. तीनशे डाळिंबाची झाडे जगवण्याचे मोठे आव्हान. मनात केवळ जिगर ठेऊन चोपडी (जि. सोलापूर) येथील खळगे कुटुंबाचा संघर्ष सुरू आहे. बोअरचे पाणी पाचशे लिटरच्या टाकीत दररोज जमा करून ते पाईपद्वारे झाडांच्या मुळांजवळ द्यायचे. न थकता जोपासलेल्या झाडांपैकी शंभर झाडे फळांवर...
नोव्हेंबर 21, 2018
अंबासन, (ता.बागलाण जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील फोपीर येथील डाळींब उत्पादक शेतकरी पुरुषोत्तम संतोष भामरे यांच्या ताहाराबाद येथील गट क्रमांक १३४/१ मधील शेतातील तयार झालेले डाळिंब अंदाजे चारशे किलो डाळिंबांची चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन चोरी केल्याने चोरट्यांचा मोर्चा...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - तुम्ही दुकानातून आटा, रवा, मैदा घेताय? मग जरा त्याच्या पॅकिंगवरील लेबल व्यवस्थित बघा. त्यावर ‘बेस्ट बिफोर’ आहे का, पोषण मूल्य नमूद केलंय का हे आवर्जून बघा. कारण, यात दोषी आढळणाऱ्या तसेच, स्वच्छतेचे निकष पायदळी तुडवडणाऱ्या फ्लोअर मिलवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा बडगा उगारला आहे....
नोव्हेंबर 20, 2018
पुणे : तुम्ही दुकानातून आटा, रवा, मैदा, सुजी घेताय? मगं जरा त्याच्या पॅकिंगवरील लेबल व्यवस्थित बघा. त्यावर "बेस्ट बिफोर' आहे का, पोषण मूल्य नमूद केलंय का हे आवर्जून बघा. कारण, यात दोष आढळणाऱ्या तसेच, स्वच्छतेचे निकष पायदळी तुडवडणाऱ्या फ्लोअर मिलवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा बडगा उगारला...