एकूण 143 परिणाम
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - राज्यातील लाखो दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित असताना भाजप-शिवसेनेचे सरकार दुष्काळी उपाययोजना सुरू असल्याचे ढोल बडवते आहे. हे वस्तुस्थितीचे "भान' नसलेले "बेभान' सरकार आहे. सरकारने तातडीने प्रभावी व व्यापक उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. शेतकरी सुखी झाला तर मीच या सरकारचा...
नोव्हेंबर 28, 2018
मंगळवेढा - शहरातील विविध राजकीय पक्ष, व्यक्ती, संघटना, यांच्या वतीने वेगळ्या कारणावरून वारंवार व्यावसायिकास वेठीस धरले जाते. यामुळे बंद काळात व्यापार बंद आणि सर्व व्यवहार सुरळीत सुरु असतात. बंदसाठी व्यापारीच वेठीस का? या कारणावरून मंगळवेढा शहरांमध्ये आज मंगळवेढा व्यापारी महासंघाच्या वतीने  मंगळवेढा...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे - शहरात जश्‍न -ए-ईदमिलादुन्नबी उत्साहात साजरी करण्यात आली. मौलाना सय्यद मोहम्मद हाशिमिया यांच्यासह हजारो नागरिकांनी बुधवारी सकाळी एकत्र येत देशात शांतता, सुख - समृद्धी नांदावी, यासाठी नाना पेठेतील मन्नूशा मस्जिद येथे प्रार्थना केली. मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसानिमित्त हाशिमिया यांनी पैगंबर...
ऑक्टोबर 20, 2018
मुंबई - सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजवण्यावरील बंदी तूर्तास उठवण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव हे दोन महत्त्वाचे सण संपले असल्याने सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजवण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती; मात्र राज्य...
ऑक्टोबर 14, 2018
नवरात्रोत्सव आपल्याबरोबर अनेक परंपरांचं संचित घेऊन येतो. हा उत्सव म्हणजे स्त्रीच्या शक्तीचा, भूमीचा, निसर्गदेवतेचाही जागर. या उत्सवाच्या निमित्तानं गावांमधल्या महिलांचं आरोग्य, पोषण यांसाठी सगळ्यांनी उपाययोजना केली पाहिजे. दुष्काळाची चाहूल लागली आहे. त्यावरही उतारा शोधला पाहिजे. भारतीय संस्कृतीला...
ऑक्टोबर 09, 2018
पणजी : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) गोव्याची राजधानी पणजी येथे पार पडणार आहे. 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या 'इफ्फी'साठी नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे. यावर्षी 'इफ्फी'मध्ये एकूण 80 देश सहभागी होणार असून त्यातील 64 देशांनी आपली मान्यता दिली आहे. इफ्फीच्या...
ऑक्टोबर 01, 2018
कोणताही नवीन विचार मूळ धरायला काहीसा वेळ जातो. मात्र, एकदा का नागरिकांना त्यात तथ्य दिसले की जनता त्याचे मनापासून अनुकरण करते. शहरात प्रथमच मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेला पर्यावरणपूरक गणेशोत्सव हे त्याचे एक चांगले उदाहरण. पर्यावरणाला घातक असल्याने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बसवू नका, त्याऐवजी शाडू...
ऑक्टोबर 01, 2018
डिअरम डिअर होम्मिनिष्टर मा. ना. नानानासाहेब, (यक "ना' जादा पडला हाहे. सॉरी!) ह्यांसी म. पो. कॉ. बबन फुलपगार (भक्‍कल नं 1212) पेशल ब्रांच, उमर अडतीस, वजन अडतीस, कदकाठी अदमासे पाच फू. पाच इंच ह्याचा साल्युट आनि दंडवत! लेटर लिहिन्याचे कारन कां की रोजी 27 माहे सप्टेंबर 2018 ला (पुन्यात) मुठा कालवा...
सप्टेंबर 26, 2018
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचे उद्घाटन सिनेअभिनेता सुबोध भावे यांच्या हस्ते बुधवारी (ता.२६) करण्यात आले.  यावेळी अभिनेता उमेश जगताप, कुलगुरू डॉ बी ए चोपडे, प्र-कुलगुरू अशोक तेजनकर कुलसचिव साधना पांडे, संचालक मुस्तजीब खान, डॉ सुधाकर शेंडगे, डॉ दासू...
सप्टेंबर 26, 2018
पुणे - उच्च न्यायालयाचा आदेश झुगारून डीजे लावणाऱ्या १०५ गणेशोत्सव मंडळांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करून कारवाईला सुरवात केली आहे. डीजे वाजविणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठीच्या विशेष पथकाकडून आवाजाच्या नोंदी व चित्रीकरण तपासण्यास सुरवात करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी...
सप्टेंबर 25, 2018
नांदेड : गणरायाला निरोप देणाऱ्या अतिउत्साही गणेशमंडळांवर डीजे वाजविल्याप्रकरणी भोकर ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. तेलंगणातील डीजे चालक व मालकांना अटक करून डीजे जप्त केले. या घटना पाळज आणि किनी गावात घडल्या होत्या.  जिल्ह्यात सर्वच ठिकाणी डीजेमुक्त गणेशाला...
सप्टेंबर 25, 2018
खडकी - उच्च न्यायालयाने दिलेल्या डीजे बंदीच्या आदेशामुळे खडकीतील बहुतेक गणेश मंडळांनी ढोल ताशा पथकांना पसंती दर्शवत वाजत गाजत मिरवणुका काढल्या. फुलांनी सजवलेल्या मयूर रथातून खडकीतील नवा बाजार गणेश मंडळाच्या गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सजवलेली उंटांची जोडी लक्ष वेधून घेत...
सप्टेंबर 25, 2018
पुणे - उत्साह, जल्लोष आणि नागरिकांच्या अलोट गर्दीमध्ये गणरायाला दिमाखदार मिरवणुकीद्वारे रविवारी निरोप देण्यात आला. डीजे बंदीचे सावट मिरवणुकीवर असले, तरी अनेक ठिकाणी त्याचे उल्लंघन झाल्याचे चित्रही यंदा दिसून आले. मिरवणूक रेंगाळू नये, यासाठी केलेले नियोजन ढोल-ताशांच्या पथकांमधील...
सप्टेंबर 25, 2018
पुणे - ‘एक ही भूल, कमल का फूल’, ‘तुमचे नारळ तुमच्याकडेच ठेवा’, ‘नो डॉल्बी, नो बीजेपी...’ अशा निषेधाच्या घोषणा अन थाळी, टाळ, पिपाण्या आणि आसुडाचा आवाज... सोमवार सकाळनंतर डीजे बंद ठेवण्यास भाग पाडल्यात आल्याने गणेश मंडळांनी निषेध नोंदविला. नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी संयम पाळत शांततेत...
सप्टेंबर 25, 2018
पुणे - ढोल-ताशांच्या वादनाने पुण्यातील मुख्य गणपती विसर्जन मार्गावर जवळपास ‘डीजे’ इतकीच ध्वनी प्रदूषणाची पातळी गाठल्याचे निरीक्षण अभियांत्रिकी महाविद्यालयाने रविवारी नोंदविले. मात्र, एकूण सरासरीचा विचार करता गेल्या सात वर्षांमधील सर्वांत कमी ध्वनी प्रदूषण करणारी ही मिरवणूक ठरल्याचेही...
सप्टेंबर 25, 2018
पुणे - गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत पारंपरिक वेशभूषा आणि ढोल-ताशांच्या निनादात रविवारी लाडक्‍या गणरायाला राज्यभरात ठिकठिकाणी वाजतगाजत निरोप दिला. मुंबई, पुण्यासह कोल्हापूर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद यासह प्रमुख शहरात निर्विघ्नपणे मिरवणुका पार पडल्याने पोलिसांनी सुटकेचा नि-...
सप्टेंबर 25, 2018
नवी मंबई - गणेश विसर्जनाची मिरवणूक म्हणजे डीजेचा दणदणाट असे समीकरण अनेक वर्षांपासून आहे. त्याला नवी मुंबईत हे वर्ष अपवाद ठरले. नाशिक ढोलसह टिमकी-ताशाच्या निनादात अनंत चतुर्दशीला रविवारी विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या. अनेक भक्तांनी कृत्रिम तलावात विसर्जनाला प्राधान्य दिले. विशेष म्हणजे तलावांतील...
सप्टेंबर 25, 2018
पुणे - उच्च न्यायालयाने डीजेला बंदी घातल्यानंतरही शहरातील अनेक मंडळांनी विसर्जन मिरवणुकीमध्ये ‘डीजे’चा दणदणाट सुरू ठेवला. मात्र, पोलिसांनी ठोस भूमिका घेतल्यामुळे अनेकदा पोलिस व कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे प्रकार रविवार व सोमवारी पाहायला मिळाले. डीजे प्रकरणातून एका पोलिस...
सप्टेंबर 25, 2018
ठाणे - उच्च न्यायालयाने डीजे आणि लाऊड स्पीकरच्या वापरावर विसर्जन मिरवणुकीत बंदी कायम ठेवली असतानाही ठाण्यात काही ठिकाणी डीजेचा वापर करून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन झाल्याचे दिसले. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणांवर आवाजाची मर्यादा ओलांडली गेली. त्या ठिकाणांवर पोलिसांचा बंदोबस्त...
सप्टेंबर 25, 2018
पिंपरी -  "मोरया रे बाप्पा मोरया रे..' अशा गजरात आणि ढोल-ताशांच्या दणदणाटात पिंपरीत रविवारी लाडक्‍या बाप्पाला निरोप देण्यात आला. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि चैतन्य अनुभवण्यास आले. पावणेबारा तास चाललेल्या मिरवणुकीत 62 गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. काही निवडक मंडळांनी...