एकूण 84 परिणाम
ऑगस्ट 15, 2017
सात दशकांपूर्वी याच दिवशी, १५ ऑगस्टला, आपला देश परकीयांच्या जोखडातून मुक्त झाला. एका नव्या भारताचे स्वप्न घेऊन सुरू झालेल्या प्रवासाला ७० वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! देशाला परकीयांपासून स्वातंत्र्य मिळालं, पण आता आणखी अनेक बाबींपासून आपल्याला स्वातंत्र्य हवं आहे....
जानेवारी 27, 2017
मुंबई इथे दि. २४ ते  २५ जानेवारी २०१७ या दोन दिवशी - नेहरू सेंटर मध्ये - डिलिव्हरिंग चेंज फोरम मध्ये सहभागी झालो. चीफ मिनिस्टर ट्रान्सफॉर्मेशन कौन्सिलचा निमंत्रित सदस्य या नात्याने या फोरम मध्ये सहभागी होता आले. सकाळ ग्रुपचे श्री. अभिजित पवार आणि...
जानेवारी 26, 2017
मुंबई - ‘‘महाराष्ट्राच्या परिवर्तनासाठी लोकसहभाग आवश्‍यक आहे. ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या माध्यमातून हे शक्‍य होईल. या प्रयत्नात सर्वांनी सहकार्य करावे,’’ असे आवाहन मान्यवरांच्या साक्षीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. ‘डिलिव्हरिंग चेंज...
जानेवारी 26, 2017
जगातील शहरांच्या नागरी प्रश्नांचा आढावा घेऊन उद्‌भवणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तसेच विकासाला गती देण्यासाठी वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये झालेल्या डिलिव्हरिंग चेंज फोरममध्ये सहभागी झालेल्या जर्मन प्रतिनिधींनी विकासासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या. या परिषदेत सहभागी...
जानेवारी 25, 2017
मुंबई - जगभरात कार्यशील सरकार, प्रगतिशील उद्योग आणि समाजासाठी झटून काम करणाऱ्या चेंज मेकर्सची मांदियाळी मंगळवारी वरळीतील नेहरू सेंटरमध्ये डिलिव्हरिंग चेंज फोरमच्या निमित्ताने दिसून आली. यानिमित्ताने जगभरातील प्रज्ञावंतांची ज्ञानाची देवघेव करण्याची प्रक्रिया...
जानेवारी 25, 2017
मुंबई - सामान्य नागरिक स्वत:च्या व व्यवस्थेमधील समस्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना प्रत्येक स्थानिक समस्येवर जगभरातील नामांकित संस्थांच्या सहयोगाने ‘वैश्विक’ उपाय शोधून महाराष्ट्रासोबतच ‘महान राष्ट्र’ निर्मितीची सुरुवात करूया. त्यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ व ‘डििलव्हरिंग चेंज...
जानेवारी 24, 2017
मुंबई - डिलिव्हरिंग चेंज फोरम हे केवळ चर्चेचे व्यासपीठ नाही. यातून परिवर्तनाचा कृती कार्यक्रम निश्चितपणे पुढे न्यायचा आहे. तरुणांची संख्या सर्वाधिक असलेल्या भारतात नव्या कल्पना अमलात आणण्याची हीच योग्य वेळ आहे. तळागाळातून निर्माण होणाऱ्या नवकल्पना...
जानेवारी 24, 2017
डिलिव्हरिंग चेंज फोरमला मंगळवारी मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये सुरूवात झाली. महाराष्ट्राच्या सकारात्मक विकासाचा अजेंडा घेऊन राज्याच्या कानाकोपऱयातील मान्यवर फोरममध्ये सहभागी झाले आहेत. इस्राईल, जर्मन आणि भारतीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन, महाराष्ट्रातील विविध मंत्रालयांचे मंत्री-...
जानेवारी 24, 2017
पुणे - समाजाच्या हितासाठी झटणाऱ्या आणि व्यवसायाच्या पलीकडे जाऊन समाजात सकारात्मक बदल घडवू इच्छिणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीत उद्यापासून (ता. २४) दोन दिवस मुंबईत ‘डिलिव्हरिंग चेंज फोरम’ ही विचारमंथन परिषद होत आहे. ‘सकाळ माध्यम समूह’, ‘डिलिव्हरिंग...
जानेवारी 17, 2017
इस्राइलच्या तेल अवीव या शहराचे उदाहरण देऊन स्मार्ट सिटीची संकल्पना सातत्याने मांडली जाते. मात्र, याच तेल अवीवने तब्बल शंभर वर्षांपूर्वी स्मार्ट सिटी होण्याचे स्वप्न पाहिले आणि सर्वांत पहिले सांस्कृतिक विकासावर लक्ष केंद्रित केले. जगभरात विखुरलेले आपल्या शहरातील चांगले चित्रकार, लेखक, कवी, गायक...
जानेवारी 17, 2017
सांस्कृतिक, मनोरंजन पुण्याच्या प्रमुख तीन नाट्यगृहांमधून नाटकांचे महिन्याला किमान १०० प्रयोग फायद्यात रंगतात; पण यशस्वी ठरणारे बहुतांश नाटक-सिनेमे मुंबईनिर्मित असतात, ही परिस्थिती का आहे याचे चिंतन पुण्याच्या या व्यवसायाला आता अंतर्मुख होऊन करावे लागणार आहे. पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी...
जानेवारी 17, 2017
- अभिजित पवार, संस्थापक, अध्यक्ष डीसीएफ ॲडव्हायझरी सर्व्हिसेस्‌, व्यवस्थापकीय संचालक ‘सकाळ माध्यम समूह’ अभिजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या डीसीएफ ॲडव्हायझरी सर्व्हिसेस्‌ने अल्पावधीतच भारतातली आजमितीची महत्त्वाची आणि विस्तारणारी सल्लागार संस्था म्हणून लौकिक मिळवला आहे. अपेक्षित परिणाम...
जानेवारी 17, 2017
सांस्कृतिक, मनोरंजन सांस्कृतिक क्षेत्रात एकेकाळी मराठवाड्याचा दबदबा होता. व्यावसायिक, दलित रंगभूमी समृद्ध होती. आता मात्र स्थिती बदलली असून, या क्षेत्रात पिछाडी असल्याचे चित्र आहे. लोकसंगीत प्रकार मर्यादित झाले. महाविद्यालयांच्या नाट्यशाखा असल्या तरी दर्जेदार शिक्षणाचा अभाव आहे. चांगली नाटके येत...
जानेवारी 17, 2017
दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी शास्त्रीय मैफल आयोजित करून गेली वीस वर्षे येथील खल्वायन संस्थेने रत्नागिरीत सांस्कृतिक चळवळ वृद्धिंगत केली आहे. आजवर संस्थेच्या २३० मैफली व ३८ विशेष मैफली रंगल्या आहेत. कोकणात भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा वाढीस लागावी, या हेतूने संस्था उपक्रम राबवते. संगीत...
जानेवारी 17, 2017
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे मुख्यालय गेल्या २८ वर्षांपासून नागपुरात आहे. केंद्र सरकारच्या सात सांस्कृतिक केंद्रांपैकी एक असलेल्या या केंद्राकडे कायम ‘शासकीय’ कार्यालयाच्या नजरेतूनच बघण्यात आले. मात्र, अधिकारी सक्षम असेल तर शासकीय योजनांचाही मूळ उद्देश साध्य होऊ शकतो, याचा आदर्श...
जानेवारी 16, 2017
विदर्भात मुबलक वनसंपदा आणि निसर्गरम्य ठिकाणे आहेत. येथील वनराई, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे आणि व्याघ्रप्रकल्प पर्यटकांना खुणावत आहे. पर्यटनस्थळे देश-विदेशांतील पर्यटकांना आकर्षित करीत असल्याने विदर्भ पर्यटनाचे ‘डिस्टिनेशन’ बनले आहे. कोणत्याही विभागाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याची क्षमता...
जानेवारी 16, 2017
केवळ निसर्ग पर्यटनाने समाधान न होणाऱ्या पर्यटकांसाठी नागपूरपासून ४५ किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग सातवर मनसर येथे रामधाम हे पर्यटनस्थळ आहे. कोणतेही धार्मिक क्षेत्र नसलेले रामधाम आज धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आले आहे. विशेष म्हणजे येथील ओमची प्रतिकृती जगातील सर्वांत मोठी असल्याची नोंद...
जानेवारी 16, 2017
मराठवाडा ही ऐतिहासिक वारसा लाभलेली भूमी. त्यामुळे औरंगाबादसह आठही जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटनस्थळे आहेत. मात्र, अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे बहुतांश पर्यटनस्थळे पर्यटनाच्या परीघ क्षेत्रातदेखील आलेली दिसत नाहीत. विभागात पर्यटनाचे क्‍लस्टर विकसित होण्याची गरज आहे.  मराठवाड्यात औरंगाबाद...
जानेवारी 16, 2017
व्यापारी उलाढालीचा आणि टोलेजंग वाड्यांचा समृद्ध इतिहास असलेल्या कसाबखेड्याला कृषी पर्यटनाने नवी ओळख दिली आहे. साहसी खेळ आणि निसर्गाशी जवळीक साधण्यासाठी कसाबखेड्याकडे पर्यटकांची पावले वळत आहेत.  शहरालगत ऐतिहासिक बाजारपेठा म्हणून ख्याती असलेल्या कसाबखेड्याला कृषी पर्यटनाने नवी ओळख दिली आहे. 2011 या...
जानेवारी 15, 2017
मुंबईच्या क्वीन नेकलेसचा (राणीचा कंठहार) लूक एलईडी दिव्यांनी बदलला. क्वीन नेकलेसमध्ये ६३९ दिवे एलईडी आहेत. प्रथम सोडियम वेपर लॅम्पच्या जागी पांढरे एलईडी दिवे आले. त्यांनी मरीन लाईन्सचे सौंदर्य हिरावून घेतले, असा आरोप झाला. मग त्यांच्या जागी पिवळे एलईडी आले. राणीच्या कंठहाराचा प्रकाशरंग बदलण्याच्या...