एकूण 9 परिणाम
December 28, 2020
नांदेड : माणूस जन्मत: च नैसर्गिक असतो. म्हणजेच तो आधी विज्ञानवादीच असतो त्यानंतर तो धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत होतो. परंतु बौद्ध समाजात जन्माला आलेला माणूस जन्माने नव्हे तर जगण्याने बौद्ध असतो असे प्रतिपादन आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख डॉ. दीपक कदम यांनी नांदेड तालुक्यातील खुरगाव...
December 06, 2020
इंदापूर : येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगरमधील जेतवन बुद्ध विहारात ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस राज्याचे सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अभिवादन केले. यानिमित्त सामूहिक...
December 06, 2020
काय करुन आता धरुनिया भीड | नि:शक हे तोड वाजविले ||1|| नव्हे जगी कोण मुकियाचा जाण | सार्थक लाजोनी नव्हे हित ||2|| संत तुकारामांच्या या ओळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बिरुदासाठी निवडाव्या यात केवढे तरी औचित्य आहे. वृत्तपत्राचे 'मूकनायक' हे नावही त्यांना ''...
November 26, 2020
सातारा : राज्यघटना चांगली असली तरी अंमलबजावणी करणाऱ्यांवर तिचे यश अवलंबून आहे, असा इशारा बाबासाहेबांनी दिला होता. दुर्दैवाने आज संविधान दिनाच्या दिवशीच पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचा घटनादत्त आंदोलनाचा अधिकार मोदी सरकार पोलीस, सैन्याचा वापर करून चिरडून टाकत आहे असे ट्विट करीत आमदार पृथ्वीराज...
October 25, 2020
नागपूर ः  परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरात लाखो लोंकासह दीक्षा घेत सामाजिक क्रांतीचा एक नवा इतिहास घडविला. जो शोषित, पीडित समाज अंधकारात जीवन जगत होता, त्या असंख्य समाजसमुहांना उजेडात आणण्याचे महान कार्य या धम्मदीक्षा सोहळ्यामुळे झाले. डाॅ. ...
October 08, 2020
सातारा : पुण्यात एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल जे उद्गार काढलेत, याचा निषेध असून आंबेडकरांनी थोडा विचार करणं जरुरीचं आहे, अन्यथा परिणामांना समोरे जावे, अशा कडक शब्दात माथाडीचे नेते नरेंद्र पाटील यांनी प्रकाश आंबेडरकांवर...
October 08, 2020
सातारा : मराठा आरक्षणासाठी दहा ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी पाठींबा दिला आहे. हा पाठींबा देताना आंबेडकर यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली. या टीकेचा...
September 26, 2020
अकोला : सोशल मीडियावर कधी कोणता ट्रेंड व्हायरल होईल याचा नेम नाही. मागील काही दिवसांपासून फेसबुकवर 'कपल चॅलेंज' हा ट्रेंड भलताच व्हायरल झालाय. फेसबुकचा वापर करणाऱ्यांनीही या ट्रेंडला प्रतिसाद देत पती-पत्नीचे वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळ्या पोझमधले फोटो टाकून एकमेकांना चॅलेंज दिले. त्यामुळे मागील...
September 15, 2020
लोकशाहीचेच दुसरे नाव बंधुभाव आहे. लोकशाही हा शासनसंस्थेचा प्रकार नसून प्राथमिक दृष्टिने एकत्रित जीवनाची ती पद्धती आहे. आपल्या बांधवांबद्दल आदराची आणि पूज्यतेची भावना किंवा दृष्टी ठेवणे असे तिचे तत्त्वतः स्वरूप असते. डॉ. आंबेडकरांच्या लोकशाही कल्पनेच्यामागे कायद्याचे अधिराज्य, नैसर्गिक हक्क,...