एकूण 8 परिणाम
जुलै 11, 2019
बेंगळूर : कर्नाटकमधील काँग्रेस आणि जेडीएसच्या 13 आमदारांमध्ये फूट पडल्याचे पाहायला मिळत असून, यापैकी एक आमदार बुधवारी रात्री पुन्हा बंगळूरला रवाना झाला आहे. काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार राजीनामा देऊन मुंबईत आश्रयास आहेत. गेल्या तीन दिवसांत नाट्यमय घडामोडींनंतर यापैकी एक आमदार रातोरात बेंगळूरला परतला...
जुलै 10, 2019
मुंबई : रेनिसन्स हॉटेलमध्ये असलेल्या कर्नाटकच्या बंडखोर आमदारांना भेटायला आलेले कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा, संजय निरुपम काँग्रेस नेते नसीम खान आणि  यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हॉटेलच्या बाहेर थांबलले असताना...
जुलै 10, 2019
नवी दिल्ली: सत्ता नसतानाही डी के शिवकुमारांसारखे धाडसाचे काम करणे सोपे नाही. या कर्नाटक सरकार वाचवण्यासाठी शिवकुमार यांनी केलेले प्रयत्न पाहून काँग्रेसचे माजी नेते आणि माजी मंत्री मणीशंकर अय्यर यांनी डी के शिवकुमारांना काँग्रेस अध्यक्ष केले तर मोदी बाबा चालीस चोर आणि तडीपार गँगचे काही...
जुलै 10, 2019
सध्या कोणतीही वृत्तवाहिनी पाहिली किंवा माध्यमांच्या वेबसाईटवर गेलं, की एक विषय सतत झळकत आहे... तो म्हणजे कर्नाटक सरकारचं काय होणार! आणि त्यात एक नाव प्रामुख्याने घेतले जात आहे ते डी.के.शिवकुमार यांचं. कोण आहेत हे डी.के.शिवकुमार?  डी.के.शिवकुमार म्हणजे कर्नाटक...
जुलै 10, 2019
राजकारणात प्रतिस्पर्ध्यावर मात केली जाते, ती रणनीतीच्या जोरावर! काँग्रेसची सुस्तावलेली यंत्रणा भाजपच्या व्यूहरचनेवर मात करू शकत नाही, हे गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये सातत्याने दिसून आले आहे. भाजपच्या यशामागील आणि रणनीतीमागील प्रमुख चेहरा म्हणजे अमित शहा! काँग्रेसकडे अशा आक्रमक नेत्यांची वानवा...
जुलै 10, 2019
मुंबई : मुंबईवर माझे प्रेम आहे. मी माझ्या मित्रांना भेटल्याशिवाय परतणार नाही. मी त्यांना एकटे सोडणार नाही, ते नक्कीच माझ्याशी संपर्क साधतील. त्यांचा राग शांत होईल आणि आमचे मनोमिलन नक्कीच होईल. मी त्यांच्याशी संपर्कात आहे. आम्हाला कोणाही वेगळे करु शकत नाही. आमची हृदयं एकमेकांसाठी धडधडतात, असे...
जुलै 10, 2019
मुंबई : कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएसच्या 10 बंडखोर आमदारांनी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना पत्र लिहून संरक्षणाची मागणी केली आहे. 'आम्ही पवईतील रेनायसंस हॉटेलमध्ये राहत असून या हॉटेलमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे धाड...
जुलै 10, 2019
मुंबई : ‘डी.के.बरतान... डी.के.बरतान..! येन आद्र माडू बहुदू..! ( डी..के. येतोय. डी.के.येतोय.. तो काहीही करू शकतो...) हे शब्द आहेत कर्नाटकच्या बंडखोर आमदारांच्यात असलेल्या डी.के.शिवकुमारच्या धास्तीचे..!  डी.के.शिवकुमार म्हणजे कर्नाटक काॅग्रेसमचे संकटमोचक..! दाक्षिणात्य चित्रपटातल्या...