एकूण 36 परिणाम
ऑगस्ट 24, 2019
तुम्हाला डायनॉसोरचे दात बघायचे आहेत? त्याची हाडे बघायची आहेत? तर मग या तुम्ही थेट फर्ग्युसन महाविद्यालयात. येथे आयोजित केलेल्या ‘वाइल्ड इंडिया चित्रपट महोत्सवा’मध्ये आयोजित प्रदर्शनात हे तुम्हाला पाहता येणार आहे; तसेच वन्यजीवांची मुद्रा असलेली नाणीदेखील पाहण्याची संधी तुम्हाला यात मिळेल. नेचर वॉक...
जुलै 20, 2019
पुणे : बारावीच्या फेरपरीक्षेमध्ये इंग्रजी भाषेच्या पेपर देण्यासाठी दोन विद्यार्थ्यांनी त्यांच्या जागी तोतया विद्यार्थ्यांना परिक्षेस बसविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार शुक्रवारी बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयामध्ये (बीएमसीसी) घडला. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात...
जून 18, 2019
पुणे - गेला दीड महिना सुन्या असणाऱ्या विद्येच्या प्रांगणात मंगळवारी पुन्हा किलबिलाट झाला आणि शाळेचा भोवतालही मुलांशी बोलू लागला. कुठे औक्षण, पुस्तके आणि खाऊवाटप, तर कुठे पुष्पवर्षाव करून ग्रंथदिंडी काढण्यात आली. अत्यंत आनंदमय वातावरणात पहिला दिवस सर्वच शाळांनी उत्साहात साजरा केला.  डेक्कन...
मार्च 08, 2019
महिला दिन 2019 पुणे : 'देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता महिलेमध्ये आहे', 'दहेज हटावो, समाज बचावो', 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' असे फलक हाती घेत महाविद्यालयीन युवतींनी शांतता फेरीद्वारे 'स्त्री सक्षमीकरणाचा संदेश दिला. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात जागतिक...
मार्च 06, 2019
पुणे - अकरावी प्रवेशासाठी संस्थांच्या हक्काचा संस्थाअंतर्गत (इनहाउस) कोटा वीस टक्‍क्‍यांवरून थेट दहा टक्‍क्‍यांवर येणार आहे. या मार्गाने येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पन्नास टक्‍क्‍यांनी घटणार असल्याने संस्थाचालकांनी त्यास विरोध केला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या या कोट्यासाठी 14 हजार...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे - केंद्र सरकारने पुण्यातील ऐतिहासिक फर्ग्युसन महाविद्यालयाला स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा दिलेला आहे. असा दर्जा मिळवणारी ही पुण्यातील पहिलीच संस्था आहे. या निमित्ताने शिक्षण संस्था संचालकांचा एकत्रित चहापानाचा कार्यक्रम शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार विजय काळे यांनी आयोजित केला होता. या...
जानेवारी 23, 2019
मुंबई - पुणे येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे रूपांतर विद्यापीठात करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या संदर्भातील अध्यादेश काढण्यासही मंजुरी देण्यात आली. नव्या फर्ग्युसन विद्यापीठाचे अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून सुरू होतील. शिक्षणाचा दर्जा...
जानेवारी 22, 2019
पुणे - फर्ग्युसन महाविद्यालयात माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या व्याख्यानावरून सोमवारी वाद निर्माण झाला. व्याख्यानाला परवानगी नाकारल्याची टीका करीत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाला धारेवर धरले, तर काही विद्यार्थ्यांनी कोळसे पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करून व्याख्यानाला विरोध केला....
ऑक्टोबर 10, 2018
पुणे : आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा ''सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव' यंदा दि. १२ ते १६ डिसेंबर या काळात मकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात येणार आहे. मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी ही माहिती दिली आहे. गेली बत्तीस वर्षे हा महोत्सव ...
सप्टेंबर 05, 2018
पुणे :  गरवारे महाविद्यालयात ए. व्ही. हाँलमध्ये सत्यनारायणाची पुजा आज (ता. 5) पार पडली. सत्यनारायणाची पुजेला मोजक्याच मंडळींना प्रवेश देण्यात आला होता. तसेच सर्व संघटनांना गेटवर उभे राहण्यास सक्त मनाई करण्यात आली होती #FCPooja  पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या...
ऑगस्ट 28, 2018
पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयातील सत्यनारायण पूजेच्या वादानंतर पतित पावन संघटनेच्यावतीने आज (ता.28) महाविद्यालयाच्या बाहेर सत्यनारायण पूजा केली.    "सत्यनारायण पूजेला विरोध होतोय हे आम्हाला सहन झाले नाही, म्हणून आम्ही गेटच्या बाहेर सत्यनारायण पूजा केली. ज्यांनी विरोध केला तो मुद्दाम केला.'', असे मत...
ऑगस्ट 27, 2018
रक्षाबंधन सणाच्या दिवशी अवघ्या दहा तासांत पीएमपीला ८४ लाख ५६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. पीएमपीने प्रवाशांसाठी जादा ८८ बस उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे प्रवाशांची सोय झाली.   रक्षाबंधनाच्या दिवशी पीएमपीचे उत्पन्न सर्वाधिक असते, असा गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे. रविवारी दिवसभर शहराच्या वेगवेगळ्या...
ऑगस्ट 27, 2018
पुणे - बहीण-भावाच्या अतूट आणि हळव्या नात्याला रेशीम धागा बांधून अधिक दृढ करत घरोघरी रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा झाला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने परगावाहून हजारो बहिणी रविवारी शहरात आल्या, तर अनेकांनी पुण्यातून परगावी, परदेशात राख्या पाठवून भावांना शुभेच्छा दिल्या. रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठेत...
ऑगस्ट 25, 2018
पुणे : ''फर्ग्युसन कॉलेजमध्ये जो सत्यनारायणच्या पूजेचा प्रकार घडला. त्याला महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआय कुठल्याही प्रकारे विरोध करणार नाही. एनएसयुआय ही काँग्रेस पक्षाची विद्यार्थी संघटना असून, काँग्रेस पक्षाची जी विचारधारा आहे. तीच विचारधारा एनएसयुआयची सुद्धा आहे.'' असे मत महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआय...
जुलै 31, 2018
पुणे - दहावीनंतर वेध लागतात ते महाविद्यालयात जाण्याचे. गेल्या एक-दीड महिन्यापासून सुरू असलेली अकरावीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण केलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग या आठवड्यापासून सुरू झाले आहेत.   अकरावी प्रवेशाची तिसरी नियमित फेरी या आठवड्यात सुरू होणार आहे. मात्र गेल्या आठवड्यात शहरातील...
जुलै 29, 2018
उद्योगांमधील नोकऱ्यांमध्ये संगणकाचा वापर होत असताना शालेय आणि उच्च शिक्षणातही संगणक अभ्यासक्रमांचा आवश्‍यक तेवढा समावेश झालेला नाही. वाणिज्य शाखेत, तर टॅली हा विषय केवळ थिअरीपुरता मर्यादित आहे. प्रात्यक्षिकांवर आधारित संगणकी प्रणाली अभ्यासक्रमात आल्या, तर त्याचा उपयोग पदवीनंतर लगेच रोजगार...
जुलै 26, 2018
सांगली - डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या येथील विलिंग्डन महाविद्यालयाचा शताब्दी महोत्सव येत्या ४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. सकाळी ११ वाजता मुख्य सोहळा आणि सात दिवसांची शताब्दी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष किशोर पंडित यांनी...
जून 25, 2018
बाई, तिकडे थंडी किती असेल? बाई, शाळेचा गणवेश घ्यायचा ना? किती दिवस घालायचा? बाई, आम्ही मोबाईल घेतला तर चालेल ना? म्हणजे आम्हाला फोटो काढता येतील. हॅन्डबॅगेत काय काय ठेवायचे? पुण्याहून किती वाजता निघायचे? त्या दिवशीचा डबा आणायचा का? असे अनेक प्रश्‍न विचारून आम्ही मुलीनी बाईंना भंडावून सोडले. आणि तो...
जून 22, 2018
पुणे - विविध शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, संस्था, सोसायट्यांत योगासनांची प्रात्यक्षिके सादर करीत शहरात गुरुवारी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आझम कॅम्पसमध्ये सकाळी शबनम पीरजादे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार विद्यार्थी...
जून 19, 2018
सातारा - जैवसमृद्धता, निसर्गसंपन्नता हा केवळ पाठ्यपुस्तकापुरता मर्यादित विषय न ठेवता येथील दातार- शेंदुरे इंग्लिश स्कूलने आज हा विषय विद्यार्थ्यांपुढे मांडला. निसर्गसंपन्न कास आणि सातारा परिसरातील विपुल जैवविविधता पोस्टर, छायाचित्रे, फ्लेक्‍सच्या माध्यमातून शाळेच्या प्रांगणात मांडण्यात आली....