एकूण 211 परिणाम
जानेवारी 17, 2019
कोंढवे- धावडे - परिसरात कमी उत्पन्न गटातील नागरिकांची संख्या जास्त आहे; मात्र येथे पालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. खासगी रुग्णालयातील खर्च परवडत नसल्याने नागरिकांना उपचाराशिवाय दिवस काढावे लागत आहेत. कोंढवे, न्यू कोपरे या दोन्ही गावांची लोकसंख्या ३० हजारांपेक्षा...
डिसेंबर 19, 2018
नागपूर - विदर्भात स्क्रब टायफसचा तीन महिने प्रादुर्भाव होता. अवघ्या तीन महिन्यांत ३२ जण स्क्रब टायफसने दगावले. तर स्वाइन फ्लूदेखील २० जण दगावले आहेत. मात्र, डेंगीचा प्रकोप यावर्षी चांगलाच वाढला आहे. नागपूर शहरात डेंगीचे ५४३ तर ग्रामीण भागात १०३ असे जिल्ह्यात एकूण रुग्ण आढळून आले आहेत. यात ११ जण...
डिसेंबर 19, 2018
नागपूर : विदर्भात स्क्रब टायफसचा तीन महिने प्रादुर्भाव होता. अवघ्या तीन महिन्यांत 32 जण स्क्रब टायफसने दगावले. तर स्वाइन फ्लूदेखील 20 जण दगावले आहेत. मात्र, डेंगीचा प्रकोप यावर्षी चांगलाच वाढला आहे. नागपूर शहरात डेंगीचे 543 तर ग्रामीण भागात 103 असे जिल्ह्यात एकूण रुग्ण आढळून आले आहेत. यात 11 जण...
डिसेंबर 14, 2018
औरंगाबाद : घाटी रुग्णालयाच्या निवासस्थानात राहणाऱ्या कर्मचाऱ्याच्या नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीचा डेंगीने मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी तिला घाटीच्या आतदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. 14) पहाटे अडीचच्या सुमारास ती दगावली. शीतल साईनाथ कीर्तिकर असे मृत मुलीचे नाव...
डिसेंबर 09, 2018
औरंगाबाद : घरात डासांच्या अळ्या होऊन आजार पसरू नयेत, म्हणून महापालिका एकीकडे गल्लोगल्ली धूरफवारणी करते; पण दुसरीकडे सलीम अली सरोवरात रक्तपिपासू डासांच्या अब्जावधी अळ्या नांदत आहेत. डास आणि विषाणूंना मिळालेला खास आवडीचा निवारा म्हणजे तलावावर पडलेले जलपर्णीचे पांघरूण. समृद्ध जैवविविधता असलेल्या...
नोव्हेंबर 21, 2018
पिंपरी - कधीही कोसळेल असे छत, भेगांमधून झिरपणारे पाणी, कमकुवत झालेल्या भिंती, बाहेर आलेल्या लोखंडी सळया, रंग उडालेल्या भिंती... ही दुर्दशा आहे, बिजलीनगरमधील महावितरण कर्मचारी वसाहतीची. किंबहुना, संपूर्ण वसाहतीचीच अशी दुरवस्था झाली आहे. या वसाहतींच्या देखभालीसाठी लाखो रुपयांची तरतूद असतानाही...
नोव्हेंबर 20, 2018
पिंपरी - शहरात रक्ताच्या पिशव्यांची मागणी वाढत असताना, तुलनेने पुरवठा कमी असल्याचे चित्र आहे. मागील आर्थिक वर्षात (२०१७-१८) ४५५५ पिशव्यांचा तुटवडा जाणवला होता. यंदा मात्र पहिल्या सहामाहीतच तब्बल तीन हजार पिशव्या कमी पडल्या आहेत. रक्तदान शिबिरांना मिळणाऱ्या अल्प प्रतिसादामुळेच ही परिस्थिती निर्माण...
नोव्हेंबर 18, 2018
नॅनो टेक्‍नॉलॉजी म्हणजे अतिसूक्ष्म पदार्थांचा उपयोग करून विविध गोष्टी साध्य करण्याचं तंत्रज्ञान सध्या वेगानं लोकप्रिय होत आहे. वैद्यकशास्त्रापासून ते अवकाशशास्त्रापर्यंत अनेक गोष्टींमध्ये नॅनो टेक्‍नॉलॉजीचा विस्तार वाढत आहे. कल्पनाही करता येणार नाही अशा अनेक गोष्टी भविष्यात या तंत्रज्ञानामुळं साध्य...
नोव्हेंबर 14, 2018
आळंदी - गटाराची दुरुस्ती न केल्याने वारकऱ्यांना गटाराच्या पाण्यातूनच मंदिर प्रदक्षिणा करावी लागत आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून प्रदक्षिणा मार्गाचे काम सुरू आहे. हे काम संथगतीने करण्यात येत आहे. त्यातच या कामात पालिकेकडूनच अडचणी आणल्या जात असल्याचा आरोप होत आहे. रस्त्यावरील खड्डे व वारंवार...
ऑक्टोबर 29, 2018
पुणे - राज्यात सर्वाधिक डेंगीचे रुग्ण यंदा कोल्हापूरमध्ये असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून पुणे आणि त्यापूर्वी मुंबई या दोन प्रमुख शहरांमध्ये डेंगीच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक होती.  राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंगीच्या रुग्णांची संख्या कमी...
ऑक्टोबर 24, 2018
नागपूर : मेयो ५० हून अधिक निवासी डॉक्टर व विद्यार्थ्यांना डेंगी झाल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाने विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची तपासणी केली असता कूलरमध्ये डेंगीच्या अळ्या आढळून आल्या. या विभागाने फॉगिंग व कीटकनाशक फवारणी केली. उपराजधानीत डेंगीचे 256 वर गेली...
ऑक्टोबर 21, 2018
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) डेंगीचे 50 च्या वर रुग्ण उपचार घेत आहेत. यात सर्वाधिक रुग्ण हे बालरोग विभागातील आहे. 30 खाटांचा वॉर्ड या रुग्णांनी फुल्ल झाला आहे. एका खाटेवर दोन रुग्णांना ठेवण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे, याच रुग्णालयातील 30 वर निवासी डॉक्टर...
ऑक्टोबर 21, 2018
नागपूर : महापालिका सभागृहात भविष्यातील पाणीटंचाईवरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान सत्ताधारी भाजप आणि विरोधी बाकांवरील कॉंग्रेस, बसप नगरसेवक एकमेकांवर धावून गेल्याने गोंधळ उडाला. सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके व विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी मध्यस्थी केल्याने सभागृहात...
ऑक्टोबर 19, 2018
नाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नगरसेवकांना दुखावणाऱ्या कार्यशैलीविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी झाल्या, पण त्यांचा फारसा फायदा होत नाही. ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमाच्या माध्यमातून आयुक्त मुंढे नगरसेवकांवर ‘वॉर’ करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे नगरसेवक व प्रशासनात तुंबळ...
ऑक्टोबर 17, 2018
मुंबई - ऑक्‍टोबर महिन्यात मुंबईत डेंगीचे रुग्ण वेगाने वाढत असल्याची नोंद पालिकेच्या पंधरवड्यातील अहवालात करण्यात आली आहे. १५ दिवसांत मुंबईभर डेंगीसदृश दोन हजार १७३ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १८३ जणांना डेंगीची बाधा झाली आहे. यंदाच्या वर्षात मुंबईत १२ रुग्णांचा डेंगीने मृत्यू झाल्यानंतर महापालिकेने...
ऑक्टोबर 10, 2018
तापमानवाढ होते आहे आणि ती मानवनिर्मित घडामोडींनी तीव्र होते आहे, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. ‘आयपीसीसी’चा ताजा अहवाल हीच बाब अधोरेखित करतो. हवामान बदलाचे संकट उद्याचे नाही तर आजचे आहे, याची जाणीव ठेवणे एवढे आपल्या सगळ्यांच्या हाती आहे. आ यपीसीसी (इंटरगव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्‍लायमेट चेंज)चा...
ऑक्टोबर 08, 2018
कोंढवे धावडे - शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे, न्यू कोपरे या गावांत मागील महिन्यापासून डेंगीचे १५ रुग्ण आढळले आहेत. राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेच्या (एनआयव्ही) अधिकाऱ्यांनी या गावात येऊन डेंगीसदृश तापाचे रुग्ण असलेल्या ३० जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, परिसरीत सर्वेक्षणाची मोहीम हाती...
ऑक्टोबर 07, 2018
उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील सिद्धी विनायक हॉस्पिटल येथे मागील चार दिवसापासून डेंगीच्या रोगावर उपचार घेत असलेल्या 30 वर्षीय रुग्णाचा मृत्यूदेह रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कोरेगाव मूळ हद्दीतील रेल्वे ट्रॅकवर आढळून आल्याने उरुळी कांचन परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. संतोष...
ऑक्टोबर 05, 2018
शहरात स्वाइन फ्लू, डेंगी, चिकुनगुनियाबरोबरच इतर विषाणूंच्या संसर्गामुळे डोकेदुखी, ताप, सर्दी, खोकला अशा रुग्णांची संख्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे.  पुणे - सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी असलेले रुग्ण प्रत्येक घरात आढळत आहेत. शहरात...
ऑक्टोबर 04, 2018
पिंपरी : महापालिकेचे कार्यकारी अभियंता जीवन गायकवाड (वय-57, रा. विशालनगर, पिंपळेनिलख) यांचा बुधवारी (ता. 3) झालेला मृत्यू हा संशयित डेंगी आजाराने झालेला आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात डेंगीसंदर्भात अहवाल तपासला असता तो निगेटिव्ह आढळला आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयाकडून...