एकूण 123 परिणाम
March 08, 2021
पुणे : खासगी शाळांमध्ये होणारी अवाजवी शुल्कवाढ आणि शुल्क वसुलीसाठी पालकांची होणारी पिळवणूक, हे लक्षात घेऊन उशिरा का होईना, सरकारने धोरणात्मक पावले उचलण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्यात खासगी शाळांच्या शुल्काबाबत असणारे अधिनियम आणि नियमांमध्ये सुधारणा सुचविण्यासाठी राज्य सरकारने शालेय शिक्षण...
March 03, 2021
नांदेड : न्यायालयात वाद सुरु असलेले दुकान ताब्यात घेण्यावरुन सौरभ बिडवई यास मारहाण केल्याप्रकरणी कंधारच्या नगराध्यक्षा यांच्या दोन्ही पुत्रांसह चार जणांच्या विरोधात कंधार पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंधार शहरातील बौद्धद्वार येथील रहिवासी सौरभ बालाजी बिडवई (वय 26)...
March 03, 2021
किल्लेमच्छिंद्रगड : वाळवा तालक्‍यातील रेठरेहरणाक्षपासून नरसिंहपूरपर्यंतच्या ऊस क्षेत्र असलेल्या पट्टयात आडसाली खोडव्यासह सुरुच्या लागतीला सर्रास तूरे आले आहेत. त्यामुळे एकरी उत्पन्न घटून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. संबंधित साखर कारखान्यांनी तत्काळ ऊस तोडी देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक हित...
March 02, 2021
अकोला : चोरीला गेलेली मोटारसायकल शोधण्यासाठी गेलेल्या रामदास पेठ पोलिसांच्या हाती मोटारसायकल चोरांची टोळीच लागली. आरोपीकडून चोरी केलेल्या नऊ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून, पाच आरोपींनाही अटक करण्यात आली. रामदास पेठ पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून एका चोरीच्या मोटारसायकलचा शोध घेण्यासाठी पथक...
March 01, 2021
मुंबई, ता. 1 : सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांच्या  लसीकरणाला आजपासून सुरुवात करण्यात आली. मात्र कोविन डिजिटल ऍपमधील तांत्रिक अडचणी, ज्येष्ठांना ऍपची नसलेली  माहीती, रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांमध्ये प्रशिक्षणाचा अभाव यामध्ये आजच्या लसीकरण मोहिमेत गोंधळच अधिक झाल्याचे दिसले. ...
March 01, 2021
उमरगा (उस्मानाबाद): शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत तालुक्यातील नोंदणीकृत असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या २० तर मराठी माध्यमाच्या तीन अशा २३ विना अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली वर्गासाठीच्या १०७ प्रवेशाच्या जागा प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया तीन...
February 23, 2021
नांदेड - भारताचे माजी गृहमंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या जलसंस्कृतीचे जनक डॉ. शंकरराव चव्हाण आणि सौ. कुसूमताई चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित केला जाणारा ‘संगीत शंकर दरबार’ महोत्सव यंदा कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
February 23, 2021
किल्लेमच्छिंद्रगड (जि. सांगली) : कृष्णा कारखाना ते इस्लामपूर रस्त्यावर नरसिंहपूर (ता. वाळवा) येथे बहे पुलाच्या तोंडाशी असलेल्या विद्युत वाहिनीच्या पोलवर इस्लामपूरकडे मोलॅसिस घेऊन जाणारा टॅंकर धडकला. आज दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. धडक इतकी मोठी होती, की एका पोलला धडकल्याने तीन पोल...
February 20, 2021
चिखलदरा (जि. अमरावती) : मेळघाटच्या अतिदुर्गम गावातील दोन गोंडस जुळ्या बाळांचा रुग्णवाहिका न मिळाल्याने उपचाराअभावी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना रायपूर येथे उघडकीस आली. या घटनेनंतर मेळघाटातील आरोग्ययंत्रणेची लक्तरे वेशीला टांगली गेली असून, आरोग्य विभागाचे दावे फोल ठरले आहे. मेळघाटमधील अतिदुर्गम...
February 17, 2021
लोणंद (जि. सातारा) : लोणंद-नीरा रस्त्यावर पाडेगाव (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील भवानीमाता मंदिराजवळ पाडेगाव चढावर काल सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास डंपर व टिपर यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर दोन जखमी झाले आहेत.   याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, राख (ता...
February 14, 2021
किल्लेमच्छिंद्रगड (सांगली) : कोरोनामुळे गेली वर्षभर वाजंत्री व्यवसायास लागलेला ब्रेक आता निघण्यास सुरवात झाली आहे. अनलॉक काळात लग्न कार्ये हौसेत होऊ लागली आहेत. लग्नाचे देवक करण्यासाठी, वरातीसाठी आता बॅंडबाजा, बॅंजो वाजू लागले आहेत. गावातील चौकातून देवक करताना तसेच वरातीसमोर अहो, मामी तुमची मुलगी...
February 11, 2021
मंगळवेढा (सोलापूर) ः तालुक्‍यातील 23 गावच्या सरपंच निवडी आज पार पडल्या.निवडणुकीत एकमेकांच्या हातात हात घातलेले हुलजंतीत निवडीच्या वेळी मात्र परस्परविरोधी उभारले गेले तर नंदेश्नरात एकमेकाच्या विरोधात लढलेले सरपंच पदाच्या निवडणुकीत मात्र एकमेकांच्या गळ्यात गळा पडून गावच्या सत्तेची सूत्रे हातात घेतली...
February 09, 2021
पिंपरी : पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य निनाद अधिकारी यांचे संतूरवादन, सुधाकर चव्हाण यांचे गायन, पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंद भाटे यांचे शास्त्रीय गायन आणि उस्ताद शाहीद परवेझखान यांच्या सतार वादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते, पिंपरी-चिंचवड सोशल फाउंडेशनतर्फे आयोजित 22 व्या...
February 09, 2021
नवी दिल्ली - शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळत होता, आहे व राहील, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यसभेतील वक्तव्याला प्रत्युत्तर देताना शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी, ‘आम्ही कधी म्हटले की एमएसपी बंद होणार आहे?' असा प्रतिप्रश्‍न केला. पंतप्रधानांच्या ‘आंदोलनजीवी जमात या...
February 08, 2021
किल्लेमच्छिंद्रगड : जलसंपदा विभागातर्फे सन 2017 पासून जलसाक्षरता अभियान राबवले गेले. जलसाक्षरता अभियान राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले. मात्र गांभिर्याच्या अभावामुळे इतर अभियानांप्रमाणे हे अभियानही कागदावरच राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.  शेतीसह पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याबरोबर...
February 06, 2021
सध्या चित्रपटांपेक्षा वेब सीरिजला प्रेक्षकांची जास्त पसंती मिळते. एखादी वेब सीरिज जर प्रेक्षकांना आवडली तर त्याच्या दुसऱ्या भागाची लोक उस्तुकतेने वाट पाहतात. मिर्झापूर, आश्रम, असूर या वेब सीरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांना खूप आवडला. अशीच एक प्रसिध्द वेब सीरिज म्हणजे 'द फॅमिली मॅन'. या वेब सीरिजचा...
February 01, 2021
खडकवासला : खडकवासला ते खानापूर या रस्त्याची खूपच दुरवस्था झाली आहे. गोऱ्हे खुर्द येथील पुलाच्या कामाच्या खड्ड्यात दुचाकीसह तरुण पडला. स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराच्या माध्यमातून एका रात्रीत अपघाताच्या संदर्भाने विविध उपाय योजना सुरू केल्या आहेत. ...
January 31, 2021
किल्लेमच्छिंद्रगड (सांगली) : साखर कारखान्यातील मळीमिश्रित पाण्याने शेतपिकाची वाढ जोर धरीत असल्याने वाळवा तालुक्‍याच्या उत्तर भागातील ताकारी, भवानीनगर, येडेमच्छिंद्र, नरसिंहपूर, किल्लेमच्छिंद्रगड, लवंडमाची, बेरडमाची या गावांतील शेतकरी शेणखतास पर्याय म्हणून मळीमिश्रित पाणी शेतीस खत म्हणून वापर करू...
January 31, 2021
जळगाव : फेसबुक ॲपवर ओमणी कार विक्रीच्या जाहिरातीतून शिरसोली येथील तरूणाची ७२ हजारात फसवणुक झाली. ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवल्यानंतर गंडवले गेल्याचे निदर्षनास आल्याव शुक्रवारी २९ रोजी एमआयडीसी पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलीसांत दाखल तक्रारीनुसार शिवकुमार...
January 31, 2021
अमरावती : वाळूच्या ट्रकला दिशा दाखविण्यासाठी वाहनाच्या खाली उतरलेल्या मजुराचा त्याच ट्रक व भिंतीच्या मध्ये दबून मृत्यू झाला. चांदूरबाजार येथील गुलजारपेठ परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. चांदूरबाजार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर उर्फ ऋषभ सुभाष शेकोकार (वय २५, रा. तळेगाव मोहना) असे मृत मजुराचे...