एकूण 74 परिणाम
एप्रिल 02, 2019
जीवनसत्त्व ‘ब १२’ :  व्हिटॅमिन ‘ब १२’ हे अत्यंत महत्त्वाचे असे जीवनसत्त्व असून ते पाण्यात विरघळणारे आहे. व्हिटॅमिन ‘ब १२’चे कार्य काय असते?  लाल रक्तपेशीतील डीएनए तयार करणे  मज्जातंतूंचे कार्य करण्यास मदत करणे   फॉलिक ॲसिडच्या शोषणाला मदत करून त्याची पातळी योग्य राखणे   शरीरातील...
मार्च 29, 2019
सोलापूर - मी काळा असताना मुलगी गोरी कशी झाली? डीएनए टेस्ट करून घे.., तुला मुलगी झाल्याने माहेरून मुलीसाठी पाच लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.  नंदा श्रीमंत शिंदे, सूरज श्रीमंत शिंदे, अनिता श्रीमंत होळे, ज्योत्स्ना शिंदे,...
मार्च 20, 2019
जालना - येथील महिला व बाल रुग्णालयात एका आईने गोंडस बाळाला जन्म दिला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नातेवाइकांना मुलगा झाल्याचे सांगितले खरे; मात्र प्रसूतीनंतर बाहेर आल्यानंतर आईसोबत मुलगी असल्याचे निदर्शनास आले अन्‌ एकच गोंधळ उडाला. दरम्यान, परिचारिकेकडून बाळाची नोंद करताना चूक झाल्याचे सांगितले...
फेब्रुवारी 11, 2019
गेल्या काही वर्षात डेटिंग वेबसाईटची संख्या वाढली आहे. यामध्ये वेगवेगळ्या निशषांनुसार मॅचमेकिंची सुविधा असते. आता डिएनएनुसार मॅचमेकिंग करणार डेटिंग वेबसाईट आली आहे. 'फेरमोर' असे या साईटचे नाव आहे.  या साईटवर रजिस्टर केल्यानंतर वेबसाईटकडून तुम्हाला एक डिएनए कीट पाठविण्यात येते. हे कीट पुन्हा...
जानेवारी 13, 2019
शाळेतल्या मुलांवर दप्तराचं ओझं...होमवर्कचा ताण...अभ्यासक्रमात खेळांचा समावेश नसणं यापासून ते ऑलिंपिकमधल्या पदकांचा दुष्काळ इथपर्यंतची प्रत्येक समस्या केवळ पाच मिनिटांत सुटू शकते. भारतात "खेलो इंडिया'ची संकल्पना अमेरिकेतल्या स्पर्धेपेक्षाही एक पाऊल पुढं आहे, असा विश्वास बाळगणाऱ्या राजवर्धन राठोडमुळं...
जानेवारी 07, 2019
न्यूयॉर्कः गेल्या दहा वर्षांपासून कोमात असलेल्या महिलेने 29 डिसेंबर रोजी बाळाला जन्म दिला असून, बाळाची प्रकृती उत्तम आहे, अशी माहिती अहवालाद्वारे देण्यात आली आहे. मात्र, या घटनेमळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. गेल्या दहा वर्षांपासून कोमात असलेली माहिला गर्भवती राहिली कशी? असा प्रश्न सर्वांना...
जानेवारी 05, 2019
अमरावती/चिखलदरा : चिखलदरा तालुक्‍यातील मोथा येथील नवीन पवनचक्कीच्या बाजूला जंगलात वाघाचा मृतदेह शनिवारी (ता. पाच) आढळला. या वाघाचा मृत्यू घातपाताने झाल्याची शक्‍यता वनविभागाचे अधिकारी पडताळून पाहत आहेत. वाघ शिकारप्रकरणात चौघे वनविभागाच्या ताब्यात असताना ही घटना घडली. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या...
डिसेंबर 14, 2018
औरंगाबाद : पाच कोटीच्या खंडणीसाठी बारा वर्षीय वर्धन घोडे या शाळकरी मुलाचा खून करणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायधिश व्ही. व्ही. पाटील यांनी अजिवन कारावासाची शिक्षा सुनावली. दोघांनाही अपहरण करणे व खून करणे अशा दोन्ही कलमांमध्ये अजिवन कारावास ठोठावला आहे.  टिळकनगरातील गुरुकुंज हाऊसिंग सोसायटीतून...
डिसेंबर 09, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या निवडणुकांमध्ये काही नवं नाही. याही पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात हे चित्र ठळकपणे दिसलं. जनतेचं प्रबोधन करणं, पक्षाची विचारसरणी तळापर्यंत पोचवणं,...
नोव्हेंबर 22, 2018
अल अइन- एका महिलेने प्रियकराला घरी बोलावून, त्याचा खून केला आणि त्याच्या मृतदेहाचे तुकडे-तुकडे केले. पुढे या मृतदेहाच्या तुकड्यांची तिने बिर्याणी करून जवळच बांधकाम करणाऱ्या कामगारांना खायला दिल्याची खळबळजनक घटना संयुक्त अरब अमीरातमधील अल अइन शहरामध्ये घडली आहे. या 30 वर्षीय महिलेने न्यायालयात आपला...
नोव्हेंबर 20, 2018
जाजपूर (ओडिशा): जाजपूर येथील कलिंगा नगर भागात दहा कापलेले हात सापडले असून, यामुळे खळबळ उडाली आहे. 2006 मध्ये या परिसरात एका प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या आदिवासींवर पोलिसांनी गोळीबार केला होता, त्यांचेच हे हात असावेत असा अंदाज प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी व्यक्त केला आहे. जाजपूर येथे रविवारी (ता...
नोव्हेंबर 18, 2018
नॅनो टेक्‍नॉलॉजी म्हणजे अतिसूक्ष्म पदार्थांचा उपयोग करून विविध गोष्टी साध्य करण्याचं तंत्रज्ञान सध्या वेगानं लोकप्रिय होत आहे. वैद्यकशास्त्रापासून ते अवकाशशास्त्रापर्यंत अनेक गोष्टींमध्ये नॅनो टेक्‍नॉलॉजीचा विस्तार वाढत आहे. कल्पनाही करता येणार नाही अशा अनेक गोष्टी भविष्यात या तंत्रज्ञानामुळं साध्य...
ऑक्टोबर 20, 2018
जुन्नर : ''सध्याचे राज्यकर्ते मनुस्मृतीचे गुणगान गातात ही काळजी करण्याची बाब आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांपेक्षा मनु श्रेष्ठ नव्हता मात्र त्याला श्रेष्ठत्व देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयन्त पुरोगामी महाराष्ट्राला हानिकारक आहे'', असे प्रतिपादन माजी...
सप्टेंबर 28, 2018
पुणे - अमेरिकेत मका पिकावर आढळणाऱ्या स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा (अमेरिकन लष्करी अळी) या नव्या किडीने  आता महाराष्ट्रातही शिरकाव केल्याचे दिसून आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील तांदुळवाडी (ता. माळशिरस) येथील गणेश बाबर यांच्या ४० दिवसांच्या मका पिकामध्ये या नव्या किडीचा प्रादुर्भाव दिसून आला असल्याची नोंद...
सप्टेंबर 13, 2018
नागपूर : चिगर माइट अर्थात सूक्ष्म किड्यांमुळे स्क्रब टायफस होतो, हे सिद्ध झाले. मात्र यात उंदराचा संबंध असल्याचे माफसुने केलेल्या पाहणीत पुढे आले. यामुळे सूक्ष्म किड्यांसह "पिसू किंवा पिसवा' हेदेखील उंदराच्या शरीरावर आढळून येतात. यामुळे पुण्यासोबतच दिल्ली येथील तज्ज्ञांची समिती नागपुरात आली आहे....
सप्टेंबर 05, 2018
नवी दिल्ली : ब्राम्हण समाजाचा डीएनए काँग्रेस पक्षाच्या रक्तात आहे, असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज (बुधवार) सांगितले.  हरियानाच्या कुरक्षेत्र येथे ब्राम्हण समाजाच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुरजेवाला बोलत होते. ते म्हणाले, ब्राम्हण...
ऑगस्ट 25, 2018
मुंबई - भायखळा येथील राणीच्या बागेत १५ ऑगस्ट रोजी जन्माला आलेल्या भारतातील पहिल्या पेंग्विनचा सातव्या दिवशी म्हणजे २२ ऑगस्टच्या रात्री मृत्यू झाला. हे पिल्लू अंड्यात तयार होत असताना पिवळा बलक योग्यरित्या वापरला न गेल्यामुळे ते जगले नसावे, असा प्राथमिक अंदाज आहे.  २६ जुलै २०१६ला दक्षिण कोरियातील...
ऑगस्ट 22, 2018
नांदेड : येथील प्रादेशीक न्याय सहायक वैज्ञानीक प्रयोग शाळेत (फॉरेन्सीक लॅब) मागील दीड वर्षात 17 हजार 657 प्रकरणे दाखल झाली. त्यापैकी 32 हजार 114 नमुने निकाली काढण्यात आले.निकाली प्रमाण हे 80 टक्के असून अतिशय गंभीर किंवा शेतकरी आत्महत्येसारखे प्रकरण सात दिवसात निकाली काढण्यात येतात. अशी माहिती...
जुलै 29, 2018
रसायनशास्त्राची व्याप्ती मोठी आहे आणि जीवनाचं प्रत्येक अंग या शास्त्रानं व्यापून टाकलं आहे. दुर्गंध, ज्वलनशील, अपघात, स्फोट आणि आरोग्याला विघातक या शब्दांशी निगडित असलेली रसायनशास्त्राची ओळख आगामी काही वर्षांत पुसेल आणि ‘हरित रसायन’ या संकल्पनेच्या दिशेनं या शास्त्राची वाटचाल होईल. आणखी काय आहे या...
जुलै 20, 2018
डीएनए प्रयोगशाळेमुळे वर्षभरात 430 गुन्ह्यांची उकल  नाशिक ः येथील प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेंतर्गत गेल्या वर्षभरापासून डीएनए प्रोफायलिंग प्रयोगशाळा उत्तर महाराष्ट्रात सुरू झाली. गेल्या वर्षभरात या प्रयोगशाळेत 497 प्रकरणे दाखल झाली आहेत. दाखल झालेल्या...