एकूण 519 परिणाम
फेब्रुवारी 08, 2019
पुणे : सर्व पेट्रोल पंपांवर 'सीएनजी' मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातील आदेश प्रसिद्ध केला आहे. यामुळे नेहमीच्या पेट्रोल पंपांवर सीएनजीची विक्री करण्यासाठी जिल्हा प्रशासन किंवा महापालिकेची परवानगी घेण्याची गरज राहिलेली नाही.  देशामध्ये सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांची संख्या...
फेब्रुवारी 07, 2019
गुहागर - पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी आणलेली बोट सुरू होण्यापूर्वीच दाभोळ खाडीकिनारी पाण्यात कलंडली. त्यामुळे पर्यटन महामंडळाचे हाऊसबोट पर्यटनाचे स्वप्न सध्यातरी खाडीत बुडाले आहे. लक्षावधी रुपये खर्च करून तयार केलेली बोट पाण्यात बुडत चालल्याचे गांभीर्य रत्नागिरीतील पर्यटन महामंडळाला नाही. या...
फेब्रुवारी 07, 2019
कोल्हापूर - शेतकरी सहकारी संघात आजी-माजी संचालक आणि त्यांच्या नातेवाइकांच्या नावावर  १६ लाख २९ हजारांची थकबाकी असल्याचे अध्यक्ष अमरसिंह माने यांनाही मान्य करावे लागले. काही वेळा माल उधारीवर दिला जातो. पण, त्याची वेळेत परतफेडही केली पाहिजे, असेही माने यांनी मान्य केले.  दरम्यान, यापैकी संघाचे...
फेब्रुवारी 06, 2019
कोल्हापूर - शिरोळ शाखेत ३६ लाखांचा गैरव्यवहार झाल्यानंतर शेतकरी सहकारी संघ पुन्हा चर्चेत आला आहे. संघाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ संचालक आणि पन्हाळा तालुक्‍यातील एका माजी संचालकांनी दीड वर्षापासून संघाकडून घेतलेली एकूण १३ लाख ६६ हजार ‘उधारी’ (कॅशक्रेडिट) परत केलेली नाही. वसुलीसाठी अध्यक्ष, प्रशासन...
फेब्रुवारी 02, 2019
मालवण - जिल्हाधिकारी कार्यालयात विकासकामांसंदर्भात बैठका घेण्याचा अधिकार पालकमंत्री, सत्ताधारी आमदारांना आहे. यामुळे आमदार नीतेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील एकतरी बैठक उधळून लावण्याचे धाडस दाखवावे. आम्ही बैठक घेण्यासाठी सक्षम आहोत, असा टोला आमदार वैभव नाईक...
जानेवारी 24, 2019
तळवाडे दिगर : गेल्या दहा महिन्यांपासून सतत वाढ असलेल्या एलपीजी गॅसच्या दरात गेल्या दोन-अडीच महिन्यांत 254 रुपयांनी घट झाली असून, नोव्हेंबर महिन्यात सुमारे साडेनऊशे रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर सध्या 704 रुपयांना मिळत आहे. देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर गॅसचे दर...
जानेवारी 19, 2019
नवी दिल्ली: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने भारतातील पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी गेल्या आठवड्यात पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 2.19 रुपयांनी तर डिझेल प्रतिलिटर 3.10...
जानेवारी 02, 2019
नवी दिल्ली - जागतिक बाजारपेठेत स्वस्त झालेले खनिज तेल, तसेच डॉलरच्या तुलनेत सावरलेल्या रुपयामुळे इंधनदरात सुरू असलेली कपात मंगळवारीही कायम राहिली. त्यामुळे आज पेट्रोल १९, तर डिझेल आणखी २० पैशांनी स्वस्त झाले.  आज झालेल्या कपातीनंतर दिल्लीत पेट्रोलचा दर ६८.६५ रुपयांवर आला असून, मुंबईत...
डिसेंबर 30, 2018
जळगाव ः जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन महिन्यात टॅंकरवर सुमारे पन्नास लाखांचा खर्च केला आहे. हा खर्च पाहता भविष्यात टंचाईचे चित्र अधिक गडद होण्याची चित्र आहे. एका टॅंकरवर सरासरी दररोज दोन हजार रुपये खर्च होतो तो अधिक वाढण्याची शक्‍यता आहे. टॅंकरवर खर्च करण्यापेक्षा...
डिसेंबर 29, 2018
नवी दिल्ली- जागतिक बाजारपेठेत गेल्या काही दिवसांत खनिज तेल दरात झालेल्या घसरणीमुळे देशात पेट्रोलचा दर चालू वर्षातील नीचांकी पातळीवर आला आहे. तेल वितरक कंपन्यांनी शनिवारी (ता.29) पेट्रोल व डिझेल दरात अनुक्रमे 30 आणि 32 पैशांची कपात केली. चालू आठवड्यात खनिज तेलाचे भाव गेल्या आठवड्याच्या...
डिसेंबर 27, 2018
भवानीनगर - कोणत्याही सहकारी संस्थेचा संचालक थकबाकीदार असेल तर त्याचे संचालकपद रद्द करण्याची मागणी केली जाते. मात्र संबंधित सहकारी संस्थेची केवळ थकबाकी नव्हे; तर संस्थेने थकबाकीची मागणी केल्यानंतर ती महिन्याच्या आत भरली तर संचालकपद रद्द होत नाही. नांदेडमधील बॅंकेच्या एका सुनावणीत पुण्याचे सहकार...
डिसेंबर 22, 2018
चांदवड - तालुक्‍यातील राहूड येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला मारहाण करत अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत सोडविण्यास आलेल्या सासूलाही पतीने गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले. घटनेनंतर पतीने स्वत:ही फाशी घेण्याचा प्रयत्न केला. घटनेतील गंभीर जखमी आई व मुलीवर...
डिसेंबर 21, 2018
एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : तालुक्यातील गट्टा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गट्टागुडा गाव जंगल परिसरात पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या निर्माण कामावरील एक जेसीबी मशीनला नक्षल्यांनी भर दिवसा आग लावली असून, कंत्राटदाराचे वीस लाखांचे नुकसान झाले. पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत गट्टा ते गट्टागुडा...
डिसेंबर 21, 2018
नगर : कर्जतमधील मुख्य रस्त्यावर असलेल्या पीर दावल मलिक देवस्थानाच्या जमिनीवरील अतिक्रमणे काढण्याच्या मुद्द्यावरून काल (ता. 20) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या तौसिफ हासीम शेख या कार्यकर्त्याचे आज पहाटे पुण्यातील पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. दुपारी...
डिसेंबर 20, 2018
नवी दिल्ली - नव्या वर्षात नवीन वाहन खरेदी करायचा विचार करताय? मग हे वाचा... वाहनखरेदीसाठी तुम्हाला तुमचा खिसा आणखी रिकामा करावा लागणार आहे. कारण, वीजेवरील मोटारींच्या (इलेक्‍ट्रिक व्हेईकल) वापराला प्रोत्साहन देण्यासाठी नव्या खरेदी होणाऱ्या पेट्रोल-डिझेलवर धावणाऱ्या मोटारींवर १२ हजारांपर्यंत प्रदूषण...
डिसेंबर 13, 2018
नवी मुंबई  - डिझेलचे वाढलेले दर, काही भागांतील बंद झालेल्या फेऱ्या आणि देखभाल दुरुस्तीच्या वाढत्या खर्चामुळे नवी मुंबई महापालिकेची परिवहन सेवा (एनएमएमटी) आर्थिक संकटात सापडली आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी व्यवस्थापनाने महापालिकेकडे ५० कोटींची मागणी केली आहे.  ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर...
डिसेंबर 11, 2018
मुंबई - 'राज्यातील दुष्काळी भागात गरज आणि मागणी असेल तेथे चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महसूल व मदत-पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली. यासंदर्भात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार कोण-कोणत्या भागात चारा छावण्यांची गरज आहे, याची पडताळणी...
डिसेंबर 05, 2018
आर्वी (वर्धा) : देशाची लोकशाही धोक्यात आली असून, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे राज्यात अवडंबर माजवून भाजपचे षड्यंत्र समीकरण सुरू झाले आहे. मोदी म्हणतात, 'चाय-चाय' आणि योगी म्हणतात 'गाय-गाय'. त्यामुळे आता यांनाच बाय-बाय करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक...
डिसेंबर 05, 2018
जळगाव : ऑक्‍टोबरच्या सुरवातीला राज्यातील अनेक शहरांमध्ये नव्वदी पार केलेल्या पेट्रोलच्या व ऐंशीच्या घराजवळ पोहोचलेल्या डिझेलच्या दरात महिना-दीड महिन्यात टप्प्या-टप्प्याने घट होत हे दोन्ही प्रकारचे इंधन दहा रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जळगाव शहरात आजचा...
डिसेंबर 01, 2018
देवरी (गोंदिया) : दोन ट्रकांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चारजण जागीच ठार तर, एक गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (ता. 1) पहाटे साडेतीनच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील शिरपूरबांध येथील जैन पेट्रोलपंपाजवळ घडली. या घटनेत दोन्ही ट्रकांचा चेंदामेंदा झाला.  रवी पितांबर यादव (वय 25...