एकूण 937 परिणाम
मे 20, 2019
मालवण - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने मच्छीमार एल्गार मेळावा उद्या (ता. २१) सायंकाळी साडे पाच वाजता दांडी येथील झालझुल मैदान येथे होत आहे. मच्छीमारांचे अनेक प्रलंबित प्रश्‍न, सीआरझेडचा विषय, कर्ज प्रकरणांचा विषय, डिझेल सबसिडी, मत्स्यदुष्काळ नुकसान भरपाई, एलईडी मासेमारी,...
मे 17, 2019
नांदगाव - डिझेलने घेऊन चाललेल्या रेल्वेगाडीच्या एका वाघिणीचे कपलिंग नांदगाव रेल्वे स्थानकापासून दीड किलोमीटरवर तुटले. मात्र गाडीचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. दुरुस्तीला दीड तास वेळ लागल्याने भुसावळकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या अनेक प्रवासी गाड्या ठिकठिकाणी थांबून राहिल्याने त्यांना दोन ते...
मे 16, 2019
नवी दिल्ली : जसं ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकले जाते तशाच प्रकारे 'न्याय' योजना देशातील अर्थव्यवस्थेच्या इंजिनमध्ये डिझेलसारखी असेल. आम्ही डिझेल टाकू, चावी फिरवू आणि देशाची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा सुरु होईल, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच...
मे 16, 2019
इस्लामाबाद: पाकिस्तानची आर्थिक व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली असून, महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. पाकिस्तानी रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण झाली आहे. एक डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे मूल्य 148 वर पोहोचले आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळे दैनंदिन वापराच्या...
मे 16, 2019
नांदगाव : ज्वलनशील इंधन भरलेल्या 52 डब्यांच्या मालगाडीच्या एका डब्याची कपलिंग नांदगाव रेल्वे स्टेशनपासून दीड किमी अंतरावर अचानक तुटल्याने मोठा प्रसंग ओढवला होता. नांदगाव येथे चालक बदलण्यात येत असतो. त्यामुळे गाडीचा वेग कमी होता. म्हणून थोडक्यात अनर्थ टळला. दीड तास दुरुस्तीला लागल्याने मालगाडीच्या...
मे 16, 2019
वारजे माळवाडी - कात्रज-देहूरोड पश्‍चिम बाह्यवळण मार्गावर वारजे येथे आरएमडी कॉलेजसमोर बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास  डिझेल-पेट्रोलचा टॅंकर उलटल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली. या अपघातानंतर टॅंकरमधील इंधन रस्त्याने वाहत होते. त्यामुळे आग लागून स्फोट होण्याचा धोका लक्षात घेऊन अग्निशामक...
मे 15, 2019
जळगाव - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या दरात सुरू असलेली घसरण यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देखील घसरण झाली आहे. खनिज तेलात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे पंधरवड्यात पेट्रोल दोन रुपयांनी स्वस्त झाले. तर डिझेलचे दर हे १ रुपया ८३ पैशांनी खाली आले आहे. पेट्रोल- डिझेलचे दरात गेल्या दोन...
मे 15, 2019
पुणे : महामार्गावरून जाताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलावरील पेट्रोल वाहतूक करणारा टँकर उलटल्याची घटना दहाच्या सुमारास वारजे येथील सिंहगड काॅलेजच्या समोर सर्व्हिस रस्त्यावर घडली. या घटनेमुळे या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून, अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. कात्रज-देहूरोड...
मे 14, 2019
नव्वद क्विंटल तूर, ३० क्विंटल ज्वारी व हरभरा, १५० क्विंटल करडई...हे कोणत्या विक्री केंद्रातील धान्याचे आकडे नव्हेत. तर अंत्रोळी (जि. सोलापूर) येथील रावसाहेब महिमकर यांच्या शेतात उत्पादित धान्याचे आहेत. कमी खर्चिक शेती, छोटेखानी दुग्ध व्यवसाय, मोठ्या प्रमाणात धान्य साठवणूक अशी त्यांची पद्धती आहे....
मे 14, 2019
मुंबई : जागतिक बाजारात गेल्या काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्याने देशांतर्गत इंधन दरात घसरण झाली आहे. तेल वितरक कंपन्यांकडून सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कपात केल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. पाच दिवसांत पेट्रोल ३२ पैशांपर्यंत आणि डिझेल १४...
मे 11, 2019
उरुळी कांचन (पुणे ): उरुळी कांचन व उरुळी कांचन पंचक्रोषीतील नागरिकांना पुढील महिनाभर पुरेशे पिण्याचे मिळावे यासाठी ग्रामपंचायतीने पाण्याचा साठा नवीन मुठा कालव्यात केला आहे. कालव्यात अडविण्यात आले पाणी केवळ पिण्यासाठीच वापरण्याचे बंधन पाटबंधारे विभागाने ग्रामपंचायतीवर घातले आहे. यामुळे कालव्यातील...
मे 09, 2019
गडहिंग्लज - येथील सुरेश देवेकर यांच्या राहत्या घराला आग लागून पाच लाखाचे नुकसान झाले. 45 हजार रोकडसह दीड तोळ्याच्या सोन्याचे दागिने व धान्य, संसारिक साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आज पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. महसूल विभागाने या घटनेचा पंचनामा केला आहे. आगीचे कारण समजू शकले नाही, पण ही...
मे 09, 2019
पुणे - प्रादेशिक परिवहन विभागाकडून आकारल्या जाणाऱ्या कर आणि त्यावरील अधिभारामुळे देशात महाराष्ट्रामध्ये वाहन खरेदी महाग झाली आहे. हा कर कमी करावा, अशी वितरकांची मागणी आहे; तर उत्पन्नाचा हमखास स्रोत असल्यामुळे राज्य सरकार कर कमी करण्यास तयार नाही. परिणामी, ग्राहकांना त्याची आर्थिक झळ सोसावी लागत आहे...
मे 07, 2019
नवी दिल्ली: मारुती सुझुकीनंतर आता टाटा मोटर्सनेदेखील लहान डिझेल कारचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात मारुती सुझुकीने २०२० पर्यंत डिझेलवर चालणाऱ्या सर्व वाहनांचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. येत्या काळात बीएस-६ उत्सर्जन मानके लागू झाल्यांनतर ...
मे 06, 2019
कलेढोण (सातारा) : त्यांना दोन्ही पायाने नीट चालताही येत नाही. दोन्ही पायांना हातातील दोन काट्याचा आधार घेत पहाटे पाच वाजल्यापासून ते डोंगराच्या दिशेने चालत जलसंधारणाचे ठिकाण गाठतात. कामावर उशीर नको म्हणून कोणत्याही मदतीशिवाय दगडधोंडे तुडवीत, काट्याकुट्यातून, झाडाझुडूपातून ऐंशी वर्षाचे कलेढोणचे तरुण...
मे 05, 2019
औरंगाबाद : क्रिकेटचे सामने भरवून उभारलेला निधी "सामर्थ्य प्रतिष्ठान'ने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या डकवाडी (ता.जि. उस्मानाबाद) गावाला देण्याचा निर्णय घेतला आहे. गावच्या शाश्‍वत विकासासाठी सुमारे पाच लाखांपर्यंतचा निधी ते टप्प्याटप्प्याने देणार आहे. तत्पूर्वी त्यांनी महाराष्ट्र दिनी डकवाडीत जाऊन...
मे 04, 2019
इस्लामाबादः पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीची (ECC) बैठक शुक्रवारी (ता. 4) पार पडली असून, देशात मे महिन्यात पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतींत 9 रुपये प्रती लीटरपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. पेट्रोलचा दर 108 रुपये प्रति लिटर झाला आहे. इंधनाचे वाढते दर पाहता आम्ही वाहने पेटवायची का? असा...
मे 03, 2019
नागपूर : शहरातील तिन्ही नद्यांची स्वच्छता रविवारपासून सुरू होणार आहे. परंतु, अद्याप उपयुक्त यंत्रसामग्रीची जुळवाजुळव न झाल्याने मनपा प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत राबविण्यात आलेल्या नदी स्वच्छता मोहिमेच्या तुलनेत यंदा गती मंदावल्याचे तसेच निरुत्साहाचे चित्र दिसून...
एप्रिल 29, 2019
परवा एका सत्कार समारंभाला गेलो होतो. विदर्भातील यवतमाळजवळच्या पाटणबोरी गावातून आलेला हा चोवीस वर्षांचा तरुण आज जागतिक कीर्तीचा संशोधक म्हणून नावाजला गेला आहे. त्याचं नाव अजिंक्‍य रवींद्र कोत्तावार. लहान असताना अजिंक्‍य उनाडक्‍या जास्त करायचा. आई- वडिलांनी परिचयाच्या आध्यात्मिक व्यक्तीकडे नेल्यावर...