एकूण 2329 परिणाम
मे 19, 2019
प्रत्येकाला काहीतरी चांगलं काम करायचं असतं, लोकांसाठी काम करायचं असतं; पण काय करायचं हे नेमकं माहीत नसतं. मात्र, पुण्यातल्या काही तरुणांना अशा चांगल्या कामाचा मार्ग माहीत आहे. हा मार्ग म्हणजे अन्नदान-चळवळीचा....हॉटेल्स, वेगवेगळे समारंभ आदी ठिकाणचं उरलेलं, वाया जाऊ शकणारं अन्न गोळा करून ते गरजूंना...
मे 18, 2019
चोपडा ः आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव ग. स. सोसायटीतील फुटीरवाद्यांविरूद्ध 'करंट्यांपासून मला वाचवा, मी ग. स. बोलतेय' अशा आशयाचे प्रसिद्धी पत्रक जिल्हा प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील व सरचिटणीस योगेश सनेर यांनी काढले आहे. या टिकात्मक प्रसिद्धीपत्रकाची चांगलीच चर्चा राजकीय...
मे 18, 2019
मतदान केंद्रनिहाय आकडेवारीनुसार मताधिक्‍याचे बांधले जाताहेत आडाखे पिंपरी - महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांची निवासस्थाने चिंचवड विधानसभा मतदारसंघात आहेत. यामुळे लोकसभा निवडणुकीत मताधिक्‍य व मतदानाची टक्केवारी...
मे 17, 2019
कोल्हापूर - उन्हाळा ... सुटीचे दिवस. वडिलांबरोबर तीही गेली काही दिवस रंकाळा येथील खणीवर पोहायला जात होती. आज सकाळी आठच्या सुमारास ती पाण्यात उतरली. काही अंतर गेल्यानंतर तिच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने अस्वस्थ वाटू लागले.  उपचारासाठी साऱ्या मंडळींनी ‘सीपीआर’मध्ये धाव घेतली; पण उपचारापूर्वीच तिची...
मे 16, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरचे दातृत्व जसं प्रसिद्ध आहे, तशी इथली माणसंही. सेवाभावी वृत्ती काय असते, हे पाहायचे असेल तर कोल्हापुरातच यावं. याच सेवाभावाचे प्रतीक असलेली राष्ट्रीय जलतरणपटू महेश्‍वरी झुंजार सरनोबत या खेळाडूने व्रतस्थ भूमिका घेत लहान मुले व महिलांना स्वत:च्याच टॅंकमध्ये पोहायला शिकविण्याचा...
मे 16, 2019
पुणे - प्रशिक्षणात सहभागी होताना लाच दिली नाही म्हणून पोलिस कॉन्स्टेबल तरुणाचा शारीरिक आणि मानसिक छळ करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील दोन प्रशिक्षकांची शिक्षा न्यायालयाने कामय ठेवली आहे.   याप्रकरणी सहायक सत्र न्यायाधीशांनी प्रशिक्षक नानासाहेब भीमराव साळुंखे (वय...
मे 15, 2019
पुण : मंजूर आराखड्याप्रमाणे सोसायटीचे बांधकाम न करता सदनिकाधारकांना योग्य सोयी-सुविधा न दिल्याप्रकरणी बिल्डर आणि जागा मालकाला राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या पुणे खंडपीठाने दणका दिला आहे. संबंधित सोसायटीला बिल्डरने 14 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश खंडपीठाने दिला आहे.  ''सामाईक व...
मे 15, 2019
नागपूर - भूमापन अधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या अफरातफर आणि भ्रष्टाचाराचे पुरावे आणि व्हिडिओ क्‍लिप असल्याचे सांगून एका महिला भूमापन अधिकाऱ्याला तीन लाखांची खंडणी मागणाऱ्यांना दोघांना सापळा रचून पोलिसांनी अटक करण्यात आली. यातील मुख्य आरोपी मुंबईचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बडा पदाधिकारी असल्याचे...
मे 15, 2019
पुणे - संभाजी महाराज यांच्या वेशातील छोटा संभाजी... मर्दानी खेळ... पालखीतील संभाजी राजेंची आकर्षक मूर्ती... वाद्यांचा ताल आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष, अशा उत्साहपूर्ण वातावरणात शहरात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. संभाजी ब्रिगेड आणि अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती,...
मे 14, 2019
पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्याची मागणी अखिल भारतीय शिवमोहत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर यांनी मागणी केली होती. तसेच विविध संघटनांकडून मागणी होत आहे. ''ही रास्त असून आपण सर्वांनी एकत्र मिळून संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण केले पाहिजे'', अशी प्रतिक्रिया...
मे 14, 2019
जळगाव : वाघूर धरणावरील "रॉ वॉटर स्टेशन'वर जुने पंप काढून दोन नवीन 500 अश्‍वशक्तीचे पंप बसविण्याचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे उद्या (ता. 14) हाती घेण्यात आले आहे. हे काम उद्या सकाळी सातपासून सुरू होणार असून, त्यासाठी 30 तासांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे उद्याचा (ता.14) होणारा...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मे 13, 2019
जिज्ञासाचा जन्म 1970चा. तिच्यात कुठलाही जन्मजात दोष नव्हता. त्यांचं घर माझ्या दवाखान्याशेजारी असल्यानं ती भेटायला यायची. नंतर घर बदलल्यानं तिचं येणं बंद झालं. पुढे संपर्क आला, त्याला निमित्त झालं ते वर्तमानपत्रात आलेली तिची ओळख व तिच्या जगावेगळ्या कर्तृत्वाचा आलेख. मधल्या काळात तिच्या आयुष्यात...
मे 12, 2019
पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या पाच कोर्सेसला ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई)च्या आर्ट्स अँड क्राफ्ट्स विभागाअंतर्गत मान्यता मिळाली आहे. ही मान्यता मिळालेले एफटीआयआय ही भारतातील पहिली फिल्म इन्स्टिट्युट आहे.   या पाच कोर्सेसपैकी चार...
मे 12, 2019
पिंपरी (पुणे) - सासरच्या छळाला कंटाळून डॉक्‍टर महिलेने शुक्रवारी रात्री पेटवून घेतले होते. या घटनेत त्या 100 टक्‍के भाजल्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. पिंपरीत डॉक्टर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न योगिता चेतन चौधरी (वय , रा....
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 12, 2019
पिंपरी (पुणे) : सासरच्या छळाला कंटाळून डॉक्टर विवाहितेने पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना चिंचवड येथे शुक्रवारी रात्री घडली.  योगिता चेतन चौधरी (वय ३४, रा. शिवअंब सदन उद्योग नगर, चिंचवड) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा पती चेतन, सासू आणि...
मे 10, 2019
नाशिकः शेतकरी कजर्मुक्तीची व्याप्ती वाढविण्याच्या राज्य शासनाच्या घोषणेमुळे शेतकरी कजर्मुक्तीची वाट पाहत राहिले. त्यातून विकास सोसायट्या अडचणीत आल्या आहेत. आता दुष्काळामुळे शेतकरी, थकबाकीमुळे जिल्हा बॅंक अडचणीत आहे. त्यामुळे बॅंकेला वाचविण्यासाठी राज्य शासनाने बॅंकेला 2500 कोटी रुपये कर्ज द्यावे,...
मे 10, 2019
पुणे : सकाळ माध्यम समूह आयोजित सोसायटी क्रिकेट लीगमध्ये कमालीची रंगत आणि चुरस निर्माण झाली आहे. दोन वीकेन्डमध्ये एकूण १२८ सामने झाले आहेत. त्यानंतर नेट रनरेटचा निकष लागू होणार असल्यामुळे सर्व सोसायट्यांचे खेळाडू कसून सराव करीत आहेत. ऑरेंज कॅप, पर्पल कॅप अशा  किताबांसाठीसुद्धा कमालीची...
मे 10, 2019
पुणे - राजयोग साडी गोडावूनला आग लागून कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी तिघांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी हेमंत शरदचंद्र कामथे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तिघांवर सदोष...