एकूण 42 परिणाम
ऑक्टोबर 24, 2018
नवी दिल्ली - डिजिटल पेमेंट कंपनी ‘पेटीएम’च्या सर्व यूजरचा डेटा सुरक्षित असून, केवळ कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांच्याच डेटाची चोरी झाल्याचा खुलासा आज कंपनीने केला आहे. शर्मा यांना ब्लॅकमेल करण्यासाठी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी कंपनीतील...
सप्टेंबर 29, 2018
भारत वेगाने प्रगती करणारा आणि मोठ्या ग्राहकवर्गाचा देश असल्याने दर्जेदार वस्तू आणि सेवांना मोठी मागणी आहे. त्यामुळे भारताविषयी, इथल्या लोकांविषयी अचूक माहिती मिळवण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. ‘केंब्रिज ॲनॅलिटिका’ कंपनीने ‘फेसबुक’ वापरणाऱ्यांची खासगी माहिती सहज मिळवून तिचा गैरवापर केला. त्यामुळे...
सप्टेंबर 19, 2018
नागपूर - सीएसआर फंडातून मिळणाऱ्या दहा कोटींच्या निधीतून यंदा जिल्हा परिषदेच्या अडीचशे शाळा डिजिटल करण्यात येणार आहेत. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल झाल्या आहेत. त्यात ही भर पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा असल्याने डिजिटल...
सप्टेंबर 08, 2018
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'डिजिटल पेमेंट'ची प्रत्यक्षातील कार्यवाही सोलापूर महापालिकेने सुरू करून, सातत्याने प्रगती करत देशात 18वे मानांकन मिळवले आहे. दुसऱ्या घोषणेत हा क्रमांक 21 होता. नव्या  मानांकनाची घोषणा काल रात्री झाली.  स्मार्ट सिटी...
ऑगस्ट 28, 2018
सोलापूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील "डिजिटल पेमेंट'ची प्रत्यक्षातील कार्यवाही सोलापूर महापालिकेने सुरू करून, सातत्याने प्रगती करत देशात 21वे मानांकन मिळवले आहे. पहिल्या घोषणेत हा क्रमांक 22 वा होता. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रत्येक शासकीय कार्यालय ...
ऑगस्ट 06, 2018
पिंपरी - नोटाबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जास्तीत जास्त व्यवहार ऑनलाइन करण्याचे आवाहन केले. यामुळे बहुतांश सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांत ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध झाली. सध्या देशातील १०० स्मार्ट सिटीतून डिजिटल पेमेंटचा आढावा घेतला जात आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराने...
जुलै 26, 2018
सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील "डिजिटल पेमेंट'ची प्रत्यक्षातील कार्यवाही सोलापुरात सुरू झाली आहे. महापालिकेसह केंद्र आणि राज्य शासनाच्या कार्यालयांतही ही प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या उपस्थितीत  आढावा बैठक झाली. ...
जून 26, 2018
मुंबई : एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या (एआयआयबी) तिसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी मुंबईत उद्घाटन करण्यात आले. सभेला संबोधित करताना मोदी यांनी गेल्या चार वर्षातील सरकारच्या कामगिरीचा धावता आढावा घेतला. भारत 'न्यू इंडिया' म्हणून...
मे 27, 2018
येवला - डिजिटल व्यवहाराविषयी आपल्यात अनेक गैरसमज आहेत. मात्र या व्यवहारात घाबरण्याचे कारण नसून पीओएस (स्वप), भीम एप, मोबाईल बँकिंगने घरबसल्या सर्व व्यवहार करणे शक्य आहे. पुढील चार-पाच वर्षात सर्व व्यवहार ऑनलाइन होणार असल्याने सगळे बदल आत्मसात करा. भौतिक सुविधा रातोरात होत नाहीत....
एप्रिल 10, 2018
 नवी दिल्ली : जागतिक पातळीवर 1.3 अब्ज युजर्स असलेल्या 'व्हॉट्सअॅप' हे मॅसेजिंग अॅप भारतातील प्रमुखाचा शोध घेत आहे. भारतात व्हॉट्सअॅपचे महिन्याकाठी 20 कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत. व्हॉट्सअॅप प्रथमच भारतासाठी एका वेगळ्या प्रमुखाची निवड करीत आहे. लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपतर्फे फेब्रुवारीमध्ये...
मार्च 19, 2018
सोलापूर : योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली उत्पादनाने अक्षरशः संपूर्ण बाजारपेठ व्यापून टाकली आहे. पतंजलीची उत्पादने ग्राहकांना भुरळ घालत असून विश्‍वासास पात्र ठरल्याने पतंजलीची ही उलाढाल दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यकाळात ही उलाढाल तब्बल 50 हजार कोटींचा टप्पा पार करून पतंजलीला देशातील सर्वश्रेष्ठ...
फेब्रुवारी 16, 2018
पुणे - ‘पाहूयात शरीरात काय आहे?’ हा धडा वाचताना काहीच कळत नव्हतं. खूप वेळा वाचलं, पण गोंधळ उडत होता; पण ‘डिजिटल बोर्ड’वर शिक्षिकेने क्‍लिप दाखविली आणि धडा कायमचा लक्षात राहिला’, असे चौथीत शिकणारी गाथा सांगत होती. ‘नेहमी आकर्षण असणाऱ्या फुलपाखराचा जन्म होतो कसा, यांसह ‘प्राण्यांचा...
फेब्रुवारी 11, 2018
नवी दिल्ली : लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपतर्फे 'डिजिटल पेमेंट' सेवा आता भारतात सुरु करण्यात आली आहे. या नव्या फिचरच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठवणे सहज शक्य होणार आहे. सध्या काही मर्यादित युजर्सला याचे अपडेट्स देण्यात आले असले तरी...
जानेवारी 18, 2018
नवी दिल्ली : जगभरात प्रसिद्ध असलेल्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि व्हॉटस्अॅप यांसारख्या सोशल मीडियावर संभाषण केले जाते. त्यानंतर आता व्हॉटस्अॅप या सोशल मीडियावर लवकरच 'डिजिटल पेमेंट'ची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर डिजिटल...
जानेवारी 08, 2018
औरंगाबाद - जगभर वापरली जाणारी आधुनिक क्रिप्टोग्राफी (डिजिटल पेमेंट सिस्टिम) अर्थात बिटकॉइनच्या व्यवहारावर आरबीआयने निर्बंध आणलेत. असे असतानाही शहरातील अनेकांनी यामध्ये लाखो रुपये गुंतविल्याची माहिती समोर आली आहे; तर नव्याने गुंतवणूक करण्यासाठी असंख्य लोक ब्रोकर्सकडे...
जानेवारी 07, 2018
‘बिटकॉइन’ या ‘क्रिप्टोकरन्सी’ची जगभर चर्चा सुरू आहे आणि भारतातही तिनं वेगवेगळ्या प्रकारे पाय पसरायला सुरवात केली आहे. नेमकी काय असते ही ‘क्रिप्टोकरन्सी’, तिचं वैशिष्ट्य काय, तिचे फायदे-तोटे काय, तिच्याबरोबर येणारे धोके कोणते, अर्थव्यवस्थेवर नक्की काय परिणाम होणार अशा विविध गोष्टींवर एक नजर. येत्या...
डिसेंबर 15, 2017
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मत; डिजिटल पेमेंट कार्यक्षम वॉशिंग्टन : नोटाबंदीमुळे रोकडटंचाई निर्माण झाल्याने भारतातील आर्थिक क्षेत्रात तात्पुरत्या स्वरुपात अडथळे आले; परंतु आता हे अडथळे कमी होऊ लागले आहेत, भविष्यात नोटाबंदीचे आणखी फायदे दिसून येतील, असे मत आंतरराष्ट्रीय...
डिसेंबर 01, 2017
मुंबई - नोटाबंदीनंतर कॅशलेस अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी शासकीय, निमशासकीय आणि खासगी कंपन्यांकडून देयकांसाठी डिजिटल पेमेंटचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात निम्म्याहून अधिक भारतीयांनी देयकांसाठी डिजिटल पर्यायांचा वापर केल्याचे एका सर्वेक्षणात दिसून...
नोव्हेंबर 20, 2017
मुंबई - केंद्र सरकारने कॅशलेस अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन दिल्याचे सुपरिणाम डेबिट आणि क्रेडिट कार्डमधून झालेल्या विक्रमी व्यवहारांतून दिसून आले आहेत. सप्टेंबर महिन्यात डेबिट आणि क्रेडिट कार्डमधून तब्बल ७४ हजार ९० कोटींचे व्यवहार झाले आहेत. गतवर्षाच्या तुलनेत यामध्ये ८४ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. ...
सप्टेंबर 14, 2017
स्मार्टफोनच्या दुनियेत घडत असलेल्या क्रांतीने आणखी एक टप्पा गाठला आहे. स्पर्धेतून असो वा नावीन्याच्या ध्यासातून; पण आपल्या हातातील फोनचा दिवसेंदिवस वाढत असलेला स्मार्टनेस आपल्या जगण्यात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणार आहे, हे निश्‍चित. उच्च वर्गातील लोकप्रिय "ऍपल'ने पहिला आयफोन सादर केल्यानंतर...