एकूण 19 परिणाम
जुलै 29, 2019
डेट फंड योजनांत गेल्या वर्षभरात झालेल्या पडझडीमुळे अनेक गुंतवणूकदार धास्तावले आहेत. परंतु, डेट योजनांवरील संकट ही गुंतवणुकीची संधी समजता येईल. कारण यापुढील काळात भारतातील व्याजदर कमी होण्याचीच शक्‍यता आहे. अशा परिस्थितीत चांगल्या डेट योजनांमध्ये...
जुलै 08, 2019
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात  सर्वसामान्य नागरिक वा करदात्यांना काहीच मिळाले नसल्याचा नाराजीचा सूर जाणवला. मात्र, पाच महिन्यांपूर्वी सादर केल्या गेलेल्या याच आर्थिक वर्षासाठीच्या हंगामी अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा झाल्या होत्या, याचा विसर अनेकांना पडलेला दिसतो. त्यापैकी एक...
फेब्रुवारी 17, 2019
दर वर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बॅंकांपासून टपाल कार्यालयांपर्यंत सगळीकडं रांगा लागलेल्या दिसतात. विशिष्ट गुंतवणुका करून प्राप्तिकरांतून सवलत मिळवण्यासाठी हा आटापिटा असतो. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी जागं होण्यामुळं या टप्प्यात खूप दगदग होते आणि पश्‍चात्ताप होण्याची शक्‍यता असते. ता. 31 मार्चला...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - शेअर/ इक्विटी बाजारातील अस्थिरतेचा गुंतवणुकीवर कमीतकमी नकारात्मक परिणाम व्हावा मात्र त्याच वेळेस इक्विटीचा फायदा मिळावा यासाठी डायनॅमिक इक्विटी फंड हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. या फंडाचे स्वरूप डेट व इक्विटी असे मिश्र असते. डायनॅमिक इक्विटी फंड...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - बीएनपी पारिबा म्युच्युअल फंडाने बीएनपी पारिबास डायनॅमिक इक्विटी फंड बाजारात आणला आहे. या योजनेअंतर्गत इक्विटी, कॅश फ्युचर/ आर्बिट्राज, मनी मार्केट आणि डेट फंडामध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. हा फंड गुंतवणूकीसाठी खुला झाला असून फंडाचा एनएफओ 14 फेब्रुवारी...
नोव्हेंबर 19, 2018
आमच्या महाविद्यालयातील प्रोफेसर मेहता आम्हाला एक छोटेखानी उपदेश नेहमी देत असत. तो म्हणजे, ‘गरीब म्हणून जन्माला येणं हा आपला दोष नाही; पण गरीब राहून मरणं हा संपूर्णतः आपला दोष आहे,’ हे वाक्‍य माझ्या सामान्य बुद्धीला अजूनही अस्वस्थ करतं. कालांतराने मी गुंतवणूक क्षेत्रात काम करू लागलो. त्यानंतर माझी...
नोव्हेंबर 12, 2018
सध्या गुंतवणूकदारांचा ओघ म्युच्युअल फंडाकडे वाढला आहे. पण आपल्याकडे म्युच्युअल फंड म्हणजे शेअर बाजार आणि जोखीम असा एक मोठा गैरसमज गुंतवणूकदारांमध्ये रुजलेला दिसतो. खरे तर म्युच्युअल फंड हे फक्त शेअर बाजाराशी निगडित नसून, यात आपल्याला आपल्या गरजेनुसार गुंतवणुकीचे विविध...
नोव्हेंबर 09, 2018
मुंबई: शेअर बाजारात अनिश्‍चितता असली तरी किरकोळ गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक प्रमाण कायम ठेवले आहे. ऑक्‍टोबर महिन्यात नियोजनबद्ध गुंतवणूक योजनेतून (एसआयपी) म्युच्युअल फंडात तब्बल 7 हजार 900 कोटींची गुंतवणूक झाली आहे. गतवर्षाच्या तुलनेत ऑक्‍टोबरमधील गुंतवणूक 42 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे...
ऑगस्ट 06, 2018
मुदत ठेवींवरील व्याजदरात गेल्या काही वर्षांत घट झाली आहे. परिणामी, सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे एकूण उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे पर्यायी अधिक वाढीव उत्पन्नाचा मार्ग म्हणून हा गुंतवणूकदारवर्ग म्युच्युअल फंडांकडे मोठ्या प्रमाणात आकर्षिला गेला आहे. या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर (टॅक्‍स)...
एप्रिल 23, 2018
परदेशात फिरायला जाण्यासाठी गोपाळरावांनी त्यांच्या म्युच्युअल फंडातील काही गुंतवणूक काढून घेतली. जेव्हा त्यांनी हाती आलेल्या पैशाचा हिशेब केला, तेव्हा त्यांना असे जाणवले की मिळालेले पैसे अपेक्षेपेक्षा थोडे कमी आहेत. मग म्युच्युअल फंड कंपनीकडे चौकशी केल्यावर असे कळाले, की ‘एक्‍झिट लोड’...
एप्रिल 12, 2018
म्युच्युअल फंडातून 50 हजार कोटी काढले; भांडवली कराने हैराण मुंबई - अर्थसंकल्पात दीर्घकालीन भांडवली कराची (लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्‍स) घोषणा केल्यानंतर म्युच्यअल फंडातील गुंतवणूकदार धास्तावले आहेत. मार्च महिन्यात गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडातून तब्बल ५० हजार कोटींची गुंतवणूक काढून (रिडम्पशन)...
एप्रिल 11, 2018
सोने व रिअल इस्टेटमधील मंदावलेले भाव आणि खाली येणारे व्याजदर यामुळे गुंतवणूकदार इक्विटी व म्युच्युअल फंडाकडे आकर्षित होत आहेत. म्युच्युअल फंड उद्योगाने गुंतवणूकदारांना त्यांच्या गरज, अपेक्षा व जोखीम (रिस्क) घेण्याच्या तयारीप्रमाणे अनेक योजना आणलेल्या आहेत. या फंडांचे आपण दोन प्रकारांत...
मार्च 23, 2018
पुणे - बॅंका आणि अन्य बचत योजनांच्या कमी झालेल्या व्याजदरांवर उपाय म्हणून पुणेकरांनी म्युच्युअल फंडात गुंतवणुकीला प्राधान्य दिले आहे. बचत व चालू खाते, मुदत ठेव, शेअर्स आणि सोन्यातील गुंतवणूक या पारंपरिक पद्धत आहे. मात्र, पुणे शहरातील गुंतवणूकदारांनी एप्रिल २०१७ ते २०१८ (फेब्रुवारीअखेर) या दरम्यान...
मार्च 19, 2018
करबचतीसाठी अनेकजण ईएलएसएस (इक्विटी लिंक्ड सेविंग्स स्किम) फंडाला पसंती देतात. करबचतीबरोबरच गुंतवणूकीचा लाभ मिळवण्याचा त्यांचा उद्देश असतो. मात्र ईएलएसएस फंडांची निवड करताना काही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ईएलएसएस फंडांना तीन वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी असतो. त्यामुळेच या ईएलएसएस फंडांची निवड...
मार्च 19, 2018
प्रश्‍न - माझ्या विम्याच्या पॉलिसीची मुदत संपल्यानंतरची रक्कम आणि ठेवींचे पैसे, असे १० लाख रुपये माझ्याकडे आहेत. ही रक्कम मला पुढची पाच वर्षे तरी लागणार नसल्याने म्युच्युअल फंडातील इक्विटी किंवा बॅलन्स्ड योजनेत गुंतवावी, असे वाटत आहे. पण, शेअर बाजारातील चढ-उतार बघून भीती वाटते. यावर काही उपाय आहे...
फेब्रुवारी 19, 2018
आपल्याकडे सध्या म्युच्युअल मधील गुंतवणुकीचे प्रमाण बरेच वाढले आहे. विशेषतः नोव्हेंबर नंतर हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसले. अश्‍या प्रकारच्या गुंतवणुकीबाबत आता वेगवेगळ्या टी. व्ही. चॅनेलवरून, वर्तमानपत्रातून आणि आणखी वेगवेगळ्या माध्यमातून या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करत असतात. मी...
फेब्रुवारी 18, 2018
प्राप्तिकर वाचवण्यासाठी कलम 80 सीअंतर्गत केलेली गुंतवणूक हा एक मोठा दिलासा असतो. संबंधित आर्थिक वर्षात ही गुंतवणूक केली, तर त्याचा दावा करून विशिष्ट प्राप्तिकर वाचवता येतो, ही बाब अनेकांना माहीत असली, तरी नेमके तपशील माहीत नसतात. शिवाय आर्थिक वर्ष संपताना म्हणजे अगदी 31 मार्चला किंवा त्याच्या आधी...
जून 26, 2017
मुंबई : खासगी विमा कंपनी असलेल्या बजाज अलायन्झने आरोग्य संरक्षणासह मालमत्ता वृद्धी देणारी फ्युचर हेल्थ गेन ही नॉन पार्टिसिपेटींग यूएलआयपी गुंतवणूक योजना बाजारात दाखल केली आहे. या योजनेंतर्गत ग्राहकाला कर्करोगासारख्या दुर्धर आजाराचा खर्च दिला जाणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांना गुंतवणुकीसाठी निधी...
डिसेंबर 26, 2016
सातत्याने घसरणाऱ्या व्याजदरांनी सामान्य गुंतवणूकदारांची चिंता वाढवली आहे. मुदत ठेवी आणि इतर पारंपरिक योजनांत वर्षानुवर्षे गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आता पैसे नेमके कुठे गुंतवायचे, या विचारात सापडले आहेत. इक्विटी, म्युच्युअल फंड, अल्पबचत, हायब्रिड फंडस्‌, फिक्‍स्ड इन्कम किंवा इतर काही...