एकूण 109 परिणाम
सप्टेंबर 01, 2019
नागपूर : "सकाळ'च्या यंग इन्स्पिरेटर्स (यिन) यिनफेस्टच्या माध्यमातून "यिन टॉक'च्या कार्यक्रमात "डिजिटल थिंकिंग' या विषयावर तरुणांशी संवाद साधल्या जाणार आहे. नागपुरात मंगळवारी (ता. 3) सकाळी 11 ला जे.डी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍन्ड मॅनेजमेंटच्या सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे....
ऑगस्ट 26, 2019
टेकाडी, ता.25 ः केंद्र शासनाने डिजिटल इंडियाचा बिगूल फुकताच शिक्षण विभागानेदेखील शाळा डिजिटल करण्याचे धोरण झपाट्याने हाती घेतले.2017 पर्यंत संपूर्ण शाळाना डिजिटल करण्याचा आदेश जाहीर केला होता. याच शृंखलेत पारशिवनी तालुक्‍यातील कोलितमारा आदिवासीबहुल...
ऑगस्ट 23, 2019
टेकाडी (जि. नागपूर ): केंद्र शासनाकडून देशभरात डिजिटल इंडियाचा तोरा मिरविण्याच्या शृंखलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गृहजिल्हा असलेला नागपूरदेखील डिजिटल जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आला आहे. मात्र, पारशिवनी तालुक्‍यातील आदिवासीबहुल कोलितमारासह अनेक गावे अद्याप मोबाईल...
ऑगस्ट 22, 2019
समाजातील वंचितांना न्याय मिळावा, त्यांचे जगण्याचे, उदरनिर्वाहाचे, शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीचे प्रश्न सुटावेत म्हणून सुरू झालेल्या सामाजिक न्याय विभागातील अडचणी, समस्या सोडवण्याबाबत उदासीनता असल्यामुळे विकासगंगा अद्याप वंचितांपर्यंत पोचलेली नाही. ग्रामीण भागात वंचितांचे जगणे जैसे थे आहे. परंपरेने...
ऑगस्ट 08, 2019
मुंबई : रेल्वेचे ऑनलाईन तिकीट काढल्यास प्रवाशांना सेवा कर द्यावा लागणार आहे. त्यासाठी रेल्वे बोर्डाने इंडियन रेल्वे केटरिंग ऍन्ड टूरिझम कॉपोर्रेशन लिमिटेडला (आयआरसीटीसी) हिरवा कंदील दिला आहे. या सेवा करातून आयआरसीटीसीला वर्षाला 500 कोटींपेक्षा जास्त महसूल मिळणार असला, तरी 13 लाख प्रवाशांना फटका...
जुलै 26, 2019
पळसन बातमीदार -एकीकडे आपण डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहत असतांना सुरगाणा तालुक्यातील आबेपाडा जवळील झगडपाडा (बे) हे गाव माञ अनेक सोयी सुविधा पासुन वंचित आहे. येथील विद्यार्थी रोजच जीव धोक्यात घालुन भरपुरात शिव नदी ओलांडून ज्ञानाजर्नासाठी जात आहे. त्यांचा हा संघर्ष रोजचाच आहे.    . स्कूल...
जून 28, 2019
नवी दिल्ली - ‘डिजिटल इंडिया’ योजनेत पंतप्रधान ग्रामीण डिजिटल साक्षरता मोहिमेंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना अधिकाधिक साक्षर करण्याचे उद्दिष्ट सरकारने समोर ठेवले आहे. त्यात महाराष्ट्रातील ग्रामीण भाग अग्रेसर आहे. महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत नऊ लाख ४० हजार...
जून 28, 2019
नागपूर : सन 2019 पर्यंत राज्यातील 43 हजार गावांना इंटरनेटशी जोडण्याचा संकल्प सरकारने 2017 मध्ये केला होता. यातून सर्वच डिजिटल शाळांत वाय-फाय राहील, असे लक्ष्य निर्धारित करण्यात आले. मात्र, वर्ष 2019 अर्ध्यावर आले तरीही शिक्षण खात्याकडून शाळा वाय-फाय करण्याची कोणतीही हालचाल दिसून येत...
जून 02, 2019
विटा - महिला बचत गटाच्या नावावर महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून रोजगार देण्याचे आमिष दाखवून विट्यासह परिसरातील १४७ महिलांसह अन्य महिलांची राहू पिंपळगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथील शिवाजी तुकाराम ढमढेरे व त्याची पत्नी मंदाराणी यांनी ७४ लाख २२ हजार ४०० रुपयांची फसवणूक केली आहे, अशी फिर्याद सविता...
एप्रिल 25, 2019
कोल्हापूर - एकीकडे डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहत असताना दुसरीकडे खराब, बंद पडणाऱ्या ईव्हीएम मशीनमुळे प्रशासनाला घाम फुटला. कोल्हापुरातील मतदारांनी समजूतदारपणा दाखवून अर्धा-अर्धा तास मशीन दुरुस्त होण्याची वाट पाहिली. हीच परिस्थिती आगामी विधानसभा निवडणुकीवेळी राहिली, तर मात्र जिल्हा...
एप्रिल 17, 2019
लोकसभा निवडणुकानिमीत्त सकाळने कारणराजकारण ही मालिका सोशल मिडियावर घेतली. त्यास प्रतिसादही उत्तम मिळाला. मालिकेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग फिरता आला. खेड्यापाड्यांचे स्थलांतर शहरी भागाकडे होत असल्याचे जाणवले. ग्रामीण भागाचे प्रश्न वेगळे आहेत, ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणावर...
फेब्रुवारी 02, 2019
नवी दिल्ली : शेतकरी, मध्यमवर्गीय आणि लहान उद्योजक व व्यापारी, असंघटित कष्टकरी यांना दिलासा देऊन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने आज सादर केलेल्या हंगामी अर्थसंकल्पाद्वारे केला आहे. आपल्या सरकारच्या अखेरच्या टप्प्यात सरकारने शेती व शेतकऱ्यांबाबत सहानुभूतीने विचार...
फेब्रुवारी 02, 2019
अर्थसंकल्प 2019: नवी दिल्ली : देशभर आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे ढोलताशे जोरात वाजत असताना आज हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी मोदी सरकारचा सहावा निवडणूक अर्थसंकल्प मांडला. "इलेक्‍शन तोंडावर, सरकार घरचं, होऊ दे खर्च' या तत्त्वाला अनुसरून अखेरच्या षटकात अर्थमंत्र्यांनी घोषणांची तुफान फटकेबाजी करत...
जानेवारी 13, 2019
चाकूर - देशात सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी म्हणून नावलौकिक मिळविलेल्या ‘बीएसएनएल’ने २०१८ मध्ये सर्वांत उशिरा ‘फोर जी’ मोबाईल सेवा सुरू केली. त्याला अपवाद चाकूर येथील दूरसंचार केंद्र आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मनोऱ्यावर घार या पक्ष्याचे घरटे असून, त्या घारीच्या घरट्यामुळे...
जानेवारी 11, 2019
पिंपरी - टाइपरायटरची जागा संगणकाने घेतली. त्याच्या जोडीला स्मार्ट फोन आले आणि डिजिटल युग अवतरले. बालकांपासून निरक्षर आजोबांपर्यंत अनेक जण स्मार्ट फोन हाताळू लागले. त्यामध्ये ‘व्हॉइस टू टाइप’ यंत्रणा आली. या साधनांमुळे शासकीय, निमशासकीय वा खासगी कार्यालयांमधील ‘स्टेनो’ नामशेष झाली, असा...
जानेवारी 02, 2019
धुळे - राज्याला दिशादर्शक ठरलेला येथील डिजिटल शाळेचा प्रकल्प आता अमेरिकेशी ‘कनेक्‍ट’ केला जात आहे. याअंतर्गत शनिवारी (ता. ५) पहिला संभाषण वर्ग सुरू होणार आहे. या प्रकल्पाची माहिती मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी (ता. ३१) दिल्यावर तेही प्रभावित झाले...
डिसेंबर 27, 2018
पुणे - इंटरनेटची ४ जी सेवा देणारे खासगी कंपन्यांचे टॉवर देशभर उभे आहेत. परंतु, सर्वांत प्रथम ३जी सेवा देणारी भारतीय संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी कंपनीला मागील चार वर्षांपासून सरकारने ४जी सेवा का सुरू करू दिली नाही. यातून खासगी कंपन्यांचा फायदा करून देण्यासाठी सरकारी कंपनी मोडीत काढण्याचे...
डिसेंबर 26, 2018
डिजी लॉकर म्हणजे काय? सामन्यत: आपण आपल्या मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकर मध्ये ठेवतो व अशा मौल्यवान वस्तू आपण गरजेच्या वेळी लॉकर मधून काढून काम झाल्यावर परत बँकेच्या लॉकरमध्ये परत ठेवून देतो, यामुळे आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित राहतात. तद्वतच आता आपण आपली महत्वाची कागदपत्रे (उदा: आधार कार्ड, पास...
नोव्हेंबर 15, 2018
ताम्हीणी घाट...शब्द उच्चारला तरी डोळ्यासमोर उंच-उंच दऱ्या, कड्या-कपारी, घनदाट जंगल, पांढरेशुभ्र धबधबे, सगळीकडे हिरवळ, नागमोडी वळणे उभी राहतात. पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या मुळशी तालुक्यातील पर्यटनासाठीचा प्रसिद्ध घाट. पौड, मुळशी, ताम्हीणी मार्गे हा रस्ता असाच कोकणात उतरतो. या भागाला...
नोव्हेंबर 12, 2018
पिंपरी - हिंजवडी आणि तळवडे आयटी पार्क पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्‍तालयात आहेत. तसेच, शहरातील बहुतांश नागरिकांकडून ऑनलाइन खरेदी, नेट बॅंकिंग, डेबिट- क्रेडिट कार्डचा वापर, सरकारच्या इतर सेवांचा ऑनलाइन वापर होत आहे. सायबर गुन्ह्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्‍तालय...